हनुमान जन्मोत्सव कासणे ! थरार देवाची वारी !

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • हनुमान जन्मोत्सव कासणे ! थरार देवाची वारी
    व्हिडिओ फक्त एक कार्यक्रम म्हणून बनवलेली आहे. म्हणून यात तुमच्या भावना दुखावल्या जातील किंवा तुमचा अनादर होईल अशा हेतूने बनवलेली नाही. देवाची वारी कशी असते ही आपल्या लोकांना पण कलावी या हेतूने हा व्हिडिओ बनवलेले आहे.
    तरी कुणाला याविषयी अनादर वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा मी व्हिडिओ डिलीट मारून टाकीन.
    थँक्यू यु
    कारण देवाची वारी कशी असते ही आयुष्यात पहिल्यांदा मी सुद्धा बघितलेली आहे.
    म्हणून मला जो अनुभव आला हा अनुभव सगळ्यांना मिळावा किंवा सगळ्यांनाही व्हिडिओ बघायला मिळावी म्हणून ही व्हिडिओ बनवलेली आहे
    #jayanti #hanuman #hanumanji #hanumanjayanti #hanumanjayantistatus #hanumanjamustav
  • Zábava

Komentáře • 7

  • @sureshtole9808
    @sureshtole9808 Před rokem +1

    👌🙏Jay Hanuman 🙏👌

  • @bhaiyabhai48
    @bhaiyabhai48 Před rokem +2

    😮😮🎉🎉

  • @makrandshewale6265
    @makrandshewale6265 Před rokem +3

    बालब्रम्हचारी मारुतीराया समोर बायकांच्या अंगात संचार?...काय बघावं ते नवलच.....

  • @sureshtole9808
    @sureshtole9808 Před rokem +1

    Subscribe kara 👍🙏

  • @dnyaneshwarkoli614
    @dnyaneshwarkoli614 Před rokem +1

    Kutla gaon cha ahe

  • @peace-tt6sj
    @peace-tt6sj Před rokem

    बेकार अवस्था आहे ही बर ब्राह्मण लोकाच अंगात येत नाही 🤣