केस गळती झीरो झाली,पांढरे केस काळे |Effective Tips to Reduce Hair Loss & Reverse Gray Hair Naturally
Vložit
- čas přidán 7. 07. 2024
- केस गळती झीरो झाली,पांढरे केस काळे |Effective Tips to Reduce Hair Loss & Reverse Gray Hair Naturally
Discover the best hair loss treatment and learn how to prevent hair loss with our expert tips. Explore effective anti-hair loss shampoos and hair regrowth tips. Find out how to reverse gray hair naturally with proven hair loss remedies. Stop hair thinning and embrace natural hair care with the right hair health supplements. Uncover top gray hair solutions for a healthier, more vibrant look.
याला खरोखरच मानस उपचार तज्ञांची गरज आहे काहीही बडबड करत कुठलाही उपाय सांगत आहे याच्या डोक्यातवर केसच काय पण याच्या डोक्यात मेंदू देखील नसावा याची आता पक्की खात्री झालेली आहे यासाठी त्यांनी आता उपाय सुरू करावेत .
बडबड जास्त करताय
खरच केस येतील का
तळहातावर केस! ही ह्यांची लायकी! आणि सखोल ज्ञान...
छान माहिती आहे धन्यवाद
Khupch chaan mahiti upstairs sangitale Thanjyou sir
अरे उपाय सांग लवकर रिकामी बडबड करू लागला आईघाल्या 😅
खरंच लय बडबडतय
अरे कीती बडबड करतोय 😂
Sanga lavkar time pass karat ahe
Video start 3.17
Successful 🎉🎉🎉
एकसारखे तेच तेच पुन्हां पुन्हा बोलता बोअर होतात लोक😢 व्हिडिओ स्कीप करतात तुमचा चॅनल grow कसा होणार❓
नमनालाच घडाभर तेल..
Tel banvtana hi pane takli tar chaltil ka
वनस्पती कोणती आहे
Kharcha kes yetil ka saga n sr
सगळं करून बघितलं,, कमान से निकला हुआ तीर और टकले से निकला हुआ बाल, कभी वापस नही आते,
👌🙏
दहा सेकंदाच्या माहिती साठी 8 मिनिटांची बडबड केली
Sir hindi boliye or jenetik pproplem ka elaj hai kya
Makda
Lok evddhya shivya detat tari lokanchha vel gheto 2mintat sangta yet nahi ka
Point var yayche sodun lamban lavta. Sodun dila video.
काळे केस झालेले एक तरी दाखवा😊
Aga ho na ga sang na pahale
😂😂😂😂 येथे ओशाळला कंगवा 😊😊
आपला नंबर दया साहेब
निट अभ्यास कर जे सांगणार आहे ते आधी स्वतः कर कसं आहे काय करावे लागणार आहे त्याच नियोजन माहीत नसेल तर एक्स्पर्ट ची मदत घे
सुरवात मध्यवर्ती मुद्दा आणि शेवट कसा करायच हे बघ ईकडतिकडच्या सभा हाणायापेक्षा लोकांना योग्य कसं ते सांग सबस्क्राईब आणि लाईक लोक झोपेतुन ऊठुन करत नाहीत हे लक्षात ठेव खुप कष्ट घ्याव लागत
एका शब्दावरुन आख्ख पुस्तक लिहायचे बंद कर
गप! काय पण बरळतंय!!!
माहिती पेक्षा बडबड जास्त
Nahi yenar sab bakvas
Lofr.aahe
फालतू बडबड वयानुसार गेलेले केस परत येत नाही तुझा पत्ता सांग डांबर फासतो डोक्यावर 😮😮
किती बोलता
😂😂
बडबड बडबडनूसती
Con chindi
नुसत फेकतात...कशान काय होत न्हाय.
खरच केस येतील का