Manoj Jarange Patil | 'OBC तून आरक्षण घेणार म्हणजे घेणारच'-मनोज जरांगे पाटील

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • #ChhaganBhujbal #SharadPawar #AjitPawar #KonkanRain #KonkanRailway #RatnagiriNews #KonkanNews #RainUpdate #ChiplunFlood #RatnagiriFlood #MonsoonNews #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 1,1K

  • @truthseekerma
    @truthseekerma Před měsícem +30

    कितीबी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 Před měsícem +239

    योग्य बोलत आहेत जरांगे पाटील

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Před měsícem

      5:16 5:16 5:17 झ्याट समजत का याला दुसरीत चारदा नापास झालेल्या
      छगण ला शिव्या टाक च,,,

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 Před měsícem +208

    जरांगे पाटलांकडे सय्यम खूप आहे तो तसाच राहावा!

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 Před měsícem

      कसला संयम, नाहीतर काय करणार होते कापकापी? ह्याचा बंगला जाळ त्याचा बंगला जाळ? नेत्यांना गावाबंदी करायची, जरा डोक्याने लढायला शिका तेही कोर्टात.

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @jayantpatil6482
    @jayantpatil6482 Před měsícem +69

    प्रकाश आंबेडकर साहेब असो वा कुणीपण कितीही ताकद लावली तरी सर्वांचाच संख्याबळ आपल्यापुढे अपुरे आहे..आणि राहिला माझ्या दलित बांधवांचा त्यांचे आपल्याला समर्थन आहे... महाराष्ट्रात मराठ्यांना चॅलेंज कुणीच कशातच करू शकत नाहीं.या लोकसभेत दिसली ताकद जरांगे पाटलांची, आदरणीय आंबेडकर साहेबांची आणि ओबीसी नेत्यांची पण.. मराठयांना टक्कर देणारी ताकद आ आजून तरी नाही महाराष्ट्रात आणि होणार पण नाही... जरांगे पाटलांच नाव घेऊन, समर्थन देऊन, विरोध करून राजकीय पोळी भाजण्याचा आज राजकारणी लोकांना मोह आवरता येत नाहीये.. हीच आपली ताकद आहे..आजही महाराष्ट्रात १०० च्यावर मतदार संघ असे आहेत जिथे केवळ मराठा एका पारड्यात आणि इतर सर्वच सर्वच म्हणजे अगदी सर्वच दुसऱ्या पारड्यात टाकले तरीही मराठा सगळ्यांनाच भारी पडेल आणि हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि एक मराठा ताकदीने पाटलांच्या मागे आहेच म्हणजे आहेच..

    • @shivnathshirsath9039
      @shivnathshirsath9039 Před měsícem

      @@jayantpatil6482 येडा झाला का तू शुध्दीवर ये पोरा एकट्या वांजाऱ्याने हागुनीवर बसवलं आहे.🤣🤣🤣

    • @shivajieknathshinde5299
      @shivajieknathshinde5299 Před měsícem +5

      Barobar aahe bhava 🙏🏼🔥

    • @balajichoudhari5088
      @balajichoudhari5088 Před měsícem +1

      एकदम बरोबर आहे

    • @pratapmarkad8182
      @pratapmarkad8182 Před měsícem +1

      Mag 288 uabha keleki aarkashan naki milel

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Před měsícem +1

      Right bro

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Před měsícem +128

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 Před měsícem +152

    एकच मिशन मराठा आरक्षण OBC मधूनच

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 Před měsícem +7

      कधीच नाही शक्यच नाही

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc Před měsícem

      ​@@bhaskarvhargar852157 लाख मराठे ओबीसी आरक्षणात गेले पण केळ्या

    • @VishalJadhav-gl9mk
      @VishalJadhav-gl9mk Před měsícem +1

      😂आता काय खर नही

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @user-te8fy2dx7n
    @user-te8fy2dx7n Před měsícem +19

    ओबीसी आणि आंबेडकर येकीचा विजय असो 🙏🙏

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @manojmete277
    @manojmete277 Před měsícem +66

    7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @carryminati-wq3cq
      @carryminati-wq3cq Před měsícem +1

      7 Crore 😂😂😂 maharashtra chi loksankhya fakt 13 Crore ahe re tyat 7 Crore marathe kas kay 4 Crore marathe ahet maharashtra madhe 7 Crore nahi

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @tawdesirmathsreasoning1604
    @tawdesirmathsreasoning1604 Před měsícem +148

    किती लोक मराठा समाजाच्या विरोधात आहे आता समजत आहे jarange पाटील नसले तर कळलं नसतं आता सर्व काही कळून चुकत आहे

    • @user-vo7qz2qr9w
      @user-vo7qz2qr9w Před měsícem +4

      खर आहे.... पाटलांनी भले भले उघडे पडले दादा..

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Před měsícem +4

      @@tawdesirmathsreasoning1604 आता खर तर तुमचं पितळ उघड पडलय .....तुम्ही किती जातीयवादी आहात ते ....सतत जलकुटेपणा....

    • @kesh_____11-o2p
      @kesh_____11-o2p Před měsícem +1

      महाराष्ट्र नासवला😢

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 Před měsícem

      काही होणार नाही तुमच्याच्यानं अण्णासाहेब पाटलांन स्वतः डोक्यात गोळी मारून घेतली काय केलं तुम्ही नुसते बघत् बसले 😂😂😂😂 आणि इथून पुढे ही बघतच बसणारत तुम्ही

  • @anandbhange6429
    @anandbhange6429 Před měsícem +39

    सरकारी नोदी आहेत.. Obc मधून आरक्षण देवावच लागते...

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @datta_lipne
    @datta_lipne Před měsícem +123

    इथ फक्त जरांगे पाटील सांगतील तेच करणार गरजवंत मराठा एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩

    • @Balajimunde28
      @Balajimunde28 Před měsícem +7

      जारंगे म्हणतो शेट्ट उपट उपटतो का.😂

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před měsícem

      झरांगें च्या गांडी मध्ये दम असेल तर त्याने आमदार पाडण्याची धमकी शरद पवारांना देऊन दाखवावे 💪

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा Před měsícem +1

      ​@@Balajimunde28
      ते पहा नं टरबूज्या बाग फुलवीत आहे...😂😂

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Před měsícem

      😂😂

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा Před měsícem +11

      @@Balajimunde28 बकुळीचे का.
      टरबूज्या रोज बाग फुलवीत आहे... 😂

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Před měsícem +264

    आमच्या नोंदी कुणबी सापडतात ओबीसी ची घेणार

    • @shivnathshirsath9039
      @shivnathshirsath9039 Před měsícem +31

      @@Ankush_kale_96k मग करा ना शेतीच आणि कारखाने आमच्या नावावर करून द्या

    • @knowledgestream6360
      @knowledgestream6360 Před měsícem

      लवडा घे ओबीसी च 🤣🤣

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 Před měsícem

      लवडा मिळेल अंकुश तुला

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Před měsícem +6

      @@shivnathshirsath9039 sheth gheto ka chapty tomfychy

    • @sanjaykale3025
      @sanjaykale3025 Před měsícem

      Kont gav bhau apl

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 Před měsícem +41

    सर्वांना पुरून उरणारा एकच संघर्षयोद्धा आहे, माननीय मनोज जरांगे पाटील🚩🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @balasahebjadhav6134
    @balasahebjadhav6134 Před měsícem +16

    वा !!!!दादा क्या बात है,आपण सर्वांचीच कलई पाकाला आणली.

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Před měsícem +128

    लढेगे जीतेग हाम सब जरांगे पाटील

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před měsícem

      झरांगें च्या गांडी मध्ये दम असेल तर त्याने आमदार पाडण्याची धमकी शरद पवारांना देऊन दाखवावे 💪

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Před měsícem +28

    मराठा समाज अजूनही खंबीरपणे जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सदैव उभा राहील 👍 👍👍

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @raosahebjadhav4897
    @raosahebjadhav4897 Před měsícem +163

    पाटील साहेब आता माघार नाही आरक्षण मिळालेच पाहिजे

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 Před měsícem +13

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचे दैवत❤❤❤❤

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Před měsícem +13

    एक च वादा मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @narayangarud298
    @narayangarud298 Před měsícem +21

    वीरोध करणाऱ्या प्रकाश आंबेडकर बद्दल एवढ्या आदर करून बोलणारा एवढा प्रामाणिक माणूस . आता तरी इतर समाजाने या गोष्टी चा बोध घ्यावा.

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 Před měsícem +140

    पुजा खेडकर प्रकरणावरून एक गोष्ट लक्षात आली आहे.आबेंडकर बीजेपी ची बी टिम आहे. निलेश लंके चे मतं खायला खेडकर ला उभं केलं होतं.

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi Před měsícem

      निलेश लंके काय तुम्हाला आरक्षण देणार आहे का शरद पवार यांचा माणूस आहे तो शरद पवारांच आरक्षणासंदर्भात भूमिका काय आहे ते पाहा आंधी मराठ्यांना ओबीसीतील आरक्षण भेटावं अस शरद पवारांना वाटत नाही जर असं वाटलं असतं तर सर्वपक्षीय सभेमध्ये मराठ्यांना ओबीसी आरक्षण भेटावे आस शरद पवार व त्याच्या पक्षाने भूमिका मांडली असती पन असे झाले नाही शरद पवार हे मराठा आरक्षण विरोधी आहेत तरीसुद्धा तुम्ही मतदान देता त्यांनाच उडऊन घेता तुमच्यावर

    • @dattashinde7775
      @dattashinde7775 Před měsícem +3

      खेडकर उताने पडले...

    • @rupeshjanjai1940
      @rupeshjanjai1940 Před měsícem +1

      बीजेपी सोबत सेटिंग करायला तुम्ही आलते आलते. आमचा पक्ष स्वाभिमानी आहे

    • @Quirkydope
      @Quirkydope Před měsícem +2

      आणि जरांग्याने वाशी मध्ये केळ घेतले त्याच काय ?

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 Před měsícem +14

    एक मराठा कोटी मराठा
    मनोज दादा जरंगे-पाटील सोबत संपूर्ण महाराष्ट्र एकमेव नेता

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw Před měsícem +238

    एकच लक्ष 288 पाडणार व 288 उमेदवार आरक्षण देणारे निवडून आणणार हे १००% खर आहे एक मराठा लाख मराठा🔥🔥🚩🚩💪💪🚩🚩

    • @Patil-h2f
      @Patil-h2f Před měsícem

      🍌🍌🍌🍌🍌

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před měsícem

      झरांगें च्या गांडी मध्ये दम असेल तर त्याने आमदार पाडण्याची धमकी शरद पवारांना देऊन दाखवावे 💪

    • @VishnuSanap-uw5yx
      @VishnuSanap-uw5yx Před měsícem

      अहो महाशय 288 पाडणार पण कोणाचे महायुतीचे तर निवडून कोणाचे आणणार महाविकास आघाडीचा कुत्रा

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Před měsícem +14

      आवकात कमी पडलि

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 Před měsícem

      Shett
      फुटीर म्हणजे आपण

  • @abhijeetdada4417
    @abhijeetdada4417 Před měsícem +58

    Only Patil ❤

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतो जरांगे

  • @user-ke8cr7ur1m
    @user-ke8cr7ur1m Před měsícem +21

    Jay bhim jay obc

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Před měsícem +8

    एकच वादा मनोज दादा मनोज दादा तिरंगे सगळ्यांना भारी पडले आज त्यांच्यामुळेच आपल्याला कळालं कोण आपला आणि कोण परक

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतो जरांगे

  • @Omxxxxxxpnk
    @Omxxxxxxpnk Před měsícem +2

    मनोज जरांगे पाटील.. अत्यंत अभ्यासू नेतृत्व... शिक्षण जरी 12 वी पर्यंत असले तरी जन्मजात चौफेर विचार करण्याची वैचारिक क्षमता त्यांच्यात आहे. प्रामाणिकपणा आणि इमानदारी तर शब्दांच्या पलीकडची आहे निदान सध्याच्या या मतलबी युगात❤❤❤❤❤❤

  • @shivramshelke4842
    @shivramshelke4842 Před měsícem +77

    गावठी मिथुन घबराला आंबेडकर साहेबाला जय भीम

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 Před měsícem +35

      पाटील ईज पाॅवर❤❤

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před měsícem +23

      शांततेत क्रांती कशी करतात ते बघ आता

    • @lakhandeshmukh1584
      @lakhandeshmukh1584 Před měsícem +16

      Akola 😂😂

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 Před měsícem +11

      Akola 😂😂

    • @truthseekerma
      @truthseekerma Před měsícem +18

      अकोला ला कोलला 😂😅

  • @riteshshinde7396
    @riteshshinde7396 Před měsícem +8

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुमच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही 👍🤟🙏🚩🚩💪🚩🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 Před měsícem +224

    आंबेडकर पण जात दाखवायला लागले आता.... आदर होता तो आता राहणार नाही...

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo Před měsícem +68

      ज्या वेळी आंबेडकर तुमच्या बाजूने बोलत होते त्या वेळेस ते विद्वान वाटत होते.आता मात्र त्यांची जात काढल्या जाते.

    • @aurangabadnewnetwork1000
      @aurangabadnewnetwork1000 Před měsícem +28

      जात काठुनका आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विरुद्ध बोलुनका ही नम्र विनंती

    • @Boss66571
      @Boss66571 Před měsícem

      तू जातीवादी आहे गावठी, तू आंबेडकर साहेबां विषयी बोलू नको

    • @user-dp2cm2ir3u
      @user-dp2cm2ir3u Před měsícem

      ना ना ..प्रकाश आंबेडकर मराठ्यावरील प्रेम दाखवायला लागले..

    • @rahulkasare1082
      @rahulkasare1082 Před měsícem

      पल ये भुरट्या आता तूझी लायकी आहे का बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बोलायची
      तुझ्या बेवड्या 4 थी पास आहे

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 Před měsícem +11

    काय राव प्रकाश आंबेडकर साहेब,कोणतीतरी ऐक भूमिका घ्या, राजकारणापायी प्रत्येक वेळी भूमिका बदलू नका,नाहीतर असलेला विश्वास ही गमावून बसचाल..!!

    • @rupeshjanjai1940
      @rupeshjanjai1940 Před měsícem +1

      आम्हाला आमच्या नेत्यावर विश्वास आहे

    • @krishnabhosale4025
      @krishnabhosale4025 Před měsícem

      @@rupeshjanjai1940 💯%असलाच पाहिजे,त्याबद्दल काय दुमत नाही..👍

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतो जरांगे

  • @payalindianvlogger6236
    @payalindianvlogger6236 Před měsícem +43

    खरंय दादा, हे फक्त एक बाजू घेत आहेत,

    • @anandpandit2071
      @anandpandit2071 Před měsícem

      Ambedkar samjayala wel lagel dide

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 Před měsícem +7

    🚩एक मराठा लाख मराठा 🚩
    🚩एकच मिशन ओबीतून मराठा आरक्षण 🚩
    🚩एकच नेता मा. मनोज दादा जरांगे पाटील 🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @shivramshelke4842
    @shivramshelke4842 Před měsícem +36

    दलित ओबीसी एकजुटीचा विजय असो जय भीम आंबेडकर साहेब डायरेक्ट cm

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 Před měsícem +3

      Tumhala Watte ka bhawa te CM hoil manun me Maratha aaho majhe Sagde mitra mandal OBC Maratha aahe aata tu kon aahe tar mahit nahi tyachatun Konich Vanchit la mat det nahi Aani tu direct CM war jato.
      As nahi te banu shaktat pan Lok mat det nahi kiti pan prayatan Kara tari mat det nahi.

    • @adig-ql3fb
      @adig-ql3fb Před měsícem +1

      😂

    • @Vijay23288
      @Vijay23288 Před měsícem +1

      He jaast jhala

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 Před měsícem

      जरंगे च्या विरोधात काही पण करून आंबेडकर साहेबाना निवडून अनु

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Před měsícem

      ​@@bharatmundhe5866te tumala 12 bap badvy lagtil

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 Před měsícem +76

    288 पाडणार म्हणजे पाडणार 🙏🏻🚩🚩🚩

    • @aniketsanadi6136
      @aniketsanadi6136 Před měsícem

      मग निवडून कुणाला आणायचं

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 Před měsícem +11

    आता खरं पोटातल ओठावर आले प्रकाश भाऊ

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतो जरांगे

  • @santoshdawane5958
    @santoshdawane5958 Před měsícem +18

    बाळासाहेब कधी फायदा तोटा बघत नाहीत

    • @truthseekerma
      @truthseekerma Před měsícem

      😂😅म्हणूनच तोंडावर पडतंय पक्या 😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před měsícem +2

      😂😂 ek number cha bhamta aahe.

  • @gautampandit4599
    @gautampandit4599 Před měsícem +13

    आंतरजातीय विवाह केलेल्यांना सगेसोयरे म्हणायचे काय.

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Před měsícem +8

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤❤🎉🎉🎉🎉

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @manikhake1132
    @manikhake1132 Před měsícem +3

    चपटी किंग शांत पडला, प्रकाश आंबेडकरांची दोरी फिट बसली.

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Před měsícem

      आसे आले किती गेले काही झा ट फरक पडत नाही रे भाड खाऊ

  • @संघर्षयोद्धा

    ज्याच्या काही किंमत नाही त्याच्यवर बोलू नका पाटील.. 📢
    दुसरे सुपारी किंग आहेत.. ☑️

    • @anandpandit2071
      @anandpandit2071 Před měsícem

      Te penter nahi be

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange Před měsícem

      कोण आहेत आंबेडकर bjp B टीम ना

    • @anandpandit2071
      @anandpandit2071 Před měsícem

      @@Manojdadajarange aa ha tujhe pappa

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतोय हा जरांगे

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 Před měsícem +4

    जय भीम जय obc

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 Před měsícem +1

    मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा

  • @devsaske6927
    @devsaske6927 Před měsícem +60

    मिथुन काळाकुट्ट पडला राव लय चिंतेत दिसतो. 😂😅😮😢

    • @madanchauthe3970
      @madanchauthe3970 Před měsícem +4

      😅😅😅

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 Před měsícem +1

      Saske😂

    • @Chuglu21
      @Chuglu21 Před měsícem +9

      तान येत असणार डोक्यात आता परत उपोषण करायला बसायचे आहे नंतर काका पैसे देतन काजू बदाम Nighty मारायला मग होईन थोडा गोरा आता. jarange चि खूप मजा आहे rao बसुन काजू बदाम मटण दारू हे मिळते राव खूप लकी आहे jarange 😂😂

    • @amolpatil8868
      @amolpatil8868 Před měsícem +11

      Tumchya Layki प्रमाणे बोलावे

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Před měsícem +2

      Tuzy ichi chinta ahe tyla😂

  • @ajaythale7817
    @ajaythale7817 Před měsícem +12

    बरोबर बोललात पाटील तुम्ही आम्ही मनोज पाटील जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.मराठा समाज.

  • @santoshbalabhau1206
    @santoshbalabhau1206 Před měsícem +37

    एक मराठा लाख मराठा

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před měsícem

      हा जरांगे हफ्तेखोर होता अचानक फेमस झाला आनि आता तर हा हफ्तेखोर जरांगे योद्धा च बणला व्वा रे याला आई बाप भाउ नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण याने शेती विकली सासरवाडित पडुन राहिला हा हफ्तेखोर जरांगे vip आयूष्य जगायला भेटतय म्हणून नाटक करतो जरांगे

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Před měsícem

    गरजवंत समाज्याचा संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @Jay_bhim_jay_obc
    @Jay_bhim_jay_obc Před měsícem +1

    वेळ आली की समझत की कोण कुणाचे ही म्हण खरी आहे 💙💙💙💙💙💙💙💙जय भीम भावांनो 🫡💪💪💪💪

  • @balajiingale5037
    @balajiingale5037 Před měsícem +11

    आपले पाटील अभ्यासु व्यक्तिमत्त्व जय शिवराय पाटील

  • @gajananrokade2689
    @gajananrokade2689 Před měsícem +56

    तेच तेच तेच तेच रिपीट करतोय हा जारांगे आंबेडकरांनी बोलती बंद केली आता😅😅😅

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 Před měsícem +2

      काय नाही ते किती राजकारणी आहेत माहित आहे

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před měsícem +3

      Saglya rajkarnyancha bap . Manoj jarange patil ❤

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 Před měsícem +3

      ह्याची चांगलीच जिरवतील आता आंबेडकर

    • @dattashinde8780
      @dattashinde8780 Před měsícem

      लोकसभेला आंबेडकरची जिरलेली भागल नाही का अजून..​@@bharatmundhe5866

    • @shashankdgaikwad6058
      @shashankdgaikwad6058 Před měsícem

      कायद्याच्या विरोध ची भूमिका घेत असेल तर काय करणार आंबेडकर हे वकील आहे लक्षात ठेव झरांगे​@@bharatmundhe5866

  • @techlead...
    @techlead... Před měsícem +18

    😂😂 Courtat टिकणार नाही.

  • @ashishmandlik2274
    @ashishmandlik2274 Před měsícem +23

    Ambedkar saheb 💛💙

  • @SBclasses710
    @SBclasses710 Před měsícem +7

    मनोज दादा त्या डबल ढोलकी वर लक्ष देऊ नका ... राजकारण करून तो स्वतःचा कचरा करून घेणार आहे.... बीजेपी ची ब टीम आहे....

  • @yogeshpawar1799
    @yogeshpawar1799 Před měsícem +1

    बाप बाप होता है संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब 👑 मराठ्यांच काळीज 👑🚩❤️

  • @navnathkarale3947
    @navnathkarale3947 Před měsícem +1

    आंबेडकर साहेबांची दुपटी भूमिका पहिल्यापासून आहे एक मराठा लाख मराठा

  • @Durgraaj4262
    @Durgraaj4262 Před měsícem +18

    जरांगे पाटील...❤️

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Před měsícem +26

    हा देश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेवर आधारित चालतो बाकी कोणता योध्दा काय म्हणतो याला कायद्याच्या चौकटीत आणि कोर्टात काही महत्व नसत

  • @rupeshjanjai1940
    @rupeshjanjai1940 Před měsícem +1

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो हम तुम्हारे साथ जय भीम जय शिवराय

  • @niruttimhaisne2895
    @niruttimhaisne2895 Před měsícem +2

    मनोज झरागे साहेब या प्रकाश जी आंबेडकर साहेबाना भाजपने फक्त आपल्या मराठ्या विरोधात बोलायला बोलण्याची सुपारी दिली आहे हे 💯 टक्के खरं आहे

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 Před měsícem

      जरागेला पवार साहेबांनी सुपारी दिली आहे महाराष्ट्र अशांत करायला

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Před měsícem +61

    58 मोर्चे काढले तुम्ही ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही जय भीम

    • @ss-og6nm
      @ss-og6nm Před měsícem +14

      Ek maratha karode maratha

    • @gajananrokade2689
      @gajananrokade2689 Před měsícem

      😅😅

    • @newindia3648
      @newindia3648 Před měsícem +4

      कोणी मागितला 😂😂😂

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा Před měsícem +6

      ​@@Satish-lx9xc एकत्र येवू लढाई देऊन समजाचे भले करणे. आपल्या मागण्या मान्य करून घेणे.
      पाटील राजकारणी नाहीत हे लक्ष्यात असू दया.... ☑️

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před měsícem

      ​@@Satish-lx9xcदलितमध्ये फक्त भिमटे नाहित तर इतर जाती पण आहेत

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Před měsícem +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @atmaramkhoje7478
    @atmaramkhoje7478 Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जरंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sunilkhandare9940
    @sunilkhandare9940 Před měsícem +27

    सगे सोयरे ची व्याख्या कोणती ती सविधानात नाही भाऊ जय शिवराय जय भीम

    • @dattamalode6551
      @dattamalode6551 Před měsícem +4

      इतर समाजाला सरसकट आरक्षण कोणत्या तत्त्वावर भेटले भाऊ

    • @vishalmore4310
      @vishalmore4310 Před měsícem

      ​@@dattamalode6551आरक्षण हे सामाजिक मागासलेल्यां साठी असतं भाऊ

    • @anilwagh9495
      @anilwagh9495 Před měsícem

      Tuza abhyas kiti zala aahe..

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Před měsícem +1

      ते कोर्ट ठरवेल उगाच आंबेडकर साहेब का संभ्रम निर्माण करत आहेत.

    • @AkshayGhayal-sy1zw
      @AkshayGhayal-sy1zw Před měsícem

      ​@dattamalode6551 tyaveli milat hote ata band zhale

  • @maheshjoshi2963
    @maheshjoshi2963 Před měsícem +2

    दहा वर्षा पूर्वी कुठे होते जंरागे

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w Před měsícem +1

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤👍👌🙏

  • @NagnathMundhe-cp8xp
    @NagnathMundhe-cp8xp Před měsícem +2

    बहुजन समाजाचा विजय असो

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur Před měsícem +3

    आपली लढाई आपण लढु जिंकु

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 Před měsícem +3

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @Pramodgaikwad9248
    @Pramodgaikwad9248 Před měsícem +1

    आंबेडकर साहेब हे अभ्यासू नेते आहेत
    सगळ्या समाजाला योग्य न्याय देतील

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Před měsícem +1

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @shinderahul287
    @shinderahul287 Před měsícem +22

    हा obc चा आणि मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय मोर्चा असणार आहे. मा. प्रकाश आंबेडकर च्या नेतृत्व मध्ये आता सर्व मागसवर्गीय जनतेने मोर्च्यात सामील होऊन प्रश्न सोडवावे. 🙏🙏🙏

    • @maheshnarwade182
      @maheshnarwade182 Před měsícem

      अरे भाऊ एक सालापासून सुटा नाही एका मोर्चाने प्रश्न सुटेल का.😅

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा Před měsícem +1

      कोणी येणार नाही रोज भूमिका बदलतात आपल्याला लोकात राहायचे आहे.... 💯

    • @rahulugadi8451
      @rahulugadi8451 Před měsícem

      ​@@संघर्षयोद्धा👍👍👍👍👍

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im Před měsícem +5

    सर्वांना माहीत आहे की मराठा समाज कुणबी आहे ❤

  • @nitinsuryawanshi7277
    @nitinsuryawanshi7277 Před měsícem +2

    मनोज जरांगे पाटील ❤

  • @ShaileshDeshmukh-r4d
    @ShaileshDeshmukh-r4d Před měsícem +9

    only manoj jarange patil 🚩🚩

  • @truthseekerma
    @truthseekerma Před měsícem +4

    ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद

  • @user-rw6vo8jb2b
    @user-rw6vo8jb2b Před měsícem +3

    मिथुन हलका पडला रे

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Před měsícem +5

    कायम पाटला सोबत ठाम पणे उभा आहे लावा ताकद 🔥✊🚩

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v Před měsícem

    पाटिल तुम्ही कोणताही निर्णय घ्या आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आम्ही खंबीर आहोत तुमच्या पाठी

  • @digambarjorwar6493
    @digambarjorwar6493 Před měsícem +29

    प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार ओबीसी समाज पाठीमागे आहे

    • @vijayhadule6462
      @vijayhadule6462 Před měsícem

      आंबेडकरांना म्हणावं एखादी पंचायत समिती तरी निवडून आणणे मग मुख्यमंत्र्याची स्वप्न बघ अरे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एकता ही निवडून येऊ शकले नाहीत हा कोण झाड की पत्ती

    • @AB-dc4jy
      @AB-dc4jy Před měsícem

      Ekda nivdun yeudya 😂

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 Před měsícem +2

      झ्याट घे एक खासदार निवडून नाही आणता आला

    • @yuvrajmahabare4840
      @yuvrajmahabare4840 Před měsícem

      😂

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Před měsícem

      ​@@jitendranavaleomnamahshiva4269yetil bhava khasdar.... vidhansabhela patalana 288 ubhe kara mhana akada... mag aamdar khasdar yet rahatil

  • @Balajimunde28
    @Balajimunde28 Před měsícem +80

    गावठी मिथुन फिका पडला प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिल्यावर.

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Před měsícem +13

      Fika padat nasto re to Beed madhi Kai fek padle 😂

    • @SudhakarChavan-fg7if
      @SudhakarChavan-fg7if Před měsícem

      जरांगे पाटील जिद्दी मराठा लाखो दिलाचा राजा लढणार आणि भिडणार​@@krishnamahalangikar9383

    • @babanraomankari
      @babanraomankari Před měsícem +13

      Jarange patil yani changla Habada dila ahe

    • @shrinkmsle5575
      @shrinkmsle5575 Před měsícem

      वंजारी अवलाद 😂डुक्कर सारखं लढते मराठा एकटा लढतो

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 Před měsícem +9

      Chikki 😂😂

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 Před měsícem

    मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील🚩🚩🚩🚩

  • @RaviDhage-go9gl
    @RaviDhage-go9gl Před měsícem +2

    आंबेडकर साहेब तुमचे विरोधक तुम्हाला भाजपाची बी टिम म्हणते
    आपणास विनंती आहे
    तुम्ही भारतीय जनता पार्टी च्या नादी लागू नका
    तुमच्या सारख्या मुख्यमंत्री ची आज गरज आहे
    सर्व धर्म समभाव या प्रमाणे भुमिका मांडा
    चुकल्यास क्षमा असावी

  • @sanjaybhosle632
    @sanjaybhosle632 Před měsícem +30

    एक मराठा कोटी मराठा

  • @prashantj456
    @prashantj456 Před měsícem +7

    Manoj dada jarange patil ❤❤

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Před měsícem +1

    दादा नी बरोबर सांगितले ऐक मराठा कोटी मराठा मनोज दादांनी बरोबर सांगितले आहे दादा मराठे आता फक्त तुम्हाला मानतात आणि तुमचा मागे आहे कोणत्याही पक्ष असो आता त्या पाक्साला आता मराठे मानीत नाही आता फक्त मनोज दादा

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Před měsícem +1

    मनोज दादा 288 उमेदवार तुम्ही फक्त सांगा निवडून आणण्याची जबाबदारी समाजाची असेल. प्रत्येक तालुक्यातील समाजाने ती जबाबदारी घ्यावी. निवडणूक झाल्यानंतर सत्ताधारी विरोधक दोघांना पण जनतेची गरज नाही मग आपल्या आंदोलन ला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे 288 उमेदवार चा निर्णय घ्याच जे होईल ते होईल.

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 Před měsícem +3

    एवढे जिवंत पुरावे असुन सुद्धा जळक्या लोकांनी आमचं हक्काच आरक्षण का देत नाही याला जबाबदार मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत 🎉🎉🎉🎉🎉

    • @arohi205
      @arohi205 Před měsícem

      बारा मराठा मुख्यमंत्री ज़्होपले होते का?

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 Před měsícem +9

    आत्ता पाटील म्हणतील तसच

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem +2

    या सर्व नेत्याला.. मराठा एकत्र झालेला बघवत नाही......... पण कीतिही पाटलाला विरोध केला तरी.... मराठा हुशार आहे....... आता पाटील म्हणतील तसं.. फक्त 💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @NageshBane
    @NageshBane Před měsícem +1

    तेव्हाही आंबेडकर च आणि आता ही आंबेडकर च सम्पूर्ण हवाच काढून टाकली घटना विरोधी आरक्षण मागणी आंदोलनाची. डर जरुरी आहे आता आरक्षणवादी संपूर्ण आंबेडकर साहेबांच्या सोबत ओबीसी आरक्षण बचाव जन यात्रा 🙏जय भीम

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 Před měsícem +8

    Omly jarange dada jindabad.ek marata koti marata.

  • @shanaya8877
    @shanaya8877 Před měsícem +14

    पक्के राजकारणी झाले 🎉🎉🎉🎉पाटील😊😊

  • @gangadharpawar.shriramshri4387

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @Dayakan867
    @Dayakan867 Před měsícem +3

    आंबेडकर आहो लई किमंत दिली तुम्हाला मनोज दादांनी.. तुम्ही सतरा वेळा त्या छगन च्या स्टेज वर जाऊन विरोध केला तरी आम्ही तुम्हाला नाव ठेवली नाहीत.. कशाला किंमत कमी करून घेताय मनातली. नका नादी लागू

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 Před měsícem +8

    Only jarange patil baki bhangar 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @jadhavclasses798
    @jadhavclasses798 Před měsícem

    बरोबर आहे जय शिवराय 👏🏻

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 Před měsícem +2

    जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 Před měsícem +7

    Only jarange patil mantil tasech ❤

  • @prashantchaudhar1492
    @prashantchaudhar1492 Před měsícem +4

    Ambedkar saheb....jai bhim 💙💙....jay shivray ❤❤

  • @rameshdibbe3518
    @rameshdibbe3518 Před měsícem +1

    एकदम सत्य