वाहाळात पकडले मोठे काळे खेकडे😍| रात्रीचे खेकडे पकडण्याचा थरारक अनुभव |S For Satish |Ambavali (Kokan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • वाहाळात पकडले मोठे काळे खेकडे😍| रात्रीचे खेकडे पकडण्याचा थरारक अनुभव |S For Satish |Ambavali (Kokan) #VahalatPakadleKaleKhekde #RatricheKhekdePakdanyachaTharar #KokanCrabCatching #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Komentáře • 347

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 Před 2 lety +28

    आजच्या व्हिडिओचा हिरो अण्णा... 🦀🦀

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 Před 2 lety +23

    ते काका पण खुपच आनंदात आहेत गावात व मज्जा पण करत आहेत

  • @ravindrabarhate2116
    @ravindrabarhate2116 Před 2 lety +111

    अण्णा गावाला भरपूर कमी असतो पण एकदम छान काम करतो👍👌

    • @tejasvinighone3463
      @tejasvinighone3463 Před 2 lety +1

      v

    • @samruddhi46
      @samruddhi46 Před 2 lety +3

      Egypt चा night view | Egypt मधला पहिला experience | आमच्या जवळच भाजी मंडई | Marathi Vlogger Rohan हा नवीन vlog आला आहे बघण्यासाठी czcams.com/video/kFPid6N_rn0/video.html या link वर click करा.👍

  • @manishkhopatkar7746
    @manishkhopatkar7746 Před 2 lety +21

    अण्णा भारी खेकडी पकडतो 🔥👍

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 Před 2 lety +5

    सतीश आजचा हिरो आहे anna

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Před 2 lety

    वा खुप मस्त खेकडे पकडले ते सुध्दा मोठे एवढ्या मोठे खेकड्यांना मार्केटमध्ये जबरदस्त भाव असतो त्यांना बघूनच भीती वाटली खरच अण्णा खेकडे पकडण्यात तरबेज आहे जरा सुध्दा घाबरत नाही पण पकडताना खुप छान वाटत होते अण्णा खुप धाडसी हुशार मेहनती व मदत करण्यास तत्पर असा गुणी मुलगा आहे तुम्ही दोघेही गुणी मुलं आहात धन्य ती आई जिची ही मुलं आहेत तसेच मेहुल सुध्दा आवडीने तुमच्या बरोबर रात्री खेकडे पकडण्यासाठी उत्साहीत होता लवकर तो तुमच्यामध्ये मिसळला खुप आवडले एक नंबर विडिओ होता खुप आवडलं देव बरे करो

  • @dnyaneshwaragalave7311
    @dnyaneshwaragalave7311 Před 2 lety +20

    Satish bhau गावी आहात तो पर्यंत दररोज 4 ,5 वीडियो पा ट वा खुप छान वाटेल आमाला पहायला 😎

  • @savitapatil2202
    @savitapatil2202 Před 2 lety +2

    आण्णा एकदम पटापट पकडतोय खेकडे आमच्याकडे असे काळे खेकडेच असतात 👍फुल धमाल करताय तुम्ही बघून छान वाटल

  • @jyotimalap9467
    @jyotimalap9467 Před 2 lety +2

    अण्णा भारी काम केले. खेकडे पकडण्याची कला भारी. सोबतीला आलेले काका लयच भारी. भाऊ असेच अण्णा, काका, यांना गावी घेउन या, आणि आम्हाला नवीन व्हिडिओ दाखवत रहा. काकी,प्ज्ञू मुलांची कमी जाणवते.

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 Před 2 lety +3

    अण्णाला खेकडे पकडण्याचा चांगलाच अनुभव आहे खूप छान व्हिडिओ

  • @sandhyabhone640
    @sandhyabhone640 Před 2 lety +3

    अण्णा भारी मस्त vedio👌

  • @maheshkadam9804
    @maheshkadam9804 Před 2 lety +2

    मस्त Thrilling vedeo, अण्णा खेकडे पकडायचे skill 👌

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 Před 2 lety +4

    काय मस्त "फुगे",🤗😄😄👌👌 बापरे.😳 मोठें खेकडे आहे...अण्णा अगदीं कष्टाळू v तरबेज आहे... बरे🦀🦀 बोट पकडत नाहीत...😳😳😳☺️ रात्री खूपच भारी वाटतें आहे 🐸🐸आवाज येतात..मस्त.रस्सा होतो ..पाणी सुटलाय.....😋😋😋😋 चिंबोऱ्या....च रस्सा 🤗😋 अण्णा चे खूपखूप कौतुक .. व्हिडियो छान मस्त

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 Před 2 lety +3

    आजचा विडिओ छान आहे खुप चआवडल‌‌‌ आजचा खेकडे पकडायला खुप छान विडिओ आहे अणा खुप छान प्रकारे पकटतात खेकडे

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 Před 2 lety +1

    अण्णा पण खूप multitasker आहे सतिश भाऊ सारखा. दोघांना चांगले वळण आहे. I am become fan of you.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 2 lety +3

    अण्णा खूप छान व मस्तच 👌👌👌पण थोडी भीती वाटत होती ✌✌✌

  • @sandyrock736
    @sandyrock736 Před 2 lety +2

    भाऊ खेकडे पकडणारा एक्स्पर्ट आहे. ❤️

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK Před 2 lety +6

    Aana khekade pakdanyat master aahe..

  • @hemagavit9083
    @hemagavit9083 Před 2 lety +2

    सतिश तुमची आई खूपच छान आहे एकदम साध्या आहेत आणि तुम्ही सगळेजण 👌👌👌👌❤❤

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 Před 2 lety +5

    खूपच थरारक.....भीती वाटत होती बघताना..... अण्णा ग्रेट 👍

  • @nehak6145
    @nehak6145 Před 2 lety

    Khekde pakadtanacha video mast. Baghayla khup majja ali.patapat milat aslyamule baghayla barey vatat hote.Ajcha like special Annasathi.
    .

  • @vinodchile360
    @vinodchile360 Před 2 lety +2

    मस्त video वाटला दादा👌👌
    खूप मजा येते खेकडे पकडायला गावी.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před 2 lety

    एकदम जबरदस्त अनुभव, अण्णाची खेकडे फकडण्याची पद्धत एकदम वेगळी, मस्त ब्लॉग, मजा आली

  • @aartimhatre0712
    @aartimhatre0712 Před 2 lety +11

    Ek number vlog👌👍
    Anna khupch active aahe👍

  • @sachinmhande5244
    @sachinmhande5244 Před 2 lety

    रात्री चा खेकडे पकडण्याचा विडोओ खूप छान होता.आना खेकडे पकडण्यात पटाईत आहे.👍👌

  • @ruchikajadhav3805
    @ruchikajadhav3805 Před 2 lety +8

    Khekade khup mast ahe Anna khekade pakdanyat bhari ahe

  • @mayurdhakate8946
    @mayurdhakate8946 Před 2 lety +1

    Tumche videos ekdum ase aapulke wattat...mst environment ahai tumchya gawa ch.... ekdum geniune ahai tumhi... please keep posting such blogs on daily basis

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 Před 2 lety +3

    सतीश दादा तुमचे आणि अण्णा चे खेकडे पकडणयाचे कौशल्य खुप छान आहे बिताने खेकडे पकडणे म्हणजे खुप रीसकी काम आहे आणि तुम्ही दोघां बंधु तयामधये खुप हुशार आहात आजचा विडीओ खुपच भारी मेहुल दादा मस्त एंजाॅय करतात तुमच्या मुलांना आणि वर्षा ला मी खुप मीस केले

  • @shambhu.9
    @shambhu.9 Před 2 lety +1

    Dada 1 numbar

  • @bhai2024
    @bhai2024 Před 2 lety +1

    Ek no video dada

  • @mangeshremje1178
    @mangeshremje1178 Před 2 lety +3

    भाऊ खरचं तुमच्यामुळे गावाकडची रोज आठवण येते😂😂

  • @jagdishsande832
    @jagdishsande832 Před 2 lety +1

    कडक 👍👍👍👍👍👍

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 2 lety +2

    एकदम मस्त वाटलं व्हिडीओ छान बनवला आहेस आवडला.

  • @sameerapte8186
    @sameerapte8186 Před 2 lety +2

    Anna che skill ek number 👌👌

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Před 2 lety +3

    खुप छान जबरदस्त. आण्णा ने खेकडी मस्तच पकडली. मला जुने दिवस आठवले. माझा आण्णा पण पावसाळ्यात रात्री चा खेकडी पकडायला जायचा.

  • @ninadpatankar7415
    @ninadpatankar7415 Před 2 lety

    मी मेहुल चा मावस भाऊ निनाद व्हिडिओ भरपूर एन्जॉय केला ....

  • @itsatharv_2004
    @itsatharv_2004 Před 2 lety +3

    #sforsatish satish dada mast video aahe ani I love your simple Bgm......

  • @jyotikhetmalis5221
    @jyotikhetmalis5221 Před 2 lety +4

    दादा तुमचे व्हिडिओ खुप छान असतात , खासकरुन गावाकडचे👍

  • @vandanamhaske1097
    @vandanamhaske1097 Před 2 lety +4

    खुप छान व्हिडीयो होता आम्हाला असा अनूभव नाही गेता येत लकी आहे तुम्ही कोकनची माणस

    • @vilasvirkar9318
      @vilasvirkar9318 Před 2 lety +1

      तुमचे विडिओ पहाण्याचे व्यसन लागले आहे खुप खुप छान आणि सुंदर

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Před 2 lety

    अण्णा तर खेकडे मास्टर ब्लास्टर आहे, लय भारी वाटलं पाहून त्याला, खुप आवड आहे त्याला 👍 खुप छान खेकडे पकडतो 👌 अण्णा ला पण व्हिडीओ मध्ये जास्त दाखवत जावे 🙏 त्याला पण आवड होईल बोलायला 🙏 मेहुल दादां ने मजा केली आहे , त्यांना पण खुप आवड आहे 👌 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏👍 दुसरा भाग लवकर टाका 🙏

  • @sangitasarode3232
    @sangitasarode3232 Před 2 lety +3

    आण्णा भारी खेकडे पकडतो 🦀सतिश दादा मेहुल दादा ऐनजोय करा आजुण विडीओ पाठवा खूप छान वाटते 👌

  • @manjushahiwale5128
    @manjushahiwale5128 Před 2 lety +1

    सतीश दादा आम्हाला घर बसल्या हे सर्व अनुभवता येत. त्याबद्दल मनापासून आभार. यापूर्वी हे आम्ही कधी पाहील नव्हत. बाहेर पाऊस आणी खेकड्यांचा रस्स आणी भाकरी म्हणजे सोने पे सुहागा.

  • @ashokshelar3789
    @ashokshelar3789 Před 2 lety

    मस्त.... काल्या खेकड्यांचा रसा एक नंबर 👌

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Před 2 lety +1

    सतीश दादा खुप छान वाटल विडिओ बघून😃
    आणि हे खेकडे पकडायला खुप मज्जा येते.

  • @vibhakadam7424
    @vibhakadam7424 Před 2 lety +1

    Aana khup hushar aahe ani tyala sagleya kamanchi saved aahe.(aavad) thumhi saglay mast aahat, god bless you all.

  • @cakesbynikitamhatre4939
    @cakesbynikitamhatre4939 Před 2 lety +1

    Intresting video. Enjoy kela 👍

  • @manotimore5910
    @manotimore5910 Před 2 lety +6

    दादा याच चिंबोरी खायला जास्तं टेस्टी असतात खाडी पेक्षा मस्त विडिओ आण्णा भारीच

  • @GaneshYadav-yb4cx
    @GaneshYadav-yb4cx Před 2 lety +2

    एक नंबर आणा👍👍👍👌👌👌

  • @sachinpotnis5
    @sachinpotnis5 Před 2 lety +1

    अण्णा,खेकडी पकडण्यात खूप एक्स्पर्ट दिसतोय...great

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Před 2 lety +1

    Khup entreats video Dada aani anna pan khekade bari pakadhto mast 👌👍🙏❤

  • @suvarnaamonkar3542
    @suvarnaamonkar3542 Před 2 lety +1

    Khup majja Ali khekde pakdayla. Mehul Dada pan majeshir mhnje haushi ahe. Anna khup goad hasto hushar ahe.

  • @amarsatim6538
    @amarsatim6538 Před 2 lety

    Dada ek no re chimbori amhi pn gelo hoto gavi chimborya pakdyla ...nice video majja yete ratrichi chimbori pakdyla ...👍😀😀👌👌

  • @shyleshkhaparde5181
    @shyleshkhaparde5181 Před 2 lety +3

    खूप छान विडियो मस्त एक नंबर आण्णा छान आईच्या हाताची रेसिपी पण दाखवा

  • @santoshkamble8040
    @santoshkamble8040 Před 2 lety +2

    Excellent 👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👍

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 Před 2 lety

    लय भारी 👌 आमच्या ईकडे चिंबोरे बोलतात.. मस्त 👍

  • @deepakvasave661
    @deepakvasave661 Před 2 lety +1

    सतिश दादा मेहूल दादा अण्णा एन्जॉय

  • @ganeshthakur7556
    @ganeshthakur7556 Před 2 lety +5

    दादा तुमच्या व्हिडिओ खूप छान एक नंबर कधीपासून वाट बघत होते व्हिडिओची

    • @samruddhi46
      @samruddhi46 Před 2 lety +1

      Egypt चा night view | Egypt मधला पहिला experience | आमच्या जवळच भाजी मंडई | Marathi Vlogger Rohan हा नवीन vlog आला आहे बघण्यासाठी czcams.com/video/kFPid6N_rn0/video.html या link वर click करा.👍

  • @amitdhekne9302
    @amitdhekne9302 Před 2 lety +1

    Awesome experience... Satish bhau....

  • @yogeshpatere168
    @yogeshpatere168 Před 2 lety

    Ek number vedio 👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety +1

    Aanna is all-rounder boy thrilling experience Dada mast khekdey bhetley mast video Ashadi ekadashi chya khup subhecha 💐 tumha Sarvanna

  • @vinayakgaikwad6011
    @vinayakgaikwad6011 Před 2 lety +6

    एक नंबर दादा तुमच्या विडिओचि वाट बघत होतो

    • @samruddhi46
      @samruddhi46 Před 2 lety +1

      Egypt चा night view | Egypt मधला पहिला experience | आमच्या जवळच भाजी मंडई | Marathi Vlogger Rohan हा नवीन vlog आला आहे बघण्यासाठी czcams.com/video/kFPid6N_rn0/video.html या link वर click करा.👍

  • @govardhanshelar6628
    @govardhanshelar6628 Před 2 lety +1

    मस्त खेकडी पकडायचा व्हिडिओ सतीश दादा आण्णा

  • @49alvitalobo28
    @49alvitalobo28 Před 2 lety +1

    Superb... khup best video... masst village life awesome

  • @ushagaikwad6360
    @ushagaikwad6360 Před 2 lety

    👌👌अणा छान खेकडे पकडतो मस्त

  • @pallavivast5244
    @pallavivast5244 Před 2 lety

    अण्णा खूप मस्त एकच no

  • @mushtaqshaikh193
    @mushtaqshaikh193 Před 2 lety +1

    Khup chan dada

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 Před 2 lety +1

    Mehul Bhau .Tumala Gaawi Aale Nantar Kasaa Watte😁🇮🇳💚💚💚💚💚

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Před 2 lety

    Apratim vlog mehul Dadana gaav awadla kharach mehul Dada khoop enjoy 😊😊😊😊😊kartat carryon

  • @rachanadhamapurkar9510

    Baapre jabardast khekde pakdnyacha experience, Anna ghabrat nahi khup chhanglya paddhatine khekde pakadto khup chhan video.

  • @padmavatipauskar9475
    @padmavatipauskar9475 Před 2 lety

    Gaav tumcha sudar ahe 👌👌 chaan khakde pan chaan ahe 👌👌

  • @Gudegharcha_Pritesh
    @Gudegharcha_Pritesh Před 2 lety +4

    खूप छान व्हिडिओ दादा 👌👌❤️❤️❤️

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Před 2 lety +2

    खुप छान 👌👌👌एक नंबर👍

  • @yogeshgaikwad4471
    @yogeshgaikwad4471 Před 2 lety +1

    छान अण्णा

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Před 2 lety +2

    खतरनाक खेकडे भेटले आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

    • @samruddhi46
      @samruddhi46 Před 2 lety +1

      Egypt चा night view | Egypt मधला पहिला experience | आमच्या जवळच भाजी मंडई | Marathi Vlogger Rohan हा नवीन vlog आला आहे बघण्यासाठी czcams.com/video/kFPid6N_rn0/video.html या link वर click करा.👍

  • @omkarg069
    @omkarg069 Před 2 lety

    अण्णा सुपर हिरो 👍👌👌👌👌👌

  • @swapnalilifestyle2830
    @swapnalilifestyle2830 Před 2 lety

    Ek number vatavaran Dada main roj video padhte tumse

  • @shrikantwagh8795
    @shrikantwagh8795 Před 2 lety +1

    Verynice.vlog

  • @padmagaikwad2619
    @padmagaikwad2619 Před 2 lety +4

    अण्णाला भिती नाही का वाटत छान व्हिडिओ झाला 👌

    • @samruddhi46
      @samruddhi46 Před 2 lety +1

      Egypt चा night view | Egypt मधला पहिला experience | आमच्या जवळच भाजी मंडई | Marathi Vlogger Rohan हा नवीन vlog आला आहे बघण्यासाठी czcams.com/video/kFPid6N_rn0/video.html या link वर click करा.👍

  • @itsatharv_2004
    @itsatharv_2004 Před 2 lety +1

    Anna ek number kaam karto

  • @PravinPatil-po8kl
    @PravinPatil-po8kl Před 2 lety

    Dada khup chhan bhetlya khekade kale khekade pausalyat ch milatat te..ani khup testy astat video khup chhan hota...👌👌👌👌

  • @sujatajambekar7554
    @sujatajambekar7554 Před 2 lety

    Annani khup bhari crab pakdle mst video chan kiti fast pakdle

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 Před 2 lety +5

    आमच्याकडे पण समुद्र आहे आणि आम्ही समुद्रातले खेकडे खातो

  • @sonaliwarde1700
    @sonaliwarde1700 Před 2 lety

    Khupch Chan

  • @preetishetty7690
    @preetishetty7690 Před 2 lety +5

    Wow what an adventure....Anna and Satish both are brave.. Catching crabs is not easy...but hatsoff to you both.
    Mehul dada is also enjoying his trip....

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 Před 2 lety

    Nice video

  • @supriyajadhav6346
    @supriyajadhav6346 Před 2 lety

    Kadak🦀🦀1 n video

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Před 2 lety

    वा मस्त तिघाची टिम अणा अेकदम बिनधास्त पकडतो चालायची भिती नाही खेकडा कुठलाही असो भरलेला असतो भावांच रानातल जीवन धाडसाच छान पकडला सतिश मिसेस दिक्षीत

  • @omkarsalunkhe2586
    @omkarsalunkhe2586 Před 2 lety +1

    Mst

  • @menagrkar5695
    @menagrkar5695 Před 2 lety +5

    Anna kup chapl aahe sarw kamat ek no anna 👍👍👍👍👍

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 2 lety +2

    खूप छान👏✊👍

  • @dhanashripatil9218
    @dhanashripatil9218 Před 2 lety

    Anna ekdum mast ahe!! Khekde pakdyala mast yetat

  • @prashantmore3361
    @prashantmore3361 Před 2 lety

    Ekdam sunder

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 Před 2 lety +2

    Anna sathi👌👌👌👌

  • @madhurikamble6046
    @madhurikamble6046 Před rokem

    Ha mazya far jivhalyacha video ahe I love khekde

  • @maheshrahatwal3498
    @maheshrahatwal3498 Před 2 lety

    Bhava kadak vidieo aaplyala asach vidieo pahije

  • @sampadapawar2593
    @sampadapawar2593 Před 2 lety +3

    आम्ही यांना गोरीचिंबोरी बोलतो आणी या चिंबोरीचा पिवळा रस्सा खूप पौष्टिक असतो खास करून हाडांचे ऑपरेश झालेल्या वैक्तीला खूप फायदेशीर असतो यांचा रस्सा 😋आम्ही पनवेलकर 🤩

  • @shitalkondhalkar7979
    @shitalkondhalkar7979 Před 2 lety

    Kuop chan .

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Před 2 lety +1

    अण्णा खूप हुशार आहे

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 Před 2 lety

    Mastach...majja aali baghayla...
    Anna ek no.👍

  • @kanchanshetti317
    @kanchanshetti317 Před 2 lety +9

    Dear Satish ,I m one of your regular video viewer but I hardly comment.
    It's not easy to make video in such environment.
    Tumhi Kharech hruday jinkata tumchya simplicity mule.
    Hats off to U and Anna and your adventure .
    God bless U all.