समीर आणि प्रभाकर | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Vložit
- čas přidán 5. 05. 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
समीर आणि प्रभाकर | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance - Zábava
आदरणीय समीर सर,प्रभाकर सर
आपले निखळ मनोरंजनाचे कार्य निरंतर चालु आहे,कमालीची जुगलबंदी, All the best!
प्रभाकर मोरे खरोखर संगमेश्वर चिपळूणचा प्रतिनिधी आहे
ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात आहे 😂😂😂
Sameer choughle : like bottom ❤️
आम्ही हास्य जत्रा कायम पाहतो. अगदी सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣तुमच्या मुळे आम्ही सर्व काही विसरून जातो आणि भरपूर हसतो. तुम्हा सर्वांना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्राजू उग जोर जोरात बोंबलती..
More+ chaughule=Total fun😂😅😂😅😂 thoko taali
*काय मस्त हंसवतात हो हे कलाकार! आजच्या धकाधकीच्या कटकटीच्या जीवनात हंसणं खरंच दुर्मिळ झालंय. एक शेर आठवला. **_या दीवाने हंसे, या फिर वो जिनपे तू मेहरबान है. वरना तेरी दुनिया में आ के मुस्कुराता कौन है!_* आम्हाला पोट धरधरून हंसवल्याबद्दल शतश: धन्यवाद!*
पहिला विमानाचा शोध एक भारतीयाने लावला आहे
ते पण एक थोतांड आहे 🤣🤣🤣
बहुतेक मोदी ने लावला आहे 😂😂😂
दोघे ही अतिशय चांगल मनोरंजन करतात टिव्हीवरील बातम्या पहाण्या पेक्षा चौगुले मोरे याचेच कार्यक्रम पहावेत
समीर दादा खूप खूप छान धन्यवाद 😂😂😂
वा दादा वा😂 जबरदस्त 😅❤
🥰🍫......हास्यजत्रा रोज चालू करा plzzzzz..... सगळ्यांचा आग्रह आहे.....plzzzzzz.....🍫🥰
ओंकार भोजने यांची कॉमेडी विलोभनीय वाटते
रसिका वेंगुर्लेकर यांचे कॉमेडी अतिशय सुंदर
Prajakta Didi very nice episode
Samir + prabhakar 🔥😂😂🙏🙏🙏
माननीय प्रभाकर मोरे यांचा कॉमेडीचा पार्ट असताना खूपच पहावसं वाटतं
🙏माहिती बरोबर द्या ताडोबा नागपूरला नाही आमच्या चंद्रपूरला आहे 🙏
एमपीएससीचा अभ्यास करताय ना
Prabhakar more you are the best, keep it up🤣
दत्तू ला हसायला कंट्रोल होत नाही आहे...😂😂😂😂😂
8:11 unexpected 😂😂
Sameer sir superstar aahat tumhi
I love you प्राजक्ता मावशी❤😅
Maushi mhata ka re ... Ajji ahe na ti
Love you प्राजु ❤❤❤
वा दादा.... हाहा हाहा 😂😂😂😂😂😂
Very nice
Kadak
🚩🚩🚩🚩
प्रयत्न चांगला होता.......
More 😂😂😂😂😂😂😂😂😂
ताडोबा सफारी नागपूर नाही चंद्रपूर ला आहे
प्रभाकर मोरं ऐकं नबंर
Prajakta mali very nice 👌
Madhi madhi je karti na wa wa haaa haa lai rag ato 😂😂😂
Waah dada waah 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅 khoop mast prabhakar more 😅😅😅😅😅😅😅😅khoop maja aali 🤣🤣🤣🤣
Prajktaa la kami ordayla sanga jara
सर्वात सर्वात सुंदर कॉमेडी प्रभाकर मोरे यांचीच आहे
प्रभाकर मोरे😂
Mast comedy
1no
tadoba , Chandrapur la aahe
Mast
More beat choughle❤❤
more x sameer = ❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
लेखक ला ताडोबा च माहिती नाही कुठं आहे.. नागपूर नाही रे चंद्रपूर ला आहे..
प्राजक्ता लो परफॉर्मन्सवर अप्रोप्रीयेट रियाक्षन अपेक्षित आहेत.
Tadoba chandrapur Jilyat ahe .
Nagpur madhe nahi
Praju mali kiti god diste dress war😂😂😂😂❤❤❤❤
आला का तू😂😂😂😂
Aala ka tu baba😂😂😂😂 prajuveda Mali 😂😂😂
Praju ch ek da kaun ghe😂
Prajkta ne comment वाचली की waa dada waa mhanel 😂
😂😂😂😂@@be_positive3196
Ky krav yar hi prajkta mali ch lay avdte❤
Ek number shivali ❤️🥰
Prajkta malis big fan
ताडोबा चंद्रपुरात रे..
More saheb mast tumchya sathich baghto hasya jatra
ताडोबा चंद्रपुर जिल्ह्यात आहे..नागपुरात नाही...
प्राजक्ता वाव दादा. मानते समीर तिला झवतो का ....,..? बाकी चे कॉमिडी छान करतात
sahkutumb hasuya walya tag line chya karekram madhe sai ani prajakta ardhawat nangya ka yetat ?
Sameer sir is to good actor
समीर दा च्या मुखातून राम राम ऐकून फार बर वाटल. मागच्या कंमेंट चा फरक पडला 👍
विमानाचे नाव काय होतं त्या?
विनोद फियाऱ्याल गेला का स्किट मधला
पर्जेकंटाळा 10 20 पेयसे जास्त मिळतात का
Wa dada wa mali bai
Mali bai bolat Nahi wa dada wa
11:55
Tadoba Chandrapur Madhe ahe
हे विदर्भात फक्त नागपूर ला चांगल म्हणते .. बाकीच्यांना कमी लेखते म्हणून... चंद्रपूर च्या जागी नागपूर म्हटल...पण तोच जर प्रश्न mpsc ला असता तर चुपचाप यांनी चंद्रपूर लिहिल असत
Aas nahii kahii....
Tadoba chandrapur la ahe btw
Tadoba chandrpur la aahe
Viman jata ka Chandrapur la
@@MrIamonnn चंद्रपूर varun jate
@@uncertainty3288 mag udi maraychi ka vimanatun?
Tadoba Chandrapur madhe ahe Nagpur la nhi 😂😂
गौरव ला अना परत
Nice skit
Changle actor ahet ani kasle script detay tyana.... thoda hasayla yeil ashe script liha
Vidarbha mhanje fakta nagpur nahi
😂😂😂😂😂
Tadoba is chandrapur not a nagpur
Tadoba Nagpurla nahi Chandrapurla Aahe.
Hayyyyyyyyy 🫀
Tadoba chandrapurla aahe mahiti karun ghet ja ho
Tech na😂
😄😄😄😄😁
Aaj jamal nahi
Superstar ❤❤❤
जे साईटला बसले आहेत त्याचे माईक बंद का plz ती आक्रिन करते तिचा तर पहिला बंद करा plz
Are babano tadoba chandrapur la ahe....nagpur la pench ahe
Pench mp madhe ahe not in nagpur
प्राजक्ता आणि स इ तुम्ही फारच हसता कि॑चाळतातच जरा सबुरीनी करा हो
काही कलाकारांना वाटते त्यांनी हा शो सोडला तर ते दुसऱ्या शो मधी जाऊन धुमशान घालून एकटेच शो टॉपर होतील 😂😂😂😂 मोरे बोला त्याचा पायाला दुखापत झाली म्हणुन तो काही दिवस ब्रेक घेतोय 😅😅 आता मस्त हिंदी शो मधी काम करतोय 😅😅 लबाड कलाकार कुठचा !
आणि तो शो खूप फालतू आणि बोर जोक चा आहे एक कण पण हसायला येत नाही ....
Konta show aahe
@@factor_official sony set India या चॅनल वर मोरे चा हिंदी शो आहे. आणि ओमकार ला ओमनी केलं आहे चल हसुया हसायलाच पाहिजे. स्वतःच हसू करून घेणारे दोन हुशार कलाकार ....
Tya kalakarana as vatta he tyani tula ratri yeun sangitla ka swapnat🌝
@@indianshorts5370 तुझा आई चा कानात आधी रात्री येऊन सांगितला मग तुझा आई नी मला सांगितलं
Sae geli comat
Tadoba chandarpur mandhe ahe baba nagpur mandhe nhi
Baapre Prajakta cha overreaction. Phaltu punches la highlight karaicha praytna.
Dialog nastil tari nusta expression bagun hasta yet jas ki dattu more
अरे त्या माळी बाई कोणी तरी सांगा की एवढे चित्र विचित्र आवाज काढून सुद्धा लोक तिच्या कडे लक्ष देत नाहीत.
Hi शहाणी बाई नेहमीच चित्र विचित्र आवाज काढती स्किट मध्ये.
डिस्टर्ब होतय नेहमीच.....
आचरटपणा.
उगाचच जोरात हसतात.
दत्तू फालतू कशाला घेतलंय त्याला
Camera fakt skit karnaryavar Theva judge aani etratra nako...
Excellent performance ! i'll suggest both Sachin(s) to interchange the characters next time. Samirji will play Prabhakarji & vice versa.
प्राजक्ता माळी चा माईक बंद करा.... Screept चालू असताना....
पूरा स्किट अकेले समीर ने खींचा अपने कंधो पे....
वर्ना कुछ नहीं था इस स्क्रिप्ट में..!!!
Je kuni mhantat skit awadle nahi tar nako baghu mag coment nahi awdle tar naka wachu
बरोबर बोलला जो कुणी बोलला.. बालिश स्किट आहे
कॉमेडी च्या नावावर काहीही खपवतात
Bolnyat Prabhakarcha Haat Kunihi Dharu Shakat Nahi.
Bat
विमानाचा शोध शिवकर तळपदे यांनी लावला आपल्या माणसांना मोठं करा दुसऱ्यांचे बोकांडी घ्यायचं बंद करा
😂😂😂 थोतांड आहे
What's app University 😂😂
प्राजक्ता माळी च skit च्या मध्ये मध्ये किंचाळन जेव्हा बंद होईल तेव्हा कुठं joke ऐकू येईल