प्रसाद टोले व टोले परिवार ! कुलदैवत घेऊन गेलो जेजुरीला !

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 02. 2024
  • प्रसाद टोले व टोले परिवार ! कुलदैवत घेऊन गेलो जेजुरीला !
    जेजुरीला गेलो कुलदैवत घेऊन एवढा एन्जॉय केला संपूर्ण टोले परिवारांनी कारण मीच पहिल्यांदा सगळ्या टोले परिवाराला भेटलो कधी जास्त फिरत नसलो आणि आमच्या कॉलेज जिकडे तिकडे गावगावी पसरलेले आहेत वर्षातून येतात कुलदैवताच्या दर्शनाला घट बसल्यावर त्या टायमाला पण मी कधी घरी नसतो कधी घरी असतो तेव्हा ते नसतात पण ह्या टायमाला म्हणजे योगायोग असा घडून आला की कुलदैवताच्या कामासाठी आम्ही जेजुरीला गेलो त्यावेळेस संपूर्ण टोले परिवार आम्हाला भेटला देवाच्या कामाच्या निमित्ताने अनुकूल धमाल केली तर ती तुम्हाला पुढे प्रमाणे बघायला भेटेल तर जास्तीत जास्त बघा स्किप न करता बघा

Komentáře •