#पोट
Vložit
- čas přidán 2. 03. 2023
- For online consultation
Message Dr Sheetal Lomte Doiphode on WhatsApp.. ऑनलाईन तपासणीसाठी खालील what's app लिंक क्लिक करा 👇 तुमचे नाव , वय आजार लिहा.तुम्हाला वेळ दिली जाईल. wa.me/message/OD3NQB5JBNP6K1
आपण आजारी का पडतो
• आजारी पडण्याची कारणे #...
कफ दोष वाढण्याची कारणे,लक्षणे, आयुर्वेदिक उपचार
• शरीरातील कफदोष वाढण्या...
पावसाळ्यातील आहार कसा असावा
• पावसाळ्यातील ऋतुचर्या|...
कफ दोषावरील उपचार |वमन कर्म|वमन पंचकर्म शरीर शुध्दी
• Vaman Pancha karma sha...
स्त्रियांचे आजार व आयुर्वेदिक उपचार: • स्त्रियांचे आजार व आयु...
आजार आणि आयुर्वेदिक उपचार: • आजार आणि आयुर्वेदिक उप...
पंचकर्म चिकित्सा/Detox your body,Panchakarma/शरीर शुद्धी: • पंचकर्म चिकित्सा/Detox...
Ayurveda tips/आयुर्वेदिक टिप्स: • Ayurveda tips/आयुर्वेद...
आहार,विरुद्ध आहार,/Diet, opposite diet/आहारातील नियम,: • आयुर्वेदानुसार आहार, व...
गर्भसंस्कार: • आयुर्वेदीय गर्भसंस्कार...
Hair Care/केसांच्या समस्या व उपाय: • Hair Care/केसांच्या सम...
Skin Care/त्वचेची काळजी,त्वचेच्या समस्येवर उपाय: • Skin Care/त्वचेची काळज...
आयुर्वेदिक औषधी/Ayurvedic Medicines (Kadhe,churn etc): • आयुर्वेदिक औषधी/Ayurve...
Yoga/योगासने: • Yoga/योगासने
Immunity booster/प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक उपाय: • Immunity booster/प्रति...
ऋतुचर्या/Regimens: • ऋतुचर्या/Regimens
#ayurveda #पोट #constipation #बद्धकोष्ठता #आयुर्वेदिकउपचार
#मळमळणेउपाय
#तोंडातकडूआंबटपाणीयेणेउपाय
#acidity #pitta #आम्लपित्त
#उलटीसारखेवाटणे
#मळमळणेउपाय
#तोंडातकडूआंबटपाणीयेणेउपाय
#acidity #pitta #आम्लपित्त
#उलटीसारखेवाटणे
#drsheetallomte #ayurvedaforall #ayurveda #ayurvedictips #ayurvedmarathi #panchkarma #ayurvedicupchar #marathi #आरोग्यदायीआयुर्वेद #आयुर्वेद#आयुर्वेदमराठी #पंचकर्म #healthtips #homeremedies #onlineayurvedictreatment #ayurved #acidity #ayurvedalifestyle #ayurvedadoctor#abpmajha #damleuvacha #ramdevbaba #drswagattodkar #ayurvdaforeveryone #happyandhealthylifeathome
दोन्ही वेळच्या जेवणाची वेळ निश्चित करा, नेहमी दोन घास कमी खा, पोटाला तडस होईल एवढे खाऊ नका, भूक लागेल तरच खा, शतपावली करा, डाव्या कुशीवर झोपा, जेवण आधी व जेवणानंतर अर्धा किंवा एक तासानंतर पाणी भरपूर प्या, पोटाची तक्रार दूर होईल,माझा अनुभव आहे,
ताई आपण खूपच सुंदर व सविस्तर माहिती दिली आहे त्याबद्दल आपले आभार,धन्यवाद.💐💐💐
अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद ताई लहान मुलांना पोट साफ होत नसेल तर काय करावे
आपण खूप छान माहिती सांगितली.
धन्यवाद ताईसाहेब!🙏
खूप छान माहिती दिली मॅडम. धन्यवाद!🙏🙏
धन्यवाद छान आणि उपयुक्त माहिती
लहान मुलांना पोट साफ होत नाही
खूपच छान माहिती दिली मॅडम आपण आभारी आहे
खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद मॅडम
खुप छान माहिती दिली.
धन्यवाद
खुप खुप सुंदर माहिती !!
फार छान माहिती दिली
खुप उपयुक्त माहिती दिली
खुप धन्यवाद
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
खूपच छान मारिती मिळाली .
खुप महत्वाची माहीती दिली मँडम
खूप छान माहिती आहे
Khup chan mahiti दिली madam
Thanks
खूप छान माहिती मिळाली
छान माहिती
Khupach chan mahiti
ताई छान माहिती सांगितली.
खूप छान माहिती दिली.
Khupch chhan chhan 🎉 good ❤
Chan mahiti dili denyvad
Khup chan mahiti Dili
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
very useful n.nice information
thanks mam🌹🌹🌹🌹🌹
Khup Chan mahiti dili
छान माहिती ताई
Khup chhan mahiti.
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले म्याडम धन्यवाद 🙏🙏🎉🎉💐💐💗💗👌👍
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤
छान माहिती
Thanks for good Information
Good information.
खूप छान माहिती आहे मॅडम
धन्यवाद
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 💐🙏
Thanks. Madam
Thank. You. Madam
😅
❤ thu nu hip❤😂🎉
😢😮😅😊
😊
@@navnathlondhe8243
Khup. Chhan. Mahit. Madam
chhan
Very good madam
बायपास झाली पासून मला पोट साफ होत नाही तर काय केले पाहिजे
Fine video
Thanks
Very nice information . Madam .
Excellent
Good information madam
Very nice info. Maa.m
Verygoodmam
Very good information
खुप छान माहिती सांगितले ताई 🙏
Excellent information.
Thanks.
Nice information 🎉🎉🎉🎉
छान 😢
खूप छान माहिती दिली हा आजार मला आहे
Khupach Chan margadarshan
😅
😊😅😅😅😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊
खूप छान माहिती दिली धन्यवाद
65 years aahe Luthuli goli geun sakte pot saaf karnya sathi
❤❤
Atishay sundar mahiti 🎉
Excellent Information Tq Mam
खूप छान माहिती दिली आहे ताई
धन्यवाद मॅडम जर झाले तर औषद सांगा
My daughter do not going two or three days for toilet what suggestions you have given
Tumhi kiti mahtvpurn mahiti sangta mazya mata Aashya mahtvpurn Sidi banun deshyatil prtyek skulmdhye Aathavdyatun yekda tari mulana aikvine garjeche Aahe
Thank you 😊
छान मा हिती सांगितले
खुप चांगलीला माहिती दिली
Ha tras mala sarakha 15 divasatun hoto . Tyasati mi kya karave . Jenekarun maza ho apachanacha tras kayamacha band hoyil .
4:16
पोट साफ होते पण अन्नावर वासना होत नाही. भुक लागत नाही.
मला नेहमी पोट साफ होण्यासाठी गोळी घावी लागते कृपया उपाय सांगा.
अहो मेडम मी जेवन धेतो पन फक्त गैस होतो सौच होत नाही
उपाय पण सांगा.
दुपारी किती दिवस झोपायचे
औषधकायअसेलतरसांगाताई❤
प्रत्येक पेशंट ची प्रकृती,वय, आजार,इतर गोष्टी बघून औषध दिले जाते
Kishor shirbhate
MADAM CHANGALI MAHITI MILALI
Video Hindi mein bnao ji samajh mein a jaega hamare
पोट साफ होण्यासाठी रोज एरंड तेल घेतले तर चालेल काय❓
रोज नाही घेऊ शकत
हा प्रत्येक घरात विसावलेला आहे😀 कोणतेही घर नाही जिथे हा पोहोचलेला नाही😀
होय
कमरेपासून जीव राहत नाही मला तर कशामुळे होतो ञास काय करण आसेल सांगा
मॅडम माझ जेवन पण कमी आहे पण पोट साफ होत नाहि रोजच्या रोज मग काय करावे
मी यावर video बनवते ,ok
पोट साफ न झाल्यास वजन कमी होऊ शकते का
तसे काही नाही
काही उपाय का सांगत नाही, बाकी आम्हाला जाणून काय उपयोग एखादा उपाय सांगा
Ok
औषधं घेतले तरच पोट साफ होते जुनाट आजार अहे काय करावे
मला हा त्रास खूप वर्षांपासून आहे पण कायम tab. ची गोळी घेतली कि व्यवस्थित होत म्हणून मी एक दिवसाआड गोळी घेते वय 72 आहे जेवण व्यवस्थित आहे शारीरिक हालचाल पण भरपूर आहे. तरी पण हा प्रॉब्लेम सुटत नाही. काय करावे ते प्लीज सांगावे.
Hello Ma'am, herbalife che simply probiotic नावाचे एक प्रॉडक्ट आहे ते gut health साठी चांगले आहे असे म्हणतात, तर ते खरे आहे का..?
मी consume करू शकतो का, simply probiotic.
: Online consultation साठी कॉल करू शकता
माझं पोट व्यवस्थित साफ होत नाही ह्याच्या आधी मला टायफाईड झाला होता टायफाईड कमी झाला आहे तरीही आता मला पोटाचा त्रास वाढलेला आहे पित्त जास्त होते पित्ताच्या पिशवीवर ते शूज दाखवत आहे एंडोस्कोपी करून बघितलेले आहे
जवळजवळ चार ते पाच वर्षापासून मला त्रास होत आहे टायफाईड ची दवा खाल्ल्यापासून पित्त जास्त होत आहे टायफाईड कमी झाला आहे तरीपण पित्ताचा त्रास आहे इंडॉस्कॉपी मध्ये पित्ताच्या पिशवी वरती सूज आहे असं दाखवलेलं आहे
इंडॉस्कॉपी मध्ये पित्ताच्या पिशवी वरती सूज हे दाखवलेली आहे आता उपाय कुठला करायचा सांगा मॅडम पोट व्यवस्थित साफ होत नाही मळमळ करते डोकं दुखतंय
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता. consultation साठी वेळ घेऊ शकता
मॅडम माझ्या संडासला खूप वास मारतो आणि सारखं सारखं पादायला होतं
ताई गसेस चा खुप त्रास होतो. ऊपाय सांगा.
अण्ण चाऊ न खा जेवण करताना पाणी जास्त प्या
डॉक्टर आपला पोस्टल ॲड्रेस व फोन नंबर मला कळवा.
Discription मधील माहिती वरून माझ्याशी contact करू शकता
खूप छान माहिती दिली.धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद