Video není dostupné.
Omlouváme se.

दिल्लीतल्या मुघल गार्डनचं नाव बदलून अमृत उद्यान केलयं पण मुघलांचं मूळ काय आहे ? Who Were Mughals?

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 01. 2023
  • #BolBhidu #Mughal #MughalHistory
    मुघलांनी आपल्यावर राज्य केलं, मुघलांनी दिल्लीवर राज्य केलं, मुघलांनी आपल्यावर अत्याचार केला हे सगळं आपण इतिहासात शिकलोय आणि आपल्याला हे सगळं माहितीसुद्धा आहे. पण आपल्याला हे माहिती नाहीये की, हे मुघल नेमके कोण होते? त्यांना मुघल हे नाव कसं मिळालं? नेमक्या याच प्रश्नांची उत्तरं बघुयात या व्हिडीओतून
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 352

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Před rokem +100

    *मुघलांनी जमिनीवर राज्य केले परंतु माझ्या राजाने लोकांच्या काळजावर राज्य केले....*
    *🚩... जय भवानी ... जय शिवराय... 🚩*
    *🚩...जय महाराष्ट्र... 🚩*

    • @sohilshaikh7029
      @sohilshaikh7029 Před rokem

      काय केलं ते सांग.... समाधी संगळे विसरून गेले.. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधाली.. त्यांची सत्ता काबीज केली गायकवाड यांनी शिंदे Sindhiya, Peshva

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 Před rokem

      @@sohilshaikh7029 अरे महाराजांची समाधी काय काडीपेटी आहे का हरवायला काहीही बोलता
      जे लोक म्हणता ना समाधी हरवली होती
      आणी ती कोणीतरी शोधली त्याना एक सांगू इच्छितो की समाधी शोधली म्हणनारा हरवला असेल रायगड वर जाताना

  • @sad_anand_
    @sad_anand_ Před rokem +82

    नाव काहीपण असूद्या हो...
    १६ शे च्या शतकातील सर्वात
    भीतीदायक वाक्य
    एकच होत :- हुजुर मरहट्टे आ गए .⛳⛳

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v Před rokem +1

      और आज क्या कहते है ये भी सून लिजिये! बॉस तमाखु गुटखा वाले आ रहे है!

    • @sarangbsr
      @sarangbsr Před rokem +3

      @@user-dr9pk6oi4v ती युपी बिहायऱ्यांची ओळख आहे

  • @kitchen_house_recipe
    @kitchen_house_recipe Před rokem +56

    आपला महाराष्ट्रातील माहित नसलेला इतिहास सांगितला तर खुप बर होईल. धन्यवाद . माहिती छान आहे ।

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 Před rokem +9

      Mi sangto n mahiti nslela je he 1 janevari la koragav bhim la yeda pna kratat na to aani boltat 500vs28000 te chukicha itihas aahe tumhala jr khara itihas janun ghycha asel tr mi sangen

    • @hiteshsir0556
      @hiteshsir0556 Před rokem

      @@omsonawane4679 bol bro

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 Před rokem +1

      @@hiteshsir0556 इन्स्टा वर बोलू आयडी दे तुझी

    • @hiteshsir0556
      @hiteshsir0556 Před rokem

      @@omsonawane4679 insta nhi ahe ithe bol bro

    • @arjunpatil2264
      @arjunpatil2264 Před rokem +2

      @@omsonawane4679 bhai barobar bollas tu🚩🚩

  • @ajitvharambale3156
    @ajitvharambale3156 Před rokem +55

    छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩

    • @sohilshaikh7029
      @sohilshaikh7029 Před rokem

      इतिहास वचा पेशवा काय केलं आणि ब्राम्हण

  • @shailendraamrute1676
    @shailendraamrute1676 Před rokem +38

    1:46 बाबर सम्राट होता हे आजचं कळाले?
    धन्य आहे. 😭😭😭

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 Před rokem +41

    🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 Před rokem +7

    आईला कोण कोणाचा बाप कोण कोणाचा पोरगा 10वा आजोबा 3रा नातू है सर्व डोक्या वरुण जात😄 म्हणूनच एकच बोलतो माझा छत्रपती जगाचा राष्ट्रपती जय शिवराय 🙏🌺

  • @omsonawane4679
    @omsonawane4679 Před rokem +147

    *दिल्लीचाही तख्त राखितो महाराष्ट्र माझा*

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Před rokem +4

      Fodto suddha

    • @Rupesh0738
      @Rupesh0738 Před rokem +3

      जय महाराष्ट्र

    • @avdhootswami1753
      @avdhootswami1753 Před rokem +1

      konache kay tar konache kay ?

    • @Homelander20
      @Homelander20 Před rokem +7

      जरा तरी शरम बाळगा. मुघलांनी भारताच्या निर्मितीत योगदान दिले. मराठ्यांचे थोडे योगदान असेल पण मुघलंचे 100 पट जास्त आहे. दिल्लीच्या तख्तावर कधीही बसता आले नाही म्हणून राखितो म्हणजे संरक्षण करतो असे म्हटले जाते. आलमगीर औरंगझेब हा सर्वश्रेष्ठ हे मनावेच लागेल.

    • @mesaurabhshinde
      @mesaurabhshinde Před rokem

      @@Homelander20 त्यावेळी कंडोम नव्हता म्हणून मोगलांसारख्या दळभद्री अवलादी जन्माला आल्या.
      पण तुझ्या जन्मवेळी तरी कंडोम असेल च
      तरीही तू कसा जन्माला आलास ह्याचा प्रश्न पडतो.
      जो मुगलांच्या योगदानाबद्दल बोलतो तो देशद्रोहीच.
      फाटलेल्या कंडोमची अवलाद.

  • @mayurrambade
    @mayurrambade Před rokem +11

    दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 🚩 दैवत छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩

  • @S0MN47H
    @S0MN47H Před rokem +45

    मुगल गार्डन जे होत ती जागा महाराज यशवंतराव होळकर यांनी भारत सरकारला दिली होती. तेव्हा पासुन होळकरांचे बांड निशान 🇮🇩 भारत सरकार घोडदळ व अन्य ठिकाणी फडकत आहे भाऊ आता 26 जानेवारी ला प्रजासत्ताक दिनी होळकरांचे बांड निशान🇮🇩 भारत सरकार ने घोडदळ करताने दिसले यांचे विचार करून होळकरांचे नाव द्यायला पाहिजे होते सरकार ने

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 Před rokem +2

      होळकर हे धनगर येतात त्यांना एवढे महत्व कशाला देतेन साहेब .
      हाच खरा चेहरा आहे भाजप चा

    • @santoshg2227
      @santoshg2227 Před rokem +1

      @@mangesharkas7060 आला जातीवादाचे विष पेरायाला...
      एवढंच येत यांना.

  • @sanjaymalve599
    @sanjaymalve599 Před rokem +18

    1556 नाही 1526 पानिपत ची पहिली लडाई ज्यात इब्राहिम खान लोधी हारला 4:55

  • @nakul7589
    @nakul7589 Před rokem +24

    इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,
    रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
    पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,
    ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
    दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
    'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
    तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
    त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥
    भावार्थ - जिस प्रकार जंभासुर पर इंद्र, समुद्र पर बड़वानल, रावण के दंभ पर रघुकुल राज, बादलों पर पवन, रति के पति अर्थात कामदेव पर शंभु अर्थात भगवान शिव, सहस्त्रबाहु पर परशुराम, पेड़ों के तनों पर दावानल, हिरणों के झुंड पर चीता, हाथी पर शेर, अंधेरे पर प्रकाश की एक किरण, कंस पर कृष्ण भारी हैं उसी प्रकार म्लेच्छ वंश पर शिवाजी शेर के समान हैं।

  • @vithalchavan9206
    @vithalchavan9206 Před rokem +13

    जे दुसऱ्यांचे मानवी अस्तित्वच मान्य करीत नाहीत त्यांना धर्मातील त्रुटी दूर करण्याचे आव्हान करा
    ,तुम्ही जगा ,दुसऱ्याला जगू द्या, हाच खरा धर्म आहे.मानवता.

    • @ninadpednekar2099
      @ninadpednekar2099 Před rokem +3

      Hech Neighbouring countries na pn lagu zal pahije

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v Před rokem

      दुसरा स्वतः च्याच मरणान मारणार असेल तर मरू ध्या की! तिथं कशाला जाताय एकद्याला वाचवायला! ज्याला मारायची च बुद्धि झालेली आहे त्याला खुशाल मारायला सोडाव!

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před rokem +1

      *पीर....मज़ार.....व हिरवी चादर.*
      मुसलमान हिरवी चादर घेऊन भीक का मागतात...? तुम्हीपण हिरवी चादर घेऊन भीक मागणाऱ्या दाढी वाल्यांना कधी ना कधी पाहिले असणार, खूप लोक पिराची पूजा करायला जातात. कारण काय आहे...?? जाणुन थक्क व्हाल...!
      *हिंदू लोक पीर-मजार का पुजतात....?*
      हिंदू मधली ही अंधश्रद्धा दूर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
      *पीर म्हणजे काय.....?*
      मुस्लिम राज्यकर्त्यांचा एक अधिकारी असायचा ज्याला पीर म्हणले जायचे. ज्याची नऊ घे-यांची सुरक्षा असायची, जशी आज-काल सुरक्षा मुख्यमंत्र्याला मिळते कमांडों ची तशीच. गावांमध्ये कर वसूल करण्याची जबाबदारी पिरांची असायची.
      गावातले सर्व हिंदू लोक गावात एका निश्चित स्थानावर जाऊन त्या पिराला कर नेऊन द्यायचे. हा कर फक्त हिंदूंवर लागू असायचा याला *" ज़झिया कर "* असे म्हटले जायचे.
      जो हिंदू परिवार हा ज़झिया कर द्यायला नकारायचा त्याच्या घरात या कर वसुली करणा-यां अधिकारी म्हणजे *पिराचे* सैनिक जबरदस्ती घरात घुसून त्याच्या परिवारातल्या लेकी सुनांना खेचून बाहेर आणायचा आणि त्यांच्यावर सगळ्यांच्या समोर बलात्कार केला जायचा, हे लाजिरवाणे कृत्य इतर गावकऱ्यांच्या समोर केले जायचे कारण भविष्यात त्यांनी या पुढे व इतरंनीही निमुटपणे कर द्यावेत.
      सर्वांसमोर होणाऱ्या या लाजिरवाण्या कृत्याच्या वेळी काही लोक त्या बलात्कार झालेल्या स्त्रीवर चादर टाकायचे आणि गावात त्या कुटुंबासाठी भीक मागून कर गोळा करायचे. गावकरी अशावेळी घाबरून त्यांच्या चादरीत पैसे टाकायचे कारण तशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवु नये या भितीने.
      हे गावकरी डोकं वाकवुन हात जोडून या पिराला आणी त्याच्या सैनिकांना प्रार्थना करायचे कारण असा अत्याचार हे मुल्ले त्यांच्यावर करू नयेत!
      *का पुजतात पिर, मजार...??*
      जेव्हा हे दुष्ट नीच पिर मरायचे तेव्हा हिंदूं मध्ये त्यांची दहशत कायम रहावी आणि नंतर पिढी-दर-पिढी अशी परंपरा लोकांमध्ये रुजली. अशा राक्षसी पिरांच्या मरण्याच्या शेकडो वर्षानंतर देखील काही हिंदू घाबरून त्यांच्या कबरें वर चादर किंवा पैसे चढवतात.
      अर्थात ज्या-ज्या नीच पिराने मूर्ख हिंदूंच्या लेकी सुनांची अब्रू लुटली हे लोक त्यांच्याच कबरेवर डोकं रगडायला अजूनही जातात....! काही नोकरी मागत फिरतात, तर काही पुत्र, तर कोण संपत्ती व व्यापारामध्ये यश याची निवेदने डोके टेकवुन आणि नाक घासून इथे पैसे देतात, साखर फुटाण्यांचा प्रसाद चढवतात. घरी येवुन मोठ्या अभिमानाने त्या पीर-मजार चे स्थान महात्म्याचे वर्णन करतात, आणलेला प्रसाद ही इतरांना वाटतात.
      आता यापेक्षा काय अधिक भ्याडपणा आणि मूर्खतेचे उदाहरण जगात तुम्ही पाहिले आहे का....?
      पिराहून अधिक अधिकार *" ख्वाजा "* कडे असायचा आणि तो त्याहून अधिक लोकांवर अत्याचार करायचा, रयतेची लुटमार, अनाचार, अत्याचार आणी दुराचार हे लोक सदैव करत राहायचे. याच भितीने काही हिंदू आजही त्यांचा जय जय कार करतात आणि त्यांच्या मजार वर चादरी चढवतात. काही महाभाग तर नियमीत वारी करावी त्या प्रमाणे पीराच्या किंवा ख्वाज़ा च्या *" उर्स शरीफ़ "* जावुन नत मस्तक होताना दिसतात, ही अज्ञीनता परंपरने चालवीली जाते, व संबधीतांकडुन त्याचे उदात्तीकरण केले जाते.
      * ही माहिती सर्वांना कळावी आणि सर्व जातीच्या सनातन हिंदु धर्मीय बांधव व अनुयायांना कळावी, व डोळे उघडावेत, अंधानुकरण नकोय.
      ** या इतिहासाची माहिती किंवा त्याचा काही भाग तुम्हाला राजस्थानच्या बिकानेर येथील संग्रहालयात पहावयास मिळू शकेल.
      *जय श्री कृष्ण.... जय श्री राम....!*
      🌞🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před rokem

      *पीर *शब्द*
      न हिन्दी है,,,,,
      न संस्कृत है ,,,,
      न मराठीत है ,,,,
      *फारसी* शब्द है ,,,,,

  • @pradipsawant8745
    @pradipsawant8745 Před rokem +17

    मराठा वंजारी बंजारा धनगर ह्या विशिष्ट जातीतील तरुणच सैन्यात जास्त संख्येने का भरती होतात ? ( जळणाऱ्या नी दूर राहावं)

    • @chessvibes8040
      @chessvibes8040 Před rokem +12

      कारण DNA मध्ये लढवय्या वृत्ती आहे🔥

    • @apatil47
      @apatil47 Před rokem +1

      Malkanich java lagta bhava dusra kon janar

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před rokem +2

      राष्ट्र प्रेम अर्थात राष्ट्रनिष्ठा

    • @Homelander20
      @Homelander20 Před rokem +2

      Bhartiya army madhye 30% mahar ani 30% sikh ahet, jalate ka te kaltay

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před rokem

      @@Homelander20 फुकटची भिख खाणाऱ्या मुसल मान किती टक्के आहे अर्धा टक्के ही नाहीत कारण देशाचा खरा दुष्मन भिखमंग्या पाकिस्तान आहे

  • @Rupesh0738
    @Rupesh0738 Před rokem +13

    हि जमिन श्रीमंत होळकर घराण्यानी दान केली होती.

    • @S0MN47H
      @S0MN47H Před rokem +1

      बरोबर आहे

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 Před rokem +2

      कोणती जमीन भाऊ

    • @Rupesh0738
      @Rupesh0738 Před rokem

      @@omsonawane4679 मुगल गार्डन जे होत ती जागा महाराज यशवंतराव होळकर यांनी भारत सरकारला दिली होती. तेव्हा पासुन होळकरांचे बांड निशान भारत सरकार घोडदळ व अन्य ठिकाणी फडकत आहे भाऊ आता 26 जानेवारी ला प्रजासत्ताक दिनी होळकरांचे बांड निशान भारत सरकार ने घोडदळ करताने दिसले यांचे विचार करून होळकरांचे नाव द्यायला पाहिजे होते सरकार ने

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 Před rokem +2

      @@Rupesh0738 🚩🚩💯❤️🧡

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem +1

      Band nishan?

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 Před rokem +9

    अप्रतिम माहीती भिडू टीम
    जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏

  • @dayanandlokhande119
    @dayanandlokhande119 Před rokem +6

    मी काही पूर्ण विडियो पहिला नाही मला फक्त महाराजांचा इतिहास ऐकायला आवडतो बाकी गेले उडत 🚩

  • @premmane173
    @premmane173 Před rokem +7

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ✨🚩

  • @user-oz4xh3zb5o
    @user-oz4xh3zb5o Před rokem +16

    अरे बाबा तू एक विसरतोय भारतावर नको म्हणू काही भागावर राज्य केलं कारण आम्ही महाराष्ट्रातील लोक स्वराज्यात होतो महाराष्ट्रावर मुघल काही काळ होते 350 वर्ष नाही

    • @pritiingole9399
      @pritiingole9399 Před rokem +1

      Brobar ahe.. aple raje ek ch chatrapati shivaji maharaj,

  • @pruthvirajbabar3622
    @pruthvirajbabar3622 Před rokem +5

    विजयनगर साम्राज्य बदल माहिती द्या

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem

      पुस्तक वाच न डेंग्ण्या. Vijaynagar by Burton Stein (New Cambridge History series)

  • @kirangiri4044
    @kirangiri4044 Před rokem +3

    मुघल garden म्हणजे मुघलांचे garden नाही तर जी उद्याने एका विशिष्ट(मुघलांच्या पदधतीप्रमाणे) सजवल्या जातात त्यांना म्हणतात. राष्ट्रपती भवनातील garden एके काळी त्या पद्धतीचं होत पण त्यात काळानुसार खूप खूप, प्रत्येक राष्ट्रपती प्रमाणे बदल घडवले जात आहेत म्हणून नाव बदललं आहे

  • @kiranadmane917
    @kiranadmane917 Před rokem +2

    सम्राट अशोक यांच्यावर 1 व्हिडिओ बनवा

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Před rokem +3

    एक नंबर चे काम मोदी सरकारने केले नावे बदलून टाकली

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Před rokem +6

    *नावं* बदलून *इतिहास* बदलतो का???
    *इतिहास* हा सापेक्ष आहे आणि तो अबाधित रहाणार....
    *भूतकाळाच्या* इतिहासातून बोध घेऊन *वर्तमानात* आचरण केले तरच भारताचा *भविष्यकाळ* सुफल असेल!!!

  • @tusharkalbhor1677
    @tusharkalbhor1677 Před rokem +11

    1 no har har modi ghar ghar modi

  • @nilshilimkar1218
    @nilshilimkar1218 Před rokem +9

    बोल भिडू साठी एक लाईक तर बनतोच 👍

  • @AkshayJadhav-gz9qt
    @AkshayJadhav-gz9qt Před rokem +8

    तु येक सांगायला विसरलास यांना खतम छत्रपती नी केलं जय शिवराय जय शंभूराजे

  • @rohitwagh5723
    @rohitwagh5723 Před rokem +2

    पानिपत ची लडाई 1556 नाही भाऊ
    1526 आहे👍🏻🙏🏻

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Před rokem +4

    रिपोर्टर : हुजुर क्या आपको मराठोने भगा भगाकर मारा
    मुघल बादशाह : ईतना भगया कि हम खुद हि भुल गये हम घोडे हे या इंसान

  • @bhanudasghole1879
    @bhanudasghole1879 Před rokem +4

    अजमेर दर्ग्याची खरी माहिती द्या की, खरी बरका.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Před rokem +2

    जय श्री राम, जय भवानी जय शिवाजी.देशात व राज्यात अनेक ठिकाणी मुघल व इंग्रजांची अनेक ठिकाणांना नांवें आहेत, कशाला हवी अशा जुलुमी, अत्याचारी , जातियवादी,परदेशी राज्यकर्त्यांची नावे, त्यापेक्षा आपल्या धर्माच्या व ऐतिहासिक महापुरुषांची नावे हवीत, आपल्या स्वाभिमानाचा व आत्मसन्मानाचा विषय आहे.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před rokem

      निजामुद्दीन एक्सप्रेस,,,?
      अलीबाग
      मस्जिद बन्दर
      मंगरूल पीर,,,,,
      ,,,,,,???

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před rokem

      *पीर *शब्द*
      न हिन्दी है,,,,,
      न संस्कृत है ,,,,
      न मराठीत है ,,,,
      *फारसी* शब्द है ,,,,,

  • @mangesharkas7060
    @mangesharkas7060 Před rokem +4

    मुगलसराय चे नाव लालबहाद्दूर शास्त्री यांचा मतदार संघ .
    ते स्वतः रेल्वे मंत्री असताना सुद्धा त्यांनी नाव बदलले नाही .
    पंडित दीनदयाळ उपद्द्याय यांचा फक्त तिथे खून झाला होता . बाकी काहीही योगदान नाही

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před rokem

      तुझे काय योगदान आहे देशहीत मध्ये ते बघ

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 Před rokem

      @@baburaopujari7074 चिडू नका . जे इंग्रजांसोबत होते तेच आज देशभक्ती शिकवत आहेत

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před rokem

      @@mangesharkas7060 मग चाचा रंगीला इंग्रजा सोबत मिलुन् जिन्ना सोबत देशाचे दोन तुकडे झाले ते धर्मावर आधारीत ते तुला माहीतच च असणार मग पाकिस्तान मुसलमान राष्ट्र झाले मग हिंदुस्थान हिंदू चे चा का देश झाला नाही स्वतः pm होण्यासाठी हिंदू राष्ट्र चे कुर्बांनी दिला जर सरदार पटेल प्रथम pm झाले असते तर पूर्ण हिंदू देश बनला असता म्हणून इंग्रजाला आणी जिन्ना ला हाताशी धरून हिंदू देश बनू दिला नाही रंगीला चाचा तुमच्या सारखे जयचंद वशंजानि आम्हाला इतिहास शिक ऊ नये इंग्र जाचे खरे गुलाम कोण आहेत ते

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před rokem

      @@mangesharkas7060 भगत सिंग ला फासावर लटकविण्यासाठी आणी सुभाष चंद्र बोस ना तडीपार करण्यासाठी तुझ्या चाचा रंगीला नेहरुद्दीन ने इंग्रजाशी काय काय गुल केले आहे त्याची माहिती घे भावा तसे आज ही देशद्रोही खान ग्रेश बद्दल आपुलकी ही फक्त जयचंदा ची पिलावळ आणी देशद्रोही गदार जेहादी करतात

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 Před rokem +21

    मुघलांच कौतुक कशाला करताय

    • @avdhootswami1753
      @avdhootswami1753 Před rokem +1

      mag kay....52 kulecha karayacha ka ?.....🤣🤣🤣🤣🤣

    • @apatil47
      @apatil47 Před rokem +2

      @@avdhootswami1753 African parcel aala hota tyancha karu kautuk

    • @avdhootswami1753
      @avdhootswami1753 Před rokem

      @@apatil47 patil...kasha itake lamb jatay...ithe kuthe swargatun aale aahet....makad chate ki ikade hi ani tikade hi....

  • @aniketraut1593
    @aniketraut1593 Před rokem +7

    Changez khan muslim navta...

  • @dreamer7615
    @dreamer7615 Před rokem

    नाव बदलून काय होतय
    कमीत कमी मुघल लुटले नाही
    इंग्रज लुटले
    Positive like

  • @saurabhlokhande8129
    @saurabhlokhande8129 Před měsícem

    आत्ताच्या सत्ताधारी लोकांना मुघल हे नाव आवडत नाही म्हणून आम्हाला आत्ताचे सत्ताधारी आवडतात जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Před rokem

    माहिती छान आहे

  • @spidey4378
    @spidey4378 Před rokem +1

    मुघल येण्याअगदर भारताची gdp 30%होती ...मुघल आल्यानंतर gdp 22%झाली आणि घसरताच राहिली

  • @user-hl5zi8qb9x
    @user-hl5zi8qb9x Před rokem +3

    हायब्रीड होते मुघल🤣🤣

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před rokem

      नाही भावा गावठी होते गटर पैदाईस हलाला पैदऐश

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 Před rokem +10

    मि काय म्हणतो चंगेजखान च्या आईचा दान. हा मुळाशी होता आज कळालं बि च नासक होत पीक कस आहे तुम्हाला माहीत आहे
    🙏जय श्री राम 🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem +3

      आबे विषय इतिहासाचा आहे. तुला नसेल कळत तर तू रामायण बघ.

    • @vijaymundhe3119
      @vijaymundhe3119 Před rokem +2

      @@Renaissance861 सांग मला समजावून किती भल्या मोठ्या मानसा विषई मी वाईट बोललो ते

    • @pradipsawant8745
      @pradipsawant8745 Před rokem +3

      @@Renaissance861 रामायण तर बघतोच तुम्हा बाप बदल्या लोकांना काय समजणार रामायण जय श्री राम

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem +2

      @@vijaymundhe3119 तू कीर्तन ऐक ना बे

    • @vijaymundhe3119
      @vijaymundhe3119 Před rokem +1

      @@Renaissance861 फाटक्या बुल्याच्या शेमन्या आजोबा ला नको शिकऊ

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 Před rokem

    बोल भिडू ्चा आणखी छान वक्ता

  • @prathmeshkotwal7007
    @prathmeshkotwal7007 Před rokem +1

    १५५६ ला नाही १५२६ ला पानिपतच्या पहिल्या युद्धात इब्राहिम लोधी हरला होता

  • @38kaustubhmane53
    @38kaustubhmane53 Před rokem +8

    दिल्ली च नाव बदलून इंद्रप्रस्थ करा

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před rokem

      *दिल्ली* हे नाव तुमच्या *सनातनी/हिंदू* राजांनीच दिलंय..... *अंधभक्ता!!!*
      😂😂😂😂😂😂😂

    • @38kaustubhmane53
      @38kaustubhmane53 Před rokem +1

      @@siddheshchavan2642 अरे अंध अभ्यासका ते नाव मुघलांनी दीलय उगीच हवेत बाण मारु नकोस, आणि हे तुमचं आणि आमचं काय असतं रे , चव्हाण आडनाव लावतोस ना, मग..... उगीच बिनडोकासारखी कमेंट करायची

    • @38kaustubhmane53
      @38kaustubhmane53 Před rokem +3

      @@siddheshchavan2642 मला तर तू समाजकंटक वाटतोस

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před rokem

      @@38kaustubhmane53 अरे *मान्या* नागपुर युनिव्हर्सिटीतून इतिहासात phd केलीस की काय???
      मुघलांनी *दिल्ली* नाव दिलंय म्हणे.....😂😂😂
      नवव्या शतकात नाव पडलय *दिल्ली* त्यावेळी मुघलांचा *म* पण नव्हता दिल्लीत!!!
      .
      आम्हा *वसिष्ठ* गोत्री, चालुक्यांचा चौहान/चव्हाणांचा इतिहास काढून वाच म्हणजे *दिल्ली* नाव कुणी दिलंय ते समजेल तुला!!!
      .
      आणि महत्वाचे;
      छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांचा हा माझा *पुरोगामी महाराष्ट्र* आहे इथे जातीपाती/धर्मांधतेला स्थान नाही त्यामुळे मी माझा महाराष्ट्र सोडणार नाही!!
      सध्या तुझा मालक दिल्लीत राहतोय त्यामुळे त्याच्या कुत्र्याने दिल्लीतच त्याच्यासोबत रहावे; २०२४ तो गुजरातला परत गेला तर त्याच्यासोबत गुजरातमध्ये जाऊन *गोबर-गोमूत्र* खा!!!

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před rokem +1

      @@38kaustubhmane53 चुतिया मुघलांनी कधी साधी घर बांधायची औकात नव्हती जी हिंदू ची मंदिरे पाडून आपली कबरे थडगे बांधले तेजोमहाल चा ताजमहाल हेच उदा आहे या हराम खोर मुघलांना मंदिरे पाडायचा एकच शौक् होता हे हराम खोर मुघल फक्त उत्तर भारतात होते दक्षी न भारतात घुसखोरी करायची यांची औकात नव्हती कारण तेथे जयचंद ची पिलावळ नव्हती

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil Před rokem +5

    ही माहिती खूप फालतू वाटली

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Před rokem +1

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज 🚩🧡💯⚔️🐯🐅

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak Před rokem

    kiti hi mahan aso Shevti Maharaj paya padle shevti jai shivaji maharaj

  • @viraj8266
    @viraj8266 Před rokem +1

    Give me information of vadar community please sir

  • @sanjaypawar2755
    @sanjaypawar2755 Před rokem

    1200वर्षाची गुलामगिरी कशामुळे आली त्याचे सत्य शोधा आणि त्या पासून बोध घ्या. हा बोध जर महाराजांच्या काळात जरी घेतला असता तर छत्रपती चे स्वराज्य संपूर्ण आशियात स्थापन झाले असते

  • @lalkrishnamule4564
    @lalkrishnamule4564 Před rokem

    तुमच्या मेहनतीचं कौतुकच परंतु यापेक्षा मराठ्यांचा इतिहास सांगितला तर बरं होईल..

  • @Nakul_Karekar
    @Nakul_Karekar Před rokem +4

    Sagli name badla mughal kalatli ani British kalatli Suddha..... ye Naya india hai

  • @sharadtheng2202
    @sharadtheng2202 Před rokem

    जय श्रीराम.... जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @EdCEvarTes543
    @EdCEvarTes543 Před rokem

    निजामुद्दीन एक्सप्रेस
    अलीबाग
    मंगरूलपीर,,,,
    Nizambad
    All over भारत में ७६३ नावे आहे

  • @AUU9093
    @AUU9093 Před rokem +2

    वडर समाजाचा इतिहास सांगा सर

    • @nandkishorkale4728
      @nandkishorkale4728 Před rokem

      वडर समाज मूळ चा आंध्र प्रदेश राज्यातील आहे हे लोक सातवाहन राजाचे राजधानी अमरावती आता तेलंगणा ची राजधानी आहे सातवाहन राजाचे राज्य महाराष्ट्र राज्य होते त्या ची राजधानी प्रतिष्ठान आजचे पैठण हजारो वर्षांपासून वडर समाज महाराष्ट्र राज्य रहीवासी आहे

  • @adinathshinde16
    @adinathshinde16 Před rokem +5

    हे आम्हांला जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही. कृपया असले व्हिडिओ बनवू नका 🙏

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf Před rokem +3

    आता अकबर बादशहाला अकबर अमृत वाले म्हणावं लागेल.

    • @apatil47
      @apatil47 Před rokem +1

      African moolnivasi la tyanchi juni nava deu aapan. Bagh shodhun tuza nav kay hota te🤣

  • @NikhilGaikwad99
    @NikhilGaikwad99 Před rokem

    खूप भारी भिडू

    • @fajlulshaikh3359
      @fajlulshaikh3359 Před rokem

      1200 varsh Rajy kele ? manje tayncha partikar zala nahi.Iran pasun Indonesia parryant Aaslela Bharat hota .he pn sangat ja.

  • @MiscStuff225
    @MiscStuff225 Před rokem +3

    गुगलचे संस्थापक मुघल.

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Před rokem +4

      इथ त्यांना खानदानी धंदा पंक्चर काढता येत नाई तुम्ही त्यांना Google मध्ये पाठवल

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Před rokem

      @@S.E.K1194 ISIS चे संस्थापक

  • @SSPhysics
    @SSPhysics Před rokem

    अच्छा म्हणून करीनाने आपल्या मुलाचं नाव तेमुर ठेवलं तर.

  • @tkva463
    @tkva463 Před rokem

    👌👌

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 Před rokem

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @omsonawane4679
    @omsonawane4679 Před rokem +7

    तुम्हाला कोणी सांगीतल यांच्या बद्दल माहिती द्यायला yz मुघल

  • @vaibhavkapadnis8213
    @vaibhavkapadnis8213 Před rokem +1

    पहिले पानिपत 1526 ला झालं
    1556 ला नाही

  • @atif.m6850
    @atif.m6850 Před rokem +1

    Sir khup chan mahiti ahe, kahi lok vedio la kharab bolat ahe te lok negative lok ahe

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před rokem

      abe gandu ghe chadhvun mughlana

    • @DeccanPS
      @DeccanPS Před rokem

      Ho.. Kattal kelelya lokana changla mhanar... Te positive lok... Ani tyana oppose karnare negative.. Wah modiji wah!

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 Před rokem

    मुघलांचे जिथे जिथे नावे आहेत ते सर्व बदलले पाहिजे

  • @mzcreative1137
    @mzcreative1137 Před rokem +2

    Bhau marathe yani kuthe kami padale sanga harmkhor hote mugal ne 😡😡😡😡😡😡😡😡

  • @rupesh2997
    @rupesh2997 Před rokem +1

    Ajun Ek taimoor aaj bhartat celebrity banala aahe. Kareena aani saif ali khan cha putra aani murkha loka itihass visaroon tyachi oodo oodo karata aahet. Taimoor mast naav thevala aahe muddamun

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Před rokem

    जे नवीन काय करू शकत नाहीत ते नाव बदलत बसतात.

  • @kishornaik2627
    @kishornaik2627 Před rokem

    Dravid kon hote te pan mahiti dya

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Před rokem

    Where's maithili

  • @DeccanPS
    @DeccanPS Před rokem +1

    300 varsha?? Murkh ahe ka? Maharashtra madhe rahun tu mughal 300 varsha rajya keli mhantoy... Akkal vikun aalay ha yz

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 Před rokem

    Kuthlyach Mughal badshah ne hya madhye changla kam kelay kivva gela bajar praje sathi kam kelay asa ajibat nahiye tyamule jevha hyanch nav aikto tevha hya saglyancha raag yetoch. Pan amchya Chatrapati Shivaji Maharajanni je kahi kela te athvun ur bharun yeto. Aapla nashib Thor ki apan Maharashtra madhye janmala alo. Jay Jijau Jay Shivray 🚩

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v Před rokem

    खान किंवा खां हे नामाभिदान पंजाब मधील खन्ना या गावाशी संबंधित असावी अशी माझी कल्पना आहे!

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Před rokem +1

      खान हे मंगोल राज्याशी संबंधित आहे त्याचा मुस्लिम समाजाशी संबंध नाही. खान म्हणजे एखाद्या सरदार, सामंत, सरंजाम किंवा अमीर/उमराव प्रमाणे.

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 Před rokem +2

    Bol bhidula Paisa puravnara Mughal jamatichaach asaava bahutek.

  • @ajaysawant3836
    @ajaysawant3836 Před rokem

    प्रेक्षक ऐकतात म्हनून काहीही चुकीचा इतिहास सांगू नका.1556 मध्ये अकबरा ने हेमूचा पराभव केला होता ती पानिपत ची दुसरी लढाई होती. इब्राहिम लोधी चा पराभव 1526 मध्ये केला होताआणि हीच पानिपतची दुसरी लढाई होती .

  • @nileshkale2745
    @nileshkale2745 Před rokem

    ते कोटी,करोड,दशलक्ष तेच इंग्लिश मधून million, billion, trillion फरक जरा समजून सांगा की.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Před rokem

    Mongol Chae Zalae Mughal 🤠🤠✍️

  • @aniket5477
    @aniket5477 Před rokem

    up, बिहार, झारखंड,या राज्यात भरपूर बाटलेल्या मुसलमानांनी आपले जुने हिंदू आडनावे बदलून खान कुरवून घेतली आहेत. या वर व्हिडिओ बनवा.

  • @divyesh4150
    @divyesh4150 Před rokem

    Haa ye karlo pahale 😶

  • @rj_gamer4746
    @rj_gamer4746 Před rokem +4

    Bol bhidu Mughal kon hote : bol bhidu che Ani libradunche baap ani tyanche baap Chatrapati pan he librandu Chatrapati na visarle ani Mughal baap baap karat hote

  • @No_Filter_17
    @No_Filter_17 Před rokem

    Babur is one of the greatest conquer

    • @theunbeatable2103
      @theunbeatable2103 Před rokem +2

      🤣🤣🤣😂

    • @emperoraurangzeb4616
      @emperoraurangzeb4616 Před rokem +1

      zairuddin muhammad babur !! Founder of mughal or timurid gurkhani empire .
      He fought 3 great decisive battles in India .
      1.battle of panipat.
      2.battle of khanwa
      3.battle of ghagra.
      And won all of them .
      Unfortunately his son proved to be incompetent general.

    • @theunbeatable2103
      @theunbeatable2103 Před rokem +3

      @@emperoraurangzeb4616 tere Dabur ko leke Uzbekistan shift ho jaa 😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před rokem +1

      @@emperoraurangzeb4616 mag babar chya deshat ja na aai ghal

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před rokem

      hindu la marle mhanun greatest ka?

  • @Renaissance861
    @Renaissance861 Před rokem +5

    आता पृथ्वीचे नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय गोला ठेवावं 😂😂😂😂🍉

  • @paramb8750
    @paramb8750 Před rokem

    Changej khan cha dharm konata

  • @Rakesh-rj1sx
    @Rakesh-rj1sx Před rokem +1

    Disliked video
    👎 👎👎👎 मंगोल = मुघल
    कोणाला ऐकायचं आहे मुघलांविषयी

  • @avdhootswami1753
    @avdhootswami1753 Před rokem

    kahi diwas thamba.....taj mahal he yogi ne modi sathi bandale asa history hou naye mhanje zhale....🤣🤣🤣🤣🤣

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Před rokem

    Are mughal khare muslaman pn navte chiana chi tribe mnje aplya bhashet adiwasi changes yan cha auladi ahet tyachyapudhe khan zala jawai nai tyacha lekra ahet hai baki indian muslim hindu hote budh hote talwar ke darpe salwar phnliya

  • @rushyawalhekar3407
    @rushyawalhekar3407 Před rokem

    Bahutek ghri mukhalch ale hote.. Tuzya ya video mul channel unsubscribe krtoy..

  • @No_Filter_17
    @No_Filter_17 Před rokem

    Atta bapach pn naav badlun taka
    Nav badlun etihas badlat nahi

  • @desh-bhakti01
    @desh-bhakti01 Před rokem +1

    Mangoliyan are mogal ....

  • @sujatababar386
    @sujatababar386 Před rokem +1

    Mughal shasak BABAR hote🤣🤣🤣👍

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Před rokem +1

      Babar naahi barbar saloon wale aahet aataa

    • @sujatababar386
      @sujatababar386 Před rokem +2

      @@varshaparab1289 are bhidu kashala Ugich poricha navane khote a/c kadun reply detoes ,tujat tuja navane reply dyaychi himmat nhi , tu bhutek mza contct madalach konitari asashil re ,adiwala bahutek 🤣bhau mla hyper karaycha tuja ya phychology tricks cha khi upyog honar nhi....jaude kashala tula reply detoy mi ,ani tu re khashla ugich time pass krtoes bhu.......🤣🤣🤣Uday babar

    • @emperoraurangzeb4616
      @emperoraurangzeb4616 Před rokem

      Zairuddin muhammad babur- the founder of mughal empire .
      He was descended from taimur at father's side and chengiskhan on mother's side.

    • @sujatababar386
      @sujatababar386 Před rokem +1

      @@emperoraurangzeb4616 Tya BABAR ani hya BABAR mde jamin aasman cha farak ahe .te babar Dadhi wale hote ani he BABAR Uday mishi wale BABAR ahet(MARATHA) samajle kai....prat reply kru nka re ya a/c la ....

  • @EdCEvarTes543
    @EdCEvarTes543 Před rokem

    *पीर *शब्द*
    न हिन्दी है,,,,,
    न संस्कृत है ,,,,
    न मराठीत है ,,,,
    *फारसी* शब्द है ,,,,,
    पीर फकीर उर्स दरगाह मजार चा भारतवर्ष ,, kaahi संबध नाही

  • @somesh_nirmal_patil
    @somesh_nirmal_patil Před rokem

    हिंदु धर्म आणि संस्कृती वर खूप वार केले यांनी, हजारो मंदिरे पाडले also खूप लोकांचे धर्म परवर्तन केले. याचे कौतुक खूप झाले. आतिरिकी होते हे मुघल. जे आहे ते सांगा!

  • @saahilnagarji
    @saahilnagarji Před rokem

    Malikul hind

  • @azaharuddin532
    @azaharuddin532 Před rokem

    Babar The Conqueror

  • @amolwaghmare7528
    @amolwaghmare7528 Před rokem +1

    Nice modi

  • @akshayp952
    @akshayp952 Před rokem

    मुघल परकीय आहेत आणि इथले लांडे त्यांच्या सोबत आपले नाव जोडतात