आगरी Style Birthday Celebration 🎉 Birthday च्या दिवशी झाले Instagram वर 20k 😍 Prasad Tole Vlog 🥰

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 10. 2023
  • आगरी Style Birthday Celebration 🎉 Birthday च्या दिवशी झाले Instagram वर 20k 😍 Prasad Tole Vlog 🥰
    हा माझा बत्तीसावा वाढदिवस झाला खूप मजा केली दरवर्षी पण आम्ही असेच मजा करतो परंतु आता माझ्याकडे सोशल मीडियाचा कुठलाही सहसं असल्याकारणाने मी तुम्हाला तो पहिले दाखवू शकत नव्हतो परंतु आता माझ्याकडे यूट्यूब चैनल आणि भक्कम इंस्टाग्राम तसेच फेसबुक मोज असे अनेक सोशल मीडियाचे ॲप्स आहेत त्याच्यावर मी 100% तुम्हाला माझा सेलिब्रेशन दाखवू शकतो आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केला आहे तर हा ब्लॉग पूर्ण दिवसाचा आहे आणि तोच मी कट करून करून 16 मिनिटांचा बनवला तरी तुम्ही त्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला दाबा थँक्यू

Komentáře • 9

  • @ajaysadgir8333
    @ajaysadgir8333 Před 6 měsíci

    Bhavu tumci family kharch khup bari ahe. Tu manus ek no ahe सगळ्यांना आनंद देतो तुज्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद येतो.😅

  • @balaramtole7871
    @balaramtole7871 Před 9 měsíci

    🎉🎉

  • @sureshtole9808
    @sureshtole9808 Před 9 měsíci +1

    Happy🎉birthday

  • @simapatil1266
    @simapatil1266 Před 4 měsíci

    Happy birthday dada bappa bless you🎉

  • @pandurangmadhavi6502
    @pandurangmadhavi6502 Před 6 měsíci

    Late for wish अभिष्टचिंतनाच्या लाख लाख शुभेच्छा एक ऊत्तम केले बघ आई केक भरवले आणि मला वाटले बायकोला भरवशील पण तु काकी केक भरवले मला तेच आवडले तु मन जिकलेस व्हा म्हणून तुला काकाच्या मुली ईतका जीव लावता दादाया किती प्रेमात बोलत always Your are great bro

  • @ketanlembhe402
    @ketanlembhe402 Před 5 měsíci

    खूप छान

  • @nikhibhoir1539
    @nikhibhoir1539 Před 4 měsíci

    Happy Birthday bro 🎂🎂🎂

  • @user-qr3pt8iw9b
    @user-qr3pt8iw9b Před 3 měsíci

    Tumche lagnache video dhakva