15 दिवसा नंतर गेलो कामावर ! मी काय काम करतो बघा !

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • 15 दिवसा नंतर गेलो कामावर ! मी काय काम करतो बघा !
    दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी गणपतीला राजा घेतली होती राजा अशी उपभोगली की अख्खी रात्र पत्ता खेळायचो म्हणजे मागे उभा रयचो पण आखी रात्र जागायचो पण त्याची एवढी सवय झाली होती तर काय मूड लागत नव्हता कामावर जायचा

Komentáře • 431

  • @BhoirM-mm4rk
    @BhoirM-mm4rk Před 20 dny +3

    Proud of you 🙏 hats off your "both" job 🫡 on duty jevdhe changale kam karat aahat, tevdhech off dutyhi changale kam karat aahat...👌👍🫶 Your hard work and perseverance have paid off. Warmest congratulations on your achievement! Wishing you even more success in the future...🙏

  • @ramakantpatil7857
    @ramakantpatil7857 Před 6 měsíci +39

    जय आगरी / कोळी जे फुकटचे सल्ले देतात त्याच्या कड लक्ष देऊ नको जय मल्हार जय एकविरा आई

  • @krishnagadakh6397
    @krishnagadakh6397 Před 4 měsíci +22

    भावा तुझा एकपण व्हिडिओ न पाहता सोडलेला नाही...आई,बाबा,तुझी मिसेस पण छान साथ देतात तुला. ..keep it up ❤

  • @rohangage2290
    @rohangage2290 Před 4 měsíci +24

    भाई आम्ही किती टेंशन मध्ये असलो तरी तुझ्या विडिओ पाहून हसतो असाच हसवत राहा 🙏🙏🙏🙏

  • @vilasdhopat427
    @vilasdhopat427 Před 5 měsíci +21

    भावा दापोलीत ये इकडे फिरण्यासारखं बरंच काही आहे आणि लोकांना हसविण्यासाठी सुध्दा एक कला लागते आणि ते गुण तुझ्यात नक्कीच आहेत

  • @dikshasurse7224
    @dikshasurse7224 Před 3 měsíci +7

    तू छान व्हिडिओ बनवतोस मानसिक रोगावरचे औषध म्हणजे हास्य ,ते काम तू करतोस. तुला "चला हवा येऊ द्या" मध्ये काम मिळो ही सदिछा 🙏👍👍

  • @ajaytare4768
    @ajaytare4768 Před 6 měsíci +8

    तू तुझे काम करत रहा खूप छान काम करतोस आमचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी आई एकविरेचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी

  • @gorakshvende
    @gorakshvende Před 6 měsíci +76

    एक नंबर भाई मी सातारचा आहे army मध्ये आहे काश्मीर मध्ये आहे तुमचे video बघून मन खुश होते. खुप खुप शुभेच्छा. आई............... दादा duty वर पोहचला.....😂

    • @user-rb8ic3br3b
      @user-rb8ic3br3b Před 5 měsíci +7

      Swayam hum aapke upar nigrani rakh rahe he..aap sabse jyada deta use kr rahe ho wo bhi on duty.
      Aapke commanding office se baat chal Rahi he.agla aadesh mil ayega aapko.

    • @MI-2.0
      @MI-2.0 Před 5 měsíci +3

      सलाम भारतीय सेना

    • @gopalchomwal2386
      @gopalchomwal2386 Před 5 měsíci +3

      स्वयं भावा काळजी करु नकोस, बिनधास्त ड्यूटी कर, सेना आमचा अभिमान आहे।

    • @vishalmudale881
      @vishalmudale881 Před 4 měsíci +2

      Jai hind 🇮🇳

  • @santoshbelhekar3039
    @santoshbelhekar3039 Před 2 měsíci +2

    भाऊ तुझे व्हिडिओ बघून खूप खूप मनोरंजन होत.खूप छान व्हिडिओ असतात तुझे.

  • @user-ts8qz7bc5v
    @user-ts8qz7bc5v Před 2 měsíci +5

    जाम भारी भावा. एवढी सवय झाली आहे की तुझा व्हिडिओ पाहील्या शिवाय चैन पडत नाही.खूप मस्तच आमचा दिवस छान जातो
    तुला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.

  • @swapnilkokate2060
    @swapnilkokate2060 Před 4 měsíci +6

    भाई तू 1 नंबर आहेस, खास करून तुझे आपल्या भाषेवर प्रेम आहे तेच जाम भारी वाटते .
    Best of luck, keep it up

  • @bkanna4122
    @bkanna4122 Před 2 měsíci +7

    खूप छान. 👌🌹 अभिमान वाटतो आपल्या डिपार्टमेंटचा.. 🙏 आपण एक हरहुन्नरी कलाकार म्हणून. 👍🫡🫡🌹🤝

  • @sindhusarode9671
    @sindhusarode9671 Před měsícem +3

    एकच नंबर 👌👌👌👌👌

  • @arunegade
    @arunegade Před 7 měsíci +8

    अरे प्रसाद शेठ एवढं मनावर नाही घ्यायचे मस्त असतात तुझे विडिओ खरोखर

  • @user-ts3cf7im6h
    @user-ts3cf7im6h Před 3 měsíci +2

    Prasad laksha nako Deus Re Asshya comments kade.... Tujha kam Khup mast ahe Amhala Khup Avhadt ahe... Tuzhya Video chi Wait karat asto Amhi...... Love you prasad Brother... Your great person.

  • @dipakgode9752
    @dipakgode9752 Před 6 měsíci +15

    भावा 1 नंबर ना, bmc सुरक्षा रक्षक आहेस बघून आनंद झाला, 50,000 पगार अजून काय पाहिजे.

  • @arunaagawane6763
    @arunaagawane6763 Před 26 dny +2

    मी खुप हसते तुझे विडिओ बघुन, रोज टाकीत जा विडिओ मस्त 👌

  • @pravinshigwan1256
    @pravinshigwan1256 Před 2 měsíci +4

    भाऊ असेच करत जा विडीओ आम्हाला ही बर वाटतो खुप छान पुढील वाट चालिसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🎉🎉😮

  • @user-ev9cd7zq3m
    @user-ev9cd7zq3m Před 5 měsíci +10

    भावा खूप छान करत आहेस तू
    आई च वेड आहे तुला खूप मोठा हो

  • @rajeshsuroshe726
    @rajeshsuroshe726 Před 6 měsíci +9

    12:19 प्रसाद तुझ्या खुप छान व्हिडिओ असतात मी नेहमी पाहतो आणि हसण्याचा आनंद घेतो

  • @user-nf6zf5yz7w
    @user-nf6zf5yz7w Před měsícem +3

    मस्त प्रसाद भाई

  • @rupalimhaskarvlogs
    @rupalimhaskarvlogs Před 3 měsíci +6

    अगदी बरोबर बोलले दादा तुम्ही ज्यांना लाईफ मध्ये काही करता येत नाही
    ते बिनकामी दुसऱ्याच मन दुखवण्या ऐवजी आजुन काय करू शकतात
    रडवण खूप सोपं आहे पण हसावं खूप कठीण या वेड्याना नाही समजणार
    तुम्ही हसा आणि आम्हाला हसवा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 Před 4 měsíci +3

    दादा तुझे व्हिडिओ खूप छान छान असतात आम्हाला खूप आवडतात हसवायचे अशीच व्हिडिओ टाकत जा😂😂😂😂😂😂😂😂

  • @Babasahebking358
    @Babasahebking358 Před 3 měsíci +3

    मित्रा तुझे वीडियो एक 👌नंबर आहेत

  • @MI-2.0
    @MI-2.0 Před 5 měsíci +6

    खुप छान दादा तुमचे विडीओ. या अलिबाग ला फिरायला, अलिबाग बिच तुमची वाट बघत आहे.

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 Před 2 měsíci +6

    तुझा vlog माझा मुलाला खूप आवडतात खूप हसतो आई चे vlog पाहून 😅😅😅😅

  • @sonampatil8609
    @sonampatil8609 Před 4 měsíci +3

    ❤❤नाद करायचा नाय 😊👍💯💯

  • @shyamrajput3336
    @shyamrajput3336 Před 4 měsíci +2

    भावा तुझे आतापर्यंत सगळे मी video पहात आलोय. सदरी करण खूपच छान... 👌🏻👌🏻👍🏻 ते प्रत्येकाला जमेलच असे नाही. जसा समोरचा माणूस तशी बोली reply एक्दम जबरदस्त ह्या वरून तरी सुशिक्षित पणा कळतोच, तो आहे.... 👍🏻 एक कर्तव्य पार नोकरी आणि वेळ कढून video बनवणे ह्याला ही क्षमता लागते. खरंच खूप छान... 👌🏻👌🏻 असेच वेगवेगळ्या विषयांवर विडिओ बनवत जा... पुढील वाटचालीस मनस्वी हार्दिक शुभेच्छा..... From @Shambhai....😊

  • @user-qn8hf3oe3c
    @user-qn8hf3oe3c Před 2 měsíci +3

    Kup छान Dada

  • @rakeshparab7819
    @rakeshparab7819 Před 2 měsíci +3

    खूप छान मित्रा.

  • @mahendrablinge7147
    @mahendrablinge7147 Před 2 měsíci +5

    Best of luck bhai🌹

  • @Aarudarshana2727
    @Aarudarshana2727 Před 2 měsíci +4

    Well done Bhai, job karun pan Blog banavatos. Motivational aahe 👍👌

  • @miteshsomaiya8560
    @miteshsomaiya8560 Před 3 měsíci +3

    Tumchi video 1 number bhai❤

  • @ravisonawane5514
    @ravisonawane5514 Před 7 měsíci +7

    प्रसाद खूप छान राजा तू काही ही कर मला कायम आवडत राहशील (तुझे काम)जे तु करतोस ते खूप प्रशंसनीय आहे

  • @ajaybhalerao5184
    @ajaybhalerao5184 Před 2 měsíci +3

    Lage rahe ho Munna bhai

  • @rakeshmulaye5671
    @rakeshmulaye5671 Před 3 měsíci +3

    एक नंबर भावा

  • @ashishsupekar7648
    @ashishsupekar7648 Před 4 měsíci +2

    भाऊ mast मी police madhe आहे mumbai ला कधी आला तर ye भाऊ धक्या ला तिथे video बनव

  • @ktmrclovermh04
    @ktmrclovermh04 Před 7 měsíci +8

    प्रसाद भाऊ राजा आहेस तू राजा माणूस सलुट भाऊ❤

  • @rajeshsuroshe726
    @rajeshsuroshe726 Před 6 měsíci +4

    खुप छान व्हिडीओ असतात तुझ्या सर्व व्हिडीओ पाहतो आणि हसण्याचा आनंद घेतो.

  • @pradeepnevage9367
    @pradeepnevage9367 Před 4 měsíci +3

    Superman ❤

  • @umeshharad5047
    @umeshharad5047 Před 6 měsíci +4

    माऊली 1नोम्बर ❤️🙏काळजी घ्या आणि असेच सर्वाना हसवत रहा 🤣🙏🙏❤️

  • @manoharmhatre5198
    @manoharmhatre5198 Před 2 měsíci +3

    मस्त... सर्व कमेंट करणाऱ्यांना लाईक करून झालं...
    ( तू हसवत जा रडवायला तर महागाई बसलीच आहे )

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 Před 7 měsíci +9

    खूप छान विडिओ शहण्याला शब्दाचा मार दिलास❤

  • @vinodvaidya2298
    @vinodvaidya2298 Před 4 měsíci +3

    Aaaaaiiii Duty var alo ata ratri 11 nantar ghari yeel
    Bhau sagle video khup chhan
    N all the best God bless u n family tc n stay healthy

  • @sonampatil8609
    @sonampatil8609 Před 4 měsíci +2

    या आमच्या अलिबाग मध्ये ❤ स्वागत आहे ❤️

  • @divyadokfode3399
    @divyadokfode3399 Před 4 měsíci +2

    Khupach cchan dada...Aapli Aagri bhasha khup cchan aahe❤

  • @Keyboardistkisha
    @Keyboardistkisha Před 7 měsíci +15

    कडक ❤❤❤❤❤❤❤
    कायम suport . जे जळतात ते तसेच जळुदे. त्याचे तेच जाळून खाक होतील😂😂😂.
    यार बाकी 🥰🥰🥰🥰🥰🥰 जीवनात हॅप्पी रहा आणि आम्हालाही हसवत राहा. म्हणजे आम्ही तणावात असू तेव्हा तणावातून बाहेर पडायचं एकमेव movement म्हणजे हसू .

  • @Pratik21724
    @Pratik21724 Před 3 měsíci +1

    1 no content content असतो भाऊ तुझा 😂😂🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡

  • @virakoli5109
    @virakoli5109 Před 4 měsíci +2

    Ar भाई खूपच. चांगल bnvtes. व्हिडिओ. लोकांचं. विचार नको करुस. भाई.

  • @user-gv6ft2mj4j
    @user-gv6ft2mj4j Před 5 měsíci +3

    मला तर पोलिस व अर्मिवाले खुप आवडतात❤️❤️❤️❤️

  • @aishwaryalad1029
    @aishwaryalad1029 Před 4 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤❤ khup chan aatst tuze video mi daily sakali uthun adhi baghte mag sakalchi suruwat.hote karan mi pan eka college madhe job karte so khup strict asta discipline pan tula baghun khup bhari wattA thanku so much. PT dear

  • @arunkadav6641
    @arunkadav6641 Před 5 měsíci +14

    खूपच मस्त दादा 👍😍, मोकार बोलणाऱ्यांची चांगलीच सुजवली तुम्ही 😂😀

  • @ravikautkar6397
    @ravikautkar6397 Před 5 měsíci +4

    Bahu Dada I Respect for you video Hamesha chaan astat .. job chaan..

  • @samirshaikh7001
    @samirshaikh7001 Před 3 měsíci +2

    ❤❤❤❤
    चालत रहा बिनधास्त

  • @satishthakare7786
    @satishthakare7786 Před 4 měsíci +7

    भावा लोकांच्या बोलण्या कडे लक्ष देऊ नकोस.... तू जे करतोय, आणि तुला जे करायचे ते तू करीत राह बिंदास....
    आई एकविरा देवी च आशीर्वाद आहे तुला...
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    एक बोलू... एक गाणं आठवल मला
    कुछ तो लोग कहेंगे,,, लोगो का काम है कहेना,,,,
    😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ajinkyameshram7411
    @ajinkyameshram7411 Před 25 dny +2

    खुप छान विडियो

  • @supriyachaudhari6280
    @supriyachaudhari6280 Před 3 měsíci +1

    Ak no na bgava mast aahe job tuza hasvat raha aamhala

  • @user-hu2uk5cm5n
    @user-hu2uk5cm5n Před 5 měsíci +3

    Are bhawa mahit नव्हते तू पोलिस आहेस म्हणून भावा तुला खूप खूप शुभेच्छा तू असाच आम्हाला हसवत रहा आणि देशाची. सेवा करत रहा
    All the best

  • @vijaypatil5735
    @vijaypatil5735 Před 7 měsíci +29

    एक नंबर Reply ज्याने कमेंट केली होती त्याला आता समजल असेल तू काय टेन्शन घेऊ नको मस्त अजून व्हिडिओ बनव जसा वेळ मिळेल तसा❤

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 Před 7 měsíci +3

    फॉरेस्ट मध्ये आहे का कामाला खूप छान सुंदर मस्त 🙏👌👍💕💖😍❤️

    • @PrasadTole
      @PrasadTole  Před 7 měsíci

      BMC

    • @sandeepkamble7030
      @sandeepkamble7030 Před 7 měsíci

      ​@@PrasadTole
      अनुकंपा का परीक्षा देऊन झालास पास

  • @AnisShaikh-pz9fj
    @AnisShaikh-pz9fj Před 4 měsíci +2

    Prasad khuty rahto
    MI
    Dholak gav padha

  • @jinishamhatre6601
    @jinishamhatre6601 Před 7 měsíci +14

    Speechless jawab dilas dada sglyana....keep it up Aai mauli blessed u❤

  • @ajaytare4768
    @ajaytare4768 Před 6 měsíci +2

    मित्रा खूप छान कार्य आहे तुझं आणि खूप चांगले व्हिडिओ बनवतो लोकांचे काय त्यांना नाव ठेवायचे असतात मी त्याच्यावर लक्ष देऊ नको आणि असेच व्हिडिओ बनवत राहा खूप छान वाटतात तुझे व्हिडिओ बघायला एक आनंद भेटतो लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल येते

  • @bharatdandkar1687
    @bharatdandkar1687 Před 4 měsíci +3

    खुप खुप शुभेच्छा मित्रा

  • @renukapathak561
    @renukapathak561 Před 5 měsíci +2

    Bhava tuza sense of humour lay bhari😂. Don divasapurvich tuza aai...wala shorts pahila. Mastach majja ali 😂😂

  • @akkich2912
    @akkich2912 Před 2 měsíci +3

    Bhai 1 no ❤

  • @Daivikofficial386
    @Daivikofficial386 Před 3 měsíci +1

    बरोबर दादा व्हिडिओ बनवायला खुप मेहनत आहे

  • @shilpa0780
    @shilpa0780 Před 5 měsíci +5

    खुप छान भाऊ...

  • @jaydevgaikwad7432
    @jaydevgaikwad7432 Před 3 měsíci +2

    Good 👍

  • @user-nx8gr4yf8g
    @user-nx8gr4yf8g Před 2 měsíci +3

    Very nice

  • @avinash4978
    @avinash4978 Před 6 měsíci +3

    भाई तुझ्यावर जळतात त्याना लाव घो.. पण मी तुला सांगतो तू विडिओ बनव मजा येते तुझे विडिओ बगायला ❤

  • @user-dv3qo1kc3v
    @user-dv3qo1kc3v Před měsícem +1

    Dadus baki job karun tu hardwork krto... Dil se blessings bhava tula 😍 good job.

  • @dipakarakh3329
    @dipakarakh3329 Před měsícem

    कडक भावा

  • @muktajadhav7139
    @muktajadhav7139 Před 2 měsíci +3

    Nice bro

  • @jitubhoir193
    @jitubhoir193 Před 4 měsíci +3

    Lay bhari bhai 1no.🎉😂best of luck

  • @hareshsawant-eh4zl
    @hareshsawant-eh4zl Před 5 měsíci +3

    मस्त भावा असच हॅपी रहा❤

  • @samyakbhoir9942
    @samyakbhoir9942 Před 4 měsíci +3

    भावु खुप भारी बोलतोस अशाच विडियो बनवत जा

  • @yogeshkhotare7570
    @yogeshkhotare7570 Před měsícem +1

    Bhau khup chaan video astat tumche .best of luck bhava.

  • @kanakdharnekar250
    @kanakdharnekar250 Před 6 měsíci +7

    जय आगरी कोळी लय भारी प्रसाद भावा🎉

  • @rakeshmulaye5671
    @rakeshmulaye5671 Před 3 měsíci +3

    जळणारे खूप असतात भावा

  • @krishna__gaming__ff5219
    @krishna__gaming__ff5219 Před 4 měsíci +2

    Nice

  • @sdworld7152
    @sdworld7152 Před 10 měsíci +7

    1 Number bhauji....🎉❤

  • @riyataravi6066
    @riyataravi6066 Před 12 dny +1

    Khup chan prasad dada 👌

  • @PramodGaikwad-jw7vs
    @PramodGaikwad-jw7vs Před 4 měsíci +2

    आमच्या वडनेर चे जनार्दन भाऊ आहे कन्नड तालुका

  • @ganeshtarmale96
    @ganeshtarmale96 Před 4 měsíci +3

    Nice video

  • @dakshatamokal6388
    @dakshatamokal6388 Před 5 měsíci +3

    छान होता ब्लॉग प्रसाद .

  • @umeshchavan7189
    @umeshchavan7189 Před 4 měsíci +2

    Congratulation 🍫💐❤️🍫🍫🍫☕☕☕

  • @sandeepgavali9078
    @sandeepgavali9078 Před 2 měsíci +1

    1no bava

  • @sanjukhokale2841
    @sanjukhokale2841 Před 9 měsíci +49

    अरे भावा तुझा वीडियो जाम भारी अस्तता कर tu bindass, baki chya makra kada laksha nakos deu

  • @sureshpatil2923
    @sureshpatil2923 Před 7 měsíci +5

    भावा तुझे विडीओ मला खुप खुप आवडतात.👌👌

  • @naryanshinde5702
    @naryanshinde5702 Před 24 dny +1

    Khup chan

  • @pramodshelar8170
    @pramodshelar8170 Před 7 měsíci +6

    दादा विडिओ जाम भारी बनवतो

  • @santoshdevlekar5121
    @santoshdevlekar5121 Před 5 měsíci +2

    भावा लोकांच्याकडे लक्ष देऊ नको ❤

  • @MaheshVarma-ri9yj
    @MaheshVarma-ri9yj Před 2 měsíci +1

    लईच भारी

  • @activa4g77
    @activa4g77 Před 2 měsíci

    भावा तुझे विडिओ बघितले ना तर सगळं टेन्शन निघून जात आणि खूप छान वाटत

  • @RameshPawar-rv8bz
    @RameshPawar-rv8bz Před 6 měsíci +3

    भारी वीडियो भाई जय कुणबी ❤🎉

  • @sanchitabhalerao2224
    @sanchitabhalerao2224 Před 5 měsíci

    प्रसाद तू खूप छान व्हिडिओ बनवतो आणि मला खूप आवडतात
    नको लक्ष देयुंस दुसऱ्या कडे❤❤❤

  • @VRsachinvlogs
    @VRsachinvlogs Před 7 měsíci +2

    Tu chalu thev mast video astat tuze aani surwat aai boltona the tar mastach❤ bhava sampla viahay sampurn kolhapur tuza pathishe aahe katakirrrrrrr❤

  • @rakeshpatil8529
    @rakeshpatil8529 Před 6 měsíci +3

    खुप छान भावा ❤️🤝

  • @vishalpatil7854
    @vishalpatil7854 Před 2 měsíci +1

    Nice👍