अण्णासोबत गेलो रानातल्या झाडांना पाणी घालायला 🥰|कोकणातील रानातल्या झाडांची कामे|S For Satish | Kokan

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • अण्णासोबत गेलो रानातल्या झाडांना पाणी घालायला 🥰|कोकणातील रानातल्या झाडांची कामे|S For Satish | Kokan आम्हीं कोकणातील गावी आलो की आमची रानातली फळ झाडे लावली आहेत ती पाहायला जातो. त्या झाडांची काळजी आम्हाला घ्यावी लागते. त्यांचे संगोपन करावे लागते. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा. #AnnasobatGeloRanatlyaZadannaPaniGhalayla #KoknatilRanatilFalzade #KokanNature #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Komentáře • 336

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Před 2 lety +105

    सतिश बेटा तू खूपच खुप लकी आहेस कष्टकरी पत्नी मिळाली वर्षा ताई मला काय माहीत तू खुपच कष्ट करून संसारात यश मिळवले आहे तू नेहमीच सुखी राहाशिल नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम असतात

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 Před 2 lety +26

    तुमची एकमेकांना सहज समजून घेण्याची व संपूर्ण कुटुंब एकजुटीने मेहनत करण्याची रीत वाखाणण्याजोगी आहे. हिच आपली खरी संस्कृती. हिच लक्ष्मी

  • @smitabirje4525
    @smitabirje4525 Před 2 lety +11

    तुम्ही ख-या अर्थाने गाव जगता. लय भारी सतीश भाऊ 👍👍👍👍❤️❤️❤️

  • @hinalad4159
    @hinalad4159 Před 2 lety +6

    खुप छान व्हिडिओ आहे तुम्ही सगळे खुप कष्ट करता. वर्षा खुप मेहनत करते नेहमी आनंदी असते.

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 Před 2 lety +5

    खूपच अप्रतिम विडिओ 👌भाग्यवान आहात असा रानमेवा मिळणे... मेहनत ही आहे... वर्षा सारखी पत्नी जी मनमिळाऊ आहे

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 Před 2 lety +7

    आणखी एक सुंदर व्हिडिओ, bhari feeling.

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Před 2 lety +11

    दादा खुप छान 👌👌 वावर आहे तर पावर आहे👌👌💐💐अप्रतिम💐💐👍

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před 2 lety +8

    दादा खरच तुमचे‌ व्हिडिओ खुप छान असतात तुम्ही कधी मुंबई तर कधी गावी असता तरीसुद्धा तुम्हाला रानाची आवड आहे रान हे असलेच पाहीजे तुमचे कोकणातले व्हिडिओ ‌खुपच छान असतात व आवडतात कारण तुम्ही माहिती खुप छान देतात

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 2 lety +4

    वर्षाने पूर्वी भरपूर कष्ट घेतलेले आहेत त्यामूळे तिचा रानातील वावर सहज सोपा आहे. डोक्यावरची कोणतीही वस्तू सांभाळायची हातोटी विलक्षण आहे... आणि ती जागा ते जेवणं शब्दापलिकडे 🙏🙏🙏🙏

  • @vijay..shinde
    @vijay..shinde Před 2 lety +6

    झाड म्हणजे निसर्गाने कोकणाला दिलेली देणगी आहे

  • @vaibhavpatil5438
    @vaibhavpatil5438 Před 2 lety +57

    खूप छान व्हिडिओ दादा वहिनींच शिक्षण काय झाला आहे कारण शेताचे काम आणि इतर गावाकडची कामे तुमच्यापेक्षा वहिनी फार सफाईने करतात मुंबईला राहून सुद्धा अजून त्या विसरल्या नाही

  • @tanikshadhanorkar8745
    @tanikshadhanorkar8745 Před 2 lety +6

    खुप मस्त आणि सुदंर व्हिडिओ😍 होता दादा खूप छान वाटत कोकणातल जगल बघुन झिकडे तिकडे फड🥭, फुल 🌺🌸आणि झाड बघुन🌳🌳🌱🌱

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 Před 2 lety +1

    खूप खूप छान वाटते बघून. तुमचे आयुष्य खूप सुखरूप व्हावे ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.

  • @dnyaneshwarkothulePatil
    @dnyaneshwarkothulePatil Před 2 lety +3

    खूप छान व्हिडीओ असतात तुमचे .....धन्यवाद असेच व्हिडीओ टाकत जा दररोज ...

  • @anshananyaaandmumma
    @anshananyaaandmumma Před 2 lety +3

    Vhine khup kam karatey na aaram nahe jra pan aani khup khush aahe tyamdhe pan mala tr khar aas vatay ke swata aanubhavtey sagle mast da

  • @sureshkadu9533
    @sureshkadu9533 Před 2 lety +4

    दादा . व्हिडीओ खूप छान वाटला. गावाला गेल्यापासून तुम्ही आम्हाला गावचे जे व्हिडीओ दाखवता त्याबद्दल आभार. आता खाडीतील पाग लावुन मासळी पकडणीचा व्हिडीओ दाखवा.

  • @ravikirankadavkar741
    @ravikirankadavkar741 Před 2 lety +18

    Khoop chaan family specially varshatai and Anna bonding

  • @Rahulmane80
    @Rahulmane80 Před rokem

    आपले video आम्हाला प्रेरणा देतात.

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 Před 2 lety +4

    आणा पण खुप मेहनती आहे तुमच्या सारखा

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Před 2 lety +1

    वर्षा ताई भरपूर कष्ट करतात गावी गेल्यावर . सरांना भरपूर मदत करतात.

  • @sadanandghadge941
    @sadanandghadge941 Před rokem

    जाम भारी वाटल . व्हिडिओ बघून..लहानपणी मी पण रानात जेवलोय अनेकवेळा..अशीच कामे अशीच करवंदे असेच आंबे..खरंच धमाल असते.... मस्त ❤

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Před 2 lety +2

    सतिश खुप मेहनत करता. मेहनतीचे फळ हे मिळणारच.

  • @rajop1513
    @rajop1513 Před 2 lety +9

    दादा तुमचे विडीओ खूप दिवस आधीचे असतात तुम्ही अण्णा ला मदतीला घया एडीटींग करायला महणजे लवकर विडीओ येतील आम्हाला आवडतात तुमचे विडीओ बघायला 🙏🙏

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Před 2 lety

    कोकणातील निसर्ग आणि तेथील राहणीमान तसेच आब्यांची झाडांची उपयुक्त माहिती मिळाली .आपणाकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात.मनपूर्वक धन्यवाद.

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 Před 2 lety +17

    दादा तुला रानातला वनभोजनाच आनंद लुटता येतो हे बघून खूप छान वाटतं कारण आम्हाला गाव आहे पण गावी घर नाही ते मुळे आम्हाला हे सर्व अनुभवायला मिळत नाही 👌👌

  • @babanpandit9400
    @babanpandit9400 Před 2 lety +2

    तुम्ही जे गावाकडील सुख अनुभवताय ते पाहून आम्हीच तो अनुभव घेतोय असे वाटते

  • @surajmayekar5203
    @surajmayekar5203 Před 2 lety +2

    मस्त दादा मला तुमचे विडयो खुप आवडतात मजा येते

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 Před 2 lety +2

    भाऊ व्हिडिओ एकदम छान.तुमचे गावचे vedio फार अफलातून असतात..मनाने आम्ही देखील रानात पोहोचतो. 👍रानमेवा छानच

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Před 2 lety +4

    खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @vidyananddeshmane3944
    @vidyananddeshmane3944 Před 4 měsíci +1

    Very nice 👌 your all village

  • @surajshinde5560
    @surajshinde5560 Před 2 lety +5

    दादा तुमच गाव बगुन माझ्या गावाची आठवण येते तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात आणि तुमची फॅमिली पण खूप मस्तच आहे

  • @sheetalshelar233
    @sheetalshelar233 Před 2 lety +1

    Gavakdche video bghayla mst vatt prasan vatavarn... bharich as vatt amhipn tithech ahot

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Před 2 lety +4

    जीवन कदम दादा पण मडणगड ला आहे... आज छान video होता

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 Před 2 lety +1

    निसर्गाची देणगी....डोंगराच्या माथ्यावर उपलब्ध पाण्याचे स्त्रोत.

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Před 2 lety +1

    आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे 😍💖💖ज्याम भारी

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 Před 2 lety +5

    ५०रु पाव जांभळं आहेत. आणि गावाला बघा जाम भारी.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 2 lety +2

    एकदम मस्त वाटलं.

  • @nehak6145
    @nehak6145 Před 2 lety

    Khupch bhari, lay bhari.mast

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 Před 2 lety +1

    रानात जेवायला खुप मजा येते

  • @shobharaje5958
    @shobharaje5958 Před 2 lety +1

    खुपच छान , शब्दच नाही

  • @gurunathpatil1754
    @gurunathpatil1754 Před 2 lety +1

    खूप छान व्हिडिओ होता .

  • @lavuarolkar8786
    @lavuarolkar8786 Před 2 lety

    मस्त लय भारी

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Před 2 lety +1

    सतिश नेहमी तुमही येतां तेव्हा खुप मेहनत घेतां हयावेळी अणाची पण भर पडली मिसेस दिक्षीत

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 Před 2 lety

    apratim location agadi pradesik film sarkh vatat tai chhan shobhun disate

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Před 2 lety

    तुमचे गावाकडचे व्हिडीओ बघायलाखूप मजा येते आबे जाभल बघून तो
    डाला पाणी सुटले

  • @bhatkantikokanatali3072

    सतीश मित्रा आम्ही पण गावाला लहानपणी खूप मज्जा केली .मी सकाळी मे महिन्यात 5,6 वाजता रानात पडलेले आंबे आणायला जायचो .मी एकटा एक मोठी पिशवी भरून आंबे आणायचो .आणि रानात लाकड आणायला जायचो.खूप मज्जा यायची आणि पावसात लावणीला शेतात भात लावायला पण मज्जा यायची . नंतर शेतावर जेवायला खूप मज्जा यायची.खरोखर गावच ते जीवन खूप चांगलं होत.

  • @vaishalihonkalse6746
    @vaishalihonkalse6746 Před 2 lety +1

    Khup khup chaan Masta video 👌👍👍

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 Před 2 lety +1

    मस्त व्हिडिओ वर्षां शेतात काम मस्त करते तुम्ही दोघांनी पण काम केले आता अन्नाचे लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला पण शेतात घेऊन जा म्हणते व्हिडिओ अजुन मस्त होईल

  • @nileshmore7196
    @nileshmore7196 Před 2 lety +1

    असेच विडिओ बनवत रहा. दादा

  • @gitasurlkar2015
    @gitasurlkar2015 Před 2 lety +2

    छान विडियो आहे भाऊ आम्ही पण शेतात जात होते तेव्हा आता काही जायाच काम नाही

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Před 2 lety +1

    सतीश तू गावचे व्हिडीओ दाखवते आम्हाला आमचे गावचे खूप आठवण येते लहान असताना आम्ही पण असेच राहणार जाधव मजा कर ना आंबे करवंदे खाण्याची मजा दादा मध्ये खूप मजा येते तुझे व्हिडिओ बघून आमचे आम्हाला आमच्या गावची आठवण येते खूप व्हिडिओ छान असतं तुम्ही दोघं नवरा-बायको खूप मेहनती आहेत त्यांच्या कष्टाचे तुम्हाला तेवढे फळ मिळेल तुझी आई भाऊ तुला खूप साथ देतात असे सगळे मिळून प्रगती करा व्हिडिओ खूप छान होता पुन्हा सांगते रानातली मजाच काही औरच असते खूप छान वाटतंय तुमच्यामुळे आम्ही ही रानात आल्यासारखं वाटतं

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 Před 2 lety

    Kay mast shet ahe tumache. Chan zade lavali ahet. Duparche jevan baghun maja vatali.agadi tondala pani sutale. 👌👌😋😋

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 Před 2 lety +1

    Thanks For Video Upload

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Před 2 lety +3

    दादा तुमच्या गावी कलमी आंबे काजू आसतील तर कळव धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩👌👌👌👌

  • @SatishChandra-bm8gl
    @SatishChandra-bm8gl Před rokem

    Traveling along with Nature is a Wonderful Experience

  • @suchitaraut8005
    @suchitaraut8005 Před 2 lety

    Hi vahini khupch chan ahet chan boltat kammi bolatat mast chaltat dongrat fish pan mastch banvtat shant manacha ahet grt

  • @nirmaladcruz3561
    @nirmaladcruz3561 Před 2 lety +1

    Yes yummy yummy mango ur so lucky really I remember my child hood days wow so nice to have breakfast in green forest

  • @varshasantoshdaware3327
    @varshasantoshdaware3327 Před 2 lety +3

    सतिश दादा आम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतात आम्हाला मुंबई पेक्षा गावाकडचे व्हिडिओ दाखवत जा.

  • @PramodYadav-xt8nw
    @PramodYadav-xt8nw Před 2 lety +1

    दादा तुमचे विडिओ खूपच छान असतात आणि आजचा तर खूपच मस्त

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Před 2 lety +1

    झाडे लावून त्यांची काळजी घेत पाणी घालून वाढवणे खुप चांगले काम करता डोंगर चढून 👌🏻करवंद जांभळे पाहून आमच्या गावाची आठवण येते खुप.

  • @kamalakshikumble9855
    @kamalakshikumble9855 Před 2 lety +1

    Varsha dokyvar balance Chan karty mala kuph havadty etkya vajan gavun dongar chadaycha manje kitye katin hai video chan hai

  • @madhuripatil8645
    @madhuripatil8645 Před 2 lety +1

    Dada aani vahini mala tumche video khup ch aawdtat

  • @nitinchindaliya7663
    @nitinchindaliya7663 Před 2 lety

    Satish bhau Vahini Khup Mehnati aahe khup lucky aahes Tu.....Best of luck ashich pragati Houde tuzi

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 Před 2 lety +3

    Lots of efforts hattoff satish and family

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Před 2 lety +2

    व्हिडीओ खूप छान

  • @abhaydhanawade1963
    @abhaydhanawade1963 Před 2 lety

    मस्तच वनभोजन प्रितीभोजन

  • @sunilpawar9276
    @sunilpawar9276 Před 2 lety

    खपच छान सर्व प्रेमळ आहात

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut Před 2 lety +1

    खुप छान, मला पण लहान पणीची आठवण आली.

  • @abhishekgudekar9402
    @abhishekgudekar9402 Před 2 lety

    Video bghun gavchi aathvan aali....👍 amazing video...👌

  • @hitenmali9358
    @hitenmali9358 Před 2 lety +2

    Satish Dada Anna asla ke Adhunik video Sangli hote

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 Před 2 lety

    Tumhi sagle mehanti aahat,varsha great aahe, mehanat kelyshivay gavchi fruits khayla milat nahi, nice vedio 👌👌👌👌👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety

    Khup chaan video dada

  • @poonampatel7740
    @poonampatel7740 Před 2 lety

    Khoob Chhan Dada

  • @natkhatawani1799
    @natkhatawani1799 Před 2 lety +1

    Mustch aahet jambhul khupch chan

  • @darshanpangerkar675
    @darshanpangerkar675 Před 2 lety +2

    Hii...
    darshan pangerkar
    Jay sadguru dada and family...🙂🙏🏻

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 Před 2 lety

    तुझे गावचे व्हिडीयो बघायला मजा येते

  • @bhaktikhambe159
    @bhaktikhambe159 Před 2 lety +1

    Kharch gavi khup majja aste..you are so lucky

  • @pradeeppatil1872
    @pradeeppatil1872 Před 2 lety +2

    Koknachi Kali Maina

  • @precilladsouza9627
    @precilladsouza9627 Před 2 lety +5

    Very beautiful vlog.excellent.god bless you and your family members.

  • @gitanjalibarahate8004
    @gitanjalibarahate8004 Před 2 lety +2

    तुमचे गावाकडचे व्हीडीओ खुपच छान असतात आम्हाला खुप आवडतात मनापासुन वाटतं आपलल छोट का होईना पण कोकणात घर घ्याव खुप ईच्छा आहे मीळेल का एखाद घर

  • @jayshreesaigaonkar9843
    @jayshreesaigaonkar9843 Před 2 lety +3

    तुमचे व्हिडिओ बघून गावची आठवण आली..

  • @satishkhamkar9178
    @satishkhamkar9178 Před 2 lety +9

    दादा आता एवढी तुमची सवय झाली आहे ना की vlog संपूच नये असं वाटत आहे ❤️❤️

  • @aditisawant8298
    @aditisawant8298 Před 2 lety +1

    तुमचं गाव खूप छान आहे आम्हाला तुमच्या गावाला घेऊन जाणार का नक्की सांगा

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Před 2 lety +1

    दोघेही कष्टकरी आहेत मुंबई मध्ये मुंबई सारखं आणि गावांमध्ये गावासारख कोणत्याही सांचया मध्ये टाकलं तरी त्याचा आकाराप्रमाणे जशी एखादी वस्तू तयार होते ना तशी विडियो पहाताना दोघांचं देखील कौतुक वाटते

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před 2 lety

    Masat hota video

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 Před 2 lety +2

    दादा तुमचे विडियो बघुन गावाची आठवन झाली

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Před 2 lety +3

    Varsha smart aahe.Active.Yayla paahije tumchya gaavi.

  • @jayendrakhedekar849
    @jayendrakhedekar849 Před 2 lety +4

    दादा खूप छान विडिओ आहे

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Před 2 lety +5

    आम्हाला आसे गाव नाही त्यामुळे अशी मजा येत नाही असे बघायला पण मिळत नाही

  • @akhtarshaikh9809
    @akhtarshaikh9809 Před 2 lety

    Very good vedio God bless you and your family

  • @suhasSood
    @suhasSood Před 2 lety

    ऐकच वादा सतीश दादा

  • @sangeethaanilnair8458
    @sangeethaanilnair8458 Před 2 lety +2

    Really nice video bro. Very happy to see. Thanks

  • @kadam409
    @kadam409 Před 2 lety +1

    मस्त रानमेवा

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 Před 2 lety

    मस्तच

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 Před 2 lety

    Khupach Sundar Video 👌👌👌👌👍👍👍🙏

  • @priyakanabar7109
    @priyakanabar7109 Před 2 lety +1

    Khup Kam karta Good 👍 👌

  • @mubassirmullamubassir8792

    First view like asd comment

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Před 3 měsíci

    EXCELLENT vdo 👌🙌👍🙂🚩

  • @vforvictory1680
    @vforvictory1680 Před 2 lety

    Aamche june divas athavtat..hardworking family

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Před 2 lety +2

    खूप खुप छान