Manoj Jarange On Devendra Fadnavis : मी जेलमध्ये गेल्यावर फडवीस कायमचे राजकारणातून संपले पाहिजेत
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #budgetsession #parlimentsession #UnionBudget2024 #BudgetLive #Budget2024 #NirmalaSitharaman #FinanceMinister #GDP #IncomeTax #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #mumbairains #rainupdates #maharashtrarain #pmmodi
Manoj Jarange On Devendra Fadnavis : मी जेलमध्ये गेल्यावर फडवीस कायमचे राजकारणातून संपले पाहिजेत
Budget 2024 | Budget Live Today | Budget Marathi | Union Budget 2024 | Nirmala Sitharaman | Nirmala Sitharaman live | Finance Minister live | PM Narendra Modi Speech On Budget | Modi 3.0 Union Budget | Sensex Nifty | Stock Market Live | Income Tax slab live update | Budget 2024 live update | Share Market live | Investment after budget | Crypto Currency | Income Tax | Budget Live Update | Budget Highlights 2024 | Budget Highlights live | Budget Highlights 2024 latest | budget highlights 2024 breaking news
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
हा जरांगे पक्का राजकारणी माणूस आहे. भाजपा विरोधी भूमिका आहे हे स्पष्ट झाले. फडणवीस नावाचा फोबिया त्याला झाला आहे. मनोज जरांगे जल समाधी घेणार होता तेव्हा पण माघार घेतली होती आता उपोषण मागे घेतले 😂😂
Tujaa bab only jarage patil only👑
तु पक्का फडणवीसाची औलाद आहेस
@@SachinShinde-us4whगप रे
तु राहती का उपाशी
तुझ्या बाप आहे जरागे पाटील
जरांगे ला मराठेच संपवणार लिहून ठेवा
जरांगे पाटील तुझ्या असल्या कृतीचे आम्ही मराठा समर्थन करत नाही. तुम्ही म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही हे लक्षात ठेवा.
जरा के पाटील समजायला माय नेक आणि बाप एक पाहिजे
हा 😂😂😂
आबे एडपट देशातील काय विदेशा मध्ये असणारे मराठा सुद्धा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे.तुमची लायकी नाही जरांगे पाटील बद्धल बोलण्याची
@@GaneshPhapal-pu4vcका हे तुझ्या बाबतीत लागू होत का
@@GaneshPhapal-pu4vcनिजामी अवलाद..😅
बोलण्याची भाषा सांभाळ जरांगे पाटील तुमची भाषा खालच्या पातलीची आहे
Ye shmbde gap
Khalacha patli chi ahes sharad pawar jasa bolnar tasas bolato marathe na pasalo yanni
ह्या मेंटल ला कोण मारणार शरद पवार चा पोपट
बापाला पण असच बोलतको
@@मराठी777गप रे
तुझा बाप आहे जरागे पाटील
@@मराठी777kakani 50 varsha fakt gu dila samajala, tarihi tyanchi chataichi
गप रे अंधभक्त
जरांगे अता पीसाळलेत
मुखेंमंत्री शिंदे साहेब विरोध मात्र फडवणीस
हा छक्का जरांगे जेलमध्ये गेला की याचा घरात घुसून याची बायको दोन बाय वर करून झवतो मी 😘
शरद पवार सांगितलं वाटत उपोषण सोडायला
सकल मराठा समाज सागलाय उपोषण सोडायला
Sharad pawar cha manus ahes marathe na pasalo yanni
अगदी बरोबर . . . . तु कसं काय ओळखलं भावा . . . . . उपोषण सोडायला शरद पवारच सांगितले ते . . . . . . !! 👍🏻
@@shivajipatilmukdam9193गोधड्या.
मराठा समाज हा आमचा गावगाडा चालवणारा आहे. हा नटरंग मनोज त्यांच्या आडून घरफोड्या,पक्षफोड्या शरद पवारांच्या मविआचे काम करतोय.
समजू चुकला या पुढे मेलो तरी कुत्र सुद्धा विचारपूस करणार नाही उशिरा अक्कल आली
जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांना आपण बोलण्या ऐवजी फडणवीस साहेबांना बोलणं असं वागणं बरं नव्हं.🎉🎉🎉🎉❤❤
आम्मी भाजपला मत देनार
जरांगे पुरता मेंटल झालाय पवारांच्या नादाला लागून हा पुरता कामातून गेला.
पिसाळलेला कुत्रा
तुला शॉट ट्रेंटमेन्ट दयावी लागते.
तुतारी किंग.....
शरद पवारच जरांगेला संपवतील कारण लोकसभेत शरद पवारला मराठा आंदोलन मुळे फायदा झाला जरांगेनी उपोषण मागे घेतलं कि शरद पवार सत्तेत येणार नाही असं वाटलं कि मग शरद पवारच संपवतील.😊
विषय भरकटत आहे 🙄 पाटील
aho patil arakshan sodun bakichya bakchodi karat ahe pahilyapsun. tyamula doubt yet ahe
जोपर्यंत समाजासाठी प्रामाणिक करणार तोपर्यंतचच माझा सपोर्ट राहणारच जरांगे पाटलांना राजकारणात सपोर्ट नाही म्हणजे नाही राजकारणात ओन्ली हिंदुत्व काड चालणार जो हिंदू हीतकी बात करेगा वही राज करेगा मी एक हिंदू मराठा
Full Support to jarage Patil. Tumcha upshona mule nodi online zala ya cha benifit maratha ani OBC samja la pan zala. Tum cha upshon mule bjp la vote nahi bhet le tya che lok pad le pan aata nivadun yena sathi tya na ladies la free education kara ve lag le , aata ladki bahin yojana aana vi lag li ....Great work by jarage patil tumi govt madhe navate tari comman man chi power kay aste te dhakhaun dile .... Atta raj karna madhe ya ani ajun gud work karun dhakha va ......
मराठी माणसांमध्ये खोपड्यांची ओलाद
@@Amitpatil321💯khar ahe
कळेल विधानसभेला.... लक्षात ठेवणार मराठा समाज..
तु यार मित्रा अभ्यासू वेक्ती आहे तुझा मराठा असण्याला आणि हिंदुत्वाला माझा मानाचा मुजरा ❤
70 वर्ष शरद पवार यांनी काही केले नाही त्याविषयी हा जरांगे काहीच बोलत nhir
Tu je type karat aahe pawar sahebanche rajkaranache result aahe. Africa sarkha internet nasla asta ikde. 😂😂😂😂😂😂😂
@@zeemax3273 जो तुमचा शोषक आहे ,त्यालाच तुम्ही पोषक म्हणतात😁😁😁😁
Corruption kela large scale var tari koni nahi vicharat tyana
@@bhushankhadse12 tujhya adani che kutrani kay kela 10 varshaat. Tujhya khadse pan pawar sahebanchi chatat hota BJP kadhlyawar. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
तो शरद चां पोप ट आहे.
शरद चा बोलका पोपट.. बघ आता तूला वाचवायला येतो का 😂😂
त्याला मराठे खंबीर आहेत तुमच्या सारख्या बांडगुलानी टेन्शन घेऊ नये
जरांगे पाटिल तुम्ही आरक्षणाचा मुध्दा सोडुण राजकारण करताय
दादा तुमचा विषय भरकटलाय आता नाही यार तुझ्या वर विश्वास
तु भाजप चा आहे ना आम्ही फक्त जरागे पाटील सोबत आहे
Tu best aahe bro. Proper maratha. 😂
Me too
तू कितीही भूक ,
भुंक म्हणावे
बाप मेला तुझा गु दाबुन खा
पिसाळलेला
हा डोक्यावर पडलेला माणूस आहे पूर्ण मराठा समाज याच्या पाठीशी उभा नाही हा झालेला भ्रम
जरांगे तु कायमचा संपणार पण फडणवीस साहेब कधीही सक्रिय राजकारणात राहणार आहेत ❤❤
तू किती काय पण बोल आम्ही भारतीय जनता पक्षाला च निवडून देणार. तुमची मागणी च चुकीची आहे . आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा जमाना आहे आणि ते सर्व क्षेत्रात जोरात चालू आहे. त्यामुळे आहे त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत आणि तू आरक्षण घेवून काय करणार आहेस.
त्यापेक्षा मराठवाडा दुष्काळ मुक्त कसा होईल हे बगा जरा.
खासदारकीला तुमची वाट लावली तुझ्यासारख्या मतांनी काय होणार आहे
आणखी भाजपने जीरवली नाही का अर्थ संकल्प वाच
@@GaneshPhapal-pu4vc आमची वाट लावली नाही तुम्ही लोकांनी .आमचा पश्चिम महाराष्ट्र खूप चांगला आहे आणि दुष्काळी तालुक्यातून आत्ता ऊसा शिवाय पीक घेत नाहीत.
या भाजप सरकारने आमच्या जिल्ह्यात मैशाळ, टेंभू योजना पूर्ण केल्या आहेत.
शरद पवार साहेबांनी मात्र माढा मतदार संघाचे खासदार असताना पाणी प्रश्न सोडवला नाही .
त्यामुळे आम्ही bjp ला च निवडून आणणार.
@@balasahebsalve7855 मी स्वतः सीए आहे मला सांगायची गरज नाही बजेट वाच म्हणून.
अरे मित्रा कोणतेही सरकार आले तरी फक्त आणि फक्त मतदान आले की सरकारी नोकर भरती करतात.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप गर्दी आहे .म्हणून मला असे वाटते जरांगे साहेबांनी मराठवाड्यात नदी जोड प्रकल्प करून होण्यासाठी पण उपोषण केले पाहिजे.
आरक्षण भेटले तरी सर्व मराठा पोरांना नोकऱ्या भेटणार आहेत का .
Bjp harnarch 100 percentage..karan fadanvis
किती राग राग करतोय हा माणूस देवेंद्रजीचा.
नेतृत्व असावं तर देवेंद्र फडणवीस साहेब सारखा...एकच आहे पण सगळ्यांना पुरून उरतो...😎✌️🪷🚩
Bhata gawchya shivya khatoy ani tari purun urtoy punha shivya khayla😂😂😂😂
@@rockyg4892 नुसत्या शिव्या चां विचार करत असताल तर ते जरांगेच खात आहे आणि ते पण इतर समाजाच्या लोकांचे...🤣😂
आधी तरी उघड उघड बोलतं नव्हते पण आता सगळे बोलतात आणि आजच्या उपोषण स्थगिती Program वरून तर हे देखील सिध्द झालं की ना सरकार ला त्यांची कीव आहे ना ही विरोधी पक्षांना...🤣😂🤣😂
bjp संपवत आहेत देवेंद्र जी...... विधानसभा झाल्यावर लक्षात येईल
@@sairaj5353भाजप पक्षाचा इतिहास जुना आहे बाळा...फक्त 2 खासदार होते एके काळी आज त्याच पक्षाचे 241 खासदार आहेत आणि तब्बल दोन वेळा 2014 आणि 2019 मधे 100+ महाराष्ट्र राज्यात आमदार आहेत...😎✌️🪷🚩
महाराष्ट्राचा बिहार करून टाकलाय भाजप ने.
काय झाल तरी फडणवीस, स्वतः घपला केला पैश्याचा आणि फडणवीस ला संपवा हि काय भानगड आहे.😅
काय घेपला केला रं. घपले कळतात का
झोपेतून उठलास वाटते
अधभक्त
चुका तुम्ही करा त्याला फडणवीस जबाबदार कसे
जेल मधुन पळून गेले तर एन्काऊंटर म्हणजे ठार करतात,हा पळून जाणार आहे का, याला जेल मध्ये टाकले म्हणून भाजप ल पाडायचे का
तू कोण ठरवणार आणि जनता ठरवत असते जरांगे तुम्ही किती नाटक केली तरी महायुती सरकार स्थापन होणार पुढे
गपरे बामना
पीठ माघ्य तुमची कॉमेंट चि
गरज नाही पहिले भिकारी तुम्ही अन्नाजी पंत
फडणवीस राजकारणातून संपले तर नुकसान देवेंद्र फडणवीसांच नाहीय.
नुकसान त्या शिवछत्रपतींच्या मावळ्यांचे/विचारांचे आहे ज्यांनी सदैव महाराजांचे विचार पुढे नेण्याचे काम केलंय.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Bganesh900 bhau he jara jyasta zhale 😂😂😂😂😂
Me pan BJP samarthak aahe pan aaj Chhatrapati Shivaji Maharajancha vichar konich palat nahiye
Shewti sagle rajkarni eksarkhech
Dagdapeksha vit mau mhanushakto tu
याला राजकारणात यायचं आहे..हा पक्त फडणवीस ला टार्गेट करतो आहे बाकी लोकावर काहिच बोलत नहीं...
हा फक्तं MVA ला मदत करत आहे..
शरद पवार चा बोल का भावला
मला खूप वाईट वाटत की मराठा समाज असल्या नालायक माणसाला support करतो 😢
@@anaykulkarni9932 nalayak tujha baap bhadvya....
आरक्षणाचा मुद्दा बाजूला आणि हा आता राजकारण करतोय ❤❤❤❤❤
जेल मध्ये गुन्हेगारांना टाकतात, तुम्ही गुन्हे केले असतील तर जेल जाणारच. त्यासाठी गृहमंत्र्यांना धमकी द्यायची काय गरज.
जरांगे पाटील अजून तुम्ही अवढे मोठे नाही की देवेंद्र जी ना संपवण्या इतके 😂
पण मराठा समाज करू शकतो
जरागे बेवडा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा
टरबूज कधी एवढं मोठं झालं
@@sambhajijadhav7101आरक्षण सोडून personal ka होतोय गावठी मिथुन???😂😂
@@discostation4539 करण तुम्ही झालात म्हणून ,
Ghatli sheput magari😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
तु उपोषण सोडू नको अमर होशील 🤣🤣🤣
आरक्षाणा वर् लक्ष द्या फायदा होईल. मुख्य कोण आहे तेथे मागणी हवी अन्यथा चुकीचे दार वाजवले जात आहे आहे वाटते
गावठी मिथुन छत्री कुत्र मुतून उगवत नाही ती एक वनस्पती आहे अडाणी कुठला
खरं आहे ती वनस्पती आहे पावसाळ्यात उगते
गोळ्या द्या याला
मशरूम म्हणून ओळखले जाते
वाट बघत रही
यांनी लोकांसोबत भांडण केली आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब ला जोशी ठरवतो काय खरे या पाटलाचा
Pawar sahebani haat var kele vatat...
स्वतःला देव समजायला लागले काही लोक 😂😂 स्वतः म्हणजे महाराष्ट्र मी मी मी
२८८ लढवा जिंकू पण हातमिळवणी नको परत तेच होईल
जरांगे तु जेल मध्ये गेला की पुढच्या ५ वर्षांनी देवेन्द्र फडणवीस हे पंतप्रधान होतील रे पण शरद पवार नंतर कुठलाच रहाणार नाही
सपन बघ
काय पण बोलतो भुरठयाला कोन मारणार
चांगली भाषा वापरून सर्व प्रश्न सोडवावेत एकाला टारगेट करू नये 1994 च्या जीआर वाड्याला विचारा
एक कोटी लाख कोटी ला ऐकटा देवेंद्र भारी.... बाकी कुत्री किती ही भूकू दे..
ते राहू दे पाहिले तु जेल मध्ये जा बाबा एकदाचा😂
एक महिना जरी आत राहिला तरी मराठे विसरु जातील कोण हा जरांगे.
Jarangya
काय खालच्या भाषेत बोलले जरांगे जरा ABP माझा ने समझून सांगाव
ब्राह्मण समाज आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विषयी सूडबुद्धीने वागणारे लोक काही करू शकतात
कर्माचे फळ नक्कीच भेटणार
जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩
मस्त दरेकर साहेब तुम्ही मस्त बोललात ऐकून घेतो मग काय बी लागलाय बोलायला
मराठा आरक्षणाचा प्रश्न दहा टक्के आरक्षण देऊन अगोदरच सुटलेला आहे । फक्त आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट , उबाटा आणि काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांच आंदोलन सुरू आहे । हे फक्त राजकारणी कार्यकर्ते आहेत। खरा मराठा खुश आहे
फडणवीस कुठ...तुम्ही कुठ...उगाच जातीवाद करून तुम्ही लोकांचं लक्ष वेधून घेतलं. अन् त्या माणसानं ५ वर्ष मुखमंत्री म्हणून एक ही कलंक न लावता राज्य केलं. राहून द्या पाटील. तुम्ही कुणाचे चेले सगळ्यांना माहीत आहे
Khanda jaregecha banduk pawarchi
डोक्यावर मागच्या बाजूला धक्का बसला आहे. मराठी माणूस सांभाळून राहा.
Jarangela sagli kade Fadanvis navacha kavil zala Aahe .
Bhitra ahe ha
जरांगेना अटक करा म्हणजे जरा काम सोपी होतील
जनतेला सर्व समजते कोणाला निवडून दिले पाहिजे
Ha jarange bhajap virodi ahe had re ahe hyala amhi changle samjle hoto pn bhakvas ahe
Makda
Tuji auqat marata samajani olakhali
डोक्यात हवा गेली
यांना फारच घाई झालेली दिसते, जेलमध्ये जाऊन हिरो व्हायचे यांना.
Jarangeche मानसिक संतुलन बिघडले आहे अरे हा तर पक्का शरद पवार यांचा पोपट राजकारण केले जाते आहे आरक्षण कुठे गेले आता
Jarange la jail madhe pathava
जंरागे राजकरण करत आहे समाजाचा वापर करत आहे
Tu kay sampvato jarange amchya sahebana
लोकप्रतिनिधी जनता निवडून देते. त्यांचा एकेरी उल्लेख ही महाराष्ट्र राज्याची संस्कृती नाही. स्वतःचे आडनाव पुढे पाटील लावणाऱ्या जन नायकाने पाटीलकीचा आब राखावा
Tujhya jivavar rajkaranat ahet ka
Jarange patil तुम्ही अस स्वतःची kimat नका करुन घेवू नका
प्रत्येक गावात असे सायको लोक ह्यांनी जन्माला घातलेत
Kon sampat nahi tu lokanche paise khatana vichar krayla pahijel hota
एक मराठा लाख मराठा 🚩
आम्ही जरांगे पाटला सोबत
काल पण
आज पण
उद्या पण
❤❤❤
येत्या विधान सभेला सर्व समाजाचे मतदान फक्त जाती साठी. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पाटील थोड जरी तुम्ही पवार साहेब विषय बोलले असते तर शिकल्याले पण लोक तुमच्यासोबत असते. फक्त तुम्ही फडणवीस, टार्गेट करतात, अपल्यापन नेत्यांनी काही केलं नाही.
fact jarange patil🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हा काय माणूस आहे यला जाती मधे भेद भाव करत आहे पूर्ण मी फक्त हिंदू आहे bjp मत दान करेल जय शिवराय जय श्री राम
आली पुत्ना मावशी.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी सर्व निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात
शेवट च्या स्वासापरेंत कळजात फक्त जरांगे पाटील
😂
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂❤
नाटकाच्या मालकाला बुडवले आहे jarange ने 30 लाख ल.....गोळा करून द्या 😂😂
😂
हा नौटंकी माणूस आहे उपोषणाला बसतो परत उठतो खर तर एवढाच महीना मटण खाता येते पुढचे दोन महिने खाता येणार नाही म्हणून उपोषण सोडले
Kahi pan bolto ha
"फडणवीस" हाच या माणसाचा अजेंडा आहे. आरक्षणाचा प्रश्न निव्वळ नाटक आहे.
पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. आणि आणखी एक कमेंट मधील 90% Accounts नकली आहेत.
काही नक्की नाही झट्ट्या फडणवीस समर्थक बघून मन्या पण फडणवीस चा तोंडात घेईल😂🔥
जरंगे चा मुद्दा अखंड महाराष्ट्र ला पटतो.... त्यामुळे संपूर्ण मराठा जरंगे सांगतील त्यांनाच मतदान होईल
सरकार मध्ये दम असाल तर फक्त जारांगे ना अटक करून दाखवाच 🔥
कोर्टात म्हणा चांगलं होईल
@@yogeshborikar3397कोर्ट हे राजकारत्यान्ची गुलाम आहे काय कोर्ट कोर्टकरतो
नाटकाच्या मालकाचे 30 लाख बुडवले आहे ते गोळा करून द्या नाहीतर कोर्ट अटक चे आदेश देईल...नाहीतर पुन्हा फडणवीस ने अटक केलं म्हंनचाल
फडणवीस संपणार नाहीत पण आपण संपाल अती अहंकार धूळीस मिळवतो मराठे आंम्ही पण आहोत. ईतकेच पुरे आहे.
जंरागे पाटील यांना धक्का पण लावू शकत नाही एक मराठा लाख मराठा 🚩
मी मराठी समाजाचा आहे पण जरागे याची भूमिका मला आवडत नाही
Jarange Patil saheb zindabad ✌️
लोक उलट करणार, जरांगे पवारांचा पोपट आहे हे १० वेळा सिद्ध झाले आहे.
काहीतरी बोलन योग्य नाही तस कधीच होनार नाही सर्व सनातनी वीचाराचे सर्व समाज ाचे मतदार भा ज पा सोबतच आहे तान घेउनका तुम्ही सर्वस नाहीत
असाही तो निर्लज्ज झालाय, केंद्राचा चाट्या झालाय
तुम्ही पत्रकार आहेत पत्रकार सारखे बोला दलाला सारखे नको
अरे पण जेल मध्ये तु एका गरीब कलाकाराला त्यांचे पैसे खाऊन फसवले म्हणुन अटक वॉरंट निघाले तुझे 😂