मुख्यमंत्र्यांसह सरकार सत्तेच्या नशेत, बदलापूर प्रकरणावरून ठाकरे गटाचा संताप | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #SharadKoli #ChitraWagh #NiteshRane #BadlapurSchoolCase #MaharashtraTimes
    शिवसेना ठाकरे गटाचे राज्य उपनेते शरद कोळी यांनी बदलापूर प्रकरणावर राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. त्याचसोबत चित्रा वाघ, नितेश राणे आणि गृहमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर नराधमाला ताबडतोब फाशी दिली असती अशी शरद कोळींनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 190

  • @GAUTAM9608
    @GAUTAM9608 Před 19 dny +70

    एकदम बरोबर

  • @dnyaneshwarsuplekar880
    @dnyaneshwarsuplekar880 Před 19 dny +39

    👍👍👍शरद दादा अतिशय वास्तववादी अभिव्यक्ती...
    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🚩🙏🚩

  • @milindjadhav6671
    @milindjadhav6671 Před 19 dny +61

    कोळी साहेब त्या सदा वरते चा तेवढा बंदोबस्त करा.

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Před 19 dny +22

    शरद कोळी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi Před 19 dny +12

    जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र साहेब

  • @RavindraPatil-vg3rf
    @RavindraPatil-vg3rf Před 19 dny +31

    बरोबर आहे

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq Před 19 dny +77

    सर्वच गप्प आहेत. कंगना राणावत, फडणवीस वहिनी, नवनीत राणा.......

    • @VijaykumarMulay
      @VijaykumarMulay Před 19 dny +5

      माहेरी गेल्यात लाडक्या भावाकडे

    • @vijaypednekar6246
      @vijaypednekar6246 Před 19 dny

      ​@@VijaykumarMulay💯👌👌👌👌👌

    • @naseempatel4703
      @naseempatel4703 Před 19 dny

      Sab bas musalmaano ko satane aage aate hain
      A

    • @ksjhwbakako
      @ksjhwbakako Před 19 dny

      दलाल आहे

    • @ksjhwbakako
      @ksjhwbakako Před 19 dny

      आप की बार तडीपार बी जी पि दलाल कारर

  • @VijaykumarMulay
    @VijaykumarMulay Před 19 dny +38

    आता करेक्ट कार्यक्रम होणार अनाजी पंथाचा 75 हजार कोटी रुपये घोटाळा करून सुद्धा उपमुख्यमंत्री झालाय आणि ज्या लोकांना ईडीच्या नोटीसा दिल्या ते आज मुख्यमंत्री झालेत घरपोच सीबीआय येडी झाली ते मंत्री झाले

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Před 18 dny

      उजनी धरणावर भी बलात्कार झाला आहे.
      (गुलाबी गँग न ..)

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před 19 dny +24

    नाटकी बाई आणि ठिंगू राणे कुठे लपून बसला आहे

  • @ishwarikhillari6557
    @ishwarikhillari6557 Před 19 dny +16

    एकदम बरोबर साहेब

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 19 dny +29

    बरोबर बोललात आहेत शरद कोळी साहेब 👍💯💯💯💯💯🚩🚩🚩💪🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Před 19 dny +14

    ईचित्री वाघी आणि निर्लज्ज निल्या या आउट झालेल्या केस आहेत यांची चव जाऊन चोथा शिल्लक राहीला आहे

  • @sarjeraojadhav2720
    @sarjeraojadhav2720 Před 19 dny +43

    पोलीस आयुक्तांना कोणी फोन केला त्याची डिटेल्स घ्यावी आणि जो अधिकारी व ज्यानी फोन केला त्या मंत्री असो नाहीतर संत्री असो भर रस्त्यात याना जनतेला वेठीस धरले त्याना जनतेने जनता दरबारात न्याय देण्यासाठी समर्थ आहे

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 Před 19 dny +4

    जय महाराष्ट्र शरद भाऊ

  • @vilasbhowad7686
    @vilasbhowad7686 Před 19 dny +9

    बरोबर आहे तुमचं

  • @PritamPatankar-s2h
    @PritamPatankar-s2h Před 19 dny +5

    जय महाराष्ट्र शरद दादा

  • @dipakvakil1836
    @dipakvakil1836 Před 17 dny +2

    गृहमंत्री ऊपमुख्यमंत्री यांनी ताबडतोप राजीनामा दिला पाहीजे.फडणीस सर गृहखाते आपल्याकडे आहे.

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 Před 19 dny +2

    जय महाराष्ट्र

  • @bharatwaghmare327
    @bharatwaghmare327 Před 19 dny +10

    बरोबर आहे शरद कोळी चे

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 Před 18 dny +2

    जय महाराष्ट्र,,शरद दादा कोळी साहेब,,

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 19 dny +6

    जय महाराष्ट्र साहेब 👍💯💪🚩🚩🚩

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Před 19 dny +4

    Jay Maharashtra sharad koli Saheb🙏🙏

  • @AatmalingChichonle
    @AatmalingChichonle Před 19 dny +6

    बरोबर आहे दादा

  • @bhikajinikam6805
    @bhikajinikam6805 Před 19 dny +3

    एकदम बरोबर आहे हे सरकार बरखास्त करायला पाहिजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अकार्यक्षम आहेत यांचा निषेध जनतेने करेल तेवढा कमीच आहे जय महाराष्ट्र

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 Před 19 dny +13

    बरोबर

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Před 19 dny +3

    अगदी बरोबर आहे

  • @jagannathdashwant1825
    @jagannathdashwant1825 Před 18 dny +3

    शरद कोळी very good स्वतच्या मनगटातील ताकद दाखवा हिविन्नती आहे

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Před 19 dny +9

    दरेकर लाड राणे शेलार आत्ता कुठं बसलेत पुढं येऊन काय बोलत नाही

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Před 19 dny +9

    चित्र मांजर ही फसवणिस च्या घरची 🐈 मांजर आहे

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 Před 19 dny +3

    कट्टर शिवसैनिक

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 Před 19 dny +5

    नीच राजकारण देवेन्द्र फडणवीस ने केले
    ...हे हिन्दुस्तान पुन्हा उघड डोळे पाहत आहे..
    70 हजार कोटी रुपयांची रक्कम घेणारा dpd सीएम होते..
    सीएम चा pa ed cbi nia ने ..

  • @namiramulani5312
    @namiramulani5312 Před 19 dny +2

    १००% Right koli saheb

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 Před 19 dny +3

    शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Před 19 dny +6

    शरद कोळी आणि अतुल भवर आणि महेबुब शेख याना प्रसाद लाडच्या बायकोवर आणि चित्रा वाघ वर चढायला लावा,

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Před 19 dny +5

    Uddhav Thackeray Saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinirupnar8776
    @ashwinirupnar8776 Před 19 dny +6

    बरोबर बोले आहे

  • @keshavainule9858
    @keshavainule9858 Před 19 dny +2

    100% बरोबर बोलताय साहेब

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq Před 19 dny +17

    आंदोलन करायला जरांगेला परवानगी दिली जाते. महाराष्ट्र
    बंद करायला परवानगी दिली जाते.पण चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी परवानगी दिली जात नाही कुठे देश, महाराष्ट्र नेवून ठेवलाय ! शेम शेम

    • @लैला-म5स
      @लैला-म5स Před 17 dny

      जरांगे पाटील बाप् आहे सगळ्यांचा ❤❤❤

  • @user-uw5up5cz3x
    @user-uw5up5cz3x Před 19 dny +4

    फाशी पेक्षा शारीरिक निकामी करून ठेवा

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 Před 19 dny +8

    साहेब त्यांच्या पक्षातले नाहीत ना त्या मुली म्हणून

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 Před 19 dny +3

    Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb

  • @dilippatil7721
    @dilippatil7721 Před 19 dny +4

    हुकूमशाही सरकार बरखास्त करा

  • @rambhauyownate6385
    @rambhauyownate6385 Před 19 dny +6

    B,j,B हटाव देश बचाव

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f Před 19 dny +6

    कुठे गेल्या चित्रा ताई नाही तर मोठा कंठ फोटतो

  • @swapnilthorat790
    @swapnilthorat790 Před 19 dny

    Amar patil im with you god bless you .. one request stay away from negative vibes.. which im seeing around you.. 🙏🏻

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Před 19 dny +3

    ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @amolkatak2948
    @amolkatak2948 Před 19 dny +2

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf Před 19 dny +1

    Aamdar ho

  • @buntythakur-sj9jk
    @buntythakur-sj9jk Před 19 dny +4

    Doon shiva deyu ka tyala
    😂😂😂😂😂😂
    Ek dum kadak Bhau
    😂😂😂😂😂
    Jai Hind
    Jai Maharashtra
    Fakt uddhav balasaheb Thackeray shivsena

  • @anilsalunkhe5298
    @anilsalunkhe5298 Před 19 dny +3

    Great Sharad Saheb

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 Před 18 dny +1

    जय महाराष्ट्र!

  • @shivajigalphade5077
    @shivajigalphade5077 Před 17 dny +1

    खरे बोलतात हे बरोबर सत्य आहे

  • @annasahebpatil8615
    @annasahebpatil8615 Před 18 dny +1

    अगदी बरोबर

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Před 19 dny

    Nicely analysis Mr Sharad dada jai Maharashtra satya mev Jayate

  • @santoshkadam1611
    @santoshkadam1611 Před 18 dny +2

    असा ऐक नेता कोकणात पाहिजे

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 Před 19 dny +2

    Jay hind jay maharastra sharad koli

  • @UmerShaikh-bk2yc
    @UmerShaikh-bk2yc Před 19 dny +2

    ❤good boos❤❤

  • @ravi801g
    @ravi801g Před 19 dny

    Right bolat koli saheb

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl Před 19 dny +1

    बरोबर निदान नितेश राणे साहेबांनी तरी बोललं पाहिजे नाही तर जात बघून विरोध करतात असा शिक्का बसेल.

  • @dineahaadawde9466
    @dineahaadawde9466 Před 19 dny +1

    Dada 1no

  • @kadamarjun6756
    @kadamarjun6756 Před 19 dny +1

    Good

  • @santoshkadam1611
    @santoshkadam1611 Před 18 dny

    कोळी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ashokpashte9578
    @ashokpashte9578 Před 17 dny

    कोळी साहेब अगदी बरोबर बोलले आहेत.

  • @nitkamble26
    @nitkamble26 Před 18 dny +1

    शरद कोली 1 नंबर माणुस आहे सच्चा शिवसैनिक ❤ नीतेश राणे 😂

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Před 19 dny +8

    मोतीलाल शर्मा. कपडे बघुन आंदोलन करणारे नेपाली नितेश राणे आणी रिश्वत खोर नवरयाची सुपारी बाज बायको ला. भावपूर्ण श्रद्धांजलि. ओरीजनल हिंदू धर्मा कडुन. ॐफट स्वहा. नलक वासी

    • @ShriRam098
      @ShriRam098 Před 19 dny

      hinduwar anyay atyachar hoto tevha tuza malak kunakhali aai nijawato re batagya

  • @bdilip9878
    @bdilip9878 Před 19 dny +1

    चित्र ताई आणि राणे यांना recharge केले नसेल. फुकट कोण भुंकणार

  • @endlesscars
    @endlesscars Před 19 dny +4

    फालतू महायुती

  • @annasahebgopalghare9146

    Koli Saheb 💯 Takke Barobar bolat ahet 💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @ashokpashte9578
    @ashokpashte9578 Před 17 dny

    या ठिकाणी एखाद्या मंत्रीची नातेवाईक असेल तर काय न्याय मिळेल तो न्याय द्या.

  • @govindgawde26
    @govindgawde26 Před 17 dny

    शरद कोळी सहोब थोड्या दिवसांनी हे प्रकरण हे लोक शिंदे फडणीस बंद करतील लोक पण विसर पडतील. त्या वेळी तुम्ही साहेब जागरूक राहिले पाहिजे. साहेब.

  • @rajeshbane9223
    @rajeshbane9223 Před 18 dny

    कोळी साहेब आगे बडो.

  • @swapnilthorat790
    @swapnilthorat790 Před 19 dny

    Pooja madam 🙏🏻

  • @user-li4rd5om3u
    @user-li4rd5om3u Před 13 dny

    कोळी साहेब जो पर्यंत तुमचा सारखे तळागाळात कार्य करते तयार होत नाहीत तोपर्यंत सरकारला त्याचीं जगा दाखवता येणार नाही मंत्री पद गेलं चुलीत

  • @milindchavan1033
    @milindchavan1033 Před 16 dny

    शरद कोळी हे अगदी बरोबर बोलत आहेत...

  • @shantaramkudchedkar1202
    @shantaramkudchedkar1202 Před 19 dny +1

    उरण मधील मुलींसाठी पण आंदोलन करा म्हणजे मानलं तुम्हाला मुली सर्व सारख्या च असतात

  • @GaneshKoli-u1t
    @GaneshKoli-u1t Před 18 dny

    बरोबर हाय दादा फाशी द्या ❤❤

  • @user-ut7ct4xk4d
    @user-ut7ct4xk4d Před 13 dny

    शरद.कोळीबरो.बोलतात.❤

  • @namdeotulsankar6562
    @namdeotulsankar6562 Před 19 dny

    Barobar ahe.

  • @subhashdhopare8980
    @subhashdhopare8980 Před 19 dny

    Okkk

  • @arvichavan
    @arvichavan Před 19 dny

    ❤❤🔥🔥🔥🔥

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 Před 19 dny +1

    Khara शिवसैनिक koli

  • @altafmirza1932
    @altafmirza1932 Před 19 dny +1

    Wright

  • @somnathlandge4776
    @somnathlandge4776 Před 19 dny

    Ekdam sahi

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 Před 19 dny

    🚩

  • @anilkokale720
    @anilkokale720 Před 15 dny

    Good sarhat koli bhawa

  • @aamchiladkiharshali8930

    ❤❤❤❤❤

  • @sharadkharik3124
    @sharadkharik3124 Před 15 dny

    Sharad koli sahebh kadak uttar dile

  • @user-gi5vk3ex2n
    @user-gi5vk3ex2n Před 16 dny

    Jay Maharashtra saheb.agdi nidar an strreyanchya hitach live udaharan.yanchya ghrat ase zale pahijet saheb magh samjel baykanch dukkh

  • @sanjaymahadik.6056
    @sanjaymahadik.6056 Před 19 dny

    🚩🚩KAROKHARACH MUKHAMANTRI ANNI UPMUKHYA MANTRI YANNI RAJINAMA DYAYLA HAWA AHE.JAI MAHARASHTRA. 🚩🚩

  • @qureshiabdul3274
    @qureshiabdul3274 Před 19 dny +1

    Gapp Aahe Mhanje Supari Bhetli Nahi

  • @hanumantburud9356
    @hanumantburud9356 Před 17 dny

    याला भारत सरकारच्या सल्लागार करा

  • @ArunYadav-ox9yc
    @ArunYadav-ox9yc Před 19 dny

    💪💪💪💪💪

  • @ArunYadav-ox9yc
    @ArunYadav-ox9yc Před 19 dny

    💪💪💪💪💪👍👍👍👍👍

  • @vineshpardale64
    @vineshpardale64 Před 19 dny

    Agadi. Barobar. Boalt

  • @sachindhamale782
    @sachindhamale782 Před 19 dny

    Tiger abhi jinda hai 🎉

  • @user-punekhadkee
    @user-punekhadkee Před 19 dny +7

    उद्धव ठाकरे सहेबाच्या वेली महिलावेर अत्याचार झाले नवहाते काय तेव्हा कुटे दीवे लावले ।आता प्रमाण वाढले ।

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r Před 17 dny

    राजीनामा घेयला

  • @user-km2he3qb2g
    @user-km2he3qb2g Před 19 dny

    पत्रकाराला विचारा त्याना काय वाटतय.

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 Před 18 dny

    ही चित्रा वाघ कुठे गेली आता लपून बसली आहे रंजना पाटील

  • @udaymukerjee1606
    @udaymukerjee1606 Před 17 dny

    KITI DUUKH AHE, AVEDA DIVSA NANTAR. UTTAM