आरे दादा ती पोरगी मराठी बोलतय न तु का इंग्रजी फाडतस आपण आगरी कोळी लोक आपली भाषा बोलायला लाज कसली माझी पण मुलगी आणि मुलगा इंजीनियर आहेत अमेरिकेला जाऊन आलेत पण गावात आली की अस्सल आगरी बोलतात आपली मायबोली जगात भारी ❤
कोली/आगरी लोकांची हळद नुसती ऐकली आहे आजुबाजुला कार्यक्रम होत असतात पण कोणी खास मित्र नसल्यामुळे कधी हळदीला जाण्याचा योग आला नाही. आपण जो जंगी कार्यक्रम केला आहे त्याला तोड नाही. सर्वजण एकत्र येऊन काम केले की जी मजा येते ती मजा फ्लॅट मध्ये राहणाऱ्यांना कधीच मिळणार नाही.आजकाल लग्णकार्याचा इव्हेंट झाला आहे त्यात कधीच आपुलकी नसते कृत्रिमपणा असतो.

अशीच परंपरा जोपासली पाहिजे खूप सुंदर आणि खाळूबाजा पण मस्त वाजवले 👍🏻
कोली/आगरी लोकांची हळद नुसती ऐकली आहे आजुबाजुला कार्यक्रम होत असतात पण कोणी खास मित्र नसल्यामुळे कधी हळदीला जाण्याचा योग आला नाही. आपण जो जंगी कार्यक्रम केला आहे त्याला तोड नाही. सर्वजण एकत्र येऊन काम केले की जी मजा येते ती मजा फ्लॅट मध्ये राहणाऱ्यांना कधीच मिळणार नाही.आजकाल लग्णकार्याचा इव्हेंट झाला आहे त्यात कधीच आपुलकी नसते कृत्रिमपणा असतो.
खूप मज्जा आली पहिलेंदा बघीतलं सर्व सर्वांचे अभिनंदन
Vinayak tumchya koli samajache sarva ch karykram jaammm bhari astat..baghun khupach bharich vatte..ekdam 👌👌👌
कोळी बांधव यांची मजाच वेगळी असते ❤️❤️❤️🥰🥰🥰😚😚💪💪🔥🔥👍
खूपच मस्त कोळी लोक खूप मजा करतात हळदी खूप मस्त
मज्जा आली व्हिडिओ बघायला मस्त व्हिडिओ
माझा मुलगा सहा वर्ष अमेरिकेत आहे पण ईथे आल्यावर इथल्यासारखा होतो अगदी एकही इंग्लिश शब्द न वापरता
ग्रेट. सुपर.स्टार.आगरी.कोली.
लोकांची.शान
लग्नाची.धमालच.असते.
खुप छान दादा 👌👌👌
बिनधास्त खालू बाजा वाशी हवेली ❤
खूप छान वाटतं सगळे एकत्र आलेले बघून
Khup chan video vinayak . .
बिदास खालुबाजा वाशी हवेली काेळीवाडा❤❤
छान, विडिओ, हळदीचा भावा 🌹🙏
Full injoy aahe video bhai
लय भारी
खतरनाक ❤🎉🎉
solid vdo dada
Khup mast video
mast video
Mast video🎥🤜🤜❤❤
Jam bhari❤❤
Mi pn alibaugkr aahe saranpul hasiware jai agri koli🚩
Jabardast dhamal
Mast👌🙏🙏🙏
Yelkot Yelkot Jai Malhar.....
Dada te khalu bajhya vale aamchya gavche aahet
1nabar video
एळकोट एळकोट जय मल्हार...आम्ही शिरपूर कर खान्देश धुळे जिल्हा
आम्ही धनगर ...
aagri kolyanchya gharat janmala yen mhnje nashibch lagto ❤❤ jay aagri koli
🎉🎉✌️👍
❤
🎉❤😊
दादा खालूबाजा खूप छान आहे न पाठव
दि ग्रेट कोली
विनायक माझा घर होता साखर कोळीवाड्यान कमलाइ नावाच
Ek number 👌
Naad ch nahi karycha Agri koli lokancha.... Very very nice video
Paisa asala ki sarv sope asate
khup chan
Haldila mashe?🤭
❤😂😂😂😂😮😮😮😅😅😅
15:02 15:03 15:05
Zakhas
Hi
कैरी तोडणारी मावशी आमच्या कडे मच्छी घेऊन यायची
14:40 14:42
He asle ghanedre karyakaram dakhvu naka lagna he 2 jivanchya aayushchyaca chi Sundar kahani aahe Tyanna changle aashirwad dya faltugiri var kharcha karnya peksha te paise tyanya dya pudhil divsan sathi tyanya upyogi padtil desha chi aata chi paristhiti khup vaait aahe poranchya bhavishya kalacha vichar ha halkat pana band kara
खूप मज्जा आली पहिलेंदा बघीतलं सर्व सर्वांचे अभिनंदन