आई ट्रेन बंद झाल्या घरी कसा येऊ ! मालाड ते वासिंद थरारक प्रवास ! Prasad Tole Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • पांजरापूरला ड्युटी असताना माझा बंदोबस्त लावलाय मालाडला त्याच्या मुली मी मालाला ड्युटी केली नाही नाईट ड्युटी मध्ये तीन तास एवढा मुसलदार पाऊस पडला तर मुंबईच्या पटरीवर पूर्णपणे पाणी आला त्याच्यामुळे दादर ते ठाणा या ट्रेन रद्द झाल्या पूर्णपणे ठप्प झाले आणि एक ट्रेन होती आसनगाव ची ट्रेन पकडून मला जायला चान्स होते पण मित्रांसाठी मी नाही गेलो आणि त्याच्यानंतर च्या सगळ्या ट्रेन बंद केले आणि एवढा बेक्कार अडकलो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पूर्ण व्हिडिओ बघा आणि ज्यांनी बघितली असेल त्यांना व्हिडिओ जर आवडली असेल आणि आमचा स्ट्रगल जरा पटला असेल तर व्हिडिओला नक्कीच कमेंट करून लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू

Komentáře • 20