समीर, नम्रता, पृथ्वीक, प्रियदर्शिनी आणि दत्तू | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
समीर, नम्रता, पृथ्वीक, प्रियदर्शिनी आणि दत्तू | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Hya episode ne punha hasya jatrecha darja var anlay 😭😭❤️
💯
दंडवत घाल :- कुठे घालू...... रात्री तूप लावून केळ खात जा असले विनोद अलगद बाहेर येतात 😂😂😂😂😂दत्तू रॉक्स 😂😂😂😂
One of the best.....😂😂😂
मराठी सारखे विनोद इतर कुठल्याच भाषेत नसतील , हे स्किट बघून असेच वाटते ... वा काय लिखाण आणि काय अभिनय... सर्वांगसुंदर सादरीकरण
Correct 💯
He vinod jar english madhe aste tar world famous jhale aste.
अफलातून लेखन आणि सादरीकरण...!!!
रंगमंचावरचे सगळे मनापासून आणि मनसोक्त हसत होते....!!!
पाहणारे सुध्दा,खात्री पूर्वक माझ्या प्रमाणेच मनसोक्त हसले असतील...!!!
दिग्दर्शक गोस्वामी सरांना
सलाम....!!!
""God Bless You All ....!!!""
हा आत्ता पर्यंतचा सर्वात जास्त हसवणारा एपिसोड
ठरावा...!!!
वाह समीर दादा वाह लई मस्त लिहिला होता Skit खूप हसलो 🤣🤣
3rd class skit leftover ani acting tyachi tyavun 3rd class ,over acting children dukan
@@krishnaravnang8259 baghaych nahi avdala nahi tar evadh kay
समीर चौगुले ग्रेट आहेत.. त्यांनी मागे राहून सगळ्यांना बूस्ट केलं
Hamre ku ,tumre ku 3rd class
@@krishnaravnang8259 pogo ch bagha apan
😂 एक नंबर
Big fan of Sameer chougule and Prithvik 🎉
Samir,Dattu,Pp,Nama ,Priya excellent ❤❤❤❤❤❤❤
💋
छप्परफाड पर्फारमन्स
हसून हसून डोळ्यात पाणी आलं
पंडित विप्लव ध्वनीमुद्रे...
गुरु, मॉ, शिष्य, शिष्यिण...
दत्तू एकदमच बेफाम
हा हा हा ...
😂😂😂😂😂
How deeply prithvik studies the character 😮😮😮😮
या प्रहसनात सुमारिया चौघुलिया स्वत:लाच पदवी देतो हे ऐकून मला स्वातंत्र्योत्तर भारतातील गेल्या ७ दशकात स्व:च स्वत:ला पदवी, पुरस्कार, किताब इ....देणा-या ब-याच राजकारण्यांची आठवणीने हसायला आलं. महाज टिम, तुम्ही फारच छान विडंबन मांडलंत. दत्तू जी फार म्हणजे फारच अप्रतिम! तुम्ही कलाविश्वातील उदयोन्मुख "तारे" आहात.
जसे की लोकमान्य स्वातंत्र्यवीर 😂😂😂
@@vijayg698 🤣🤣🤣🤣🤣🤣 I specifically spoke about the politicians & not about patriots. Best of my knowledge; Lokmanya title was given to B G Tilak by Gurudev Rabindranath Tagore & Swatantraveer title was given to V D Savarkar by K S Vaishampayan after his relief from andaman in 1924. They didn't declare themselves as you mentioned. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Chroma madhil shooting skit nanter He skit saglyat jast comedy - Dattu more cha
अभिनयाला वाव दिला तर प्रत्येक कलाकार उत्तम कला सादर करू शकतो...नक्कीच
Ha...wr8
😂😂👋
Lekhak Sameer ahe visru naka
Chroma madhil konta? Which episode
Ha episode baap 🔥🔥🔥😂😂😂
हसून हसून माराल 😂😂😂😂😂
😅काही episode हसून हसून डोळ्यात पाणी आणतात त्याला हा एक,😂😂हसून हसून रडलो.
शब्दात शब्दात हसु
अतिशय भारी
मी पुन्हा पुन्हा पाहते हा भाग
Me swata 10 vi Vela bagalo ha episode
Explosive episode. After gap of some time we had real fun. Congrats
Pruthvik Sameer and Dattu.... बाप परफॉर्मन्स 👏👏♥️♥️🙏🙏☺️☺️जे काय हसलोय 😂😂😂
उत्तम स्किट. मजा आली.
प्राजक्ताचा आरडाओरडा बराच कमी झालाय 😂
जनशक्तीचा विजय असो!!
१) कुठे घालू. २) सुरांशी मस्ती. 😂😂😂
हा एक पूर्ण चित्रपट होता 👍🏻👍🏻👍🏻👌🏻
खुप कडक्क parforance झाला.... दत्तूच टायमिंग जबरदस्त होतं.... प्रचंड हसलो...❤
Sameer chougule you are a legend, not only u perform the script but also write that it's not a joke ❤️❤️ thank you thank you so much for this laughter you spread through your talent 🙏 hats off ❣️
व्वा ❤.😂 वाक्यावाक्यात पंच आहे 😅
तुम्ही ध्वनीपुत्रे म्हणताय.... बोर्ड वर ध्वनीमुद्रे छापलय 😅
आज पर्यंतचा सर्वात अप्रतिम skit ❤❤❤
Majja ali.... best episode... 😂😂😂
Kon kon instagram reels baghun allay 😅
हो... हो.... हो.....
Me
मी
Sahi pakde
Mi pn instaa la seen baghitla aadhi
This is best of all. Thanks Sameer , Dattu, Namrata, Pp, Priya...make us laugh alot.😂😂😂😂
Real Judge comments, निर्मिती ताई 😍great Observation and speaking skill's👌love u tai 😍❤️
तुझ्या मायाला तूझ्या 😂😂😂😂 सुरात काय भारी बोलला राव😂😂
जबरदस्त स्क्रिप्ट,रोज नवीन नवीन स्क्रिप्ट बघायला मजा येते, या कारणामुळेच मला महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम आवडतो, पोट दुखले हसून हसून
समीर दादा, पृथ्वीक प्रताप, दत्तु तुम्ही तिघेही खरेखुरे विनोद वीर आहात महाराष्ट्र रत्न आहात,👍👌💐💐💐❤️❤️❤️
पृथ्वीक जेव्हा तुम्ही कोणत्याही पात्राची भूमिका बजावता; असे वाटते की तो कॅरेक्टर फक्त तुमच्यासाठी बनवला आहे ❤❤
5:22 dattu chya priorities ekdum clear ahet 😂😂
02:44
06:56
07:11
10:01
10:15
13:25
13:50
17:19
One of the best skit I have ever seen 😂😂😂🤣🤣🤣
उगाच प्राजक्ता माळी हिला वाह दादा वाह सांगितलं नको बोलायला ... इतर लोकांचा आवाज खूप disturbing aahe
होना खूप विचित्र वाटतंय किळसवाणी वणी हसतेय
She is the face of the show no prajkta no mhj
लाजवाब अफलातून 🙏
What a skit 🗿🗿🗿🤗😂😂😂😂😂😂
Khup bhari ek no.
Prutvik cha Gateup ekdm Bakarya sarakha Distoy
Pruthvik je ati ragat kele na jabaradast 😂😂😂
Sameer dada tu khup khupp great aahes.... U superstar
पडींत ध्वनिमुद्रे आहेत.. पण बोलताना ध्वनिपुत्रे म्हणतात..
Always love from me to you Priyadarshini 💘💝🤗
हास्य जत्रेचा आत्ता पर्यतचा एकदम भारी स्किट
Wow! Kiti masta sajar kelela aahe!
One of the best episode 👌👌
❤ SAMEER CHAUGULE ❤
Samir and prutwik technichle vinod kartat hats off..bakiche pan best
बॅनरवर विप्लव ध्वनिमुद्रे असे लिहिलेले आहे, परंतु पृथ्विक ध्वनिपुत्रे असा स्वतःचा नामोल्लेख करतोय. ध्वनिपुत्रे की ध्वनिमुद्रे ? बाकीचे सर्व पण ध्वनिपुत्रे असेच म्हणत आहेत.
Asu de na, hot aase, baki comedy best aahe te bagha
ही detail तुमच्या लक्षात आली तेच नवल 👍🏻👍🏻
खतरनाक परफॉर्मन्स. सुपर टायमिंग, अप्रतिम लिखाण. उत्कृष्ठ अभिनय.
Jabardast samirbhai ani dattu
One of the best act ever🎉🎉🎉
दत्तू सर यांचं कडकं कामगिरी ❤😂😂😂 हसून हसून पुरेवाट 😅😅
Classs performance🔥❤️
Super skit…… Sameer dada❤
हास्यजत्रेची लेवल च वेगळी आहे राव,,हा शो टिआरपी कमी आली म्हणून कधीच बंद होणार नाही,,कारण ती कधी कमी होणारच नाही,,I love mhj
Master piece performance ❤
आज पर्यन्त भगितलेलं सगड्यात भारी प्रहशन होत. समीर दा भारी गुणी manus आहे
Ek number 😂😂😂 episode
Ek number skit ahe...ekdum toofan comedy...😂😂😂
अप्रतिम आतापर्यंत सर्वात हसवण्याचा जबरदस्त सिन नो चॅलेंज
Mr.Samir chougule what a timing yaar. Hats off to you sir😂
one of the best with so many top artists in one skit
दत्तू... बेस्ट 😂
खतरनाक.. खुप हसलो.. दत्तु जबरदस्त..
विनोदाचे षटकार चौकार 😂😂😂😂 हसून हसून वाट लागली.. hats off to you all
Ha bhag mala khupach awadala greatte episod i like that ❤
Bhari episode...best character of pruthwik
Very good performance. Dattu, samir dada, 🎉
Wah wah wah... PP and dattu mast 👌👌👌
दत्तू is rocking.. आणि all of the best actor.
लय हसलो
अधून मधून स्वप्निल जोशी चा आवाज कुणाला ऐकू येतोय का वा दादा वा असा🤔
हो ना
दत्तु एक नंबर तुझी अकशन खुप मस्त
दत्तू, पृथ्वीक 🤣🤣🤣
समीर दादा तु खुपच चमत्कारिक माणूस आहेस तुझ्या सारखा कलावंत मी बघितलाच नाही ये धन्य आहे दादा तु एखादा आजारी मनुष्य सुद्धा बेड वरून उठून बसेल पोट धरून हसेल 👌👍💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹
Khatrank hats off kahar performance
Ek no.😂
All three are my favourite ❤
वा दादा❤ 😅😂😂
समीर सर दत्तू सर अप्रतिम आपली महाराष्ट्राची हास्य जत्रा मी नेहमी बघतो तुम्हा सर्वाचे स्वागत आहे कारान तुम्ही सर्व गोड आहात सर्व आणि अशेच आम्हाला मराठी माणसाला तुम्ही जीवन जग जगायला शिकवतात कारण आम्ही तुम्हाला तर माहीतच आहे बाई असो माणूस प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख चालू असतं पण जेव्हा तुमची मस्ती हसवणे हे बघून अहो आम्हाला जीवनात अजून हसणे बाकी आहे तुम्ही सर्व शतायुषी होणार जय महाराष्ट्र सर्वांना ही विनंती असेच आम्हाला हसवत राहा आम्ही जगण्याला पण सांगू असं जगायचं असते MHJ BAGHUN ❤
One of the best so far👍👍👍👍👍👍
दत्तूची कॉमेडी तुफान 😂😂😂😂
Sameer Choughule is literally a Laughing Therapy
One of the best episode ever after omkar missing
, जबरजस्त होता हा एपिसोड 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Praju mali kiti god diste dress war😂😂😂😂❤❤❤❤
Kunachyatri baapala ghabrt aasshi tu😅
Dattu 😂😂😂😂😂❤ best'
Love you dear साम्य दादा ❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 खुप भारी😂😂
One of the best skit is this super ❤❤
U all r outstanding man!!! But @Sameer is bestttt
Wonderful 👍
All are well, great.❤
संकल्पना छानच लिखान ऊतम अभिनय जबरदस्त
Class❤
बोलताना ध्वनि पुत्रे आणि लिहलंय ध्वनि मुद्रे ....😅 कोणी नोटीस केलं का
धमाल विनोदी प्रहसन ...
😂
मागे खूप आरडाओरडा करत आहेत त्यामुळे स्कीट ची पूर्णी मज्जाच गेली 😕
Minimum 10 vela pahili ahe mi hi skit 😂😂😂
Eagerly waiting for this episode ❤❤❤