काजू कसे तयार होतात | Cashewnut Processing |Marathi Vlog |Factory Visit

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 10. 2023
  • Visit to the Cashewnut Processing factory near my home.
    #cashewnut #factory #kokan #marathivlog #kokanvlog

Komentáře • 473

  • @SwanandiSardesai
    @SwanandiSardesai  Před 8 měsíci +62

    काजू ऑर्डर करण्यासाठी संपर्क
    मिलींद बोडस : 9284176682 ,9637806250

    • @suhasshembavnekar7056
      @suhasshembavnekar7056 Před 8 měsíci +2

      धन्यवाद!

    • @rohitshembavnekar6437
      @rohitshembavnekar6437 Před 8 měsíci

      धन्यवाद!

    • @rajendrachavan6055
      @rajendrachavan6055 Před 8 měsíci +2

      मिलिंद बोडस ने उद्योग सुरू केला खूप खूप छान.असीच प्रगती करावी. From चव्हाण गुरुजी

    • @bhimrajkadam2838
      @bhimrajkadam2838 Před 8 měsíci +2

      काजू एक किलो किती पैश आहे सांगा

    • @md869
      @md869 Před 8 měsíci

      Phar phar dhanyawad..

  • @ravindradinde3115
    @ravindradinde3115 Před 3 měsíci +16

    आजच्या झगमगाट व दिखाव्याच्या जगात एक समजभिमुख व कोकण च आयुष्य सादर करण्याची तुझी कला व तुझा content खरच आदर्शवत...
    बीभत्स पणा न दाखवता पण content videos केले जाऊ शकतात याचं तू उत्तम उदाहरण आहेस...
    काही वाईट केलेने जगात काही घडत न घडत हे तत्काळ आहे पण समजाची दोरी तुझ्यासारख्या तरुण मुलींच्या हाती असणे खरच आपल्या संस्कृतीचे द्योतक आहे....
    मनस्वी आभारी...
    एक शिक्षक

  • @samindian4662
    @samindian4662 Před 23 dny +6

    तूच काजू सारखी आहेस. आपली समृद्ध संस्कृती परंपरा निसर्ग पर्यटन यांचं गोड दर्शन तू घडवते. आम्ही घाटी लोक पण तुझे व्हिडिओ पाहून कोकण वरच प्रेम आजुन वाढलं.

  • @rvlogs8576
    @rvlogs8576 Před 8 měsíci +43

    कोकणात काही गोष्टी खूप प्रचलीत आहेत.... त्यात एक म्हणजे कोणावरही अवलंबून न राहणे, स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करणे, कर्ज / उधारी न काढणे...असेच व्हिडिओ बनवत रहा.. शुभेच्छा...एक कोकणकर🙏

    • @mayanktripathi8726
      @mayanktripathi8726 Před měsícem

      ... ye vichar Bharat ke sabhi gaon mein hain.. loan culture nagar/cities ka hai

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 Před 8 měsíci +12

    स्वानंदीचे,बोडस ह्यांचे खूप कौतुक.कष्टाचे काम आहे,घामाचा पैसा आहे.मला खूप अभिमान वाटतो तुमचा.तुमचा व्यवसाय खूप वाढो अशा माझ्या सदिच्छाव्यक्त करतो.स्वानंदी चे सादरीकरण प्रसन्न आहे

  • @santoshdevmare8032
    @santoshdevmare8032 Před 21 dnem +3

    तुझे विडिओ पाहताना वेळ कसा निघून जातो समजतच नाही, खूप छान, 👌👌👌

  • @harshawardhangaikwad6478
    @harshawardhangaikwad6478 Před 7 měsíci +7

    कारखान्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला अतिशय अभिमानाची गोष्ट आहे..❤❤❤👍👍👍🌹🌹🌹

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 Před 8 měsíci +16

    स्वानंदी काय काय करतेस ग्रेट आणि स्वतः पणं आनंद घेतेस

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 Před měsícem +2

    व्वा स्वानंदी तुझ्या व्हिडिओ मुळे आम्हाला घरबसल्या कोकण बघायला मिळतो असेच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ काढत रहा तुला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 Před 8 měsíci +15

    किती छान माहिती मिळतेय आम्हाला घर बसल्या...धन्यवाद मुली

  • @anilpawar-zm1ez
    @anilpawar-zm1ez Před 8 měsíci +3

    व्हिडिओ खूप उत्कृष्ट झालाय आणि विशेष म्हणजे कोकणातील काजू प्रक्रिया अशा दुर्लक्षित पण अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 Před 8 měsíci +8

    कोकणातील ग्रामीण जीवन, शेती, सण उत्सव आणि विविध व्हिडिओ स्वानंदीने खूप चांगल्या प्रकारे केले आहेत.
    यातून खूप चांगली माहिती आणि कोकण दर्शन ही खूप चांगल्या प्रकारे केले आहे.
    स्वानंदी सारखी उच्चशिक्षित मुलगी कोकणातील ग्रामीण जीवनाशी नाळ जोडून आहे. ही खूप अभिनंदनीय बाब आहे

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra Před 8 měsíci +50

    काजू फोडून त्याचा गर आपण काढतो. तरीपण काजू ची बोंडे बिया वेगळ्या झाल्यावर आपण फेकून देतो. त्याच्यासाठी पण collection centre govt. सुरू केले तर ही बोंडे कुजवून त्यापासून bio fuel करता येईल. काजुचा सर्व भाग अशाप्रकारे कामाला येईल आणि आर्थिक गणित अधिक फायदेशीर होईल.

    • @pradeepkambli5276
      @pradeepkambli5276 Před 8 měsíci +7

      हो खरंय....कारण आपल्या कोकणात पिकणारी फळे मधुर आहेतच पण त्यांच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो... टाकाऊ नाही राहातं.

    • @sachinteli618
      @sachinteli618 Před 4 měsíci +1

      Kahi aajun mahiti aahe ka. Govt. Site aahe ka konti

    • @goraxop
      @goraxop Před 4 měsíci +3

      Bondu chi wine pn banavtat😂

    • @pratibhabarde366
      @pratibhabarde366 Před 2 měsíci

      Kastkari ahet kokan chi manase 👌

  • @shaileshjadhav2182
    @shaileshjadhav2182 Před 7 měsíci +4

    सर्व प्राथम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपलं कोकण खूपच भारी आहे आणि इथे आपली काष्ट करणारी माणसे खूप भारी आहेत अभिमान वाटतो मला या सर्वांचा खूप मेहनत घेतात याच्यामधे वाटत्ये तेवढे सोपे नाही सलाम तुमच्या मेहनतीला आणि धन्यवाद विडिओ दाखवल्याबद्दल 👌👍🙏❤

  • @user-wo2sl2pp6p
    @user-wo2sl2pp6p Před 8 měsíci +12

    स्वानंदी....
    कुणाकुणाला स्वानंदी ची स्टोरी ऐकायला आवडेल..
    स्वानंदी plz तुझ्या स्टोरी चा व्हिडीओ बनव.. म्हणजे तुझ शिक्षण कुठे झाल... तु ky करतेस. आणी बरंच काही...
    बेस्ट लक फॉर future...
    Channel grow hotoy.. Continuity thev.. Fast grow hoil...

  • @pravintilekar4941
    @pravintilekar4941 Před 8 měsíci +12

    After so many years now I know about grading system in cashews, until now I was buying on price marker like higher the price better the product. But now I know about grading & how they are processed in the factory. Big thanks to you & also requesting one Vlog on Cashew orchard, we Punekar people will be thankful for that.

  • @ashutosht10
    @ashutosht10 Před 8 měsíci +3

    खूप सुंदर वलॉग्ज आहेत. अप्रतिम सादरीकरण. छान माहिती उत्तम आणि हटके कंटेंट. इतके आवडले की तुझे सर्व व्हिडिओज एका बैठकीत बघितले. काय स्पश्ट आणि शुध्द बोली, बोलण्याचा लहजा आणि गोड आणि सुंदर तर तू आहेसच.

  • @jayahawale2311
    @jayahawale2311 Před 5 dny

    स्वानंदी तू खूप छान बोलते तुझे व्हिडिओ बघतच राहावे असे वाटते आमच्या घाटावर काजूची झाडे नसतात तुझ्यामुळे सगळी माहिती मिळते खूप छान सोप्या पद्धतीने सांगते तुझं बोलणं खूप आवडतं खूप छान बोलते👌👌👌👌

  • @rajendrabhide2417
    @rajendrabhide2417 Před 8 měsíci +1

    सुंदर, अप्रतिम माहिती मिळाली, धन्यवाद Swanandi 🌹🙏

  • @rajendrachavan6055
    @rajendrachavan6055 Před 8 měsíci +2

    मिलिंद बोडस ने उद्योग सुरू केला , खूप खूप अभिनंदन 🎉🎉 from चव्हाण गुरुजी

  • @shantaramgudekar9203
    @shantaramgudekar9203 Před 8 měsíci +1

    👌🏻👌🏻आपण खूप महत्वपूर्ण माहिती दरवेळी देत आहात. मुख्यता कोकण आणि कोकणातील सन, उत्सव, उद्योग, चालीरिती खूप काही माहिती उपलब्ध करत आहात. धन्यवाद.... 🙏💐🙏

  • @sunildaithankar4483
    @sunildaithankar4483 Před 8 měsíci

    खुपच छान व्हिडिओ, माहितीबद्दल धन्यवाद .🙏

  • @narayanpatankar5989
    @narayanpatankar5989 Před 4 měsíci

    सुंदर माहिती स्वानंदी. खूप खूप शुभेच्छा.

  • @modalepramod8947
    @modalepramod8947 Před 8 měsíci +4

    खुप छान माहिती. धन्यवाद.

  • @givindpeth4564
    @givindpeth4564 Před 7 měsíci +1

    ग्रामीण भागात काजुगराचा कारखाना सुरू केल्या बद्दल बोडस सराच अभिनंदन तुमचा हा उद्योग मोठ्या प्रमाणात वृद्धींगत व्हावा हीच मनापासून सदिच्छा

  • @JackReacher-qk6ex
    @JackReacher-qk6ex Před 8 měsíci +5

    ताई तुम्ही इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल खुप धन्यवाद आणि आजच्या या वाढत्या क्रांक्रीट जंगलात आपण गावातील परंपरा जपतायत व आम्हाला अनुभव करून देतायत याबद्दल आभार🙏

  • @vilaskhale7486
    @vilaskhale7486 Před 8 měsíci

    अप्रतिम व्लॉग। Nice work Swanandi. Khup Chan

  • @shashikantdivekar7839
    @shashikantdivekar7839 Před 8 měsíci +2

    Very good information. Thank you for producting informative videos.

  • @vishwaslanjekar6971
    @vishwaslanjekar6971 Před 8 měsíci +1

    फारच छान व्हिडिओ होता लहान वयातच व्हिडिओ ब्लॉग मध्ये पदार्पण करून आम्हाला उपयुक्त माहिती देत आहात आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 Před 7 měsíci

    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
    काजू प्रक्रिया सुरू केली आहे . व रोजगार संधी पण मिळाली .
    पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा

  • @seemakhanolkar5256
    @seemakhanolkar5256 Před 8 měsíci

    खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ. काजू तर गोड आहेतच पण स्वानंदी तुम्ही पण छान आहात

  • @sudhakarjambhulkar1910
    @sudhakarjambhulkar1910 Před 7 měsíci

    Very nice information about KAJU processing Thanks

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs Před 8 měsíci +1

    छान माहिती मिळाली तुमच्यामुळे 💯 Thank You त्यासाठी 😇🙏🏻

  • @sambhajikade7789
    @sambhajikade7789 Před 7 měsíci

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Před 8 měsíci

    Very beautiful information Swanandi ❤❤❤❤❤

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 Před 8 měsíci +4

    किती प्रोसेस आहेत.... म्हणुं काजु महाग असतो ते आता कळतंय

  • @prashantshinde36628
    @prashantshinde36628 Před 2 měsíci +1

    खूप छान माहिती
    धन्यवाद

  • @ananghajoshi4482
    @ananghajoshi4482 Před 23 dny

    काजू मधून, काजूगर, वेगळा, काढताना, पहिल्यांदाच, बघते, त्याला खूपच कठीण कष्ट, आहेत अभिनंदन ❤❤

  • @virajsinha5693
    @virajsinha5693 Před 8 měsíci +2

    छान माहिती.

  • @islandvision6547
    @islandvision6547 Před 7 měsíci

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..👍

  • @sunnypagar7498
    @sunnypagar7498 Před 8 měsíci

    सुंदर् माहिती आणि तुम्हीही 👌👌

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 4 měsíci

    खुपच छान माहिती दिली आहे.

  • @jalluyele816
    @jalluyele816 Před 8 měsíci +2

    खुप छान ताई माहिती दिल्याबद्दल

  • @prasadhosmat3891
    @prasadhosmat3891 Před 8 měsíci +2

    Ua all videos are refreshing..thanks

  • @vaibhavdeshpande2586
    @vaibhavdeshpande2586 Před 7 měsíci

    पहिल्यांदा बघायला मिळालं. खुप ऐकलं होत काजु प्रक्रियेबद्दल. Keep up

  • @shreecreativearts5132
    @shreecreativearts5132 Před 7 měsíci

    Very informative and interesting, thanks for sharing

  • @prafullarwade
    @prafullarwade Před 8 měsíci +2

    Nice presentation and explanation of the whole process.. Kudos

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Před 8 měsíci +1

    Khoopach Chan concept 👌👌😍👍

  • @anil12thorve
    @anil12thorve Před 16 dny

    स्वानंदी खूप छान व परिपूर्ण माहितीचे वीडियो बनवतेस. तुझे बरेच वीडियो पाहत असतो.

  • @satyenturki3577
    @satyenturki3577 Před 8 měsíci +3

    🕉️🙏🌹 इतरांना रोजगार दिल्या बद्दल आर्धीक अभिनंदन ❤

  • @fighterlionheartarmyvlogs

    फार छान प्रोसेस ची माहिती दिली, काजू ची चव छानच आहे, आणि छान खाऊ भेटला ले कुणालतली, नंबर दिल्या बदलं धन्यवाद नक्की काजू ऑर्डर करणार , व्हॅडीओ नेहमी प्रमाणे छान होता , अतिशय वेगळी माहिती मिळाली, मनःपूर्वक आभार.

  • @user-iy6hm2xd2l
    @user-iy6hm2xd2l Před 8 měsíci +2

    खूपच सुंदर

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Před 8 měsíci

    बायो तुजो volg मस्त.. छान माहिती दिलस ... शुभेच्छा तुका व धन्यवाद

  • @rameshvetal1731
    @rameshvetal1731 Před 20 dny

    स्वानंदी,तू खूप छान माहिती देतेस
    कोकण मधील खूप छान माहिती देतेस

  • @akashkshetre4299
    @akashkshetre4299 Před 6 měsíci

    Khup Chan mahit dilyabaddl tnx

  • @amitdarodkar9523
    @amitdarodkar9523 Před 6 měsíci

    खुप छान सुंदर व्हिडिओ 👌👌👍

  • @hkumarhk75
    @hkumarhk75 Před 3 měsíci

    Wowo kiti chaan kaju aaht😊

  • @sanjaypandit8636
    @sanjaypandit8636 Před 8 měsíci +1

    excellent information

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Před 4 měsíci

    Sunder mahiti

  • @rajeshwathore5913
    @rajeshwathore5913 Před 24 dny

    खूप छान माहिती

  • @karanrajpurohit3500
    @karanrajpurohit3500 Před 8 měsíci

    Nice informative videos

  • @chikya_821
    @chikya_821 Před 8 měsíci +3

    खुप छान 👍🏻👍🏻💐

  • @SK-br2ze
    @SK-br2ze Před 28 dny

    Thank you for enlightened us about cashew processing

  • @udaymahajani1990
    @udaymahajani1990 Před 8 měsíci

    I loved watching this factory visit. I did it few months back at Sindhudurg.

  • @shekhargudigar6380
    @shekhargudigar6380 Před 8 měsíci

    Useful information🎉🎉

  • @PunekarSandesh
    @PunekarSandesh Před 6 měsíci

    काय हे सौंदर्य❤❤।। वाह

  • @gdthegreat
    @gdthegreat Před 8 měsíci

    Khup chan video...

  • @abhijitdeshpande965
    @abhijitdeshpande965 Před 8 měsíci +1

    Good video informational 😊

  • @surajchavan.471
    @surajchavan.471 Před 8 měsíci

    Nice kup Chan 👍👍

  • @sadashivhuchnur5773
    @sadashivhuchnur5773 Před 3 měsíci

    good information...keep it up

  • @VishweshSalunkhe
    @VishweshSalunkhe Před 8 měsíci

    keep up the great work

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit Před 8 měsíci

    मस्त ....

  • @kokanisafar1046
    @kokanisafar1046 Před 8 měsíci

    खुप छान माहिती आहे...... 👌👌👍

  • @nileshkamble6767
    @nileshkamble6767 Před 3 měsíci

    छान माहिती

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 2 měsíci

    Khupp Bhari Blog 👌👌
    Kaju Factory Bhari
    Ghar chy Soney

  • @user-wi1sg7cv2n
    @user-wi1sg7cv2n Před 2 měsíci

    Khup chan mahiti dili dhanyavad

  • @dipaks0722
    @dipaks0722 Před 2 měsíci +1

    Tumhi khup गोड ahat, smile❤

  • @sardesaiprasannaaiee
    @sardesaiprasannaaiee Před 8 měsíci

    Khup chaan! keep it up 🤩

  • @pawarsat
    @pawarsat Před 8 měsíci

    Thank you for your informative video.

  • @mrvin4776
    @mrvin4776 Před 8 měsíci

    Good information...

  • @gunnerk0109
    @gunnerk0109 Před 8 měsíci

    That bright smile at the end. Stay blessed.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 7 měsíci

    Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏

  • @mohitpatil3853
    @mohitpatil3853 Před 8 měsíci

    खुप छान स्वानंदी मॅडम... कोकणी असल्याचा अभिमान

  • @rudrarishi2523
    @rudrarishi2523 Před 7 měsíci

    For so many I somehow missed to see this process.
    Thank you for posting this video

  • @gajanandeo9134
    @gajanandeo9134 Před 7 měsíci

    वा मस्त अशी माहिती देऊन काजू प्रक्रिया कशी होते हे समजले.स्वानंदी ताई तुला धन्यवाद.

  • @madhavbhope
    @madhavbhope Před 8 měsíci

    खूप छान, हसरा चेहरा! आणि गोड आणि सुस्पष्ट आवाज! Content तर चांगले आहेच!

  • @satyaramsatyaram4595
    @satyaramsatyaram4595 Před měsícem

    Its good for health.keep smiling.enjoy happily

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 Před 2 měsíci

    Thank you so much for sharing swanandi 👍

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 Před 3 měsíci +1

    *APAN DILELI MAHITI AVADLI MAHITI KHUP CHAN HOTI, YA VIDEO MULE TUMCHA BUSINESS GROWTH NAKKI HOIL, KHUP CHAN* 💯💯💯

  • @nileshsawant8629
    @nileshsawant8629 Před 6 měsíci

    Quite informational ! Thanks !!

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Před 4 měsíci

    स्वानंदी तुमचे सगळेच व्हिडिओ छान असतात.मला खूप आवडतात.मी नेहमीच शेअर करतो आपले व्हिडिओ.
    ग्रेट!

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Před 8 měsíci

    छान.

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Před 8 měsíci +2

    Gm, Swanandi madam,vlog is unique and class-1👌👍

  • @lobo98178
    @lobo98178 Před 8 měsíci

    Nice work watching from Europe

  • @vishalmaske8072
    @vishalmaske8072 Před 3 měsíci

    Great video Swanandi 👍👍

  • @Milind.prabhune_29
    @Milind.prabhune_29 Před 8 měsíci +2

    वाह बेटा,

  • @ravindrasssuk4354
    @ravindrasssuk4354 Před 7 měsíci

    Lovely presentation!

  • @SDJ96
    @SDJ96 Před 8 měsíci

    खूप छान 👌👌👍

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Před 5 měsíci

    खूप छान स्वानंदी तुझा मराठी vlog मला खूप खूप आवडतो❤ थँक्यू सो मच बेटा😊

  • @ajaygavas3536
    @ajaygavas3536 Před 8 měsíci

    Good information..about kaju process..we are try to people's make entrepreneur in Sindhudurg
    Ratnagiri District
    Thanks Upload Valuable Videos...