संक्रांत स्पेशल गूळ पोळी | मैदा व दाण्याचा कूट न घालता केलेली पारंपारिक रेसिपी | थेट एक्स्पर्ट कडून

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 01. 2023
  • संक्रांत म्हणली की गूळ पोळी केलीच जाते. बर्‍याच पद्धतीने ही गूळ पोळी करतात. पण पारंपरिक पद्धतीने, अस्सल चवीची गूळ पोळी कशी करावी, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. ही रेसिपी आपल्याबरोबर शेअर करत आहेत, सौ. सुजाता क्षीरसागर. त्यांचा ह्या रेसिपी मध्ये हातखंडा आहे, कारण त्या गूळ पोळीच्या ऑर्डर्स घेतात आणि जवळपास 70-80 गूळ पोळ्या रोज करतात.
    म्हणून अशी ही अस्सल पारंपरिक रेसिपी जाणून घेण्यासाठी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद.
    आजच्या पाहुण्या:- सौ. सुजाता क्षीरसागर
    संपर्क:- 9881112724
    Ingredients:-
    - Wheat flour (कणीक) :- 1 katori
    - Salt (मीठ) :- 1 pinch
    - Oil (तेल) :- 2 tsp
    - Cardamom powder (वेलदोडा पूड):- Quarter tsp
    - Besan (बेसन) :- Half katori
    - Sesame seeds (तीळ) :- Half katori
    - Grated jaggery (किसलेला गूळ) :- 1 katori
    --------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    #गूळपोळी #तीळगूळपोळी #संक्रांत #स्पेशल #रेसिपी #sankrant #special #gulpoli #recipe
    गूळ पोळी रेसिपी मराठी, गूळ पोळी कशी करावी, गूळ पोळी कशी बनवतात, गूळ पोळी कशी बनवायची, आईच्या हातची गूळ पोळी, गुळ पोळी, gul poli recipe in marathi, gul poli kashi karavi, gool poli recipe, gool poli kashi karavi, gool poli, gul poli, how to make gul poli, jaggery roti, sankrant special recipe, संक्रांत स्पेशल रेसिपी, संक्रांत 2023, गूळपोळी, तीळगूळ पोळी, संक्रांत, स्पेशल रेसिपी, sankrant, special, gulpoli, recipe,
  • Jak na to + styl

Komentáře • 320

  • @manjushakulkarni8756
    @manjushakulkarni8756 Před rokem +5

    तुम्ही दोघींनी खूप छान व्हिडिओ बनवला आहे...किती शांतपणे दोघींनी मिळून पद्धत समजावली आहे..धन्यवाद

  • @hemap9418
    @hemap9418 Před rokem

    खूपचं छान टिप्स .
    सुंदर गुळाची पोळी.

  • @swaroopaathalekar1781
    @swaroopaathalekar1781 Před rokem +7

    गूळ पोळी सारखी अवघड पाककृती सुद्धा इतकी सोपी करून सांगितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद 🙏 अनुराधा ताई आणि सुजाता ताईंना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा ❤️

  • @jayavaze988
    @jayavaze988 Před rokem +4

    खुपच छान गुळपोळी . त्यातले बारकावे अगदी उपयुक्त माहिती खुप छान 🙏

  • @pripen2674
    @pripen2674 Před rokem +1

    अतिशय सुंदर आहेत 👌👌

  • @manjiridamle4202
    @manjiridamle4202 Před 6 měsíci

    खूप छान समजाऊन सांगितल्या बद्दल धन्यवाद मी या पद्धतीने केल्या माझ्या पण खूप छान झाल्या याच्या आधी मला कधीच जमल्या नव्हत्या ❤🙏🏻

  • @ulkakshirsagar5563
    @ulkakshirsagar5563 Před rokem +1

    फार छान टिप्स आणि सोपी पद्धत

  • @madhuraganoo8941
    @madhuraganoo8941 Před rokem

    रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितली खूप छान नक्की करून बघणार

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 Před 6 měsíci

    खरच आज 8दीवसांनी त्याच गुळाची केली फण छान झाली थँक्स

  • @sushamakulkarni4391
    @sushamakulkarni4391 Před rokem +1

    खूपच छान समजावून सांगितले

  • @swapnajaokhade3198
    @swapnajaokhade3198 Před rokem +1

    आज तुम्ही दाखवल्या प्रमाणे करुन पाहिली. उत्तम जमली. सर्वाना खूप आवडली. न फुटता व न तळता छान झाली. तुमच्या दोघांचे खूप खूप आभार.

  • @sangitajambhulkar3193

    अतिशय सुरेख पोळी बनवलीय.

  • @kalpanapatil9064
    @kalpanapatil9064 Před rokem

    खूपच छान! सहज, सोपी पद्धत. धन्यवाद 🙏

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před 6 měsíci +1

    खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद नक्की करते

  • @neelawalvekar4341
    @neelawalvekar4341 Před rokem +1

    खूप छान टिप्स आणि सोपी पध्दत

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 Před 7 měsíci

    जय श्रीकृष्ण🙏🙏

  • @rekhashukla491
    @rekhashukla491 Před rokem +1

    अतिशय सुंदर पोळ्या झाल्या.आपली रेसीपी पाहून केल्या.अप्रतिम...आभारी आहे

  • @simik4981
    @simik4981 Před rokem +10

    Sundar! Agdi bramhani paddhatichi majhya aji chya recipe chi vatli. Thanks for getting an expert to show us the traditional recipe. So true about using patal toop for pupo and ghatta toop for gul poli. No kanjooshi for toop.

  • @sumanbhandari2633
    @sumanbhandari2633 Před rokem

    खूप सुंदर गुळपोळी. 👌👌

  • @shailajajoshi1059
    @shailajajoshi1059 Před rokem

    छान पद्धतीने केली मस्त मी आता अशीच करून बघते!

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 Před 6 měsíci

    सांगण्याची आणि करण्याच्या दोन्ही गोष्टी अतिशय आवडल्या.

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 Před 6 měsíci +2

    🎉🎉अगदी पारंपारीक पध्दत🎉🎉 धन्यवाद🎉🎉

  • @devyanighatge578
    @devyanighatge578 Před rokem +1

    Khupacha sunder👌

  • @nitakawade9781
    @nitakawade9781 Před rokem +1

    खूप छान समजावून सांगितलं .. Thank you so much

  • @manasidandekar8915
    @manasidandekar8915 Před rokem +1

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏अतिशय perfect रेसिपी आहे...फारच छान झाल्या पोळ्या !!! 🙏

  • @padmajagandhe5432
    @padmajagandhe5432 Před rokem

    1 नंबर सुंदर आणि सोप्पी thank you

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Před rokem

    खुप छान सोप्या पद्धतीने गुळ पोळी रेसिपी दाखवली आहे.आता अशाच करून बघते.खुप खुप धन्यवाद ताई 🙏

  • @rohinijoshi8377
    @rohinijoshi8377 Před rokem

    खूप मस्त गुळाची पोळी. मी करणार आहे संक्रांतीला.

  • @rachanakanekar9157
    @rachanakanekar9157 Před rokem +1

    Khupach chaan Gul Poli.. 👌👌 chaan samjvun sangitle..🙏Thank you ...

  • @pradnyamavlankar8345
    @pradnyamavlankar8345 Před 6 měsíci

    खूप सोपी करून आणि छान सांगितलं करून बघावीशी वाटली

  • @SunandaGhaisas-uv1qi
    @SunandaGhaisas-uv1qi Před 6 měsíci

    खुप छान सुंदर झाल्या

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 Před 6 měsíci

    Perfect पोळी....एकदम पारंपरिक पद्धतीने दाखवली...आम्हीही अशाच करतो..धन्यवाद दोघींना

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 Před rokem +1

    खूप छान
    अश्या प्रकारे च करून बघणार

  • @bhavanakanitkar389
    @bhavanakanitkar389 Před rokem

    खुपच छान आणि सोपी पध्दत सांगितली आहे.

  • @radhikamulay3172
    @radhikamulay3172 Před rokem

    खूप छान सुंदर

  • @amiadaccounts4046
    @amiadaccounts4046 Před rokem

    सुजाता ताई खुप खुप छान पोळी केली आहे पूर्वी चीच पध्दत आहे मस्तच

  • @madhruiawatejagtap7126

    खूप सुंदर पद्धत आहे

  • @smitabarve9379
    @smitabarve9379 Před rokem +1

    Sunder poli.. 👍👍👍🙏🙏🙏

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 Před rokem +2

    Thanks 🙏🙏🌹🌹Sankranti chya doghina shubhechha

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 Před rokem

    सुरेख पोळी 👍👌

  • @madhuraganoo8941
    @madhuraganoo8941 Před rokem

    गरम गरम गुळ पोळी आणि साजूक तूप पण मस्त लागते मेजवानी

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Před rokem +1

    खुपच छान 👌👌

  • @satiskumardewgdo6067
    @satiskumardewgdo6067 Před rokem

    खुपच छान झाली

  • @advocatejadhav1568
    @advocatejadhav1568 Před rokem +9

    सुजाता ताई खुप सुंदरपणे तुम्ही समजाऊन सांगत आहात . 👌

  • @user-lf5no2ye4j
    @user-lf5no2ye4j Před 7 měsíci

    Khupch chan zalya polya

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 Před rokem +1

    खुप छान गुळपोळी.धन्यवाद सुजाता ताई
    Mrs. Chavan

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 Před rokem

    मस्त,या वेळी मी अशा पद्धतीने करुन बघीन.धन्यवाद ताई

  • @pandituttara5908
    @pandituttara5908 Před rokem

    Chan poli dakhavilit.Sopi paddhat aahe.Thankyou

  • @rekhapatil2676
    @rekhapatil2676 Před rokem +1

    खूपच छान आहे

  • @medhapatki3977
    @medhapatki3977 Před 7 měsíci

    व्वा मस्त किती सहज केली. धन्यवाद ताई

  • @pushpagavde5541
    @pushpagavde5541 Před rokem

    खुप खुप शुभेच्छा छान बनवले

  • @ashwinigargate1218
    @ashwinigargate1218 Před 6 měsíci

    काकू मला तुमची पद्धत खरच खूप छान वाटली आणि तुमच्या पद्धतीने गुळाच्या पोळ्या केल्या तर खरंच खूप छान आणि खुसखुशीत झालेले आहेत खरं म्हणजे असं सांगू नये पण माझ्या सासुबाई पण कदाचित याच पद्धतीने करतात पण माझ्या सासूबाईंनी प्रमाण आणि पद्धत हे कधी सांगितलं नव्हतं पण आज तुमच्यामुळे पोळ्या खाऊन माझा नवरा सुद्धा खुश झाला तुमचे लाख लाख आभार🙏🙏

  • @manasipahade5850
    @manasipahade5850 Před rokem +4

    सुजाता ताईंना ही धन्यवाद।

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Před rokem +1

    अप्रतिम धन्यवाद

  • @anjalipophale7264
    @anjalipophale7264 Před rokem

    खूप च छान करुन बघते

  • @chitrachavan9998
    @chitrachavan9998 Před 6 měsíci

    खुप छान. माहिती पण छान दिलीत. 🙏🙏

  • @lalitagaurimhasawade3669

    खूप छान.

  • @vrushalidikhale640
    @vrushalidikhale640 Před rokem

    Khupach...
    chaan

  • @GeetaKulkarni-lw6im
    @GeetaKulkarni-lw6im Před 8 měsíci

    Khup chaan poli

  • @sushantakavathankar5318

    खूप सुंदर.

  • @vaidehibhalerao9516
    @vaidehibhalerao9516 Před 7 měsíci +1

    Wah kaku sunder

  • @madhugarud260
    @madhugarud260 Před rokem

    पोळी तिळगुळ व बेसण टाकून अप्रतिम लागते याची चव वेगळीच असते सुजाता ताई अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před rokem

    फारच sunder

  • @sadhanamangalvedhekar9965

    Khoop sundar

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 Před 7 měsíci

    खूप छान तिळपोळी

  • @neetaotari9963
    @neetaotari9963 Před 6 měsíci

    खुप छान पध्दतीने गुळाची पोळी दाखलवलीत. त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार 🙏🙏👌👌

  • @rajeshwariabhyankar6646
    @rajeshwariabhyankar6646 Před rokem +3

    Very easy menu kaku 👌😋😋👌👍

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Před rokem +1

    Hich paramparik paddhat aahe Mazi aai kaku ashyach karat hotya waaaa khup khup dhanvad kaku tumhala n sujata taina 👌👍🙏🙏🙏

  • @kundakulkarni3641
    @kundakulkarni3641 Před rokem +1

    खूप छान

  • @himaniranade-pendse5618
    @himaniranade-pendse5618 Před 6 měsíci

    अगदी आई सारखे समजावून सांगितलेत, माझी आई पण याच पद्धतीने करायची.खुप छान रेसिपी

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 Před 6 měsíci

    धन्यवाद,. मैद्याशिवाय पोळी खरंच सुरेख, पौष्टिक, स्वादिष्ट!! शुभ संक्रांती 😊

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247 Před rokem +2

    खूप सुंदर ! सारणामध्ये खसखस भाजून घातली तर अजून छान लागते पोळी

  • @shilpabakshi5347
    @shilpabakshi5347 Před 6 měsíci

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुळाच्या पोळ्या केल्या खूप छान

  • @anjaliranade3925
    @anjaliranade3925 Před rokem +1

    खूप छान 😀😀🙏
    सुजाता ताई आणि अनुराधा ताई तुम्हाला दोघींना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐😄😄🙏🙏

  • @chandralekhaparwatkar4267

    खुप छान मी पण करून पाहीन

  • @bhagyashreelad7435
    @bhagyashreelad7435 Před 7 měsíci

    मी या पद्धतीने गुळपोळी केली. ऐक ही पोळी न फुटता पोळ्या छान झाल्या. धन्यवाद अनुराधाताई व सुजाता ताई

  • @namratakhiste4828
    @namratakhiste4828 Před rokem

    Khupch chan

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 Před rokem

    Kaku khup chan zalya polya Thanks

  • @ratnakarhattekar2623
    @ratnakarhattekar2623 Před rokem

    Tai. Mast samjawalet

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Před rokem

    करुन पाहिल्या.छान पातळ खुसखुहीत झाल्या.धन्यवाद.

  • @swativanshiv7267
    @swativanshiv7267 Před 6 měsíci

    खूपच छान
    🙏🙏🙏

  • @dhrutijoshi2932
    @dhrutijoshi2932 Před rokem

    Khupach sutsutit receipe

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Před rokem +1

    सुजाता ताई खुप छान रिसिपि धन्यवाद ताई

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 Před 7 měsíci

    खूप सोपी आणि खूप छान वाटली. मी पण गुळपोळी करुन पाहीन.🙏

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 Před rokem

    Khup chan 🙏

  • @KiranYadav-ng2lv
    @KiranYadav-ng2lv Před rokem +1

    Thanks u so much Sujata tai & anuradha tai

  • @arundixit2871
    @arundixit2871 Před 6 měsíci

    मस्त झाल्यात पोळ्या मी करून बघेन नक्की.

  • @lilyhatiskar1246
    @lilyhatiskar1246 Před rokem

    खुपच छान. आणि धन्यवाद!तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. 😊

  • @anitajoshi4163
    @anitajoshi4163 Před 7 měsíci

    Wow so easy and so so simple . But still esquisitely made .

  • @kanchanmandavale6801
    @kanchanmandavale6801 Před rokem

    Khup cchan

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 Před rokem +1

    ओहो! किती निगोती....🙏

  • @ratanrajmane4218
    @ratanrajmane4218 Před rokem

    ताई तुम्ही खुप छान पद्धतीची गुळ पोळी दाखवली ताई तुम्ही दोघी चे खुप धन्यवाद।

  • @neetathakur3071
    @neetathakur3071 Před rokem +1

    Namasakar khup sopi Padat dakawali Danywad Tai

  • @prachijadhav8171
    @prachijadhav8171 Před rokem

    Hyach paramparik padhatiche gulpoli che recipe magchya ton varsha pasun shidhat hote aj te milali.. Khup khup Dhanyavaad 👍

  • @gaurigirme1000
    @gaurigirme1000 Před rokem

    अप्रतिम

  • @swa755
    @swa755 Před rokem

    खरच भाग्य आहे

  • @neetakajanwala6720
    @neetakajanwala6720 Před rokem +6

    Perfect... हिच पारंपरिक गुळपोळी आहे....माझी आई बनवायची....आणि मी शेंगदाणा शिवाय पोळी शोधत होते....तुम्हा दोघींचे खूप खूप आभार....आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....🙏🙏🙏❤️❤️

    • @mangalagadkari3612
      @mangalagadkari3612 Před 6 měsíci

      खूपच छान पद्धत खूपच छान पद्धत दाखवली संक्रांतीच्या तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला

  • @kishorijoshi4381
    @kishorijoshi4381 Před 6 měsíci

    Mi poli karun pahili. Khup sundar jali. dhanyavad

  • @vinitabhide4689
    @vinitabhide4689 Před rokem +1

    खूपच मस्त

  • @sandhyajoshi9002
    @sandhyajoshi9002 Před rokem

    सोपी पद्धत .