रत्नागिरीतील हे गाव अजूनही सांभाळून आहे गावचं पुरातन वैभव

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 01. 2022
  • रत्नागिरीतील आपलं पुरातन वैभव जपत आलेलं गाव म्हणजे जांभरुण.डोंगरउतारावर गाव वसलंय.मंदिरं, पाटपाखाडी आणि निसर्गसंपन्नता ही या गावाची खास ओळख. गावातल्या आंब्याच्या बागेतून आणि झऱ्यातून फिरण्याचा एक वेगळाच आनंद आहे.असा आनंद आपल्याला जांभरुण कॉटेजेस देतं.खाली त्यांचा संपर्क क्रमांक आणि वेबसाईट लिंक दिलीये.🤗
    🌼जांभरुण कॉटेजेस संपर्क क्रमांक:
    आनंद केळकर:
    9403399240
    🌼जांभरुण कॉटेजेस वेबसाईट
    www.kokanrang.com
    🌿जांभरून मध्ये कसे पोहोचाल याचे डिटेल्स खाली आहेत:
    निवळी फाट्याला डावीकडे वळल्यावर बारा-तेरा किलोमीटर वरती तिवराड गाव येते. तेथे समोर तुम्ही पोलिस चौकीला जाऊन धडाकाल. एक रस्ता डावीकडे जातो एक रस्ता उजवीकडे गणपतीपुळे कडे जातो. डावीकडे कोतवड्याकडे जातो. आपल्याला कोतवड्याकडे डावीकडे वळायचे आहे.
    चार ते पाच किलोमीटर डावीकडे कोकणवाडीचे बोर्ड फॉलो करत जायचं. *पुढे तुम्हाला डाव्या बाजूला एक काळी टाकी असलेला पांढरा बंगला लागेल. याच्यापुढे लगेचच डावीकडे जांभरूण फाटा लागतो. तेथे आपल्याला डावीकडे वळायचे आहे.
    थोडे पुढे आल्यावर एक तीव्र उतार लागेल. डावीकडे शाळा लागेल. असं पुढे आल्यानंतर साधारण अडीचशे ते तीनशे मीटरवर जांभरूण ग्रामपंचायत लागेल. त्यापुढे साधारण एक ते दीड किलोमीटर गेल्यावर परत एक तीव्र उताराची घाटी लागेल. घाटी संपल्यावर डावीकडे एक पूल लागेल.
    त्या पुलावरून पलीकडे आल्यावर आपल्याला डांबरी रस्ता लागतो. एके ठिकाणी तो उजवीकडे चढत वर जातो. त्या ठिकाणी वर न जाता आपल्याला सरळ कच्च्या रस्त्याकडे जायचे आहे. त्या ठिकाणी आमच्या 'जांभरूण कॉटेजेस'चा एक बोर्ड सुद्धा आहे.
    रस्त्याने सरळ पुढे गेल्यावर एक किलोमीटर दूर *तेली वाडीचा रस्ता उजवीकडे वर जातो. त्या रस्त्याला न वळता आपल्याला पुढे सरळ यायचे आहे.जिथे रस्ता संपतो तिथे उजवीकडे वळायचे आहे.
    सुरवातीला थोडा तीव्र चढ लागतो. या रस्त्याने साधारण शंभर मीटर पुढे गेल्यावर आपण चव्हाण वाडी मध्ये पोहोचतो.
    या ठिकाणी तसेच वर न जाता डावीकडे आपल्याला "जांभरूण कॉटेजेस" चा बोर्ड लागेल. इथून डावीकडे खाली उतरल्यावर आपण जांभरून कॉटेजेसला पोचाल.
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...

Komentáře • 682

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  Před 2 lety +59

    नमस्कार😊🙏🏼
    आज 3 दिवस झाले व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करुन. मिळणारा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. पण तुमच्या कमेंट वाचून मला सकारात्मक ऊर्जा मिळतीये,आनंद होतोय,अजून भारी काम करु वाटतंय. खूप खूप धन्यवाद😊🌼❤️🌿

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog Před 2 lety +3

      Comment la reply pan dy tai

    • @chetanpatil6920
      @chetanpatil6920 Před 2 lety

      Keep it up Mukta, thanks for each & every vlogs you have done

    • @rahulshelar1306
      @rahulshelar1306 Před 2 lety +1

      खुप छान

    • @arunraje9167
      @arunraje9167 Před 2 lety

      🔥🔥🔥ताई अम्हि आहोत आपल्या सोबतिला अपन विडिओ टाकत जा भरपूर मेहनत घेता💕🔥🔥🔥

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 2 lety +1

      Dila😃

  • @vinjosh007
    @vinjosh007 Před 2 lety +41

    आत्ता पर्यंत चा सर्वात सुंदर व्हिडिओ आणि त्यात रत्नागिरी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय Thanks for making such beautiful video

  • @vinodbelavalkar3023
    @vinodbelavalkar3023 Před 2 lety +10

    आम्ही असतो सांगलीत पण मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील पण तुमच्या मुळे नवीन कोकण पाहतोय

  • @kirankolhatkar2922
    @kirankolhatkar2922 Před 2 lety +13

    ‘कोकणकन्या’ मुक्ताकडून अजून एक निसर्ग-समृद्ध कोकण गाव-दर्शन! 👌😊

  • @prashantkadam8035
    @prashantkadam8035 Před 2 lety +6

    Khup chan video, background music man shant karun jate, aani video pahun kahi tari vegale pahilyacha happynes milala. 👌👌👌Thank u very much.

  • @rameshwarkamble1992
    @rameshwarkamble1992 Před 2 lety +5

    मुक्ता तू ना आपल्या महाराष्ट्र राज्य ची वाघीण आहेस
    खूप छान तुझ मराठी वरच प्रेम हा हा

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 2 lety +2

      धन्यवाद😊😊
      वाघीण😅😅

  • @rajeshpagare8889
    @rajeshpagare8889 Před 2 lety +6

    Mukta
    किती सुंदर माहिती दिलीस
    त्यात तुझा awaz, so sweet
    U r so innocent so is this nature
    सुंदर झरा,ते पाट, तो डोह
    आंबा, काजू,साग
    सर्वच सुंदर आणि पवित्र
    🙏🙏🙏🙏

  • @prashantbane4968
    @prashantbane4968 Před 2 lety +9

    खूपच सुंदर गाव आहे... शब्द अपुरे पडतील सांगायला इतकं प्रसन्न वाटलं ❣️❣️❣️👍👍👍🤗

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 2 lety +1

    हाटके पर्यटन स्थळांची माहिती उत्तम प्रकारे मिळाली....अशी ठिकाणे तुम्ही दोघे कुठुन शोधून काढता 👍👌🚩👌👌👌👌👌👌👌👌

  • @chandrakantrambade4734
    @chandrakantrambade4734 Před 2 lety +2

    🙏मी चंद्रकांत रांबाडे.
    आज 11/2/22 खरच 45 वर्ष पूर्वी त्या गावात जाऊ फिरून आलो आहे,व माझे मुळ गाववेतोशी समोरच्याच डोंगराच्या कुशीत परंतु आम्हचे राहते घर कोतड्यात आहे.परंतु एवढा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात तेथील झरे पाटाच पाणी आणि पुरातन मंदिर,मुकत्ता नार्वेकर तुझ्या मुळे याची डोळा पाहिले.गावीगेल्यावरआवजुन
    पाहिन तुझ्या विडिओत त्याच शेजारचा निसर्ग ही खूप सुंदर आहे . विडिओ खुपच सुंदर आपले खुप खुप आभार धन्यवाद, पुढिल वाटचालीस शुभेच्छा.

  • @atulchitnis4295
    @atulchitnis4295 Před 2 lety +2

    फारच छान.... होता होईतो पावसाळ्यात असे व्हिडीओ आले तर खरोखर मजा येईल....

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 2 lety +1

      धन्यवाद😊🙏🏼
      कोव्हिड परिस्थितीमुळे माझे दोन पावसाळे अक्षरशः गेले.. यावर्षी नक्कीच प्रयत्न करेन

  • @bharatjangam4928
    @bharatjangam4928 Před 2 lety +2

    Apratim sadarikaran kela mukta.
    Khup chan

  • @manishramdas
    @manishramdas Před 2 lety +2

    फक्त एवढंच म्हणेन... व्वा!! ❤️

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 Před 2 lety +4

    अप्रतिम मुक्ता आणि रोहित काय सुंदर गाव आहे. रोहितने खूप सुंदर शूटिंग केल आहे.

  • @snehasohani5621
    @snehasohani5621 Před 2 lety +3

    खूप छान आहे व्हिडिओ. पाखाडीच्या पायर्‍या, पाटाच्या पाण्यातून जाणारा ट्रेल, शिडीमचं उंच झाड, कातळात कोरलेली शिल्प मस्त एकमेव (unique) आहे.

  • @anilshinde242
    @anilshinde242 Před 2 lety +3

    *मुक्ता तुझं सादरीकरण खुपचं छान आहे, आजपर्यंत खुप जणांच्या मनातील एक जीवाभावाचे ठिकाण म्हणजेच कोकण, आवडलं खुपचं मस्त*

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 Před 2 lety +1

    प्रवास तू केलास पण मन मात्र माझं सुखावल..सुरेख सफर

  • @rautharshada26
    @rautharshada26 Před 2 lety +9

    सुंदर गाव आणि व्हिडिओ बघताना हरवून जायला होतं त्या गावात 😊

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Před 2 lety +4

    पृथ्वी वरचा स्वर्ग च आहे हे गाव.. खुप आभार ही भ्रमंती दाखवल्या बद्दल...

  • @akashsutar6208
    @akashsutar6208 Před 2 lety +8

    एकदम अफलातून Videography😘
    Great presentation,Selective word,👌👍🙏 Overall Episode 1 number
    निसर्गाचा इतका मोठा खजिना, मानवनिर्मित भक्कम शिल्पाकृती 👌 मुक्ताताई तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाले, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार 🙏
    May God bless you 🙏 Live long 🙏

  • @shreerangmasurkar6480
    @shreerangmasurkar6480 Před 2 lety +3

    कोकणातल्या प्रामुख्याने रत्नागिरी संगमेश्वर पट्यातल्या देवळांचं हेच वैशिष्ट्य आहे देवळं तर सुंदर आहेतच पण भोवतालचा प्रदेश आणि देवळाकडे जायच्या वाटा कित्येकदा चालावा इतका अप्रतिम 😍😍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 2 lety +1

      हो.अगदीच😊
      वाटांवरून चालतानाच प्रसन्न चित्ताने चालायला होतं.

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Před 2 lety +1

    Khupch sundar blogs. Chan mahiti milali.surekhch....👌👌

  • @Sundar_Maze_Kokan
    @Sundar_Maze_Kokan Před 2 lety +2

    खूपच छान आणि महत्वपूर्ण माहिती..!!

  • @soniyayadav9909
    @soniyayadav9909 Před 2 lety +2

    Khup chan ..vedio bghtana me swata firtey as watat hot etk simply sweet vlog hota..thanks mukta😊

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Před rokem

    फारच छान वर्णन केले आहे तिथल्या देवळांचे घरांचे कोकणातल्या च्या निसर्गाचे

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 Před 2 lety +2

    खूप सुंदर निसर्ग. आणी तुझा आवाजही.

  • @prashantpotphode4248
    @prashantpotphode4248 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर व्हिडीओ
    निसर्गरम्य ठिकाणाची चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @amitchitale5226
    @amitchitale5226 Před 2 lety +1

    अप्रतिम,👍👍👍
    खरोखरच सहकुटुंब पाहिला व्हिडिओ.... सर्वांना खूप आवडला... प्रत्यक्ष गेलोय असेच वाटले...नक्की जाणार जांभरूण ला👍👍

  • @konkankanyaexpress3901
    @konkankanyaexpress3901 Před 2 lety +1

    Keep it up konkankanya 👍👏👌

  • @ts2330
    @ts2330 Před 2 lety +1

    😍😋🤑😍👍👌👏👍श्रीयुत. मुक्ता एकदंम वामिका स्टाईल बँकिंग द लेन्स 😘

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Před 4 měsíci

    अप्रतिम व्हिडिओ शूट आणि मुक्ता चार तर काय नाद खुळा छान मस्त मन प्रसन्न प्रफुल्ल झाले ❤

  • @sagarpise3409
    @sagarpise3409 Před 2 lety +3

    Khupch chan vedio

  • @pareshshinde5547
    @pareshshinde5547 Před 2 lety +2

    Mukta kharch khup chaan video aahe. Gawacha. Ani tuze martathi anuvaad sudhaa thank you. Best👍 of luck

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Před 2 lety +1

    Khup sundar , Apratim vlog atishay sundar shabdat varnan kelay 💯👌👌👍👍🙏🙏🚩🚩 Jay Shivray 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @harshadshelar7948
    @harshadshelar7948 Před 2 lety +2

    Awesome video aani tu sudha 😍

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Před rokem

    नमस्कार
    मी ही रत्नागिरीकर आहे पण कामानिमित्त मुंबईला असतो आम्ही. रत्नागिरी एस टी स्टांडवर बरेचदा जांभरूण फलक असलेली एसटी पाहिली होती पण आज प्रत्यक्षात गांधी बघायला मिळाले.
    छान

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 Před 2 lety

    अप्रतिम,सुंदर आवाज व शब्दांची निवड अप्रतिम👍👌👌

  • @samruddhilingayat2281
    @samruddhilingayat2281 Před 2 lety +7

    जांभरूण..😍❤️खरंच खूप छान vlogबनवला आहेस मुक्ता ताई..आज नव्याने माझ्या मामाच्या गावाला अनुभवलं..❤️ Thank you soo much...🤗🙌🏻🌿🌾🌴

  • @jivan1989
    @jivan1989 Před 2 lety +2

    You have very good command on Marathi..keep it up

  • @roshanpawar8561
    @roshanpawar8561 Před 2 lety +2

    खुपच सुंदर निसर्ग आणि खुप छान वर्णन केले आहे, छान अनुभव दिल्या बद्दल धन्यवाद 👍🥳🙏🙏

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 Před rokem

    अप्रतिम. फक्त या गावी जाण्याचे मार्ग सुद्धा सांगणे.

  • @rahulsadakale1833
    @rahulsadakale1833 Před rokem

    नमस्कार...मी मुक्ता नार्वेकर....इथून होणारी सुरुवात आणि पुढे जे दाखवता त्याला खरच तोड नाही...अप्रतिम

  • @DhiraaYeole
    @DhiraaYeole Před rokem

    इतकं "गोड" कोणी कसं असू शकत यार ?? मुक्ता 😍♥️

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 Před 2 lety +1

    कोकणातील स्वर्गामध्ये असलेल्या एक एक कोपऱ्यातील स्वर्गीय आनंदाची 'मुक्त' भटकन्ति आणि त्याचं मुक्तताईने उलगडून केलेलं अप्रतिम चित्रण जणू तिथे गेल्याचा आनंद देतं. खूप छान व्हिडीओ.
    👌👌👌

  • @poojapawar1996
    @poojapawar1996 Před 2 lety +1

    Thank You for beautiful place I m at jambharun resort in heaven

  • @shreedattajaydatta4543
    @shreedattajaydatta4543 Před 10 měsíci

    रोहितचं चित्रिकरण amazing aahe..Khup mast.

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 Před 2 lety +2

    मुक्ता, तुझ्यामुळे आम्हाला आज एका नव्या निसर्ग रम्य ठिकाणाची माहिती झाली.
    खुप छान व्हिडीओ, आणि तु सांगितलेली माहिती
    पुरातन मंदिरे आणि त्यांचे चित्रीकरण खुप छान.
    पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. Před 2 lety +1

    रत्नेश्वराची स्वयंभू शिवपिंड खूप सुंदर होती व Video पाहून खूप छान वाटल

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 Před 2 lety +1

    मुक्ता ताई तुझे व्हिडिओ शांत वातावरणात बघायला खुप छान वाटत. निसर्ग रम्य गाव,तुझ मधुर वार्तांकन खरच छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 2 lety +1

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @paraglimaye1830
    @paraglimaye1830 Před 2 lety +1

    आतापर्यंत चा सर्वात म्हणजे सर्वात सुंदर व्हिडिओ , अप्रतिम गाव, होम स्टे, शूट आणि सर्वकाही 👍👌👌👌

  • @roshanikharat7315
    @roshanikharat7315 Před 5 měsíci

    मुक्ता तू निसर्गात जगतेस.निसर्ग दाखवतेस आणि निसर्ग मनामनात उतरवतेस. तुझं साधं सालस अकृत्रिम रूप निसर्गाशी एकरूप न झालं तर नवलच ..खूप धन्यवाद मुक्ता... निसर्ग आमच्याही डोळ्यात... मनात उतरवल्याबद्दल.

  • @narbekarmahadev4775
    @narbekarmahadev4775 Před 3 měsíci

    खुप छान सुंदर माहितीपर व्हिडिओ चित्रीकरण मन प्रसन्न कोकणमय झाले.नार्वेकर बेटा.❤

  • @naturewithshri
    @naturewithshri Před 2 lety +1

    वाह खूप सुंदर...अशा ठिकाणी राहायला मस्त वाटतं.

  • @shivanighadge6863
    @shivanighadge6863 Před 2 lety +4

    Khup chan👍💯👏🤗🚩

  • @praanayjatthar2899
    @praanayjatthar2899 Před 2 lety +2

    Hey, hello, ma'am your voice is so so so beautiful, evdha sunder voice konacha asel kadhi vatal nahi hota, like same villages what you show on your channel....aalthebest

  • @rajendrabhise2851
    @rajendrabhise2851 Před 8 měsíci

    वा ऽऽ फारच सुंदर अनुभव घरात बसून मिळाला. धन्यवाद मुक्ता...🌹👍🎁

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura Před 8 měsíci +1

    😊 Thanks a lot for your Best information about Ratnagiri wada with lots of Blessings to you and your family With warm and Great regards 😊

  • @dipalimane7838
    @dipalimane7838 Před 2 lety +2

    खूप सुंदर गाव, गावाततील झाड व सर्व दृश्य पाहून मंञमुद्ध झाले, मुक्ता तुझे हे एपिसोड पाहून खूप छान वाटले. आपल्या मनाला प्रफुल्लित करते.. 🌼🌸

  • @jadhavramrao1110
    @jadhavramrao1110 Před 2 lety +1

    मणमोहक अतिशय छान प्रेटक स्थळ

  • @sutaravadhut
    @sutaravadhut Před 2 lety +1

    शिडीमाच झाड..
    हे नवीनच काही तरी बघायला मिळालं 👌👌👌

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Před 2 lety +1

    मुक्ता एकदम मस्त एपिसोड जाऊन यायला लागतय एकदा धन्यवाद

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 2 lety

      धन्यवाद😊🙏🏼
      नक्की भेट द्या

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Před 2 lety +3

    जांभरूण चा छोटा झरा पाहून एक Para post करावासा वाटला. उत्तम vlog.

  • @nitinlaghate5360
    @nitinlaghate5360 Před 2 lety +1

    अतिशय प्रामाणिक आणि छान परिचय दिला जांभरुण गावाच्या संस्कृतीचा. 👍

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 Před 2 lety +2

    अप्रतिम मुक्ता!खुप सुंदर!सगळच!चित्रीकरण,तुझं नॅरेशन,स्पॉट आणि तुझ्या चेहऱ्यावर झळकणारे लोभस आनंदी भाव!एक सुंदर अनुभव!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼

  • @unnatisourabhambekarambeka3959

    ताई ,तु खूप छान explain करतेस,पूर्ण koakn दाखव,तिथली संस्कृती सगळं दाखव,मस्त सांगतेस सगळं.

  • @sudhirurankar2607
    @sudhirurankar2607 Před rokem +1

    Naturally Aswad 👍

  • @vijayachavan3678
    @vijayachavan3678 Před 2 lety +2

    खुपच सुंदर !👌👌❤

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Před 2 lety +3

    लय भारी...👌👍

  • @sushantirale8576
    @sushantirale8576 Před 2 lety +2

    Big fan here😍

  • @vijo74
    @vijo74 Před 2 lety +2

    हल्ली कोकणात जाणे होत नाही पण तुमच्यामुळे कोकण पाहायला मिळत आहे आणि लहानपणी सुट्टीमध्ये कोकणात गेलेल्या आठवणी ताज्या होत आहेत

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 Před 2 lety +1

    खरंच अति सुंदर आणि शांत ठिकाण

  • @prabhavatiauti4415
    @prabhavatiauti4415 Před rokem

    Pharach Chan Jambharncha Nisarga Saundarya.👌🌹🤗🤷

  • @pallavilingayat2038
    @pallavilingayat2038 Před 2 lety

    Khupch chaan😍😍

  • @upendranagwekar
    @upendranagwekar Před 2 lety +2

    Hie tai khup sundar presentation ahe agdi gharay basun pn tikde gelyach feel yet apratim video ashich unknown places chi mahiti explore kara....

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 Před 8 měsíci

    💐💐💐 सुप्रभात 💐💐💐
    मुक्ता तु फार भाग्यवान , भटकंती छंद तुझा बहु ऊर्जावान , तु स्वतः लुटतेस मनसोक्त निसर्गानंद...
    आपुलकीच्या नात्याने चैतन्याचा मेवा दान देतेस सत्कर्म तुझे मौल्यवान.....
    आतख आपण रोजच भेटणार...
    निसर्गाचे आनंदाने गुणगान करणार.....
    निर्भेळ निर्मळ आनंद हर्षाने वाटणार....
    हे असं रोज घडणार , मग प्रत्यक्ष कधी भेटणार....
    ओढ लागली आहे तुला भेटण्याची....
    योग येईल तेव्हा भेटूच तोपर्यंत चाखू मजा तुझ्या नवनव्या भटकंतीची....
    चैतन्यानंद धन्यवाद..!!!
    ❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍🎉🎉👌👌👌👌
    🎂🎂🎂🎂😊😊🎂🎂🎂
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @arungole6051
    @arungole6051 Před 2 lety

    Abhinandan ! Sundar presentation. Marathi tar shudha ani god boltes , marathi shabdanchi olakh chhan karun dilis . E.g. पाखाडी,. Ratnagiri asich sundar thevanyasathi शुभेच्छा!!

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 Před 2 lety +1

    SMT.MUKTA JI NARVEKAR NAMASKAR.
    11/02/22 MUMBAI.
    NICE VIDEO WITH NICE NATURAL SCENERY. THANK YOU VERY MUCH FOR YOUR HARD WORK FOR MAKING VIDEO FOR US.

  • @urmilasusvirkar2790
    @urmilasusvirkar2790 Před 2 lety

    Khup sundar.....👌👌👍🏻

  • @arunkarale9451
    @arunkarale9451 Před rokem

    Khup chan👌👌

  • @umakantkharbikar5780
    @umakantkharbikar5780 Před 8 měsíci

    Khup chhan ahe mast

  • @RajendraMehendale
    @RajendraMehendale Před 2 lety +1

    वा मुक्ता, फारच सुंदर चित्रीकरण केले आहे. तुमच्या कामास शुभेच्छा!!

  • @amitdongale863
    @amitdongale863 Před 2 lety +1

    खूप मनमोहक, बालपणीच्या आठवणीत रमलो , पक्षांचा आवाज

  • @praanayjatthar2899
    @praanayjatthar2899 Před 2 lety +2

    Magic in your voice, so beautiful , all the best.....

  • @geetabandekar5844
    @geetabandekar5844 Před 3 měsíci

    Love from goa best video 😊

  • @dhruvdave1844
    @dhruvdave1844 Před 2 lety +1

    Very beautiful scenery view feel like heaven

  • @umaparab6290
    @umaparab6290 Před rokem

    Khup chan watle ha video pahun. 🌹

  • @PritamKhedekar
    @PritamKhedekar Před 2 lety

    Khup chaan

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Před rokem

    Khupch sundar

  • @sidhubombale1529
    @sidhubombale1529 Před 6 měsíci

    खूप सुंदर व्हिडीओ😍😍😍

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 Před 2 lety

    अतिशय सुंदर , अप्रतिम !

  • @rajjagconsultantgeologist7282

    *Amazing silence & music of nature!*
    👌

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 Před 2 lety +1

    खूपच सुंदर पुरातन सौंदर्य असलेले गाव. खूप मस्त प़वास घडवलास

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n Před 2 lety +1

    एखाद्या शिल्पाकृती ला बघितल्याचा फिल आला....खूप खूप सुंदर.. प्रचंड सकारात्मक उर्जा जाणवते...धन्यवाद मुक्ता इतक्या सुंदर विडीयोसाठी

  • @niteshkadam9073
    @niteshkadam9073 Před 2 lety +2

    So nice... 🙂

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Před 2 lety

    Khup chhan darshan zale

  • @sunilkadam2977
    @sunilkadam2977 Před 2 lety +1

    Video far chhan hota .thank for making these videos .

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar Před 2 lety +2

    So beautiful

  • @piyu7447
    @piyu7447 Před rokem +1

    khup chan video 🙏🙏

  • @ITZ-Adwait
    @ITZ-Adwait Před 2 lety

    khup chan

  • @rushaligaikwad176
    @rushaligaikwad176 Před rokem +1

    Khup chan mukta ❤️❤️