Aluminium vessels is not good for Humans as per scientific research, rather start using Steel or Earthen vessels which will give more taste. It is Just my suggestion 🙏
प्रत्येक पदार्थ ची पिलेट किंमत सांगितली तर सामान्य माणूस पण आपल्या फॅमिली ला घेऊन येऊ शकतो किचन टाप टीप स्वच्छता छान आहे.कुक कुठे घाई करताना व्हिडिओ मधे दिसत नाही.पण हा दाबा वरसोवा मुंबई मधे कुठे आहे
एक नंबर दादा 👍👍👌👌
दादाच्या मेहनतीला सलाम
खूप खूप शभेच्छा
तिखट ,मसाला तुम्ही वरुन टाकता, त्यामुळे भपका एतो .. ते आधी तेलात भाजले गेले पाहिजेत.. ❤🙏🙏
Best cooking ever I have seen..all the best ❤
खूप छान
Aluminium vessels is not good for Humans as per scientific research, rather start using Steel or Earthen vessels which will give more taste.
It is Just my suggestion 🙏
❤❤❤❤❤❤❤
ताजे आणि स्वच्छ जेवण.. 😋😋😋
❤सातारा. योग आला तर नक्कीच येऊ.
साहेब योग येत नाही... आणावा लागतो धन्यवाद 👍🙏
Where is this place in Mumbai
😊😊😊
Full Address kai aahe?
Dada ch kam agdgi chok v swcha hi
प्रत्येक पदार्थ ची पिलेट किंमत सांगितली तर सामान्य माणूस पण आपल्या फॅमिली ला घेऊन येऊ शकतो
किचन टाप टीप स्वच्छता छान आहे.कुक कुठे घाई करताना व्हिडिओ मधे दिसत नाही.पण हा दाबा वरसोवा मुंबई मधे कुठे आहे
Are pan avi khanduavar bag thevun ka kam karto aahe 😅
अवी दादा commercial साठी पण घरगुती गॅस सिलेंडर वापरतोय...
दादा तुम्ही पण उतरून बघा ह्या business मध्ये... मग समजेल.... तुम्ही pn😛घरगुती गॅस सिलेंडर वाफराल... धन्यवाद
Prawns cha dhaga is not removed.which is harmful
घरगुती सिलेंडर वापरता का 😮 नागपुर 🙏
अंधेरीत रगडा पॅटीस. वडापाव वाले कुठला सिलेंडर वापरतात ते जावून बघा
masale kya daal Raha hai wo toh clear batao... red chilli powder 2 baar daala ek Koli spcl and dusra nrml chilli powder 😂
सर्वांसाठी एकच मसाला 😂😅
तुम्ही ऑर्डर घेता का... दुसरे मसाल्याची तर सांगा 😛
Are bhai varsova kuthe Mumbai kuthe varsova gaav ahe
Andheri West yari road Versova beach k paas
अभी घरगुती सिलिंडर वापतोंय
का... तुम्ही पहिल्यांदाच बगताय का कोणाला
Kastmnbar nahit wata ty
कोळंबी ला अंगचे पाणी सुटते, पाणी वरून घालणे योग्य नाही, चव जाते
नाही आम्ही अंगचे.. बंगचे काही मानत नाही.... रेसिपी ही रेसिपी असते