वृशाली च्या हळदीला फुल धम्माल ! आज्जीबाई ला फूल दमवली ! Prasad Tole Vlog !

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 04. 2024
  • वृशाली च्या हळदीला फुल धम्माल ! आज्जीबाई ला फूल दमवली ! Prasad Tole Vlog !
    आमच्या गावात हलदी असल्या का आम्ही फिट नाचतो याच्या आधी त्याच्यापेक्षा बेक करणा जायचं त्या टायमाला तर माझा लगीन पण झाला नव्हता पण आत्ता जर लग्न झाल्यापासून जरा बत्ती गुल झाले म्हणून कमी नाचतो पण पहिले नाचतो त्याचा ब्लॉग आम्ही बनवू शकत नव्हतो कारण त्या टायमाला युट्युब चॅनेल च नाव होता पण आता चैनल आहे तर आपण नाचतो पण तो दाखवायला काय हरकत आहे आणि पब्लिकला पण समजू दे आम्ही कसा नाचतो त्या नाचना आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या नातेवाईकांना पाठवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरु नका बेल आयकॉन दाबा थँक्यू

Komentáře • 8

  • @jijabaitole
    @jijabaitole Před 2 měsíci +1

    एक'नबर'❤❤❤❤❤❤❤❤

  • @sureshtole9808
    @sureshtole9808 Před 15 dny +1

    ❤❤❤🎉🎉

  • @user-ch2yg8iz3c
    @user-ch2yg8iz3c Před 2 měsíci +2

    avi full aaji cool

  • @milindpatil1566
    @milindpatil1566 Před 2 měsíci +2

    ❤❤❤

  • @sagarlatke5157
    @sagarlatke5157 Před 2 měsíci +1

    अवी ला काय झालं 😁😁😍😍😍

  • @user-zq6ws3hu8y
    @user-zq6ws3hu8y Před 2 měsíci +2

    गौरी मजा आली भाऊ😅😅😅

  • @Mehek_patil6100
    @Mehek_patil6100 Před 2 měsíci +2

    😂😂😂😂😂👌♥️♥️

  • @kishorvbhoir9466
    @kishorvbhoir9466 Před 2 měsíci +1

    मोठी आई बोलतोय ती आमच्या मानेरे गावातील आहे