Kavi Navara Nako Ga Bai | Ft. Suyash Tilak & Kunjika Kalwint | When You Marry a Poet |
Vložit
- čas přidán 14. 10. 2022
- जेव्हा तुमचा नवरा कवी असतो! लग्नानंतर गृहप्रवेश करताना तुम्हाला कळतं की तुमचा नवरा कवी आहे आणि आता आपल्याला कायमच त्याने लिहिलेल्या सगळ्या कविता ऐकून घ्यायला लागणारच आहेत, त्याचा मजेशीर स्वभाव, त्याचं प्रत्येक गोष्टीवर कविता करणे आणि अशा बऱ्याच गमतीदार गोष्टी व्हिडीओ मध्ये बघायला मिळणारंच आहेत!
When you get married to Poet..!
As the newlywed couple prepares to step into their new home, the bride discovers an unexpected facet of her husband: he's a poet. From his poetic musings in every situation to his penchant for wearing kurtas on all occasions, the quirks of his artistic soul promise a hilarious journey ahead. In this episode, we unravel the delightful chaos that ensues when you marry a poet.
Suyash Tilak, a versatile Indian actor known for his roles in both film and television, has made a significant mark in the Marathi entertainment industry. His television journey began with a debut in the Zee Marathi serial "Amar Prem," followed by notable roles in "Pudhcha Paaul," "Durva," and "Ka Re Durava," where he portrayed the beloved character Jayram Khanolkar. His talents extended to the big screen with appearances in films like "Khali Peeli." On the other hand, Kunjika Kalwint, an Indian actress and model, has garnered attention for her compelling performances in Marathi television serials. Notably, her portrayal of Saiyali in the 2021 Marathi serial "Ti Parat Aaliye" earned her widespread acclaim. Currently, she graces the screens in the daily soap opera "Shubh Vivah," captivating audiences with her portrayal of Pornima.
Cast :
Suyash Tilak
Kunjika Kalwint
Swapnil Mane
Vallari Shetye
Kiran Shetye
Asavari Aiwale
Sneha Virkar
Rushikesh Ankushrao
Sneha(Anu) Joshi
Yadnesh Vijay
Credits :
Writer & Director : Sameer Khandekar
DOP: Suyash Mhatre
Editor: Omkar Rane
Music : (Sameehan)
Gaffer : Dhiraj Sodiye
Sync Sound Recordist : Shubham Bhingardeve
Sound Mixing: Ketan Chaudhari
Graphic Designer: Vaibhavi Rane
Producer: Vaibhavi Rane
Special Thanks : Sudeep and Mugdha Rane
#suyashtilak #kunjika #aasova #couple #husbandwife #funnycomedy #funnycouple #couplegoals #couplevideos #suyashayushi #navara #navari #married #marriage #marriagegoals - Komedie
यातल्या कुठल्या क्षणी असं वाटलं की बापरे, असा कवी नवरा कुणालाच नको गं बाई😬
कमेंट मध्ये लिहून कळवा
Club
lekhaka che khub koutukkk
jyaani he video lihilla
"kavi' navhe Lekhaka che koutuk karte
😉
@@bookm9814 धन्यवाद 🙏🏻
Tak
कलाकाराची बायको
सोपे नाही मुळीच हो ते
कलाकाराची बायको असणे
बायको पेक्षा नेहमीच त्यांचे
कलेवरती प्रेम करणे
हृदय असते त्यांचे सुंदर
शुद्ध कोमल आणि प्रेमळ
तरीही फार कठीण असते
हृदय सिंहासन वाटून घेणे
शिल्प चित्र वा कविता गीते
प्रेमावरती किती करीती ते
प्रत्यक्ष प्रेम करण्यापेक्षा
कल्पनेत ते त्यांचे रमणे
कलाकार ही दुहेरी व्यक्ती
कलेवर त्यांची पहिली प्रीती
प्रेरणा घेऊन पत्नीपासून
कलेवरती प्रेम उधळणे
शंतनू कुळकर्णी
२२/०१/२०२१
मी स्वतः कविता करतो.. पण मुलगी बघताना कविता आवडणारीच बघेन..😀😁😂🤣😘 माझच भविष्य दिसल या video त..
माझ्या पण 4 ओळी..
चैत्राची फुटली पालवी
अन उगवली पहाट नवी🍃🌿☘🌄🌅
किती वाट पहायला लागो
आयुष्यभर तन्वी च हवी 😍
खुप छान...
.
.
.
तुमची कवीता 😅
कविता खूप चांगल्या असतात आणि त्या सूचणारे कवी सुद्धा छान असतात. त्यांना निसर्गाने ही उत्तम देणगी दिली आहे.
कवि होणे सोप नसत
नकळतच काही सुचत ,
मग नकळतच विसरत
सुचलेले काही कोरया कागदावर शब्द उमलंट जात ,,,,
मनातल्या भावना व्यक्त करायला कागदावरच शब्द मांडतो
शब्दांचा हा सोहळा अर्थ समजवून सांगतो
कवि होणे सोप नसत ,,,,
कधी कल्पनेच्या जगात रमाव वाटत
कधी वास्तविकेच्या जगात जगाव लागत
कधी एकट्याच मनाने राहाव लागत
कवि होणे सोप नसत ,,,,
शब्दांचा हा मारा कसा करावा
अर्थाचा हा गोडवा कसा जपावा
हे कविच समजवून देतो इतरांना
कवि होणे सोप नसत ,,,,
मी जरी कवि आहे ,पन
अर्थ नाही त्या कवितेचा
आपलस वाटणारी माणस
शब्दांचा मेडावा समजत नाही
कवि होणे सोप नसत
नकळतच काही सुचत ,
मग नकळतच विसरत ,,,,!!!!!
एक कवि ,,,
Ankit...
छान
Mast👌
@@kesharvekhande2761 धन्यवाद 🙏
@@vidyadhumale1309 धन्यवाद 🙏
खूप छान तुज्यासाठी 🏆
कुरत्यापासून सावधान 🤣🤣🤣👌🏼👌🏼
😂😂😂
😀😀😀
... कागदावरच करतो 😅😂
खूपच छान 📝 लेखन आणि सादरीकरण👍🎉👌
Full entertaining
Kept it up 😊
काव्यमैफिल घरामध्येच रंगली,बायको कधी नाही अशी रसिक बनली
काव्यरसाने फुलल्या अंगणात काव्यबागा , काव्यफुले वेचता
ओवल्या शब्दरुपी काव्यमाला
Khupach chaan episode, majaa aali💕💕💕
खूप छान कॉन्सेप्ट. छान अभिनय दोघांचा. कुंजीका ला पाहून मला उषाकिरण जींची आठवण आली ❤❤
After watching this episode kuch hum bhi irshaad karte hai…
बहुत खूबसूरत हो तुम फूल की तरह,
खुद को दुनिया कि नजर से बचाया करो,
सिर्फ आँखों में काजल ही काफी नहीं,
गले में नीम्बू-मिर्ची भी लटकाया करो।
कसं सुचतं, कधी सुचतं
हे कोणालाच माहीत नसतं
जे काही सुचलेलं असतं
ते सुरुवातीला फक्त
आपल्यालाच आवडतं
इतरेजन पुढे पुढे
दडतात इकडे तिकडे
त्यांना अशा प्रकारे
कवितेचे असते वावडे
आपण मस्त कविता करायच्या
इतरांना त्या ऐकवत राहायच्या
आपला आनंद आपणच शोधून
सर्वाँना तो वाटत राहायचा
वाह.... खूप खूप खूप छान, मस्त, सुंदर, अप्रतिम सगळ्याच गोष्टी. छान लिहिलं आहे, मस्त दिग्दर्शन आणि खूपच सुंदर आणि गोड अभिनय दोघांचाही. 🎉🎉🎉
खूप धन्यवाद मजा आली ❤❤❤
खरंच कुरत्यापासून सावधान 😂😂😂😂😂
कवी आणि रवी भारी होत हे 😂😂😂
Superb episode, hilarious, thoroughly enjoyed, keep up thr good work!
Beautiful acting, script. Very nice!
Atishay sundar sadarikaran , katha , uttam abhinay 🙏
Farach apratim ....
Daghahi farach goad disat ahet ❤️❤️❤️
Mast episode..keep doing great work
This is the right way of entertainment. Simple, short, and with out cheap jokes.
विषयच हार्ड 😍😘🙌👌🙏
नकळत कविता सुचते नि कलमाच्या सहाय्याने कोऱ्या कागदावर शब्द उमटतं जातात...
Khup ch chan👌👌👌👌
Chan concept, uttam execution and mast acting❤️❤️❤️” kurtyapasun savdhan”bhari hot😂😂
धन्यवाद🙏🏻
Khup chhan ajun ek episode
मी पण कविता लिहितो आणि माझ्या घरचे पण असेच मला कदरतात आता तुम्ही सांगा कविता ही एकदम आठवते तिला काय प्ल्यानिग करत नसतात मग आम्ही काय मुदामुन नाही करत काही नवीन झालं शब्द सापडला की कविता करावी वाटते पण कुणी कवीच्या भावना समजून घेत नाही सगळे म्हणतात हा बोरं करतोय
आरे कवी कवी कवी
आण त्याची ही कविता
अरे लेख लेख लेख
आण बुध्दीची शमता
🙏🙏🙏🙏🙏
मजेदार... चालू द्या तुमचं!!😀😀
Ek number.. you guys look good together
Mastach !!! 😀😀😀 Kawi kashaat kasy pahtil yacha kahi bharwsa nahi.😀😀😀 "Clubbing Out fit "😁😇😇
कडक.. 😂😁👏🏻🙏🏻🤣
Mast 👌👌 kunjika ❤❤
Cuteika .. beautiful as always
Finally some good actors on this channel. Congratulations AaSoVa
Suyash Tilak is such a fine actor. He makes it loveable.
Also loved the pair. Would like to see more of Kunjika And Suyash as couple Sameer Sir.
Even the end cute.
Suyash does romance comedy horror action effortlessly. Kunjika looks beautiful with him. Finally good actors on AaSoVa please continue making such videos or series of couple funny incidents with same pair.
Thank You ❤️
So true. ❤
Khup bhari 😇✨🙌🏾
Waah waah waah✨
भारी झालं आहे एपिसोड...
सुयश तर उत्तम अभिनेता आहेच पण कुंजिका चा अभिनय विशेष आवडला.. अगदी संयत अभिनय, कुठेही overacting किंवा अतिशयोक्ती वाटली नाही...खूप छान 👍👍
रोज तुला आठवुन आठवुन
डोळे भिजलेलेच राहतात
तुझ्या आठवणीत क्षण क्षण
काळजाचं पाणी पाणी होत जातात
जहा न पहुचे रवि वहा पहुचे कवि.😊 छान.
Mast re lavkr episode aanat ja aamhi vaat pahat aasto👌👍
नक्कीच!! 😊
Love the few twists in the story.🙂
छान...मजा आली
too good. खूप आवडला
Asova, you are giving tough finght to Bhadipa👍🏽👍🏽👌🏽👌🏽
Yes bhadipa has same actors in everything
That Bhagyshree Limaye is irritating after a point.
खूप छान ❤❤❤❤
Khup. Chan.
Ekdummm kadakkk👌👌👌👌👌👌
Khup chhan 👌
मस्त 👌
Majjya aali baghatana , saryani paha pune puha punha..🎉🎉😂
खूप छान...waiting for more...
अप्रतिम
Very.. Very nice.... Concept.. Thanks..
मी स्वतःसुद्धा एक कवी असल्याने video पाहताना खूप मजा आली. विशेष म्हणजे toiletमध्ये कविता लिहिणे हे खूपच realistic वाटलं
😂😂😂😂
खूप छान सिरीज
1 number.....👍🏿
जो n देखे रवी वोह देखे कवी....good 🎉
खुप छान 👍
Ek no episode
खूप दिवसांनी खळाळून हसले 😍😍🤣🤣
Khup Chan
Khoop chaan
Khup mast
मस्त 😍
Kharach khup awdli
छान...
Bestttttttt.
Kaaaaaamal.......
Thank You❤️
AaSoVa ला Subscribe केलं नसेल तर आठवणीने Subscribe करा 🤟🏻
मस्त .
Good content...
Simple comedy .. liked
Shevtchya charoli mastach..
Kamal❤️❤️❤️❤️
सुंदर
Kunjika exllent
Kunjika ❤️
Ek nambar😂
खूप छान...
तिला चहा आणि मला काॅफी आवडते..
ती भेटायला येते अन् सुर्य मावळते....
Amazing 🤩
लय भारी ❤️❤️❤️
Khup chan episode ahe
तुमच्या चॅनेल ला खूप लाईक आणि सबस्क्रयबर मिळावे ह्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा.
मस्त
Khup chan
मज्जा आली.कवी असेच असतात. कविता पाठवून पाठवून त्रास देतात
hahaha.. तुम्हाला अनुभव आलेला दिसतोय!
@@AapaliSosalVahini हो. त्यांना फक्त दारुड्या प्रमाणे विषय लागतो.कुणाची जयंती असो वा पुण्यतिथी आली यांची कविता.
काल त्यांनी मतदान विषयावर कविता लिहून पाठवली.
दुर्लक्ष करून सुद्धा का पाठवत असतील हे ?
Khup chan script ani khup chan acting 👍👍
धन्यवाद🙏🏻
आमचे अहो कवीच आहेत so असच असत अगदी बरोबर सादर केलं आहे.
खुप छान
awesome 👍🆒
Sunder
😂😂😂😂wow
छान 👌 👌 👌
Mast..
उत्तम
खूप छान कविेतेचा जन्म
Aavdl❤
लई भारी
Ukhana😄😄
Super 😘😘😘😘
bhariiiiiiiiiiiii......
Charodi mala avdli evdhi pn vait navhti 😀 baki sagd mast 👌🏻👌🏻👌🏻
Mane ne chan role kela, best of luck to your future.
Nice 👍
👍👌👌👌👌