शॉर्ट व्हिडिओ साठी ची मेहनत ! पाच दिवस शूट केली एक शॉट व्हिडिओ ! Prasad Tole Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • ही व्हिडिओ बनवताना जवळपास ही व्हिडिओ अर्ध्या तासाची आहे म्हणजे गेटअप चेंज करून होऊ शकते परंतु एका पार्ट मध्ये मला दाढी म्हशी आहे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मला ती कालवायचे यंग दाखवायचे त्यासाठी मी वासिमला गेलो वाशिमला बडबड कंपनी केली त्याच्यापुढे टाईम झाला तर दुसऱ्या दिवशी करू दुसऱ्या दिवशी काम लागला बुडसला तिसऱ्या दिवशी करतो तिसऱ्या दिवशी येऊन काम लागला चला चौथ्या दिवशी करू चौथ्या दिवशी येऊन काम लावला शेवटी पाचवा दिवस आला पाचव्या दिवशी बायको चाललेली माहेरी म ती तीन चार दिवस तिला गेले असते तिकडेच होती ती त्याच्यामुळे आत्ताच आजच्या आधीच व्हिडिओ बनवू म्हणून या व्हिडिओला जवळपास पाच दिवस झाले बघा व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा तुम्हाला या ब्लॉगमध्ये व्हिडिओ पण बघायला भेटेल आणि या व्हिडिओ आणि जी व्हिडिओ याच्यामध्ये अपलोड केलेले आहे ती व्हिडिओ तुम्हाला प्रसाद ठेवले या कॉमेडी शॉट व्हिडिओ च्या चैनल वर तुम्हाला मेन चॅनेल बघायला भेटेल तर सर्च मारा प्रसाद टोले

Komentáře •