चोर बाजार भाग 1 I MUMBAI CHOR BAJAR I मच्छी ची जाळी I होडी चे सामान I PART 1
Vložit
- čas přidán 21. 09. 2023
- तर मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. आज जावू या मुंबईला चोर बाजार बघायला सोबत होडी साठी लागणारे सामान अणि मच्छीमारी करण्यासाठी लागणारी जाळी कुठे मिळतात ते ही पाहूया.
#rajkirankoli #aawajkalakarancha #chorbajar #fishing #viral #mumbai #mumbaichorbazaar #mumbaichorbazar #tranding #travel
OUR OTHER VIDEOS
TRAVEL AND EXPLORE
• चोर बाजार भाग 1 I MUMB...
• FASHION STREET I DJ CO...
FISHING AND SEA CREATURES
• फग टाकून पकडले सव्वा क...
• कालवरी लांगेश्वर येथे ...
• खरप्यांचा काढला काम I ...
• तुम्ही पाहिलात का चार ...
• फग टाकून पकडले एक एक क...
• फग टाकून पकडले जम्बो स...
• चिंबोऱ्यांचा मारला बंप...
• KHARPI CRABBING I खाडी...
• वावरी जाळी खेचून पकडली...
MUSIC & ENTERTAINMENT
• SAI TERE SHIRDI ME साई...
• दर्याला नारळ सोराला I ...
• दक्षता चे हळदीला जाऊया...
• DIWALI PAHAT Iदिवाळी प...
CULTURE & ART
• भारतातील पहिली रिमोट व...
• गव्हाणच्या जन्माष्टमी ...
DEVOTIONAL
• मंगलमूर्ती तू गणराया I...
• मोरया बाप्पा मोरया I M...
• SANTUBAI MAULICHE PALK...
• उदो उदो बोला संतुबाय म...
RECIPE AND FOOD
• चमचमीत कोळंबी लोणचे I ...
• EASIEST WAY TO CEAN CR...
• आगरी कोळी पद्धतीचे चिं...
czcams.com/video/kcCqSyiiLzA/video.html
Part 2
czcams.com/video/QCcF9I_TmIM/video.htmlsi=CtHxWc8kv_ZbqVwt
मुंबईचा अजून एक व्हिडिओ
खूप चांगली माहिती मुंबईच्या बाबतीत मिळाली धन्यवाद
धन्यवाद 🙏 ❤
अशी माहिती कोणीच नाही दिली खूप छान माहिती दिलीत तुम्ही
धन्यवाद 🙏 ❤
जबरदस्त दादा माहीती दिलीस तुझी भाषा शैली पण एकदम कडक खुप छान
धन्यवाद 🙏 ❤
चोर बाझारा विषयी खूप खूप छान माहिती दिलीत,
धन्यवाद 🙏 ❤
मुंब ई चा चोर बाजार दाखविणे म्हणजे फार चांगल आहे आता भस्टा चारी सु द्दा सी.सी टिव्ही वर असेच मिळत आहे त ❤
दादा तुम्ही चोर बाजराबद्दल खुप छान माहीती दिली त्या बहदल तुमचे मनापासुन आभार आम्हाला मुंबई बददल असेच छान व्हीडोओ दाखऊन माहीती द्या धन्यवाद जय महाराष्ट्र
धन्यवाद 🙏 ❤
नक्किच मुंबईचे सर्व Video आता येतील 👍 कारण बर्याच रसिक प्रेक्षकांची तशी कमेंट आली आहे.
छान माहिती सांगितली आणि क्लिअर आवाजमध्ये
@@sachinshinde7320 धन्यवाद 🙏 ❤️
👍
तुम्ही शूट केलेला व्हिडिओ अप्रतिम आणि informative. तुमच्या आवाजाची मी जास्त प्रसंशा केली पाहिजे. 👍
धन्यवाद 🙏 ❤
Nice mumbai I proud you my mumbai
धन्यवाद 🙏 ❤
कथन कला खूप छान! धन्यवाद
धन्यवाद 🙏 ❤
दादुस छान माहिती
धन्यवाद 🙏 ❤
Bhari kaam❤❤❤
धन्यवाद 🙏 ❤
झकास...😊😊😊
धन्यवाद 🙏 ❤
मी चोर बाजार पहिल्यांदाच पहिला ऐकून होतो.छान videvo
धन्यवाद 🙏 ❤
very nice and informative information ❤
मस्त रे माहीती दिलीस .
धन्यवाद 🙏 ❤
खूप छान माहिती 👍
धन्यवाद 🙏 ❤
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
धन्यवाद 🙏 ❤
खूप छान माहिती दिलीत, दादा, एकदम मस्त 👌
धन्यवाद 🙏 ❤
Best Informative VDO, Really Great once you Visit Chor Bazar tempt to Visit again. I visited twice
धन्यवाद 🙏 ❤
अगदी बरोबर सांगितलं दादा मी तिथेच राहतो कुंभारवाडा येते
धन्यवाद 🙏 ❤
खुप छान व्हिडीओ 👌 ,मी पण माझ्या शाळा ,काॅलेज च्या वेळी१९८५ते १९९० च्या काळात शुक्रवारी चोर बाजारात खुप वेळा गेलोय आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स च्या वस्तू स्वस्तात आणि चांगल्या काॅलीटीच्या खरेदी केल्यात.येथे आपल्याला लागणारी प्रत्तेक प्रकारची वस्तू स्वस्तात मिळते.फक्त पारख हवी आणि भाव करता आला पाहीजे.तसेच येथे खुप सावध रहायला लागतं नाहीतर आपली फसवणूक होऊ शकते.गेल्या २५ वर्षात मला तिकडे जाता आलं नाही.तुमच्या व्हिडीओ मुळे जुन्या आववणी ताज्या झाल्या.खुप खुप धन्यवाद. 👍
धन्यवाद 🙏 ❤
Kadhi chalu aastoya chior bazar
@@rupeshpatil9613 दर शुक्रवारी
सुंदर आहे खुप छान आवडलं
धन्यवाद 🙏 ❤
खूप छान माहिती दिली❤
धन्यवाद 🙏 ❤
Mast bhau
धन्यवाद 🙏 ❤
खुप छान व्हिडिओ 👍👍 (AKOLA MAHARASHTRA)
धन्यवाद 🙏 ❤
खरोखरच खूप छान माहिती 🤩🤩
धन्यवाद 🙏 ❤
👍
माझा आवडता चोर बाजार... येथे friday ला जाणे
खुप छान माहिती 👌🙏🏻🌹
धन्यवाद 🙏 ❤
Nice ❤❤
Aamuchi Mumbai ❤❤
धन्यवाद 🙏 ❤
व्हिडिओ भारी बनवला पण इको नको ठेवू बाकी बेस्ट ऑफ लक your फ्युचर
धन्यवाद 🙏 ❤, पुढल्यावेळी काळजी घेतली जाईल 👍 इको एकदम कमी ठेवेन
खूप..छान ही मुंबई आहे बाबू मुंबई मला आवडते👍👍👌👌
धन्यवाद 🙏 ❤
Nice news
धन्यवाद 🙏 ❤
👌👌👌
धन्यवाद 🙏 ❤
Khupach mast information
धन्यवाद 🙏 ❤
दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 🙏 ❤
Ek no
धन्यवाद 🙏 ❤
सुंदर वीडियो झाला आहे,👌👌👏👏जय महाराष्ट्र 🚩जय हिंद 🇮🇳
धन्यवाद 🙏 ❤
@@-aawajkalakarancha_rajkiranpwtq
Rwpoqpurwooeteeutupo
Great information..
धन्यवाद 🙏 ❤
Mat खुप छान. माहिती
धन्यवाद 🙏 ❤
👍
1 no.mahite dili ahe.
धन्यवाद 🙏 ❤
खुप छान व्हिडिओ
धन्यवाद 🙏 ❤
1st time watching
Very nice information best wishes for more such vedeos
धन्यवाद 🙏
Best 👍, आवाज तर खुपच छान आहे
धन्यवाद 🙏 ❤
खूपच छान.
धन्यवाद 🙏 ❤
Khoob Changli Mahiti Delhi Dada
धन्यवाद 🙏 ❤
Very nice video
धन्यवाद 🙏 ❤
Mastttttt 👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏 ❤
खूपच छानमाहिती पण भिंतीवर लावायची मोठी मोठी पोस्टर सहाबाय चार किंवा त्याच्यापेक्षा लहान मोठि होटलम द्वे. लावतात तशि पोस्टर कोठे मिळतात त्याचा एक व्हिडिओ दाखवा
Wonderful
धन्यवाद 🙏 ❤
🎉🎉❤🎉🎉
धन्यवाद 🙏 ❤
खूप छान माहिती
धन्यवाद 🙏 ❤
खूप चांगली माहिती दिली
❤
धन्यवाद 🙏 ❤
धन्यवाद आवाज प्रतिध्वनीचा >>>>>>
चांगली माहिती चित्रफीत पण,
प्रतिध्वनिने डोके खाती!!!. 卐ॐ卐
धन्यवाद 🙏 ❤ पुढल्या वेळी काळजी घेतली जाईल
@@-aawajkalakarancha_rajkiran नमस्कार व धन्यवाद! "मायमराठीत"
प्रतिसादाबद्दल. 卐ॐ卐
czcams.com/video/QCcF9I_TmIM/video.htmlsi=S66e28gyV9Dv0-E3
Good information🌹
धन्यवाद 🙏 ❤
E hai mumbai nahariya tu dekh babuwa
धन्यवाद 🙏 ❤
👍
खुप छान
धन्यवाद 🙏 ❤
Voice 🔥
धन्यवाद 🙏 ❤
Awesome information ... Adorable voice 👏👏
धन्यवाद 🙏 ❤
Mast ,Ekdum Sunder
धन्यवाद 🙏 ❤
भारी
धन्यवाद 🙏 ❤
Good
धन्यवाद 🙏
Thx dear for sharing this vedio. I am from Mumbai but did not know much abt this plc. I thought there we get mostly chori ka maal😀😀😀
Thanks for your valued comment.
इंग्लिश भाष्या तिकड इंग्रजान कडे मावशे 🤦♂️🤣😂
Aamchya punyat pan aahe juna bajar
धन्यवाद 🙏 ❤
पुण्यात आलो की नक्की भेट देईन तिथे.
Sundar mahiti
धन्यवाद 🙏 ❤
👍
👍👍खुपच छान Vlog आणि Shoot ही तेवढेच Clear,Vidio बघतांना असे Feeling होते की Camera सोबत स्वतः फिरतो की काय मस्तच, एकच नंबर Keep it up. Thank's.... ☺️☺️
धन्यवाद 🙏 ❤
czcams.com/video/QCcF9I_TmIM/video.htmlsi=S66e28gyV9Dv0-E3
दादा मी मुंबईचा दिवाणा, मुंबईचं काहीही दाखवा मला खूप आनंद होतो कारण ही माया नगरी सगळ्यांना सामावून घेते.
धन्यवाद 🙏 ❤
लवकरच नवीन video येईल त्यात फॅशन स्ट्रीट अणि lamington रोड पाहूया 👍
mala mubaicha chor bzar kasa asto he payache hote apan dajhawala v khop upayogi wastunchi mahiti milali dhanyawad Arvind jadhav Ambernath east.
@@arvindjadhav4578 धन्यवाद 🙏 ❤
Barobar Ahe . Mumbai is very kind and accomodate s All. It's safe at night . Mumbai Meri Jaan .
czcams.com/video/QCcF9I_TmIM/video.htmlsi=S66e28gyV9Dv0-E3
आहो साहेब पण मी असे ऐकले आहे की आपण जी वस्तू घेतली ती लगेच चोरी होती
नाही हो, असे माझ्यासोबत तरी कधीच झाले नाही. आम्ही कित्तेक वर्ष झाली जातोय.
❤ मस्त माहिती❤ मी पाच वर्षापूर्वी भेट दिली आहे.
धन्यवाद 🙏 ❤
आपण गोल देवळ दाखवले असते तर बरे वाटले असते कारण त्याच्या शेजारी एक राम मंदिर आहे आपला व्हिडिओ चांगला आहे.श्री राम समर्थ.
@@tarunthakar2839 गोल देऊळ दाखवले आहे लांबून
Thanks ``````❤❤❤❤❤❤❤❤
🚩🚩🚩👍
धन्यवाद 🙏 ❤
मी असं ऐकलंय एकादी वस्तू ला हाथ लावल्यावर ती वस्तू विकतच घ्यावी लागते हे खरं आहे का तेथून बाहेर पडताना पोलीस त्रास देतात हे ही ऐकलंय
असे काही नाही पोलीस वगैरे कधीच त्रास देत नाहीत. तसेच वस्तूला हात लावला तर वस्तू घ्यावीच लागते असे पण काही नाही.
हो पहिले यांची खूप दादागिरी चालत होती मोबाईल घेताना एकदम नवीन ओरिग्नल पीस दाखवतील आणी पैसे घेऊन बांधून देताना मोबाईल् कव्हर मध्ये दोन साबण टाकून देतात आपलहायला सांगितलं बाजूवाल्ह्या कडून चोरला आहे बाहेर पोलिसांनी पकडले तर आमची जबाबदारी नाही मोबाईल पेकेट इथे फोडू नका घरी आले तर मोबाईल कव्हर मध्ये दोन साबण टाकलेले असते वस्तू बांधली म्हणजे आपण चुतिया बनलो
Nice
धन्यवाद 🙏 ❤
व्हिडिओ मस्त झालाय.
थोडा इको कमी हवंय आणि bass adjust करा.
धन्यवाद 🙏 ❤ पुढल्या वेळी नक्की काळजी घेवू 👍
Thank. Yoy
धन्यवाद 🙏 ❤
हार्मोनियम आणी तबला इत्यादी वस्तु मिळतात का?
हो असतात कधी कधी
गाडीचे 2 and 4 wheeler चे पार्ट कुठे भेटणार या वर एक video बनवा
OK बनवितो
कुर्ला मार्केट जा
Maze relatives karkopaer la ahe
अच्छा
चोर बाजारात चहा पावडर पॅकिंग ची रेडीमेड पाऊच मिळत असेल तर क्रुपया पत्ता द्या नंबर द्या
पॅकिंग करिता लागणारे सर्व सामान सुतार चालीत मिळेल. होलसेल मध्ये
थँक्स
ਧਨਯਾਵੜ ਮਹੇਤੀ ਬਾਦਲ ਚਾਰ ਬੱਜਰ ਚਾ ਐਡਰੈੱਸ ਕਈ ਅਹੇ ਤਿਆਚੀ ਮਹਤੇ ਡੀ
आवाज फार इको होतोय
पुढल्या वेळी काळजी घेतली जाईल
Ok
भाऊ मस्त व्हिडिओ बनवले मुंबई मध्ये कुठे आहे चोर बाजार कॉन्टॅक्ट नंबर
9326038676
धन्यवाद 🙏 ❤
पुण्याहून मुंबईला कसे जावे? या बाबतीत माहिती सांगा
पूर्ण डिटेल्स मध्ये vlog हवा आहे की फक्त तुम्हाला आता तात्पुरती माहिती देवू
मी १२ वर्षाचा असताना मला हा चोर बाझार माझ्या वडिलांनी दाखवला ह्याचे पूर्वीचे खरे नाव शोर बाझार आहे पूर्वी आपल्या ईथे इंग्रज होते त्यांनी त्यांच्या भाषेने त्याचे नाव चोर बझार केले आणि आता तेथे मोठ मोठ्या टॉवर तय्यार होत आहेत काय माहिती पुढेच्या पिढीला ही दुकान बघायला मिळतील की नाही 😢
बरोबर माहिती, धन्यवाद 🙏
Hyache purvi nav "shor bazar" Ase hote karan ki bazara madhe aarda ordi khup vhachi.tya nantar apbhransh hovun he chor bazar jhale
बरोबर, गडबडीत मी ते सांगायला विसरलो. धन्यवाद 🙏 ❤
Junior cinema chi records kontya dukaant aahet?
Haji Ebrahim record shop
दादा तुम्ही चांगली माहिती दीलीत आपण कुठे राहताय
गव्हाण, Ulwe node
Gol mandir chya ithun Janyasathi konta marg ahe.
गोल देऊळ च्या इथून 3 ते 4 लाइन आहेत कुठूनही गेले तरी चालेल किंवा दोन टाकी च्या इथून गेले तरी चालेल.
मासे पकडण्याची जाळी पाग कितीला मिळतो मिडीयम साईज
500 पासून सुरवात आहे बाकी आपल्याला कशी पाहिजे क्वालिटी, टाइप, किती मोठी त्यानुसार भाव बदलतो
Cycle मिळल का..??
हो
Kindly speak in hindi also good information.
OK will try in next content
Dada vodeo bhari ahe pn voice eco taku nako
धन्यवाद 🙏 ❤ पुढल्या video मध्ये नाही टाकला eko
जरा नीट address दिलं तर बर होईल मज्जिद बंदर stn.नंतर कॅमेरा direct chor बाजारात
व्हिडीओ मध्ये दाखविल्याप्रमाणे मस्जिद स्टेशन वेस्ट ला उतरला की मोहम्मद अली रोड पर्यंत सर्व रस्ता दाखविला आहे. अणि मोहम्मद अली रोड च्या ब्रिज खालून टॅक्सी पकडा तिथून चोर बाजार ला टॅक्सी वाले सोडतील
दादा eko का धीलय आवाजला 😂😂😂😂 क्रिकेट ची कॉमेन्ट्री वाटते
अरे तो चुकून लागला एकाच व्हिडीओ ला.
दोन typewriter विकणे आहे
K
Video changla ahe pan bolale jara kami kele pahije
धन्यवाद 🙏 ❤
Friday la ch chalu asto ka fakt perfect location kuthe ahe
जी दुकाने रस्त्यावर बसतात ज्याना चोर बाजार बोलतात ते फक्त Friday सुरू असतात. बाकी दुकाने Daily चालू असतात. Address दोन टाकी विचारा कोणीही सांगेल