मुंबईतील सगळ्यात स्वस्त सुकी मच्छी मार्केट | बांगडा फक्त १० रुपये | Mumbai’s Largest Dry Fish Market
Vložit
- čas přidán 26. 01. 2024
- Mumbai’s biggest and oldest dry fish market at Sewree | सगळ्यात स्वस्त सुकी मच्छी मार्केट शिवडी मुंबई
सुकी मच्छीचं सर्वात मोठं आणि जुनं मार्केट हे मुंबईत शिवडी या ठिकाणी आहे. येथे सुक्या मच्छीचे अनेक प्रकार तुम्हाला येथे दिसून येतील. स्वस्तात मस्त मच्छी खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
Thank you for watching this video.
Please like and share my video and subscribe my channel
Background music audio in this video are belongs to respected owners and not me.
#fish
#fishlovers
#dryfish
#dryfishmarket
#seafood
#mumbaifishmarket
#driedfish
#foodphotography
#surmaifish
#papletfish
Keywords :
Dry fish
Dried fish
Biggest fish market
Seafood
Mumbai fish market
Fish lovers
Fish
खुपच छान सुकी मच्छी मार्केट आहे. फार जुने आहे हे मार्केट. आपल्याला हवी ती सुकी मच्छी इकडे आहे 👌
धन्यवाद कोकणातील लोकांना हा विडिओ खुप फायदेशीर आहे
I love sukha zingaaaaa❤❤❤❤
छान माहिती दिली... धन्यवाद
तिथे गेल्यावर त्या दुकानदाराचे भाव दर वेगळे असतात,
खूपच सुंदर 👌👌👌
Khop mast vatla sukki fish bagun.... Tondala pani aale
आई शप्पथ कालच विचार करत होतो सुकी मच्छी कुठे घेऊ...आणि आजच ताईंचा व्हिडिओ समोर आला...thanks ताई...
अनिल पांचाळ..जोगेश्वरी
धन्यवाद दादा 🙏🏻
Law off atraction
Ek no👍🐋🐋
Chhan khup chhan
😋l like very much fish 😊
So much better
Mast video
मस्त ❤
But very nice information
Nice video
Super tai👌👌👌
Nice👏👏👏👏
wow
👍
Best
👌👌👌👌
👌👌👌👌👌
GOOD
😊
Zakkasssssss
यापेक्षा स्वस्त ताई मालाड चा बाजार आहे..... मी शिवडी लाच घेते... मला मालाड चा बाजार लांब पडतो.... पण मालाड आणि अंधेरी चा सुक्का बाजार जास्त स्वस्त आहे हे नक्की..... तुमचा प्रयत्न छान आहे पण....
धन्यवाद ताई 🙏🏻
❤ से
Mai sewer mai hi rhaithi ho
Seweer market hai
🎉❤😮
Gelyawr bhav weglach aasto
मराठी माणूस विलुप्त झाला
याला जबाबदार कोण ?
Dukandaar paraprantiya ahe, pan marathi madhe boltoy, hech payje, jay Maharashtra 👍
तिथ parprantiy basto pan apan ka nahi?
Amchya bhayender la ya😊😊😊
कधीतरी नक्की येऊ.
भाऊ मला जर नागपूरला बोंबील,झिंगे आणायचे असतील तर स्वस्तात भेटतील का. रेट काय असेल मुंबई चां आणि नागपूरला काय काय भाव विकावा ते pls सांगा.
दादा तुम्ही या नंबर वर call करुन चौकशी करा.
Farhan Dry Fish
9892549438 किंवा
9137648174
सोडे कसे किलो आहेत
Iqbal nawdekar
General secretary bahujan vanchit vikas sanstha Maharashtra
Medum lay bari
1 no
Apley abhari ahut
Jaybhim
Pan dada market chya patta devu shakta ka?
शिवडी रेल्वे स्टेशन च्या पश्चिमेला शिवडी फाटक च्या अगदी बाजूला
Ha bazar kontya divshi lagto aani kiti vaje paryant chalu asto?
रोज असतो
@@Bhatkantinasampanarapravas kiti vaje paryant chalu asto?
👌👌👌 मार्केट कोणत्या ठिकाणी आहे
शिवडी रेल्वे स्टेशन च्या पश्चिमेला. स्टेशन पासून फक्त एक ते दीड मिनिट अंतरावर आहे.
मोबाईल नंबर टाका जेने करून लोक आवडीने तुमचा विडिओ पाहतील
या पुढे नक्की प्रयत्न करू.
आणि thanks for appreciation 🙏🏻
mahag ahet
Online bhetel ka
तुम्ही या नंबर वर call करुन चौकशी करा.
Farhan Dry Fish
9892549438 किंवा
9137648174
धन्यवाद 🙏🏻
विदर्भातील लोकांनी हे कसे मागवावे ?
तुम्ही या नंबर वर call करुन चौकशी करा.
Farhan Dry Fish
9892549438 किंवा
9137648174
धन्यवाद 🙏🏻
Ag 10 रुपयाला बांगडा कुठे आहे???
ताई video पूर्ण पहा.
ताई तुमच्या आवडती सुखी मच्छी कोणती ?
सुका बोंबील
@@Bhatkantinasampanarapravas तुम्ही काळाचौकी जो साडी बाबत व्हिडिओ काढला त्याचा अजून अजू. एक व्हिडिओ काढा ३०० ते ५०० च्या रेंज मध्ये त्याच शॉप मध्ये ३०० ते ५०० रेंज चा व्हिडिओ मध्यम गटातील लोकांना खूप आवडेल 🙏
@@nikhilkasurde504 नक्की प्रयत्न करू.
रोज असतो का बाजार
हो
मॅडम तूम्ही सकाळी सहा वाजताच्या भाईंदर वसेई येथुन होलसेल माल कोळी शिवडला येवून आट वाजेपर्यंत होलसेल सुका माल विकतात तो स्वत आहे की नाही हे यु ट्युब वर दाखवा
कुठल्या वारी असतात... का रोज सकाळी येतात.....
Kuthe ahe he
शिवडी ला
@@Bhatkantinasampanarapravas Okk
Nice vidio