गेलो जंगलात शेवटचा रानमेवा खायला ! Prasad Tole Vlog ! या कोशिंब्रा खायला

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • हा शेवटचा ब्लॉग आहे आमचा जंगलातला कारण रानमेवा संपला सगळाच ब्लॉग दाखवला शेवटचा कोसींबरांचा पण ब्लॉक दाखवू या उद्देशाने गेलो आणि शेवटचा आंबा आवळा कोशिंबरा कंडा लय मजा केली शॉट व्हिडिओ बनवताना पण आम्ही शेतामध्ये लोळलोय ती पण लय मजा केली तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल जास्तीत जास्त बघा आणि शहरांमध्ये जी जी माणसं असतात तुमच्या नातेवाईक असतील का खेडेकडे काय मजा असते गावाकडे काय मजा असते ती त्यांना पण दिसू द्या नक्की बघा आणि शेअर करा थँक्यू

Komentáře • 17