थंडीमध्ये पिकाची वाढ पांढऱ्या मुळ्यांची वाढ करण्यासाठी सेंद्रिय पर्याय

Sdílet
Vložit

Komentáře • 63

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 Před 7 měsíci +12

    आण्णासाहेब PSB आणि KSB मल्टिप्लाय कशी करावी त्यावर लाईव्ह रिझल्ट व्हिडिओ अपलोड करा

    • @rameshpawale1982
      @rameshpawale1982 Před 7 měsíci +2

      , मी पीएसबी मल्टिप्लायर करून दाखवा

    • @nileshadhe1995
      @nileshadhe1995 Před 7 měsíci +2

      खर च बनवा
      सविस्तर भाजिपाला वर विडियो बन वा सेंड्रिय पद्द तिने

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před 7 měsíci +2

    राम राम आन्नासाहेब लय भारी माहिती दिली धन्यवाद..👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 7 měsíci +1

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @lalitbafana5536
    @lalitbafana5536 Před 7 měsíci

    Khup chan, vedio patawa

  • @user-uh5ms3hu9e
    @user-uh5ms3hu9e Před 7 měsíci +2

    मस्त माहिती सांगितली आण्णा

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 7 měsíci

    खूप छान माहिती दिली

  • @balusonawane8893
    @balusonawane8893 Před 6 měsíci

    खुप छान माहिती दिली आहे 😊😊

  • @yashvantmote6858
    @yashvantmote6858 Před 6 měsíci

    खुप छान माहिती दिली आहे आण्णा

  • @vijayphadatare2428
    @vijayphadatare2428 Před 6 měsíci

    आपले सगळे विडिओ खूपच आवडतात आपण खूप छान माहिती देता

  • @user-dn7zg6kf9o
    @user-dn7zg6kf9o Před 6 měsíci

    Khup Chan Anna bhau

  • @vishalmahajan2996
    @vishalmahajan2996 Před 7 měsíci

    Thanks sir

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před 7 měsíci +4

    आन्नासाहेब तुम्ही गोकृपा अमृत आनले होते ना त्याचे रिझल्ट कसे काय आहेत??? आणि तुम्ही आता का वापरत नाही गोकृपा अमृत???🙏🙏🙏

  • @user-li6ez3cj4s
    @user-li6ez3cj4s Před 5 měsíci

    आन्नासाहेब उन्हाळी भईमुगाची तणनाशकाचा व्हिडिओ पाठवा

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 7 měsíci

    👍🏻👌🏻🙏🏼🤝🏻

  • @dattukhotare8863
    @dattukhotare8863 Před 7 měsíci

    राम राम आण्णा साहेब

  • @Ajaykumar-te1bh
    @Ajaykumar-te1bh Před 4 měsíci +1

    शेळीच्या लघवीचा वापर कसा व किती प्रमाणात करावा मार्गदर्शन करा......

  • @vastantraothakare1040
    @vastantraothakare1040 Před 7 měsíci

    Ram Ram ana

  • @GiridharJadhav-df9px
    @GiridharJadhav-df9px Před 7 měsíci

    राम राम आण्णा

  • @vijayborade8798
    @vijayborade8798 Před 7 měsíci

    तयार झालेले फिश आईल ताक अंडी सोबत फवारले तर चालेल का? कृपया सांगा बाकी माहिती खूपच छान दिली धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏

  • @r_mediting8180
    @r_mediting8180 Před 5 měsíci

    ऊसा साठी video बनवा आण्णा साहेब

  • @girishpatil6947
    @girishpatil6947 Před 6 měsíci

    Sir..PSB sobt humic acid घेऊन drinching केलं तर चालेल का..त्याच प्रमाण सांगा

  • @user-sg2yf2ig1n
    @user-sg2yf2ig1n Před 6 měsíci +1

    यावर्षी घोषा आंबा कसा फुटला आहे दाखवा

  • @gajananjane7558
    @gajananjane7558 Před 7 měsíci

    राम राम

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 7 měsíci +1

    पीएसबी केएसबी यावर मल्टिप्लायर कशी करावी याचा व्हिडिओ लवकरच बनवा राम राम भाऊ आपला गावाकडचा भाग

  • @sudhirthorat826
    @sudhirthorat826 Před 5 měsíci

    अण्णाभाऊ डी कंपोजर ने कुजवलेले शेनखत उस लागन करण्या अगोदर एक एकरात किती टाकायाला पाहिजे ?

  • @pawantarate1068
    @pawantarate1068 Před 7 měsíci

    राम राम खूप दिवसातून दर्शन झाले

  • @sudhirkadam7518
    @sudhirkadam7518 Před 7 měsíci

    नमस्कार

  • @maheshjadhav1882
    @maheshjadhav1882 Před 7 měsíci

    लाल कोळी साठी काय वापरावे माझ्याकडे अंजीर ची 800 फळझाडे आहे

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Před 7 měsíci

    Nice 😂😂

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226 Před 7 měsíci

    आण्णा भाऊ हे सगळं कस जमत

  • @atharvadeshmukh3873
    @atharvadeshmukh3873 Před 7 měsíci +1

    सेंद्रिय खतांचे प्रकार या विषयावर व्हिडिओ बनवा please

  • @walmikbeske4863
    @walmikbeske4863 Před 7 měsíci

    आण्णा साहेब कुठं गेला होता तुमचा आवाज ऐकला की 8 दिवस बर वाटत राम राम

  • @pramoddaware8871
    @pramoddaware8871 Před 7 měsíci

    आंब्या विषयी व्हिडिओ टाका ना साहेब

  • @shantinathpatil7667
    @shantinathpatil7667 Před 7 měsíci

    अण्णा भाऊ पिकाच्या कुठल्या satage पर्यंत वापरावे आणि मुळा जवळ सोडले तर काय फरक होतील

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 Před 7 měsíci +1

    राम राम अण्णासाहेब फोन लागत नाही मेसेज पण केले मला ज्वारी व बाजरी यांची सर्व प्रकारची बियाणी १०० ग्रॅम हवी आहेत कुठे संपर्गे करू ते कळवा वा तुमचा संपर्ण पत्ता कळवा ही विनंती.

  • @anandbhise373
    @anandbhise373 Před 7 měsíci

    अण्णासाहेब ज्वारी ही किती दिवसानंतर फवारणी चालते आणि ते कसं बनवायचं औषध त्याचा एक व्हिडिओ करा ना

  • @dhirajthopate5249
    @dhirajthopate5249 Před 5 měsíci

    मका ल कीड वर काय उपाय आहे क

  • @rupchandzanje8323
    @rupchandzanje8323 Před 7 měsíci

    फिस ऑईल कसं तयार करायचं आहे ते सर्व माहिती टाकवी

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Před 7 měsíci

    थोडा वेळ काढा दादा धन्यवाद आभारी.

  • @marathawarrior595
    @marathawarrior595 Před 7 měsíci +1

    राम राम साहेब

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 7 měsíci +1

      राम राम🙏🙏

    • @realvideosshivrajpatil9447
      @realvideosshivrajpatil9447 Před 6 měsíci

      ​@@user-xu9cd8pc6hगहू मध्ये ताक चा स्प्रे सोबत जीवामृत चा स्प्रे करू शकतो काय

  • @amarsandbhor3032
    @amarsandbhor3032 Před 7 měsíci +2

    Aaho time nahi tar jara Ravivar dharun video banva ki aamhi vat bagto ki aanasaheb

  • @rajendrakadam7475
    @rajendrakadam7475 Před 5 měsíci

    नवा ‌‌‍ video लवकर आणा

  • @jaresharad4937
    @jaresharad4937 Před 7 měsíci

    मल्टिप्ला कस

  • @sudhirthorat826
    @sudhirthorat826 Před 5 měsíci

    अण्णाभाऊ तुमचा नवीन जीवामृत प्लस हा वीडियो बघितला. त्याच्यात तुम्ही 1 लिटर दुधात 10 अंडी फोडून जे अंडा दूध संजीवक 5 दिवसात तयार होते ते टाकायाला सांगितले आहे. मी तुमचे बरेच वीडियो चेक केले पण अशा प्रकारे 1 लिटर दुध, 10 अंडी याच्या पासुन 5 दिवसात तयार होणारे दुध अंडा संजीवाक तुम्ही सांगितलेले नाहीये. तुम्ही एका वीडियो मधे अडीच लिटर दुध, 10 अंडी, 250 ग्रॅम गुळ, याच्या पासुन 3 दिवसात तयार होणारे अंडा दुध संजीवक सांगितलेले आहे. तुम्ही जीवामृत प्लस या वीडियो मधे सांगितलेले 1 लिटर दुध, 10 अंडी याच्या पासून 5 दिवसात तयार होणारे दुध अंडा संजीवक असा तुम्ही वीडियो दिलेलाच नाहीये. कृपया स्पष्टीकरण द्या. जीवामृत प्लस बनवायचे आहे लवकरात लवकर उत्तर द्या.

  • @tusharkhachane4103
    @tusharkhachane4103 Před 7 měsíci

    दादा नंबर मिळेल का तुमचा

  • @Vivek-it1xw
    @Vivek-it1xw Před 6 měsíci

    देशी तूर बियाणे हवे आहे

  • @hemantkadu3653
    @hemantkadu3653 Před 7 měsíci

    सेंद्रिय कर्बाचे एखादं पुस्तक लिहून

  • @pradipdalavi352
    @pradipdalavi352 Před 7 měsíci

    अम्हाला तुम्हाला भेटायला यायचे आहे कृपया तुमचा पत्ता द्या

  • @user-bb3ft4tv2l
    @user-bb3ft4tv2l Před 6 měsíci

    गुरुकृपा अमृत पाहिजे

  • @sureshgondhale8564
    @sureshgondhale8564 Před 5 měsíci

    अण्णासाहेब नंबर मिळेल का

  • @hemantkadu3653
    @hemantkadu3653 Před 7 měsíci

    सेंद्रिय कर्बाचे नोट्स

  • @user-ws3ct9lk4c
    @user-ws3ct9lk4c Před 7 měsíci

    तुमचा नंबर मिळेलका

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226 Před 7 měsíci

    आण्णा भाऊ तुम्हाला बरेचजन फोन नं मागत आहेत देऊन टाक ना आम्हला त्याचा फायदा होईल

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 Před 7 měsíci

    राम राम अण्णासाहेब फोन नंबर द्या

  • @Dr.5789
    @Dr.5789 Před 7 měsíci

    Aana bhau namaskar mi sayyed tumcha WhatsApp number lagat nahi tumcha number daya na ghoshya aamba Che kalam sangitle hote tumhala te zhale ka???

  • @user-dt2rh3zu2i
    @user-dt2rh3zu2i Před 7 měsíci

    मला फोन करावे किंवा आपला मोबाईल नंबर पाठवा

  • @rahulmadane8144
    @rahulmadane8144 Před 5 měsíci

    आण्णा साहेब तुमचा मोबाईल नंबर द्या प्लीज

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 Před 7 měsíci

    राम राम