घरासमोरून काढला मधमाशीचा पोळा ! मधामाष्यांमुल सगळ्यांची पळापळ!

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • घरासमोरून काढला मधमाशीचा पोळा ! मधामाष्यांमुल सगळ्यांची पळापळ!
    भरपूर दिवस हा मधाचा पोला आमच्या घराच्या समोर बसला होता पण आमचा काय मुडद लागत नव्हता काढायचा इच्छा होत नाही कधी कधी लक्षात राहत नव्हता आम्ही विसरून जातो तेवढ्यात बायकोचा मूड झाला आपल्याला मधमाशीचा पोला खायचे तर लगेच आम्ही तो पाडला खूप धमाल केली नक्की बघा

Komentáře • 20

  • @dakshatamokal6388
    @dakshatamokal6388 Před 3 měsíci +4

    खूपच छान प्रसाद . मध भारीच होती थोडी पण चविष्ट . तोंडाला पाणी सुटले .

  • @sangeetapatil886
    @sangeetapatil886 Před 2 měsíci +2

    Mhasha che jatryanshi haanle koyta

  • @lavendarshelar2732
    @lavendarshelar2732 Před 3 měsíci +4

    मध माशांचा पोला लय भारी

  • @Todfodkampani5354
    @Todfodkampani5354 Před 2 měsíci +3

    Aai jam bhari ahe...❤😍

  • @user-xf7px3kp3g
    @user-xf7px3kp3g Před 3 měsíci +4

    Baucha bayko god aavadt

  • @亗AVGMARVEL
    @亗AVGMARVEL Před 3 měsíci +3

    Nice 👍

  • @DeepikaDudhale
    @DeepikaDudhale Před 3 měsíci +4

    भारी जाम भारी

  • @KartikMhatre-sl4pl
    @KartikMhatre-sl4pl Před 3 měsíci +3

    Mast

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 Před 2 měsíci +1

    👌😋😊

  • @masterrs2767
    @masterrs2767 Před 3 měsíci +4

    मी जेव्हा असे पोळे काढतो तेव्हा हेल्मेट, गम बुट, रेनकोट, हॅन्डग्लोव्हस फुल सेफ़टी नी काढतो 😇, बाकी व्हिडिओ मस्त आहे. (कुंदे भिवंडी)

  • @PranavghorpadeGhorpade
    @PranavghorpadeGhorpade Před 3 měsíci +4

    Dada tuze goan konte aahe

  • @sureshtole9808
    @sureshtole9808 Před 3 měsíci +2

    Nice😢

  • @chutkitole33
    @chutkitole33 Před 3 měsíci +3

    घेऊन या आम्हाला मधाचा पोळा ..ज्याला मिळेल त्यांनी

  • @mhatre0009
    @mhatre0009 Před 3 měsíci +4

    Denger ahes tu jaam😂

  • @arvind3304
    @arvind3304 Před 2 měsíci

    Jast time zala ani tu pan time jast lavla kadayla
    Kade paryant Mashyani pivun takla asel

  • @vickybhoir6162
    @vickybhoir6162 Před 3 měsíci +3

    🤣🤣

  • @rajeshbhoir1993
    @rajeshbhoir1993 Před 3 měsíci +2

    दादा धूर केला असता तरी चालला असता

  • @user-zd5dw6hz6g
    @user-zd5dw6hz6g Před 3 měsíci +3

    Mast🎉

  • @AayanProductions2.0
    @AayanProductions2.0 Před 3 měsíci +4

    लॉस एंजलिस मध्ये मला एकही पोळा कधी दिसला नाही.... असो आम्हाला ऑनलाईन हनी चा डबा खरेदी करून खाऊनच जगावे लागते ...😅