हजारो फूट उंच कड्याखाली लपलेले कर्नवडी 🛖 गाव | पुणे जिल्ह्यातील हे गाव कोकणात कसे 🤔 | Village Life

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2024
  • हजारो फूट उंच कड्याखाली लपलेले कर्नवडी 🛖 गाव | पुणे जिल्ह्यातील हे गाव कोकणात कसे 🤔 | Village Life
    #paayvata #viilagelife #karnavadivillage
    आजचा भटकंती आहे एका अशा गावची जे गाव पुणे जिल्ह्यात येत असून आहे मात्र कोकणात.
    पुणे - केळद असा प्रवास करत ट्रेकिंग क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या उपांड्या घाटातून अगदी छोट्याश्या पायवाटेने या गावापर्यंत जावे लागते.
    हाच रोमहर्षक आणि खडतर असा प्रवास या व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    नक्की बघा.
    धन्यवाद !
    Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
    • ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
    • कलेला वयाचे बंधन नसते ...
    • धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
    • धरणाच्या पाण्यातुन पुन...
    ---------------------------------------
    ◆ Instagram Id : / paayvata
    ◆ Mail Id :
    paayvata@gmail.com
    -----------------------------------------
    upandya ghat
    karnavadi village Velhe Pune
    madheghat waterfall pune
    village lifestyle vlog
    -----------------------------------------
    Music Credit
    CZcams Music Studio
    Thanks 🙏 For Watching
    ‎@paayvata

Komentáře • 589

  • @niteshpatel444
    @niteshpatel444 Před 24 dny +91

    मी शंभर टक्के खात्री ने सांगतो
    मी माझ्या आयुष्यातील बघितलेला सर्वात अविस्मरणीय व्हिडिओ म्हणजे हा .
    जेव्हा तू बोल लां की पुन्हा ह्या अजी शी भेट होईल की नाही तेव्हा थोडा वेळ साठी मन उदास झाले .
    कारण की तो वाक्य जर नीट पाने समझुन घेतला तर त्या अजी चा चेहरा डोळ्यात येतो 😢.
    मी देवा कडे प्रार्थना करेन की पुन्हा ती अजी भेटेल .🙏
    १४ वर्षा आधी जेवण जेऊ दिलेली आठवण तू तिला परत ताजी केली .
    आणि आज काल ची मुलं आपल्या आई वडिलांना आश्रमात टाकून मोकळे होतात 😔

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny +2

      धन्यवाद सर🙏

    • @niteshpatel444
      @niteshpatel444 Před 23 dny +10

      @@paayvata धन्यवाद तर आम्ही तुम्हाला म्हटलं पाहिजे कारण तू आणि तुमचा जोडीदार मिळून मेहेनत करून एवढे छान व्हिडिओ बनवतात .
      🙏🇮🇳🙏

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 Před 22 dny +3

      बरोबर आहे साहेब 👍

    • @suhasiniparab1656
      @suhasiniparab1656 Před 22 dny +8

      फारच अप्रतिम व्हिडिओ आहे .अशा अवघड ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओ बनवला.

    • @paayvata
      @paayvata  Před 22 dny

      @@suhasiniparab1656 धन्यवाद 🙏

  • @swapnildhindlefitness
    @swapnildhindlefitness Před 24 dny +76

    आजींची माया आणि आपल्यातील संवाद बघून डोळ्यात पाणी आलं खूप छान व्हिडिओ👌 (प्रेमाने भरलेली शेवटची पिढी म्हणजे त्या आज्जी❤)

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny +3

      धन्यवाद 🙏

    • @chettankamat7849
      @chettankamat7849 Před 18 dny

      @@paayvata aapla whatsapp no dya

    • @prabhakarmaule1970
      @prabhakarmaule1970 Před 15 dny

      @@paayvata Sundar vaibhav swarg Aahe ya sahyadrit...kiti ya lokanche ñirmal jivan..yekant..yethe Aahe..

  • @meenakshikhadsare7185
    @meenakshikhadsare7185 Před 22 dny +15

    आम्ही दर महिन्यातून एकदा या गावी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी जात होतो प्राथमिक आरोग्य केंद्र पासली येथून गाडीने केळद येथे जायचो आणि तेथून पायी कर्णवडी ला जायचो दोन वर्षांपूर्वी तिथे दरड कोसळली होती तेव्हा सुद्धा आम्ही तिथे आरोग्यसेवा पुरवण्यासाठी गेलो होतो

  • @laxmandhebe2549
    @laxmandhebe2549 Před 22 dny +18

    तुझ्या कार्याला खरच मनापासून सलाम खरे दुर्गम भागातील वास्तव तू समोर आणत आहेस great work Mahesh

    • @paayvata
      @paayvata  Před 22 dny

      धन्यवाद 🙏

  • @user-oy2qr5cq3n
    @user-oy2qr5cq3n Před 24 dny +40

    नदीतून खळ खळ वाहणाऱ्या पाण्यासारखीचं या माणसांच्या काळजातून मायेची धार वाहते....किती प्रेमळ आणि निस्वार्थी माणस आहेत ही....अशी माणसं पुन्हा होणे नाही...😢😢

    • @warana369
      @warana369 Před 23 dny +1

      प्रयत्न केला तर आपण का नाही होऊ शकत? चला , आपणापासूनच सुरुवात करू या!👍

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Před 19 dny +17

    कडा चढून लेकीला भेटायला आलेली आजी म्हणजे हिरकणी च जणू😊

    • @paayvata
      @paayvata  Před 19 dny

      हो, खूप अवघड वाट आहे

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před 21 dnem +24

    अश्या वातावरणात जगायला देखील नशीब लागतं.शुद्ध ऑक्सिजन असल्यामुळे आयुष्यमान वाढत जातं

  • @Siddhesh_Bhikule
    @Siddhesh_Bhikule Před 23 dny +19

    साहेब खरच जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आजी आजोबांची आठवन झाली खरच हि शेवटची पीढी आहे . आणी तुमचे शब्द पण वजनदार असतात

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny

      धन्यवाद 🙏

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 Před 24 dny +16

    महेश तू जेव्हा त्या आज्जीना भेटलास तेव्हा खूप बरं वाटलं त्यांनी मनमोकळे पणाने गप्पा मारल्या तेव्हा मलाही माझा आज्जीची आठवण आली आजचा विडिओ खूप छान होता 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💕

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny +1

      धन्यवाद 🙏

  • @sureshgunjal9703
    @sureshgunjal9703 Před 23 dny +13

    स्वप्नातील गाव वाटले महेशजी तुम्ही असेच व्हिडिओ बनवत जा खुप छान तुम्ही फिरले पण आनंद आम्हाला मिळाला ही पण एक संमजसेवाच आहे मित्रा आम्ही असे फिरू शकत नाही काही कारणास्तव सो thanx mheshji 🙏🙏🙏👍🏼👌👌😊❤️❤️

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny

      धन्यवाद सर 🙏👍♥️

  • @Marathiparsha
    @Marathiparsha Před 20 dny +10

    इतक्या वर्षांनी तुम्ही आजीबाईंना जाऊन भेटला हा व्हिडिओ मधला खरंच खूप भावनात्मक क्षण होता. तुमच्या भटकंतीला खूप साऱ्या शुभेच्छा❤

    • @paayvata
      @paayvata  Před 20 dny +1

      धन्यवाद 🙏

  • @s.d.7964
    @s.d.7964 Před 23 dny +16

    महाराट्रात अशीही गावे आहेत आणि तेथील लोकांचे जीवन किती कष्टदाई आहे याचं खूप छान चित्रण

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny +2

      धन्यवाद 🙏

  • @anitakhiste5244
    @anitakhiste5244 Před 20 dny +10

    माझ्या सदगुरूच गाव आहे कर्नवडी माझ गुरु माहेर आहे . . . माझे गुरू तात्या शेंडे . यांच्या दर्शना साठी मी बऱ्याच वेळा आलेय या सुंदर गावात .❤❤❤

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 Před 24 dny +12

    खरच खुप सुंदर छान ब्लॉग झाला आहे खुप सुंदर निसर्गरम्य गाव तिथली राहणीमान दाखविले ❤❤👌👌👌 धन्यवाद तुझा 🙏

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny +1

      धन्यवाद 🙏

  • @hrishi_t
    @hrishi_t Před 23 dny +18

    सगळी गर्दी शहरात झाली गाव ओसाड पडली😢

  • @krishnaadhikari9170
    @krishnaadhikari9170 Před 22 dny +5

    एका दुर्गम ,दुर्लक्षित गावाला आपण मोठ्या प्रयासाने भेट दिलीत,यातून आपली ग्रामीण जीवनाची ओढ व आवड दिसत आहे.
    जीवन खडतर आहे पण जीवनाचा आनंद इथे अनुभवायला मिळतो.
    एका दुर्लक्षितगावाचे परंतु सुंदर निसर्गदृश्याचे दर्शन झाले.
    खुप आनंद वाटला.

    • @paayvata
      @paayvata  Před 22 dny

      धन्यवाद 🙏

  • @user-bm3gc6hj6z
    @user-bm3gc6hj6z Před 22 dny +6

    किती परिस्थितीत हे लोक राहतात कमाल आहे बाबा यांची भावा पण ह्यांचे उपयोगीतेचा साधन शेती वगैरे कसे काय आहे तर मला काय डोक्याच्या बाहेरचा विषय आहे हा दादा तू पण ह्या लोकांसारखा धाडसी आहे व्हिडिओ काढल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद तुझे आणि गावकऱ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

    • @paayvata
      @paayvata  Před 22 dny

      धन्यवाद 🙏

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Před 22 dny +5

    ग्रामीण भागातील दुर्गम वास्तव दाखविणारा हा व्हिडिओ सुंदर आहे.आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

    • @paayvata
      @paayvata  Před 22 dny

      धन्यवाद 🙏

  • @vickymohitemarathi
    @vickymohitemarathi Před 24 dny +25

    दादा कोकणची बरीच जमीन कोकणच्या बाजूच्या जिल्ह्यांमध्ये गेलेली आहे. जिथे जिथे लाल माती आहे, ते actually कोकण आहे. सातार्‍याचा कोयना आणि पाटणचा भाग सुद्धा अगदी कोकणसारखा आहे. सातार्‍यामद्धे तर मिनी कोकण सुद्धा आहे. सातार्‍यातील काही लोक तर तिथे भांबुरड्याचा पाला घेण्यासाठी जाता असतात कारण तो फक्त कोकणाच्या लाल मातीतच उगावतो. नाही तर पोपटी ची पार्टी कशी करणार. ? जरी ते दुसर्‍या जिल्ह्यांमध्ये येत असले तरी नैसर्गिकरीत्या ते कोकण आहे.🙂

    • @ashokshinde3939
      @ashokshinde3939 Před 20 dny +3

      आमच्या मावळ तालुका मध्ये लाल माती व भात शेती आहे. @मला घ्या कोंकण मध्ये उत्तम

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před 20 dny +1

      रायगड जिल्ह्यात काळी माती आहे मग रायगड चा समावेश पुण्यात करणार का मूर्ख?स्वतःची लाल करायची तुमची जुनी सवय. मुळात आहेच काय तुमच्याकडे.थोडक्यात जिथे गरम खूप होते तो प्रदेश म्हणजे कोकण.😂😂😂

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před 20 dny +1

      ​@@ashokshinde3939कशाला जायचे कोकणात आपला पुणे जिल्हा एक नंबर आहे.

    • @sushantkadam4483
      @sushantkadam4483 Před 17 dny

      Bhawa to Jawali cha bhag aahe koyana patan Mahabaleshwar Raigad pratapgadh

    • @pramodkale7415
      @pramodkale7415 Před 12 dny

      Great

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Před 23 dny +9

    खूप छान दाखवले.. त्या आज्जी चा घाट प्रवास बघून गहिवरून आले... अजून हि कठीण प्रवास...

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny

      धन्यवाद 🙏

  • @priyankasanas2572
    @priyankasanas2572 Před 24 dny +8

    खूप छान... गावाकडेच अशी प्रेमळ आणि मायाळू माणस असतात.... आज्जींच्या मायाळू स्वभावाने आपल्याशी साधलेला संवाद किती छान होता.

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद 👍🙏

  • @user-uj9ss3eb3c
    @user-uj9ss3eb3c Před 23 dny +6

    अप्रतिम वर्णन केले आहे.आजीजवळचा थोडासा क्षण खूप आवडला.

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny

      धन्यवाद 🙏

  • @user-wn8gm3dy5p
    @user-wn8gm3dy5p Před 23 dny +6

    पहिल्यांदा मी माझ्या गावाचा व्हिडिओ you tube वर पहिला आहे. तुम्ही खुप छान प्रकारे आमच्या गावाचं वर्णन केले आहे ❤. तुमचे खुप खुप आभार दादा 🙏🏻

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny +1

      धन्यवाद 🙏

  • @Rajatpatidar112
    @Rajatpatidar112 Před 19 dny +43

    असे व्हिडिओ बनवत जाऊ नका राव, उगीच एखादा नन्या तरडे किंवा रावल्याच्या नजरेत आले तर मुळशी पॅटर्न व्हायचा 😢

    • @user-vw5vt9vv6y
      @user-vw5vt9vv6y Před 18 dny +8

      Tumi Agni barobar bolata sar

    • @Commentator1107
      @Commentator1107 Před 18 dny +1

      कर्णवडी मढे घाटाच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे. तुम्ही जर प्रत्यक्षात तिथे जाऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की मढे घाट परिसरातील जवळजवळ 70 ते 80% जमीन विकली गेलेली आहे.
      त्यामुळे तुम्हांला जी भीती वाटतेय की, अशी ठिकाणं Explore केल्यामुळे मुळशी पॅटर्न व्हायचा ती अगदीच अनाठायी आहे. एखादं ठिकाण explore व्हायच्या अगोदर भूमाफियांनी स्थानिक बेरोजगारांच्या मदतीने ते अगोदरच काबीज केलेलं असतं.
      मला नाही वाटत सह्याद्री मधील असं कुठलं ठिकाण असेल जिथे भूमाफिया पोचले नसतील. त्यामुळे you tubers ना दोष देण्यात काहीही अर्थ नाही.

    • @user-py7bo8so3h
      @user-py7bo8so3h Před 18 dny +1

      चुत्या आहे का रे तु काहीतरी बोलते खुप सुंदर निसर्ग सौंदर्य दाखवत आहे आणि तु बोलतो व्हिडिओ बन ऊ नको

    • @nikhilkondgekar2810
      @nikhilkondgekar2810 Před 9 dny +2

      काय संबंध, कुठला विषय कुठे नेतो तू

    • @bhikajithukrul44
      @bhikajithukrul44 Před 9 dny

      @@nikhilkondgekar2810 u

  • @shekharkhule9890
    @shekharkhule9890 Před 22 dny +3

    हा विडिओ पहाताना दहा पंधरा वर्षे मन मागं गेलं
    वयानुसार अता भटकंती होऊ शकतं नाही असे सह्याद्रीच दर्शन आपल्या सारख्यांच्या मुळं घडतं धन्यवाद भावा 🎉

    • @paayvata
      @paayvata  Před 22 dny

      धन्यवाद 🙏

  • @user-vd6mz2cw5q
    @user-vd6mz2cw5q Před 20 dny +3

    व्हिडीओ खूपच छान आहे,तुमच्यामुळे अशी गावे पाह्यला मिळतात, धन्यवाद.

    • @paayvata
      @paayvata  Před 20 dny

      धन्यवाद 👍🙏

  • @sandipshinde8347
    @sandipshinde8347 Před 20 dny +3

    तुमच्या मुळे खुप निसर्ग पहायला मिळतो आणि त्याच बरोबर खडतर मानवी जीवन...❤❤

    • @paayvata
      @paayvata  Před 20 dny +1

      धन्यवाद ♥️🙏

  • @akalpitakore2122
    @akalpitakore2122 Před 24 dny +5

    खूप छान कर्नवडी गाव
    तुमचा प्रवास सुद्धा खूप छान
    सुंदर आहे व्हिडिओ.

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद 🙏

  • @kiranbande3223
    @kiranbande3223 Před 20 dny +3

    हिच मजा असते आणि माणुसकीचं सुंदर ठिकाण म्हणजे गावाकडची माणसं,तसेच गावाकडचा निसर्ग 😊भाऊ jaberjust video

    • @paayvata
      @paayvata  Před 20 dny +1

      धन्यवाद 🙏

  • @ashokjadhav2394
    @ashokjadhav2394 Před 23 dny +3

    👌👌🕉 माउलीचा आशीर्वाद घेतले, खुप भाग्यवान आहात आपण. सार्तक झाले. 🙏

  • @user-eo7nh3vm3j
    @user-eo7nh3vm3j Před 23 dny +3

    नमस्कार सर व्हिडिओ खूप छान झाला सह्याद्रीचे निसर्ग सौंदर्य तुमच्यामुळे पाहता आले धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny

      धन्यवाद 🙏

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Před 24 dny +4

    🙏🌹🇮🇳👌 दादा नमस्कार तुमच्या मुळे आम्हाला खूप छान अप्रतिम असा निसर्ग सौंदर्य बघायला मिळतात डोळ्याचे पारणे फिटले खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🌹

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      नमस्कार 🙏
      धन्यवाद 🙏

  • @virendragujar1433
    @virendragujar1433 Před 19 dny +1

    खूपच सुंदर निसर्ग, आणी आज्जी माया ही तिच्या बोलीतून जाणवते.👌👌👌

  • @sangitawagh7102
    @sangitawagh7102 Před 18 dny +2

    अप्रतिम व्हिडीओ, तुमची कामगिरी, तुमचा उत्साह असं वाटते आत्ता जाऊन डोळे भरून हे दृश्य हा नजारा बघून यावा पण....
    महिला असल्या कारणाने मला कोण घेऊन जाणार
    पण मला असं ग्रामीण जीवन आवडत जगायला शहरी जीवनापेक्षा
    या गावातील लोकांना कुठलाच रोग नसणार रोग काय आजारही नसेल
    कारण त्यांनी आंबे सुद्धा परंपारिक पद्धतीने पिकवले आहे नाहीतर आपण खातो कारबेत चे पिकवलेलं फळ
    पुनः एकदा धन्यवाद 🙏🛕🚩🌳🌴

    • @paayvata
      @paayvata  Před 18 dny

      धन्यवाद ♥️👍🙏

  • @Ashwathborkar
    @Ashwathborkar Před 19 dny +3

    आतापर्यंतचा मी बघितलेला सर्वात सुंदर व्हिडिओ आणि गाव 👌👌👌👌

    • @paayvata
      @paayvata  Před 19 dny

      धन्यवाद 🙏👍

  • @girishthorat3361
    @girishthorat3361 Před 7 dny +1

    सह्याद्रीच्या डोंगरांगांमध्ये आपण फिरायला गेल्यावर सर्व विसरतो आपण,जगण्याचा खरा आनंद सह्याद्री डोंगररांगा

  • @sureshnikam5414
    @sureshnikam5414 Před 18 dny +1

    आता ही प्रेमाची शेवट ची पिढी भरपूर माया असलेली 😭😭🙏🙏🙏🌼🌼🌼🌼

  • @MeMarathi9999
    @MeMarathi9999 Před 23 dny +4

    खर्या अर्थाने जीवन जगताय राव तुम्ही ❤

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny

      धन्यवाद 👍🙏

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 Před 23 dny +3

    छान विडीओ आहे दादा, खुप सुंदर आवडला, आठवण करून दिली गावाकडील लहानपणीच्या आठवण झाली, मस्त,

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny

      धन्यवाद 🙏

  • @shreekantn7999
    @shreekantn7999 Před 23 dny +5

    1 no sarvat shrimant manse

  • @gaju0708
    @gaju0708 Před 24 dny +4

    गावाकडील माणस एक नंबर प्रेमल असतात

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 Před 8 dny +1

    नितांत सुंदर व्हिडियो. कॅमेरा आणि त्या अनुषांगाने येणारे भाष्य यांचा सुरेख मेळ. व्हिडियोसाठी वापरलेले पार्श्वसंगीत सुध्दा शांत, संथ आणि संयत. व्हिडियो कसा करावा याचं तांत्रिक ज्ञान असणारा डोंगरदर्‍यांचा वेडा भटक्याच असे व्हिडियो करू शकेल.
    कर्णवाडी मनाला मोहून गेली. तेथला सदाबहार निसर्ग, भर उन्हाळ्यात खळखळ वाहणारी नदी आणि साधी सरळ माणसं मनाला स्पर्श करून गेली. (नदीच्या पैलतीरावर दिसणारा सिमेंटचा भेसूर सांगाडा डोक्यात भीतीची घंटा वाजवून गेला. बेताल विकासाचा राक्षस कर्णवाडी पासून दूर राहो ही देवाजवळ प्रार्थना)
    येवढ्या सुंदर कर्णवाडीचे घरबसल्या दर्शन घडवल्याबद्दल आपले आभार. नांव कर्णवाडी पण कर्णाऐवजी 'नयनांना" सुख देणारी नयनसुंदरवाडी जणु......

    • @paayvata
      @paayvata  Před 8 dny

      खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @jyotisuryavanshi9011
    @jyotisuryavanshi9011 Před 24 dny +4

    गावाकडचं प्रेमखूप लोकं प्रेमळ असतातहे कुठेही विकत घेऊ शकत नाही

  • @continue7984
    @continue7984 Před 19 dny +2

    शहातील सिमेंट चे जंगल पाहुं मन ओसाड होते आनी गांवातिल नैसर्गिक जंगल पाहुण मान तृप्त होते😀😀😀

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 Před 24 dny +5

    फारच निसर्गरम्य व सुंदर. 👌🏼👌🏼👌🏼

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद 🙏

  • @vidyapadave3774
    @vidyapadave3774 Před 18 dny +1

    मानलं राव तुम्हाला. खरंच एवढी खडतर पायवाट चढून एक सुखद अनुभव घेतलात तो आयुष्यभर तुम्ही विसरू शकत नाही. धन्यवाद व्हिडीओ दाखवल्याबद्दल

    • @paayvata
      @paayvata  Před 18 dny

      धन्यवाद 🙏

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 Před 20 dny +3

    सरकारने भरपूर सुविधा रानोमाळ दिल्या तर कशाला भूमिपुत्र तिथून हलतील
    शिक्षण व रोजगार किंवा शेतमालाला भाव

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y Před 24 dny +3

    फारच छान व्हिडिओ. अति दुर्मिळ माहिती बंधू.

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद 🙏

  • @vivekmhatre7814
    @vivekmhatre7814 Před 23 dny +3

    Chatrapatinchya padsprashane pawan zhaleli bhumi. Naman tya bhumila.

  • @dattatrayvelankar4331
    @dattatrayvelankar4331 Před 22 dny +3

    Wow

  • @dvp322
    @dvp322 Před 23 dny +4

    दादा खुप छान विडीओ -
    निसर्गाचा आनंद येथुनच घेता आला.
    volume थोडा कमी आहे

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny

      धन्यवाद 🙏

  • @anilsakpal7
    @anilsakpal7 Před 22 dny +2

    अप्रतिम चित्रण व शब्दांकन आम्ही देखील दरवर्षी येथे क्रिकेट सामने खेळायला जातो येथे. अतिशय प्रेमळ माणसे आहेत या गावात. येथील झुजार कर्णवडी संघ आमच्या वरंध ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळतो. या गावातून श्री छत्रपती विदयलाय वरंध येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले माझे विदयार्थी आहेत.

    • @paayvata
      @paayvata  Před 22 dny

      धन्यवाद 👍🙏

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 Před 24 dny +4

    ❤ तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत,uncommon aahet❤

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद 🙏

  • @ashokrenuse8099
    @ashokrenuse8099 Před 20 dny +1

    सर तुमचे आम्ही मनापासून खूप आभारी आहोत कारण तुम्ही आपल्या दुर्गम भागातील माहिती यूट्यूब च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत आहात

    • @paayvata
      @paayvata  Před 20 dny

      धन्यवाद 🙏♥️

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg Před 22 dny +2

    खुप छान शिन वाटला हिरवीगार झाडी उंचच उंच डोंगर घरबसल्या कोकणात गेल्या सारखे वाटले सुंदर

    • @paayvata
      @paayvata  Před 22 dny

      धन्यवाद 🙏

  • @nitinjadhavcoversongmix2026

    खुपच सुंदर छान आणि अप्रतिम विडिओ आज मी पाहिले. दादा तुझा सारांश आणि बोलण्याची पद्धत खरच काळजाला भिडणारी आहे. तु क्रिकेटचे बोलला आणि त्या आज्जीकडे गेला तिकडे जाऊन जो संवाद झाला आजी आणि तुझ्यात खरच माझ्या डोळ्यात पाणीच आले कारण मीपण क्रिकेट खेळायला खुप ठीकाणी गेलो आहे पण हा तुझा विडिओ पाहुन त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या भावा खरच तु अशाच आणि यापेक्षा अजुन सुंदर विडिओ आम्हास पहायला मिळतील अशी अपेक्षा करतो. कवी गायक नितीन जाधव ❤️👍✌️😊😊

    • @paayvata
      @paayvata  Před 21 dnem +1

      धन्यवाद 🙏♥️👍

  • @sonalikachare2932
    @sonalikachare2932 Před 10 dny +1

    माझं ही गाव ह्याच डोंगर रांगेत आहे... अगदी असच आमच्या गावी जावे लागते ट्रेकिंग करत... 😊 शेवटी जन्मभूमी आहे ... Always ❤🥺🥹🫰

  • @shivajipawar4842
    @shivajipawar4842 Před 17 dny +1

    खूप छान दादा. तू प्रत्येकाच्या आठवणींना उजळला देतोस.जे सध्या आपल्या रोजी रोटी साठी शहराकडे स्थलांतरित झाले आहेत.
    हृदयापासून तुझ्या या अशा आठवणींना उजाळा देणाऱ्या व्हिडिओची वाट पाहतोय 🙏

    • @paayvata
      @paayvata  Před 17 dny

      धन्यवाद 🙏

  • @devil-iv3sm
    @devil-iv3sm Před 24 dny +3

    अभेद्य सह्याद्री❤

  • @SanjeevMahajan-ml5vp
    @SanjeevMahajan-ml5vp Před 17 dny +1

    अप्रतिम सादरीकरण. मन प्रसन्न करणारी विहंगम दृश्ये . आल्हाददायक आवाज ! अभिनंदन आणि शुभेच्छा !!

    • @paayvata
      @paayvata  Před 17 dny

      धन्यवाद 🙏

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 Před 21 dnem +1

    खूप सुंदर व्हिडिओ दादा keep it up

    • @paayvata
      @paayvata  Před 21 dnem

      धन्यवाद 🙏

  • @naturescreativeexcellenceb913

    Hradaysparshi bhavnanache , atyant sunder Video Creations . Superb .

    • @paayvata
      @paayvata  Před 22 dny

      धन्यवाद 🙏

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Před 21 dnem +1

    Khoop chan 👌❤ avismaraniya,aajicha ani tumchya madla samvaad eikun kharach dolyat Pani aale
    Amazing sharing 😊

    • @paayvata
      @paayvata  Před 21 dnem

      धन्यवाद 🙏

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 Před 24 dny +2

    Very Very Very Very beautiful!!!! Well documented!!!!

  • @subhashchonkar657
    @subhashchonkar657 Před 24 dny +3

    सुंदर निसर्ग रम्य डोंगर कपारीत

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Před 20 dny +1

    खुप सुंदर व्हिडीओ अप्रतिम खरच यातच सगळं आल

    • @paayvata
      @paayvata  Před 20 dny

      धन्यवाद 🙏

  • @user-pd9pz8dv3h
    @user-pd9pz8dv3h Před 19 dny +1

    आजीला पाहून खूप बर वाटलं. ती जुनी पिढी ती जुनी परंपरा आता हळू हळू संपुष्टात आली आहे❤😢

  • @uttambarge2939
    @uttambarge2939 Před 15 dny +2

    सुंदर विडिओ

    • @paayvata
      @paayvata  Před 15 dny

      धन्यवाद 🙏

  • @sudarshankamble304
    @sudarshankamble304 Před 21 dnem +1

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.
    आणि तुमची बोलण्याची कला आहे तीही छान जून काय मराठी भाषेचा शब्दाचा भांडर आहे.
    कोकणची माणसं साधी भोळी
    या गाण्या सारखी खूप सरळ आणि साधी आसतात हे देखील दिसून येते.
    मला ऐक विचारायचे आहे तुमची आजी नेमकी कोणत्या गावची
    कारण मी आणखी एक व्हिडिओ पहिला होता. खानु
    यात पण तुम्ही बोला माझी आजी या गावची आहे म्हणून सहज विचरल राग
    मानून घेऊ नका
    व्हिडिओ खूप मनापासून आवडला
    तुमच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छ...👍💐

    • @paayvata
      @paayvata  Před 21 dnem +1

      धन्यवाद सर 🙏
      माझ्या वडिलांची आई ही khanu गाव ची.
      आणि ह्या व्हिडिओ मध्ये ज्या आज्जी आहेत त्या माझ्या गावातील आहेत.
      म्हणजे त्यांचे माहेर हे माझे गाव.
      म्हणून मी त्यांना भेटलो होतो.

  • @abl1699
    @abl1699 Před 23 dny +2

    खूप खूप सुंदर. शेअर केल्याबद्दल आभारी ❤
    या ठिकाणाला नक्की भेट देणार

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny +1

      धन्यवाद 🙏

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Před 24 dny +3

    खरी सवकृती

  • @shankarjadhav3693
    @shankarjadhav3693 Před 24 dny +2

    Zakas Ekadam Bhari

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद 🙏

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 Před 21 dnem +2

    आज्जीच्या आठवणीने मन भरून आले खूप खूप रडलो अगदी मनसोक्त देव तिला उत्तम आरोग्य देवो हीच सदिच्छा

  • @user-fi3jr8qg9h
    @user-fi3jr8qg9h Před 15 dny

    खूपच सुंदर आणि संवेदनशील व्हिडीओ केला आहेस .. अशी गावे आणि अशी माणसे हरवत चालली आहेत... वाईट वाटते..

    • @paayvata
      @paayvata  Před 15 dny

      धन्यवाद 🙏

  • @ravindrapawar2025
    @ravindrapawar2025 Před 23 dny +2

    ❤ Nice

  • @Gharuboss
    @Gharuboss Před 5 dny +1

    अरे हे तर माझं गाव आहे खुप खुप धन्यवाद माझं गाव या व्हिडिओ च्या मध्यातून दाखवल्याबद्दल 😊❤❤

    • @paayvata
      @paayvata  Před 5 dny

      धन्यवाद 🙏

  • @sandipjadhav6180
    @sandipjadhav6180 Před 24 dny +2

    Mast mast ekdum bhari

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद 🙏

  • @Sula1965
    @Sula1965 Před 24 dny +2

    अप्रतिम शब्दांकन...❤

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद 🙏

  • @ganeshpatil4730
    @ganeshpatil4730 Před 24 dny +2

    Zakas Sirji

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद 🙏

  • @ravijoshi9562
    @ravijoshi9562 Před 14 dny +1

    सुंदर. डोळे भरून पाहिले, डोळे भरुन आले.

    • @paayvata
      @paayvata  Před 14 dny

      धन्यवाद 🙏

  • @vrushalishinde2710
    @vrushalishinde2710 Před 20 dny +1

    Mazya aaji ch Maher ghisar 😊

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 Před 24 dny +3

    खुप छान विडीओ बनवलाय 🙏🏻🙏🏻

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद 🙏

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Před 24 dny +2

    Wow suberb ❤

  • @tukaramdhindle9944
    @tukaramdhindle9944 Před 24 dny +2

    जबरदस्त आहे

  • @rajendragaikawad9953
    @rajendragaikawad9953 Před 15 dny +1

    गोड माणसं, गोड निसर्ग लाजवाब व्हिडिओ धन्यवाद .

    • @paayvata
      @paayvata  Před 15 dny

      धन्यवाद 🙏

  • @sonalwalgude5555
    @sonalwalgude5555 Před 21 dnem +2

    Waaa❤

  • @tukaramdhindle9944
    @tukaramdhindle9944 Před 24 dny +2

    नाईस व्हिडिओ

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद 🙏

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 Před 24 dny +2

    Nice video pan tya ajjichi mulakaat ghyayela pahije hoti

  • @sunildeshmukh2053
    @sunildeshmukh2053 Před 9 dny +2

    Birwadi khore has lot of rains during monsoon.our own village is Varandoli.in Raigad dist.Very odd for travelling.Savitri river originates here.Thankks to video.

  • @balvantpatil2460
    @balvantpatil2460 Před 23 dny +2

    अतिशय छान व्हिडिओ

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny

      धन्यवाद 🙏

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 Před 14 dny +1

    Khupch mast video❤❤

    • @paayvata
      @paayvata  Před 14 dny

      धन्यवाद 🙏

  • @vaishaliargade7879
    @vaishaliargade7879 Před 24 dny +2

    खूपच छान व्हिडिओ 🎉

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      धन्यवाद🙏

  • @user-xo2nr6nf6o
    @user-xo2nr6nf6o Před 23 dny +2

    Khup ch bhari aahe pn ekdum mast ❤

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny

      धन्यवाद 🙏

  • @varshaardhapurkar5236
    @varshaardhapurkar5236 Před 5 dny +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 Před 21 dnem +1

    मित्रा लई भारी , गाव ते गावच असत पाण्या सारखीच शुद्ध अंतःकरणाची गावकरी मंडळीस शहरी मुकलेत , लई झकास झालाय विडिओ, शुटिंग चा भारी अभ्यास आहेच , पुढील वाटचालीस अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा ।
    🌷🚩राम राम। 🙏

    • @paayvata
      @paayvata  Před 21 dnem

      धन्यवाद 🙏

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 Před 23 dny +2

    किती छान! काही सोयी सुविधा नाहीत. कसे रहात असतील ना . मला असा विचार येतो की हि माणसं लाॅकडाऊनमध्ये कशी राहिली असतील.

  • @ganeshpujare9595
    @ganeshpujare9595 Před 19 dny +1

    Khatarnak video dreem village

    • @paayvata
      @paayvata  Před 19 dny

      धन्यवाद 🙏

  • @user-xo2nr6nf6o
    @user-xo2nr6nf6o Před 23 dny +2

    Khup chan aste video tumche mla khup aavdte

    • @paayvata
      @paayvata  Před 23 dny

      धन्यवाद 🙏

  • @sachingangawane3501
    @sachingangawane3501 Před 24 dny +3

    मला आज पर्यंत वाटलं होतं की हे गाव आमच्या म्हणजे रायगड मधील महाड तालुक्यातील आहे पण आज समजल कि हे गाव पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात आहे.
    आणि आपण ज्या तलिये गावचा उल्लेख केलात ते माझे स्वतःचे मूळ गाव आहे

    • @paayvata
      @paayvata  Před 24 dny

      मी जे दाखवले ते तेच आहे ना..?

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 Před 21 dnem +1

    सुंदर निसर्ग पाहून आनंद मिळतो👌