Pradnu ने खाडीत जाऊन आणले खेकडे 🥰 | जेवणात केला खेकड्याचा रस्सा | S For Satish | Ambavali (kokan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • Pradnu ने खाडीत जाऊन आणले खेकडे 🥰 | रात्रीच्या जेवणात खेकड्याचा रस्सा | S For Satish | Ambavali (kokan) #PradnuNeKhaditJaunAanleKhakde #RatrichyaJevnatKhekdyachaRassa #KhaditJaunPakadaleKhekde #sforsatish
    WOW, WOW Skin Science, Hyaluronic Acid, Face Serum, Best Face Serum, serum,
    Install Wow App:- onelink.to/dups86​
    1. WOW Skin Science Hyaluronic Acid Face Serum - 30ml
    Buywow - bit.ly/3gh6GoR​
    Amazon - amzn.to/3gi3lWD​
    Coupon code to get 20% discount - SFORSATISH20
    Benefits
    1. Help hydrate your dry, dehydrated and aging skin
    2. helps to restore lost moisture to dehydrated skin making it soft, supple and velvety smooth.
    3. The serum helps to soothe skin and deliver deep hydration to your skin that helps to give your skin a plump, supple appearance.
    4. The serum is dermatologically tested and is suitable for all skin types.
    Keyword
    WOW, WOW Skin Science, Hyaluronic Acid, Face Serum, Best Face Serum, serum,
    Hashtag
    #trulymadeinindia​#Beauty​ #Skin​ #NaturalSkinCare​ #SkinCareRoutine​ #HealthySkin​ #SkinCare​ #SkinTips​ #WOW​ #WOWSkinScienceIndia​ #WOWSkinScience​ #WOWWorthy​ #CrueltyFree​ #Clean​ #WOWCare​ #Revitalize​ #Rejuvenate​ #Parabenfree​ #WOWSome​ #FaceSerum​ #Serum​ #Hyaluronic​
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Komentáře • 216

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Před 3 měsíci

    Nisargaane kiti bharbharun dilay manyushaala.....Life is so simple......tumche vdos parat-parat paahaavese vaataat...kantaalaa yet nahi ajibaat.....ekda mobile var paahila ki mag Tv var...aankheen baarkaave samaztaat...khup chhaan Varsha ani Satish bhau......😊🙌🚩🚩🚩🚩🚩

  • @roasterscompany2406
    @roasterscompany2406 Před 2 lety +17

    तु खरच गोरा वाटतो हा फेस वाॅश वापरल्या नंतर..... वाॅव ब्रांड खरच खूप ग्रेट आहे त्याने तुझ्यासारख्या Handsome व्यक्ती ची माॅडल म्हणून निवड करायची DAIRING केली😂😂😂😂
    आम्हाला नको ईतके भारी फेसवाॅश... तु आपला काळा चहा पी आणी वाव वाव करत बस😂😂😂😂😂😂😂😂

    • @J_EMPIRE_GAMER_0007
      @J_EMPIRE_GAMER_0007 Před 2 lety +5

      😂😂😂😂😂

    • @shwetakesarkar8970
      @shwetakesarkar8970 Před 2 lety +3

      🤣🤣🤣

    • @sujatajadhav8847
      @sujatajadhav8847 Před 2 lety +4

      😛😛😛😛😛

    • @thebeardedbiker4321
      @thebeardedbiker4321 Před rokem

      Tyach kalya mansacha tuza bhashet handsome mansache 270k cha war subscriber aahet. Did lakhacha war daily video baghnare chahate aahet. Adhik sanman purskar milawat aahe. Tuja peksha kiti tari patine bare. Asha lokana brand promotion sathi nahi thevnar tar ky tula thevtil Jo mapa kadato.

  • @jyotsnajoshi7358
    @jyotsnajoshi7358 Před 2 lety +43

    आता खेकडया चा रस्सा अती झाला नविन काहितरी शोधून काढ़ा आणि video करा

    • @lalitajadhav9497
      @lalitajadhav9497 Před 2 lety +3

      In village its fun to do fishing or collecting mushrooms , this kind of fun he wont enjoy in city only who stay in village can understand the happiness.

    • @archanapatil8897
      @archanapatil8897 Před 2 lety +5

      Are gavchi mazya tumhala kay samjnar, te kasa asta gadhvala gula chi chav kay tas ahe tumha lokancha

    • @saniakumbhar6170
      @saniakumbhar6170 Před 2 lety +4

      हो खरचं ! मी तर हल्ली बघत सुद्धा नाही विडिओ फास्ट फॉरवर्ड करते

    • @archanapatil8897
      @archanapatil8897 Před 2 lety

      @@shingremanasvi1395 are te tyanchi vakhya dakhavtat tumhi tumchi dakhva yat itka rag yena sarkha kay ahe.

    • @geetasamant3592
      @geetasamant3592 Před 2 lety +3

      @@shingremanasvi1395 तेच तेच बघून कंटाळा येतो. आणि जेवण काय आपण बनवत नाही का ? हे मजा करतात आणि आपण वा वा म्हणायचे. सगळाच मूर्ख पणा

  • @komalnigade5534
    @komalnigade5534 Před rokem

    तुमच्या गावाकडील महत्वाचे कोकणातील पाऊसमधील वातावरण खूप आवडते.आणि tumcha रेसिपी...

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Před 2 lety +5

    प्रद्नु चे training सुरू.....,😊
    काही देशांमध्ये खेकडा झिंगे यांच्या size वर ते पकडायचे की सोडायचे यांचे नियम आहेत त्यामुळे भरपूर पैदास होते
    आपल्याकडेही असे नियम करायला पाहिजेत

  • @vinitajoshi8933
    @vinitajoshi8933 Před 2 lety +2

    Tumchi Pranju phar Samajdhar Mulgi Aahe Ti tumchya shivai Yevde dhivas Rahili

  • @vaishalithakur9307
    @vaishalithakur9307 Před 2 lety +3

    मला तुमचे विडीआे खुप आवडतात
    तुमचे बाेलणे मन मिळाऊ आहे
    आम्ही तुमच्या गावी येऊ का
    आई चा स्वभाव खुप आहे त्यी नेहमी हसत असतात

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Před 4 měsíci

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ

  • @gauri6563
    @gauri6563 Před 2 lety +10

    मी खूप हसले..तुम्ही भंगारवाला ओरडलात तेव्हा😂
    प्रदनु मस्त आकड्यांमध्ये सांगतो किती आवडला ते...१,८ 😄😄भारीच

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 Před 2 lety +5

    खुपचं छान खेकडे, व्हिडिओ ची अतुरणे वाट पाहत असते, व्हिडिओ पाहून एकदम फ्रेश होऊन जातो,😍💕

  • @amitlohar6981
    @amitlohar6981 Před 2 lety +9

    Ugachch ullu nako banvu lokanna

  • @ashwinimhapankar1774
    @ashwinimhapankar1774 Před 2 lety +9

    प्रांजू कंटाळत नाहीं का घरी एकटी.. ती नाहीं बघून वाईट वाटत, तिला जास्त दिवस एकटे सोडू नका.

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Před 2 lety +9

    सतिश आजचा खेकडा रस्सा जबरदस्त👌 शिर्डी ला कधी येता
    ॐ साई राम🙏🏻🚩

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 Před 2 lety +4

    लवकर रोज व्हिडिओ टाकत जावा बघायला मज्जा येते कारण आता पावसाचा सिजन आहे फुल्ल हिरव गार रान ,हिरवी झाड

  • @Anup_B11
    @Anup_B11 Před 2 lety +3

    नवीन काहीतरी दाखवा

  • @shubrachavan9706
    @shubrachavan9706 Před 2 lety +2

    Tumchya mulila ekate kashe kay sodun yeta ho

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 Před 2 lety +2

    तुम्ही खूप मेहनत घेऊन विडिओ बनवतात. खुप छान. Pradnu खुप गोड आहे. एकंदरीत फेमीली छान आहे.

  • @user-en1mq7xn8j
    @user-en1mq7xn8j Před 9 měsíci

    खुप छान दीदी

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs Před 2 lety +2

    भाऊ,प्रदनू खुप छान बोलतो, मस्ती करतो फार भरी वाटलं. खेकदाचा रस्सा अतिशय आवडला. खायला यायला लागेल.

  • @arpitalalya8587
    @arpitalalya8587 Před 2 lety +1

    आमची भाकरी पाण्यावर असते आणि टम फुगते तुमची भागरी फुगली नाही

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Před 2 lety +4

    आई ला माझा नमस्कार सांग बचु खूप गोड आहे God bless you all take care all of you yummy dinner

  • @ushakokate3286
    @ushakokate3286 Před 2 lety +5

    Ase face wash che promotion tumhala shobhat nahit.

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Před 2 lety +1

    पदुने खुप मज्जा केली आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @9766495353s
    @9766495353s Před 2 lety

    Pradnu वर लक्ष्य ठेवा लोनावळ्यात खुप मोठी घटना घडली आहे

  • @ashwinikewate2375
    @ashwinikewate2375 Před 2 lety +2

    bhari ha,,,pradnu sooo cute....aanna sarkha khekde pakdtoy pradnu...🥰🥰🥰

  • @sureshalse7034
    @sureshalse7034 Před 2 lety +5

    Kay dada Aase Aad karu naka tumi ..........khota watay te Aamala tumi sadhech bare watata

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Před 2 lety +1

    प्रदुन प्रथम खेकडे पकडण्यास शिकला छान तूमचा गोली आहे धन्यवाद विडीओ ऊतम आई खुपच शांत व सुंदर विचार असतात आणी वर्षा ताई तर कष्टात कसे सूख आहे याचा प्रत्येक क्षण क्षण मज्जा घेत असते खरच वर्षा सासूबाई बरोबर आई सारखी माया देते तूमचे सूख पाहुन आनंद होतो खरच काही क्षण तूमच्या बरोबर विडीओ पाहात आनंद घेतो

  • @kajalpatil237
    @kajalpatil237 Před 2 lety +2

    मस्त वाटले व्हिडीओ बघायला

  • @Abhishek.Banjare_Pune
    @Abhishek.Banjare_Pune Před 2 lety +1

    Love one comment from varsha tai.. Papa aaj BHANGAR waale vat taat.. 😉😉😉

  • @purvalambade9247
    @purvalambade9247 Před 2 lety +6

    Goli jam khush zala khekdi bagun 😘😘vlog mst hy

  • @neetadeshpande865
    @neetadeshpande865 Před 2 lety

    बांबु छान आहे

  • @nutankhadpekar381
    @nutankhadpekar381 Před 2 lety +3

    अण्णा कोणाचा भाऊ आहे. आई खूपच शांत आहे. तुमच घर शांत, समाधानी, हसत-खेळतं आहे. आई एरव्ही एकट्या कशा राहतात.

    • @nileshmore7196
      @nileshmore7196 Před 2 lety

      अण्णा सखा भाऊ आहे

    • @manishak3062
      @manishak3062 Před 2 lety

      कोकणात राहतात एकटे लोक ,शेजारी आपलेच भाऊबंदकीतले लोक असतात घेतात एकमेकांना सांभाळुन

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Před 2 lety

    वा प्रदंनू एकदम खुश खेकडे पकडण्यास जरा सुध्दा घाबरत नाही पोरगा खुप गोड बोली बोलतो खेकडे मस्त मिळाले मस्त तांदळाची भाकरी व खेकड्याचा रस्सा बनवला खुप आवडलं प्रदंनू मस्त मजामस्ती करतो प्रांजूची आठवण येत नाही आई सुध्दा खुश झाली एक नंबर विडिओ देव बरे करो

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před 2 lety +1

    खुप मस्त ब्लॉग, एकनंबर वातावरण, चांगले भरलेले मस्त खेकडे भेटले , प्रदनूने खुप धमाल , मस्ती केली, रसा तर चांगला लालसर तिकट, चविष्ट होता , मस्त😋

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před 2 lety +1

    किती रमतोस गावाला असेच संबंध ठेव गांवी

  • @newtrick1135
    @newtrick1135 Před 2 lety +1

    Aaj vedio madhe fakt pradnuch ahe tyachi bahien nahi dislai

  • @kartikipatkar6387
    @kartikipatkar6387 Před rokem

    Hi

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Před 2 lety

    खेकड्याची भाजी खूप छान केली आणि तांदुळाच्या भाकरी अप्रतिम

  • @wanderingmahesh1205
    @wanderingmahesh1205 Před 2 lety

    खूप आदर्श फॅमिली आहे दादा तुझी ❤

  • @ganeshthakur7556
    @ganeshthakur7556 Před 2 lety +1

    पदु मस्ती जाम भारी बघायला मज्जा येते 👌👌 आणि नेहमीसारखी व्हिडिओ पण छान होती

  • @satishrajput5862
    @satishrajput5862 Před 2 lety

    Satish mala bhetayche ahe tula..my name satish rajput

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 2 lety +4

    खलाशी जाम मजा करतो 👌👌👌

  • @canceicaogodinho
    @canceicaogodinho Před 2 lety +9

    Pradnu his so cute. God bless him, love to see him again and again.

  • @poojawaman5832
    @poojawaman5832 Před 2 lety +1

    खुप छान वाटतंय गावचे व्हिडीओ बघायला
    आणि तुमच्या रेसिपीज पण खुप छान आहे

  • @ravirajbandopantchougale
    @ravirajbandopantchougale Před 2 lety +2

    आण्णा कधी येणार सतिश भाऊ सांगा पुढच्या व्हिडिओ मध्ये

  • @nitesh7765
    @nitesh7765 Před 2 lety

    कोकणातल्या मंणडनगड या गावी आहो

  • @vinayakgaikwad6011
    @vinayakgaikwad6011 Před 2 lety +2

    प्रदनू जाम मस्ति करतोय 😊😊😃😀

  • @Gauravjadhavvlogs
    @Gauravjadhavvlogs Před 2 lety +4

    खुप सुंदर व्हिडीओ, मी काही महिन्यांपुर्वीच तुमचं चॅनल सबस्क्रॅइब केले आहे,एकंदरीत पाहता तुम्ही साध्या आणि सोप्या आपल्या कोकणातील बोली भाषेचा वापर करून एक-एक विषय आपल्या व्हिडीओ मार्फत आमच्या पर्यंत पोहचवत असता, त्या मध्ये कुठे ही बडेजाव नाही, दिखावा नाही, कोकणातील आपले युट्युबर्स बरेच आहेत परंतु गावी आल्या नंतर देखील आपण नवीन- नवीन विषय मांडण्याचा प्रयत्न करता, तुमच्या व्लॅागस् मध्ये नेहमीच विवीधता असते , आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बोली भाषेत एक वेगळा गोडवा आहे , जे तुमचे व्लॅाग पाहत असताना कोकणाच्या अगदी जवळ घेऊन जातात, काही संस्थां मार्फत पुरस्कार देऊन देखील आपल्याला सन्मानित करण्यात आले आहे, आपली प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहो हीच प्रार्थना , पुढील वाटचाली करीता आपल्याला खुप खुप शुभेच्छा - : गौरव जाधव

  • @user-oh8lt1qb4y
    @user-oh8lt1qb4y Před 2 lety +2

    मावळा मध्ये काळे खेकडे खातात त्याची रेसिपी दाखवा

  • @seemadoke852
    @seemadoke852 Před 2 lety +1

    खूपच छान मस्तच

  • @anandbhangle2758
    @anandbhangle2758 Před 2 lety +4

    Pradnu, the Great Khekda catcher. A very cute boy.

  • @mayurshedge4847
    @mayurshedge4847 Před 2 lety

    Shingti nahi te wangi ahe

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 Před 2 lety +1

    सतिश तुम्ही मेहनत पण करता

  • @pintumulik6787
    @pintumulik6787 Před rokem

    Pani tambyat gheu nye bhava sathi changl nast vahini

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m

    अप्रतिम

  • @sayalipatil7499
    @sayalipatil7499 Před 2 lety +1

    Dada anna mast pakadto khekde patapat

  • @shwetatodankarmhamunkar1282

    Tumche vlogs khup chan astat..gava kadil gamtijamti baghayla chan vatat

  • @varadshree1445
    @varadshree1445 Před 2 lety

    सुंदर निसर्ग, त्यात तुम्ही रहाता, फिरता, खूप छान. ❤️❤️❤️

  • @arjunhule7550
    @arjunhule7550 Před 2 lety +1

    Nada kila

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 Před 2 lety +2

    मस्त खेकडा रस्सा👌👌😋😋 प्रदनु एकदम भारी😊 खूप छान बोलतो😊

  • @dreamDr-by2nl
    @dreamDr-by2nl Před 2 lety +1

    Hii, tumhi dongrat lavlele kaju , aambe , dakhva na ekda tithle tumche shet ,ek trek pn hoil 🤗💕

  • @alisargurohfishaquarium6078

    Bhakari aani kehkrandcha rassa kub Chan ek numbers

  • @inkash1994
    @inkash1994 Před 2 lety

    Khup Sundar nature ahe tumachya gavakadach .... Love it

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 Před 2 lety +2

    Shabash Pradnu. Good. God bless you. 😘🌷🌷

  • @mahendramanchekar
    @mahendramanchekar Před 2 lety

    Bhava. Mulala buste khekade pakadayla shikavu nakos.

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Před 2 lety +3

    Village life is so good and recipe super ❤️

  • @pradiprathod2105
    @pradiprathod2105 Před 2 lety

    Dada kal video nahi aala

  • @nitinjadhav2935
    @nitinjadhav2935 Před 2 lety

    Koknat Kadhi puran poli kon kartat ka plz sanga

  • @sandysandy1840
    @sandysandy1840 Před 2 lety +1

    Dada tandalychy bhakrit mith ghaltat ka

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Před 2 lety

    खूप छान विडिओ खेकडयाची भाजी कशी लागते खायला

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Před 2 lety

    खुप छान रेसिपी एक नंबर

  • @jyotisawant1183
    @jyotisawant1183 Před 2 lety

    वहिनी असं जेवण करते ना पोट भरलं असल तरि भुक लागते 😊😊☺👍👍👍👍

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Před 2 lety

    Khup chan khekde an mashe pakdle. Pradnu khup ajja an Masti karat hota an aanandi.

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih Před 2 lety +1

    So nice video 👌

  • @swapnilkad2486
    @swapnilkad2486 Před 2 lety +6

    Pradnu is lucky to have father like u Satish dada

  • @ranjanabagade6429
    @ranjanabagade6429 Před 2 lety +1

    पदूडी खूप गोड आहे छान video

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 Před 2 lety

    वर्षा खूपच उत्साही आहे..मस्त वातावरण .. हिरवेगार डोंगर आणि खूप सुंदर अप्रतिम निसर्ग...माऊ. किती छान आहे...मस्त भाकरी.. रस्सा झणझणीत...मिठाचा वापर.. जास्त आहे का? खडे मीठ.. खारट असते.....छान 🦀थाळी..

  • @vaishalithakur9307
    @vaishalithakur9307 Před 2 lety +1

    वषॆा चा स्वभाव देखील छान आहे
    बिचारी साधी भाेळी आहे

  • @samirshirvaiker6366
    @samirshirvaiker6366 Před 2 lety

    Nice

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Před 2 lety +1

    मस्तच वाटले विडियो पहायला

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 Před 2 lety

    Nice Video 👌👌👌👌 Pradnu so Cute 🍫🍫🍫🍫😘😘😘😘😘👍👍👍

  • @rohinisarode240
    @rohinisarode240 Před 2 lety

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před 2 lety +1

    पद्नु खूप ऐंनजोय करतो ..संगळ...मझा वाटतें त्याला..आणी आमाला पण.. 😀😀 विडीयो 👌👍 रेसीपी 👌😋✌️ महेनत सिवाय काही नाही.... 🙏🙏

  • @shrekemse3392
    @shrekemse3392 Před 2 lety

    गावातली घरे छान आहेत

  • @amitlohar6981
    @amitlohar6981 Před 2 lety

    Tu lavlis ka kadhi

  • @sayalipatil7499
    @sayalipatil7499 Před 2 lety

    Dada tumche video kadi yetat yachi aamhi vaat baghat asto jara lavkar lavkar takat ja n video please

  • @mohanpatil7256
    @mohanpatil7256 Před 2 lety

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात सतिश भाऊ एक नंबर 👌👌

  • @shreyassurve6195
    @shreyassurve6195 Před 2 lety +3

    Proud of you pranju 👍

  • @gayatrisawant2626
    @gayatrisawant2626 Před 2 lety

    Take proper care of her.

  • @priyawaykar7703
    @priyawaykar7703 Před 2 lety

    Chan mazza karty gavi

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před 2 lety

    Masat khekade milale pradnu khup enjoy kartoy gavi

  • @sanjaysalunke682
    @sanjaysalunke682 Před 2 lety

    सतीश दादा खेकडे नक्की खातात कसे ते दाखवा एकदा. आम्हाला माहित नाही. मग आम्ही. पण करू शकतो आणि खाऊ शकतो

    • @manishak3062
      @manishak3062 Před 2 lety

      खेकडा खायचा तर दात मजबुत हवेत.

  • @upasanasawant3544
    @upasanasawant3544 Před 2 lety

    Padudi Goli is sooo cute.

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 Před 2 lety +1

    खूप छान विडिओ दादा ❤❤❤🌴🌴🌴

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 Před rokem

    pradnu khush 🦀🐟

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 Před 2 lety

    प्रदनु तर खुपच हुशार खेकडा पकडला...खुप छान प्रदनु 👍👍👍मस्त ब्लांँक झाला....👌👌👌

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 Před 2 lety

    Wa chan product aahe

  • @deepaksurve9871
    @deepaksurve9871 Před 2 lety

    छान

  • @sujatajambekar7554
    @sujatajambekar7554 Před 2 lety

    Mst video hota chan vatl bgun khekde mst ani rassa pn😋

  • @sameerbagwe461
    @sameerbagwe461 Před 2 lety

    खूप छान