घरचा हापूस | Homegrown Alphanso | Mango | Ratnagiri Hapus | Kokan

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 05. 2024
  • Homegrown Ratnagiri alphanso mangoes are getting plucked in our farm.
    #kokan #harvesting #alphanso #mango #ratnagiri #villagelife #swanandisardesai #summer #maharashtra #marathivlog

Komentáře • 454

  • @devananddoifode2277
    @devananddoifode2277 Před měsícem +20

    तुला आस शेतात पाहुन बरेच तरुण मुल मुली शेतीवर आणि निसर्गावर प्रेम करतील अशी अपेक्षा करतो

    • @harshkumarmurudkar7220
      @harshkumarmurudkar7220 Před měsícem

      अगदी बरोबर आहे

    • @sachindixit9051
      @sachindixit9051 Před měsícem

      आईंना आणि मला / आम्हाला खुपच जास्त आवडलेली तुझी हि पोस्ट कारण म्हणजे आईंच्या मामांच्या लहानपणीच्या आठवणी वरचा 70-80% भाग मिळता जुळता चित्रपटच आहे ज्यात आमच्या आईचा खुपच जास्त खाण्यातला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे फळांचा राजा ( फक्त आंबा) नाही एक -दोन पण नाही एक /दोन डझन पण नाही एक /दोन मोठ्या पाटया (टोकरर्या),मग जरा आंबा खाल्ला अस वाटायला लागेलं पाट्या संपेपर्यंत 😅 आम्ही शाकाहारी असल्याने फळां फुलांवर निसर्गावर विशेष जीव, त्यात तिचा जन्म आणि लहानपण कोकणातला नाही ते एका गडावरच ईथे शब्द चुकला नाही हो तिच घर माहेर सातारा च्या सज्जनगडावरच , जो काळ आईने लहानपणी तिच्या भावंडासोबत,मैत्रींनीसोबत अनुभवला ज्यावर ती मनप्रसन्न पणे किती सांगते तुझ्या घरचा झोपाळा तसा झोपाळा गुररे, पण होती पण ज्यात म्हैस न जर्सी गाया नव्हत्या होत्या त्या गिर , खिल्लारी , एक अशी गाय होती जिच्या अंगावर हि लहान भावंड बसायची खेळायची पण तीन धक्का लावला नाही, जिच्या ऊठा बसायला बारदाणाची तरटी अंथरूण घालत, शिवाय अनेक मांजर , सर्वच पप्रकारची फळे जांभळे, चिकू, पेरू, फणस, बोर,तुतू ,चिकुत्र, करवंदे, मेक्या, अजून नावे आठवेना आता ,त्यांच दगडा मातीच घर होत, तुझ्या आंबे खाण्याच्या आठवणी तंतोतंत जुळणारया आहेत ,मला तुमच्या येथील आंब्याची झाडे खुप आवडली यासाठी नाही की ती आंब्याची आहेत तर त्यांचा छानसा विस्तार स्वार्थी वृत्ती पोटी विकासाच्या नावाखाली अनेक वर्षे जुनी झाडे तोडणार्या शहरापासुन दुर आहेत जुन्या छान आठवणींना स्पर्श करणारा हा भाग होता , तुझ्या प्रेमात पटकन पडावे अशीच आहेस तू ,केवळ छान दिसण्याने नाही तर विचाराने ,आचरणाने ,जिव्हाळयाने छान कृती सादर करतेस माझ्या ईतर लहान भावंडांच्या समकालीन असशील तु म्हणून, नक्कीच लव यू ! छान छान कामगिरी कर अशा शुभेच्छा ।

  • @ganeshsalunke2368
    @ganeshsalunke2368 Před 2 měsíci +51

    स्वतः अनुभव घेता नाही आम्हा मुंबई कराना पण जेव्हा तुझ्या ब्लॉग मधून आम्ही प्रयत्न करतो आणि असे जीवन जगायचे फक्त कल्पना करू शकतो .. तुझ्या मन मोकळ्या स्वभावाची आता सवय झाली आहे...❤ धन्यवाद स्वानंदी.. आम्हाला क्वालिटी ब्लॉग दिल्याबद्दल ❤

  • @rajendrasanaye2387
    @rajendrasanaye2387 Před 2 měsíci +31

    सोज्वळ मुलगी.
    साधी भोळी मिरा.
    कुठलाही गर्व नाही.
    हाय फाय असून साधी राहणी.
    उच्च विचारसरणी.
    🎉😊

  • @mahendrakolhapure
    @mahendrakolhapure Před 2 měsíci +30

    स्वानंदी कित्येक वेळी तुझे व्हिडिओ पाहताना मला माझीच कीव येते, की काय आयुष्य जगतोय आपण? या काँक्रीटच्या जंगलात. किती पैसे कमावणार? आणि मग तेच डॉक्टरला देणार. साधं, सुंदर जगणं असच असावं. शहरातल्या मॉलपेक्षा निसर्गाने मांडलेला हा मॉल किती छान आहे. तुझे व्हिडिओ बघताना मी पण हे चार क्षण माझेच आहेत असं वाटून जागून घेतो. तुझ्या पुढच्या वाटचालीला खूप शुभेच्छा.

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 Před 2 měsíci

      अगदी मनातील बोलला आपण सर..खरंच ब्लॉग पाहताना ,सर्वाची कॉमेंट्स खूप वाचनीय आसतात

    • @vidhyadhargawde1114
      @vidhyadhargawde1114 Před měsícem +1

      If someone stopping you to enjoy the life you desire, it is you.

    • @JObGURU5
      @JObGURU5 Před měsícem

      😂 why people think by heart

    • @manojbhaipatel5016
      @manojbhaipatel5016 Před 11 dny

      L

  • @padmavatikulkarni4755
    @padmavatikulkarni4755 Před 2 měsíci +21

    खूप छान आहे ग स्वानंदी तुझ्या घराचे वैभव..... खूप सुंदर व्हिडिओ आहे.... बघताना मन अतिशय रमले.....

  • @Shivoham21
    @Shivoham21 Před 2 měsíci +20

    मस्त 👌....लहानपणीचे दिवस आठवले. पूर्वी उन्हाळ्यात खळ्यात मांडव असायचा. आम्ही दुपारी खळ्यात खेळत बसायचो. घराच्या वरच्या बाजूला बीटकी होती. एखादा आंबा पडला की खळ्यात पडायचा. आम्ही धावत जाऊन उचलायचो. ज्याला मिळाला त्याचा 😄. मजा होती...सकाळी नदीवर आंघोळ, घरी आलो की न्याहारी (especially खिमट), मग खेळ, गाव भटकंती, कुठे फणस, कुठे रायवळ आंबे, कुठे करवंद, चुलीत काजू भाजणे, दुपारी जेवण झाल्यावर परत खेळ नाहीतर झोप, संध्याकाळी cricket, आणि तिन्ही सांजा गपचूप घरी...अशी असायची उन्हाळी सुट्टी....'गेले ते दिवस..राहिल्या त्या फक्त आठवणी"....
    Heartiest Congratulations for Silver Button..

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 2 měsíci +19

    खूप छान 👌 हेच काहो कोकणी शास्वत ग्रामीण जीवन 🤔 खरंच अंगी गुण आणि हाती मेहनत असेल तर कशाला हवंय शहर आणि शहरीकरण.. ♥️ 👍

  • @unmeshkansara8679
    @unmeshkansara8679 Před měsícem +3

    स्वानंदी बेटा , आजोबा नंतर वडील आणि आता तू ज्या आनंदाने हा कोकणी वारसा जपताय त्याला तोड नाही शब्द कमी पडतील... खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹 भाग्यवंत आहेस तू ....खरी कोकण कन्या शोभतेस.

  • @anandkadav6014
    @anandkadav6014 Před 2 měsíci +19

    प्रथम तुझ मनःपूर्वक अभिनंदन आणि आत्ता हा व्हिडिओ पहातान जाणवतंय तु खरोखरच कोकण कन्या आहेस
    तुला असच निर्भेळ यश मिळो अशी गणेशा चरणी मनोभावे प्रार्थना

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 Před 2 měsíci +27

    Sundar. Heartily congratulations for silver button You tube.

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t Před 2 měsíci +5

    आपलं कोकण निसर्ग सौन्दर्य फळांफुलानी
    रानमेव्यानी आणि प्रेमळ लोकांनी तसेच पाळीव आणि इतर जनावरे यांनी समृद्ध असलेले असे आपले कोकण पूर्वजनी जीवापाड जपलेले म्हणून आज त्यांची मुले बाळे आजही याचा आनंद घेतात, त्याची जपणूक करा आणि तो असाच राहूदे अशी जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🚩
    🙏🚩जगदंब 🙏🚩

  • @anilbotle823
    @anilbotle823 Před 2 měsíci +5

    खूप छान ब्लॉग बघायला मिळाला

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 Před 2 měsíci +2

    मस्त व्हिडिओ. नशीबवान आहात की असं सुन्दर घर आणि बगीचा आहे. निसर्गच आनंद काही वेगळाच आहे.

  • @kavitasuryawanshi2767
    @kavitasuryawanshi2767 Před 10 dny +1

    खरंय हापूस तर राजा आहेच पण इतरांना ही मान देतो आम्ही कोकणी माणसं 🥰 माझा आवडता पायरी आंबा 😍

  • @shankarphalke6842
    @shankarphalke6842 Před 2 měsíci

    💞💞💐🙏🙏Khupch sundar pasndaaya nice vido 🙏🙏💐💞💞

  • @sunildalvi4642
    @sunildalvi4642 Před 2 měsíci +3

    Koknatil Gavat 🌳 Basun Ambaa Khane Cha Anand Kahi Vegla Asto Khoop Sundar Blog Ahe Tumch

  • @user-fi3jr8qg9h
    @user-fi3jr8qg9h Před měsícem +3

    स्वानंदी.. तू खूपच गोड मुलगी आहेस .. पुणे असो की गाव असो .. दोन्हीकडे तू किती सहजतेने वावरतेस .. कुठलाही अभिनिवेश नाही .. पुण्याच्या विणकरांचा व्हिडीओ असो की तुझ्या आईच्या नर्मदा परिक्रमेचा ... खूप संवेदनशील पध्दतीने येतात... आणि तुझे अष्टपैलूत्व .. कला .. संगीत ते झाडावर चढून आंबे उतरवणे ... तुला तसेच तुझ्यावर संस्कार करणाऱ्या तुझ्या आईवडिलांना सलाम.. असेच उत्तोमोत्तम व्हिडिओ घेऊन येत रहा ... शुभेच्छा.

  • @gurunathpashte7737
    @gurunathpashte7737 Před 2 měsíci

    स्वानंदी, तू खरंच स्व आनंदी व स्वयांप्रेरीत आहेस.

  • @ROHITAPTE
    @ROHITAPTE Před 2 měsíci +29

    खुप छान 👌🏻
    CZcams चे सिल्वर बटण मिळवल्यावर जेवढा आनंद तुला झाला तितकाच आनंद आंबे गोळा करताना आणि खाताना दिसतोय. साध्या साध्या गोष्टीत आनंद अनुभवण्याची कला खरच वाखाणण्याजोगी आहे. पाणी नाही, वीज नाही तरी कुठेही तक्रारीचा सूर नाही. Amazing 👌🏻👏👍

    • @prakashsapre6523
      @prakashsapre6523 Před 2 měsíci +1

      हा व्हिडिओ मी पाहिला , मला एकच सुचवावेसे वाटते की , गुरांना आंब्याची "कोय " खायला देऊ नये , तू गुरांची निगराणी व्यवस्थित करतेसच ते दिसून येतेच ,पण गुरांच्या काळजीपोटी सांगतोय ,मी सुद्धा प्राणी मित्र आहे .

  • @navnathmarkad3983
    @navnathmarkad3983 Před 2 měsíci

    Congratulations to Swanandi

  • @praviningle8370
    @praviningle8370 Před 2 měsíci +9

    अंबा झाडावर बसून खाताना बघून जुन्या आठवणीना उजाळा दिलास आज तु मला माझ्या बालपणाचे दिवस आठवले...छान

  • @prakashutpat-de7qb
    @prakashutpat-de7qb Před 2 měsíci +1

    शहरी व शेतकरी जीवन यांची सांगड घातली छान घातली आहे मार्गदर्शक आपले वडील आहेत ते योग्य सुचनाव मागदर्शन देत आहेत.

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 Před 2 měsíci

    खूपच सुंदर,इन्स्पायरिंग❤

  • @raghavendratare3191
    @raghavendratare3191 Před 29 dny

    निसर्गाच्या सानिध्यात लं जीवन जगणं आहे खूप छान

  • @chetanashendre8714
    @chetanashendre8714 Před měsícem +1

    आई ग किती नैसर्गिक अनुभव खुप नशीब वान आहेस

  • @arunmahabal2088
    @arunmahabal2088 Před 2 měsíci

    खूप छान video केला आहे.

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 Před měsícem

    किती छान, स्वानंदी अगदी एखाद्या प्रोफेशनल सारखी सगळी शेतातील/बागेतील कामे करीत आहेस. तुझ्या पालकांना तुझा खरोखरच अभिमान वाटत असेल. अशीच आनंदी रहा. खूप खूप शुभेच्छा.

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 Před 2 měsíci

    Mast vlog swandi

  • @krishnadhumal4489
    @krishnadhumal4489 Před 2 měsíci +1

    अशा प्रकारचा सुंदर, रम्य आणि मनमोहक ब्लाँग बघायला मिळणे हे तर दुर्मिळच झाले आहे....तु खुपचं छान ब्लाँग बनवला आहे.❤❤❤❤❤❤❤

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 Před 2 měsíci

    अभिनंदन स्वानंदी,व्हिडिओ उत्तम 👍👍👍👍

  • @aniruddhapanse8113
    @aniruddhapanse8113 Před měsícem

    तु खुप लकी आहेस तुझा जन्म कोकणात झाला.तू खुप कष्ट करतेस हे पाहून आजच्या आधुनिक पिढी साठी आदर्श आहेस. तुझ्या जिद्दीला सलाम.

  • @dildark7674
    @dildark7674 Před 2 měsíci

    Masta vlog swanandi

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 Před 2 měsíci

    Khoop chhan ghar aani Aamrai.

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 Před 2 měsíci

    छान .सिल्व्हर बटन साठी अभिनंदन .मस्त

  • @sunandabhandari9755
    @sunandabhandari9755 Před 2 měsíci

    Congratulations Apko Iam very Happy🎉🎉

  • @yogishkulkarni9979
    @yogishkulkarni9979 Před 2 měsíci +1

    मला हा व्हिडिओ बघून लहानपणीचे दिवस आठवले खुप छान कोकणी जीवन अनुभवतेस.आवडीने.

  • @bharatmohite6806
    @bharatmohite6806 Před měsícem

    कोकण म्हणजे खरोखरच स्वर्ग आहे, स्वानंदी तुझी आवड छान!

  • @abhaydatar4053
    @abhaydatar4053 Před 2 měsíci

    खूप चविष्ट माहिती आहे. मागे एकदा मित्राकडे साताऱ्याला गेलो होते, तेंव्हा वाटेतील पठारावर करवंदाच्या जाळीत घुसून भरपूर करवंदे खाल्ली होती. तू ज्या आनंदाने सगळे सांगत असतेस त्यामुळे आम्हीच तो अनुभव घेतोय असे वाटते. मस्त.

  • @balasahebkharde6610
    @balasahebkharde6610 Před 2 měsíci

    Very Nice video swanandi beti.

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 Před 2 měsíci

    Khup chan swanandi

  • @someshwarsuryawanshi2437
    @someshwarsuryawanshi2437 Před 2 měsíci

    तु खुप नशिबवान आहेस, जणू स्वर्गातच रहातेस, आम्ही फक्त स्वप्न बघतो अशा ठिकाणी जगण्याची 🎉🎉

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 Před 13 dny

    Mastach vdo

  • @subhashshinde8024
    @subhashshinde8024 Před 13 dny +1

    All. R0under. Sawanandi. Tools salute

  • @firojsayyad2647
    @firojsayyad2647 Před 2 měsíci

    Amazing beautiful video nice

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 Před 2 měsíci

    खूप छान व्हिडीओ आहे 👌👌❤ तु नशीबवान आहेस इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे ( चवीचे ) आंबे तुला खायला मिळतात. तुझ्या व्हिडीओची सुरुवात आणि शेवट एकदम हटके असते ❤❤

  • @prakashpatil-gw5vn
    @prakashpatil-gw5vn Před 2 měsíci

    All rounder Swanandi 👍🏻

  • @dilipkhandekar8663
    @dilipkhandekar8663 Před 2 měsíci +8

    स्वानंदी सिल्वर बटण मिळाल्या बद्दल.अभिनंदन.अगदी.प्राथमिक व लहान.लहान गोष्टी मध्ये आनंद शोधणे,
    लोकांची आवड बरोब्बर ओळखणे यात.तू महिर आहेस.या सर्व गोष्टी मी
    लहानपणी प्रत्यक्ष पार पाडल्या आहेत.
    असो.आईला रोज तुझी दृष्ट काढायला.सांग.शुभेच्छा.

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 Před měsícem

    स्वानंदी खूप सुंदर एपिसोड आणि कोकण म्हणजे निसर्गाचा थाट आहे ❤❤

  • @avinashbondre3378
    @avinashbondre3378 Před 2 měsíci

    लई भारी.👌👌

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 Před 2 měsíci

    Khup Chan..❤

  • @sampadaghalsasi1105
    @sampadaghalsasi1105 Před měsícem

    Kitti bhari g 🤩soo lucky u r 😀🤗

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra Před 2 měsíci

    गावठी, रायवळ आंबट गोड छान लागतात. Bitkya पण छान.

  • @swapnilmore1979
    @swapnilmore1979 Před měsícem

    Nice vlog khup Maja Keli koknat me pan ambe,kaju,fanas etc. Khup chan

  • @sanjaynanajkar8643
    @sanjaynanajkar8643 Před měsícem

    Zakas🎉🎉🎉 सुंदर चित्रीकरण

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Před 2 měsíci

    खुप छान वीडीओ. 👍👍👌👌

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 2 měsíci

    आंबा फळांच्या छान टिप्स दिल्या धन्यवाद 🙏🏻

  • @ravindrajoshi-nf2mo
    @ravindrajoshi-nf2mo Před 2 měsíci

    छान अनुभव. 🎉🎉

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 2 měsíci

    Congratulations to Silver Butten
    Khupp Bhari Blog 👌👌
    Tu Khatana Mala ch Tondala
    Pani Aaly
    😊😊😊😊😋😋😋😋😋

  • @msbhosal
    @msbhosal Před měsícem

    Very good real konkan touch really feel Kokanchi maja

  • @sunitapotdar5074
    @sunitapotdar5074 Před 29 dny

    Kitich bhari baslis Amba khat badhiya

  • @surendramate9853
    @surendramate9853 Před 2 měsíci +2

    आंबे काढायची व्हिडिओ छान

  • @MsMohan000
    @MsMohan000 Před 2 měsíci

    Very nice vlog....and life...😊

  • @adityajasud3961
    @adityajasud3961 Před 2 měsíci

    Beautiful vlog 😍👌😋

  • @Doc_ignite
    @Doc_ignite Před 2 měsíci

    He Sarv bghun Lahanpanichya aathvani tajya jhalyat❤ Khup Cchan !

  • @vidyabhagwat4251
    @vidyabhagwat4251 Před 2 měsíci

    मस्त मस्त!

  • @India-is-great
    @India-is-great Před měsícem

    सोज्वळ निरागस निरामय आनंद देणारा ब्लॉग.... All the best स्वानंदी...

  • @rakeshkolambekar3658
    @rakeshkolambekar3658 Před 2 měsíci

    Khup chan tai

  • @Manjiri22
    @Manjiri22 Před 2 měsíci +2

    आंब्याची कोय फोडून उकडून उन्हात वाळवायची ,मस्त लागते ही पाचक सुपारी .तर नक्की try कर आणि छान vlog बनवून आम्हाला दाखव . हा vlog परत परत पाहते आहे ,मनच भरत नाही .जेवढ्या वेळा पाहते तेवढा तुझ्या बरोबर आमराईत बांगड्यांचा feel येतो .खरं स्वर्गसुख . स्वानंदी Love U Lot Bala
    Manjiri Mavshi ,Karmala 🥰🥰🥰🥰🥰🥰🥭🥭🥭🥭🥭🥭🥭

  • @hinalad4159
    @hinalad4159 Před 2 měsíci +1

    खुप छान व्हिडीयो. तु किती सराईतपणे सगळी काम अगदी आवडीने करतेस बघुन खुप आनंद होतो.फळ किती मोठे आहे, 😋😋 अभिनंदन सिल्वर बटन आल्याबदद्ल🎉🎉

  • @satyajitdolas3207
    @satyajitdolas3207 Před 2 měsíci

    सुंदर आमराई ❤❤

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Před 2 měsíci

    👌👌 खरचं एकदम कोकणकन्या आहेस छान वाटले तुझा व्हिडिओ बघून.

  • @janardankoli4062
    @janardankoli4062 Před 2 měsíci

    अभिनंदन स्वानंदी सील्वर प्लेबटनसाठी 🎉🎉 खूप छान ब्लॉग ... ईश्वरकृपेने आम्ही अजूनही हा आनंद घेतोय .आमच्या कामाच्या ठीकाणी आंबे काजू फणस जांभलं आहेत..

  • @pradeepdesai4846
    @pradeepdesai4846 Před 2 měsíci

    खूप सुंदर

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 Před 2 měsíci

    अभिनंदन स्वानंदी..💐💐

  • @user-uv3tc1iq7l
    @user-uv3tc1iq7l Před měsícem +1

    खूप छान

  • @PrashantGupte-ShareMarket-Tech

    majja ae eka mulichi...!!

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha Před 2 měsíci +1

    स्वानंदी तू खरच खूप गोड आहेस अंब्या सारखी❤❤

  • @surendrashikhare9491
    @surendrashikhare9491 Před 2 měsíci

    खूप छान आंबे मला खूप आवडतात

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Před 2 měsíci

    खुप छान..........

  • @vaishalipawar5869
    @vaishalipawar5869 Před měsícem

    खरंच कौतुक आहे तुझं, खूप बरं वाटतंय तुला असं काम करतांना पाहून. झाडावर पण चढतेस 🫢,ग्रेटच आहेस ! Love you.

  • @rupalichhatre2905
    @rupalichhatre2905 Před 2 měsíci

    Our Kokan Queen♥️with King of fruits 🥭

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 Před 2 měsíci

    Khoopach chhan Aamba

  • @rameshdesai9125
    @rameshdesai9125 Před 2 měsíci

    स्वानंदी तू स्वतः आंब्याच्या झाडावर जधुन आंबे काढले हे पाहून मला खूप मजा वाटली.

  • @akshaybelwalkar1100
    @akshaybelwalkar1100 Před 2 měsíci

    खूप छान ❤

  • @nitishsalvi7660
    @nitishsalvi7660 Před 2 měsíci

    Congratulations for the silver button Dear Swanandi, I wish the gold button and diamond button comes Asap..... Will always support you and your CZcams channel 🎉❤ Tula pahile ki khoop bara vatat aani gavachi khoop aathvan yete guhagar Konkan.

  • @kvisualtree
    @kvisualtree Před 2 měsíci

    Nothing can replace this fruit picking experience. I remember we used to do this zhadavar chadun kadhane and ants biting - kairi, avle, bilimba, jambul and eat on tree itself, but in city with lots of such trees. Now finding such trees, freedom and spaces in city is next to impossible.
    But this environment reminds me of my visits to Malvan...amazing !
    The flower shot at the beginning of this video is superb ! Very clear and nice !

  • @nehapradhan764
    @nehapradhan764 Před 2 měsíci

    Waaa kiti chan video share kelays Swanandi . Khup chan vatal bagtana.Majya 11 varshacha mulila as gav gavch ghar khup aavdt tyat tuje Dipu,Maghi pn tila khup avdtat so ti khup enjoy karte tuje video. Tu kiti lucky aahes tuj avd chan gav ghar aahe aani te tu aamcha sobat pn share kartes.Thank u so much dear 😘

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 2 měsíci

    Khup chan

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před 2 měsíci

    ल आई भारी

  • @vidyabhagwat4251
    @vidyabhagwat4251 Před 2 měsíci +3

    अभिनंदन स्वानंदी तुझ यूट्यूब सि स्वरबटण मिळाल्या बद्दल ! थोडे आंबे पुण्याला भागवतांकडे पाठवशीलच !❤❤,

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 Před 2 měsíci +1

    अभिनंदन स्वानंदी सिल्वर प्ले बटन साठी..मी पण लहानपणी असेच बालपण अनुभवले. झाडावर चढून तिथेच आंबे खाल्ले. आठवणीना उजाळा दिलास.

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 Před 2 měsíci +2

    तू किती गुणी बाळ आहेस स्वानंदि ❤

  • @MukundJoshi-dt7ng
    @MukundJoshi-dt7ng Před 2 měsíci

    Like done swanandi

  • @surendrashikhare9491
    @surendrashikhare9491 Před 2 měsíci

    स्वानंदी तुला कीती मज्जा येत असेल ना आंबे काढायला व्वा मस्त❤

  • @sandeepbansod5080
    @sandeepbansod5080 Před měsícem

    स्वानंदी मन:पुर्वक अभिनंदन ! पुढील वाटचाली करीता खुप खुप शुभेच्छा.

  • @avinashkale5319
    @avinashkale5319 Před 2 měsíci

    Hapus aambe karach falancha Raja ek number

  • @pratibhae5311
    @pratibhae5311 Před měsícem

    Tujya mule swanandi village life baghta yeta. Konkant gelaya sarkha vatt. Khup chaan video banavtes simple and informative.

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 Před 2 měsíci +6

    स्वानंदी तू भाग्यवान आहेस. अशा निसर्गरम्य वातावरणत राहते आहेस.

    • @pranayparab3043
      @pranayparab3043 Před 2 měsíci

      बिबट्या पण येतो रात्री

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f Před 2 měsíci

    खुप छान❤❤😊

  • @jananij5089
    @jananij5089 Před 21 dnem

    अफाट मुलगी आहेस.lot of blessings.