Kaaryakarta Navara Nako Ga Bai| Ft. Rohit Mane & Chetana Bhat| When you marry a politician|
Vložit
- čas přidán 2. 05. 2024
- आज इथे या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची झालेली आहे महायुती... अहो म्हणजे लग्न हो! वहिनी साहेबांना घेऊन ते घरी तर आले आहेत पण आता इथे उखाणा घेणार की नारेबाजी होणार? घरात ते सुखाने संसार करतील का घराचं पण पक्ष कार्यलय होणार? बघू या नवरा नको गं बाई series मधल्या या नवीन episode मध्ये!
In this captivating video, we witness the dynamic between a passionate aspiring politician and his bewildered wife. The groom's relentless focus on his political ambitions consumes their daily life. The groom has brought the bride home, but now will there be sweet harmony or marital discord? Will they lead a peaceful life at home or will it become another office battleground? Join us as we delve into the complexities of balancing love, marriage, and political aspirations in this new episode of the "Navara Nako Ga Bai" series!
Rohit Mane and Chetana Bhat have both garnered acclaim for their stellar performances, particularly in the realm of Marathi comedy. Rohit Mane, renowned for his roles in "Vikun Taak" (2020), "Ekda Yeun Tar Bagha" (2023), and "Dotted Ki Flavoured" (2017), has captivated audiences with his versatile acting prowess. Similarly, Chetana Bhat, celebrated for her roles in "Almost Sufal Sampoorna" (2019) and "Maharashtrachi Hasya Jatra" (2018), has showcased her talent for comedy and drama alike. Their contributions to projects like "Maharashtrachi Hasya Jatra" have solidified their status as rising stars in the Marathi entertainment industry, promising even more delightful performances in the future.
Follow us on :
/ aasova_
/ aasova
Get your daily dose of laughter and subscribe to Aapali Sosal Vaahini!
/ @aapalisosalvahini
#AapliSosalVaahini #AaSoVa #NavraNakoGaBai #RohitMane #ChetanaBhat #hasyajatra #RohitManeComedy #MarriageHumor #Bestcomedyscenes #comedyvideos #comedyactor #comedyfilms #comedymemes #Jokes #laughterchallenge #maharashtrachihasyajatra #rasikavengurlekar #marathifunnyvideos #marathifunnyreels #marathifunnyreels - Komedie
कसा वाटला हा 'कार्यकर्ता' नवरा..??
अजून कोणता नवरा बघायला आवडेल हे कमेंट्स मध्ये कळवा!! ❤
जोकिंग नवरा नको ग बाई !
श्रीमंत नवरा नको ग बाई बघायला नक्की आवडेल
Businessmen नवरा नको ग बाई. हा पण बघायला आवडेल 😊
हो नक्की..❤🙏 @@vedantasawale349
Satat bhandan karnara navra Nako g bai
Script खूप सुंदर. रोहित माने चे काम नेहमीप्रमाणे धमाल. चेतना चे काम पण खूप सुंदर.
खूप छान..चेतना मॅडम ने दिलेला संदेश छान... रोहित सर मस्त...
धन्यवाद ❤
खूप छान . परफेक्ट एपिसोड. अशी बायको जर प्रत्येक नेत्याला भेटली तरच आपल्या महाराष्ट्राची, नव्हे तर देशाची सुद्धा परीस्थिती बदलेल, असं वाटते 😅 आणि ह्या एपिसोड मध्ये शुभम लवंगारेला चेतना ताई आणि रोहित दादा बरोबर बघून खूप छान वाटलं. हॅट्स ऑफ मित्रा 🫡🤩
अगदी बरोबर बोललात...धन्यवाद ❤🙏
खूप मजा आली हा एपिसोड बघताना. तसे हे असा नवरा नको ग बाई ही सिरीज ही खूप आवडली आहे.❤
खूप खूप धन्यवाद ❤️🙏
सुंदर स्क्रिप्ट, सुंदर लिखाण, कमाल सादरीकरण... छान विषय, सुंदर पध्दतीने मांडलात त्याबद्दल धन्यवाद❤
तुम्हाला लिखाण आणि सादरीकरण आवडलं हे ऐकून खूप छान वाटलं! असेच पुढेही videos बघत रहा!
खूप छान विषय.. राजकारणात निष्ठा वगैरे काहीच राहील नाही 😊
खूपच छान...... आ सो वा म्हणजे नंबर 1 वाहिनी..... आपल्याला खूप आवडलं.... रोहित आणि चेतना चं काम उत्तम..... असेच छान छान विषय घेऊन यावे.....❤
तुम्हाला छान वाटलं हे ऐकून खूप खूप बरं वाटलं! धन्यवाद! 🙏
👌🏻👌🏻 मार्मिक समर्पक सध्याची परिस्थिती
Bharich.....aani Hi Jodi tar Ati Sundar...Keep It Up.... BEST LUCK .
सावत्या. चेतना.... मस्त भावा ऐक नंबर.. 🥰🥰👌👌
Amhala tumche content khup aavadta 😊❤
धन्यवाद! ♥️🙏
खुप छान आवडलं आपल्याला, मस्त लेखन आणि सादरीकरण,
माने.... नेता झकास पेशकश 👍👍👍👍👌👌👌💐💐💐💐💐
धन्यवाद !
खूप छान... मनोरंजक आणि उद्बोधक सुद्धा... Keep it up 👍
खूप खूप धन्यवाद ❤️🙏
मस्त. खुप सुंदर झाला episode 👍. सावत्या आणि चेतना एक नंबर performance. Keep it up. ASOVA is always best ✔️
खूप खूप धन्यवाद तुमच्या या कमेंट्मुळे आम्हाला अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचे बळ मिळते❤🙏
Lai Bhari...!!!!👍👍👍👍.💪💪❤️❤️❤️😁😁😁😁
Chan skit ,असेच संदेश.देत रहा.
रोहित्या, चेतु, लई भारी एकच नंबर
Khup chhan chetana ani Rohit...
सुंदर सादरीकरण
मस्त वाटलं
मस्तच खूप छान शुभम काम तुझ
स्क्रिप्ट मजा आली हसायला खूप खूप आलं
खूप खूप धन्यवाद ❤
उत्तम सादरीकरण👍👌
योग्य आणि छान आशय🖋
Eye opening...!!
खूप खूप छान 😊👍
खूप खूप धन्यवाद! ♥️
अस्सल सातारकर..रोहित दादा एक नंबर.खूप छान काम झालंय.✌️👌👌
Khup chaan rohit mane and chetna great acting new concept. Hats of
धन्यवाद! 🙏
Ek numberr series..ekdam zakas
खूप खूप धन्यवाद! अजून बरेचं नवीन व्हिडिओज आसोवा तुमच्यासाठी घेऊन येतंय Stay Tuned..!❤
लेखकाने अगदी सुंदर आणि समर्पक लिखाण केले आहे. आणि दिग्दर्शकाचे दिग्दर्शन ही खूप सुंदर आहे. आजच्या स्तिथीचे सुंदर चित्रण केले आहे.
खूप खूप धन्यवाद तुमच्यासारख्या प्रेक्षकांची अशी पाठीवर थाप पडली कि आम्हाला खूप बरं वाटत❤️
खुप छान कामे केली आहेत. अभिनंदन
मस्त! मज्जा आली!! 😂❤
हा episod एकदम धम्माल होता❤❤❤❤❤❤
खुपच छान रोहित माने असाच चालू ठेवा
आवडला आवडला
#bhirkit
रोहित rocks
Love you Rohit daa.
आसोवा कडून तुम्हालापण भरभरून प्रेम ❤❤❤
Really best and realistic. Enjoying and inspiring.
Glad you enjoyed it!
khuppp chan aahe series
रोहित एकदम भारी बाबा मला फार आवडतो तो... लय भारी एपिसोड
Love u aall. Sawteya.. Lay bharri
Ekk number 🔥
खूप खूप धन्यवाद ❤
खुप चान संकल्पना.
Khup sunder vishay aani Aashay
मनापासून धन्यवाद ❤🙏
❤ खूप छान 👌👌 एकदम भिरकीट.👍🔥
खूप खूप धन्यवाद!
खूप खूप आवडला.रोहित खूप सुंदर acting
मनापासून धन्यवाद ❤🙏
आवडला विडिओ.. ❤😂
bhari khup bhari kam kartat chetna ani soutya
रोहित व चेतना मस्त
Masth ❤❤😂😂
१च नंबर . लय भारी😂
thank you!
Savatya mhanje rohit manechi smile khup chan sunder katil aahe ❤❤❤❤
किती मस्त acting keliye
Khup.chaan.vishay
Khup chan chatna n rohit 😂😂 savtaya.. Khup guni talantd aahe tumi doghe
❤❤❤
जबरदस्त सावत्या.......🎉
Kdkkkkk🎉😂❤
एक नंबर❤❤
Khup chan. Mast
1ch number aahe ❤❤👍👌👌
खूप खूप धन्यवाद!❤️🙏
खुप छान सावत्या... लई भारी
धन्यवाद ❤❤❤
एकदम भारी ❤️👍💕
खूप खूप धन्यवाद!
👌लय भारी .
मस्त विषय 👌👌
मी आसोवाची चाहती आहे. हास्य रस व सध्य परिस्थितीची मस्त सांगड घातली आहे. असेच यशस्वी व्हा. 🙌🙌
आसोवा वर तुमचं हे प्रेम कायम राहो... खूप खूप धन्यवाद ❤🙏
खूप छान episode 👍👍
धन्यवाद! 🙏
Versatile actor's 👌
खूप खूप छान आहे
धन्यवाद!
एक नंबर आहे भवा
धन्यवाद भावा!🙏
Rohit sir great actor🤗🤗
lay bhari
yakdam barobar aahe
amazing episode! 'computer engineer navra nako ga bai' baghayla avdel!
आहे!!! लवकरच पहायला मिळेल😂
Rohit da ani nama tai sobt 😊
हा नको तो नको, फक्त पैसे वाला हवा अंबानी सारखा अस झाला आहे मुलींचं आज काल
हो हे पण जमवून आणू तुमच्यासाठी ❤@@akshaypatil2587
लय भारी ❤
आवडला
Good acting great filling real life showing of ounce more USA🇺🇸
खुप छान
उत्तम प्रयोग😊
धन्यवाद!
छान वाटला. व्हिडिओ
धन्यवाद!
Lai bhari
Awadla aplyala ❤
Doghe pan Chan love both of y
जबराट , दणक्यात ❤❤
मनापासून धन्यवाद ❤
मस्त
Mastch
लय भारी सावत्या/चेतना
❤❤❤
Mast ahe video
खुंपच। छांनभाऊ
Best episode 🎉
Thank you ❤
Bhari...👌👌👌
धन्यवाद ❤🙏
मस्त दादा
Superhit
लय भारी
एक नंबर भाजप ची काढली महागाई बद्दल एकनाथ शिंदे ची पण काढली चार पक्ष बदलू छान एपीसोड 🎉🎉🎉
खूप सुंदर ❤️
धन्यवाद ❤
Super 👍👍
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻
thank you !
Hi best ch ahe Asali bayko nko re baba ashi pan ek series kadha bhari mjha yeil
नक्की विचार केला जाईल याचा ❤
खूप आवडला माने आणि चेतना
thank you !
Mast, Santosh chi bhash ch yaikayla awdte.
Dada hamara neta hai... Sabka......
Ekdam mast
धन्यवाद ❤
Entertaining aahe content
Chan series ahe
धन्यवाद ❤️🙏
Tooo good 🎉🎉
Thank you!
विषय खूप छान होता
धन्यवाद! आसोवा वर हे प्रेम कायम राहूद्या❤