खव्याच्या साटोर्‍या - गौरी गणपती करता खास पदार्थ | अगदी सोपी पद्धत | Recipes In Marathi by Anuradha

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • गौरी गणपती करता नवीन नवीन पदार्थ करायची आपली इच्छा असते. पण त्यात फार वेळ सुद्धा जायला नको आणि रेसिपी सुद्धा सोपी हवी, हो ना?
    म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये खव्याच्या साटोर्‍या कशा करायच्या हे दाखवलं आहे. उत्तम चवीच्या अशा ह्या साटोर्‍या करायला अतिशय सोप्या आहेत.
    व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 🙏😊
    Ingredients:-
    आवरण (Covering) :-
    - 1 katori Suji
    - 1 katori Maida
    - Little Salt
    - 2 tbsp oil
    - Malai
    - Milk
    सारण (Stuffing) :-
    - Poppy seeds
    - 1 katori Suji
    - 2 tsp Ghee
    - 200 gm Khoya
    - Half Nutmeg powder
    - Half tsp cardamom powder
    - 1 katori Powdered sugar
    हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇
    1) गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवडीचे प्रसादाचे प्रकार :- • गणपतीसाठी १२ पक्वान्न ...
    2) युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिरापती, एकाच व्हिडिओमध्ये :- • युट्यूबवर पहिल्यांदाच ...
    3) गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्यंत तयारी कशी करावी :- • गौरी-गणपतीसाठी, दारापा...
    4) गणपती बाप्पा आले, त्याच्या दुसर्‍या दिवशी मी केलेला मेनू :- • कांदा लसूण विरहित मेनू...
    5) गणपतीचीच्या ३ जयंती, जर मूर्ती भंगली तर काय करावे, सोयर-सूतक असताना काय करावे :- • गणपतीची माहिती | ३ जयं...
    -------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    #sarotya #recipesinmarathi #anuradhatambolkar #ganpatispecial #learntocook #easycookingrecipe #healthyrecipe #cookingchannel #paramparikrecipes #cookingvideo #indiansweetrecipe
    #गौरी #गणपती #स्पेशल #रेसिपी #गोड #खवा #साटोर्‍या #gauri #ganapati #special #recipe #sweet #khava #mava #satorya
    गौरी गणपतीला नैवेद्य, गणपतीचा नैवेद्य, गोड पदार्थ, गोड रेसिपी, खव्याच्या रेसिपी, खवा, साटोर्‍या रेसिपी, साटोर्‍या कशा बनवतात, खवा रेसिपी मराठी, gauri ganapti
    cha naivedya, ganapatisathi naivedya, sweet recipe in marathi, gauri 2023, ganapti 2023, satorya recipe, khavyache padartha, गौरी ,गणपती ,स्पेशल ,रेसिपी ,गोड ,खवा ,साटोर्‍या ,gauri ,ganapati ,special ,recipe ,sweet ,khava ,mava ,satorya,

Komentáře • 172

  • @sunitaranpise1543
    @sunitaranpise1543 Před 4 dny +1

    खूपच छान दाखविली काकू तुम्ही संजोरिची रेसिपी👌👍😋

  • @gauri6660
    @gauri6660 Před 11 měsíci +5

    खूप सुंदर...जितकी छान तुम्हा दोघींचीही personality आहे तश्याच छान , सुंदर , एकदम निगुतीने बनवल्या आहेत ... मला जमतील का नाही माहित नाही पण रेसिपी पाहताना आणि ऐकताना खूप मस्त वाटलं

    • @sujatabhagwat5666
      @sujatabhagwat5666 Před 11 měsíci

      अगदी ह्याच भावना, मला जमतील की नाही माहीत नाही पण तुम्ही करत असताना खूपच छान वाटले. पण एकदा तरी नक्की प्रयत्न करीन

  • @supriyavazalwar8599
    @supriyavazalwar8599 Před 9 dny

    खुप छान दाखविले 👌👌👍👍

  • @shubhangifalnikar3078
    @shubhangifalnikar3078 Před 11 měsíci +9

    ताई, तुम्ही बहिणी सात्त्विक व रुचकर पदार्थ सोपे करून शिकवता. तुमचे शुद्ध मराठी ऐकून कान तृप्त झाले.
    तुमच्या आईचे संदर्भ दिल्यामुळे मलाही लहान होऊन माहेरी गेल्यासारखे वाटले. ❤️🙏🙏🙏

  • @artibhat8065
    @artibhat8065 Před 9 měsíci +1

    साटोर्या रेसिपीज खुपच टेस्टी छानच,,बोलणे पण गोड टिप्स सांगण्याची पद्धत मस्तच धन्यवाद साटोर्या दाखवल्याबद्दल 😊

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc Před dnem

    खुपच छान.

  • @pripen2674
    @pripen2674 Před 2 měsíci +1

    👌👌👍👍👏👏🙏🙏💐💐

  • @KulkarniPriyaMusic
    @KulkarniPriyaMusic Před 11 dny

    Khup chan teja tai

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 Před 11 měsíci +4

    खूप छान .मला हवीच होती ही रेसिपि.काकू तुमची बहिण पण खूप गोड आणि शांत आहे.मस्त रेसिपी.उरवलेल्या सारणाचं काय केलं कळलं नाही😀

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 Před 11 měsíci +4

    अनुराधा ताई मस्त आहे साटोरी मी नक्की करून बघणार सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢❤

  • @diptinagwankar5362
    @diptinagwankar5362 Před 11 měsíci +3

    खूप छान रेसिपी... खूप सोपी करून सांगितली. बघून तरी आपल्याला जमेल असं वाटलं... खूप खूप धन्यवाद ❤

  • @sunandaphadke5530
    @sunandaphadke5530 Před 11 měsíci

    खूप सुंदर रेसिपी. अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलीत.

  • @priyankasahasrabudhe5354
    @priyankasahasrabudhe5354 Před 11 měsíci +1

    खूप छान पद्धत!! नक्की करून बघेन . खूप खूप धन्यवाद अनुराधा मावशी!!

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 Před 11 měsíci +1

    Khuba Khuba chan recipe.

  • @lalitabarwe7228
    @lalitabarwe7228 Před 11 měsíci +1

    खूप सुंदर दिसत आहे साटोरी

  • @vasantigulvadi1096
    @vasantigulvadi1096 Před 6 měsíci

    Looks very delicious. Mouth watering recipe. Looks long procedure. 👌

  • @anujagholp5107
    @anujagholp5107 Před 11 měsíci +2

    Soooooo delicious and yummy mouth watering 🤤

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 Před 11 měsíci +1

    खूपच छान या चवीला पण खुप छान लागतात . आमच्या शेजारी एक काकू राहायच्या त्या करायच्या . एकदम भारी लागायच्या 🤤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 11 měsíci +4

    ताई, तुम्हां दोघी बहिणींचं अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. साटोऱ्या एकदम मस्तं 👌 ♥️ 👍

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Před 11 měsíci +2

    🙏 काकू तुम्ही खूप छान पद्धतीने पदार्थ सुंदर आणि मस्त, सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे.

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 Před 4 měsíci

    खूप छान साटोऱ्या करण्याची पद्धत आ

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 Před 11 měsíci +1

    वा 👌🙏

  • @sachinsapkal1795
    @sachinsapkal1795 Před 11 měsíci +2

    खूप छान 👌👌

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 Před 11 měsíci +1

    खूप छान आहे रेसिपी ❤❤

  • @pallavi2712
    @pallavi2712 Před 11 měsíci +2

    खूप छान पद्धत ....अम्हीही साटो ऱ्या करतो आणि खवा आणि रवा घालून ह्याच पद्धतीने करतो 👍👌

  • @manjushadeshpande2563
    @manjushadeshpande2563 Před 11 měsíci +1

    Sanjorya v satorya yatil pharak aaj kalala. Khup chhan👌🏻👌🏻

  • @shilpakulkarni1018
    @shilpakulkarni1018 Před 11 měsíci

    अगदी माझी आई करायची तश्या साटोर्या.❤ प्रमाण अचुकता विसरले होते . खूप धन्यवाद 🙏 महालक्ष्म्या जेवतात तेव्हा नक्की बनवणार

  • @nilimakap6518
    @nilimakap6518 Před 11 měsíci

    Chhan recipe
    Chhan sangta... तुमचा काव्हीलता मस्त आहे

  • @ushamathkar2598
    @ushamathkar2598 Před 11 měsíci +2

    Khupch chaan 😊❤

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th Před 11 měsíci

    खूपच छान झाल्या पाहताना खाव्याशा vatlya👌👌

  • @pripen2674
    @pripen2674 Před 11 měsíci +1

    खूप खूप छान आहेत 👌👍👏🌹

  • @alkabhave9720
    @alkabhave9720 Před 11 měsíci

    Khupach sunder

  • @manishanene153
    @manishanene153 Před 11 měsíci

    खूप छान रेसिपी मी नक्की करणार

  • @radhanair1101
    @radhanair1101 Před 11 měsíci

    खुप खुप छान सांजोरया दाखवली ❤ धन्यवाद

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 Před 11 měsíci +2

    ताई नमस्कार खूपच छान आवडली. अप्रतिम तुमच्या बहिणीला नमस्कार 👍👌⚘️⚘️

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 Před 10 měsíci

    काही चांगलं आणि हेल्दी खायचं असेल तर थोडीशी मेहनत घ्यायलाच हवी खूप छान रेसिपी 👌

  • @malatighorpade2939
    @malatighorpade2939 Před 10 měsíci

    खूप छान सांगितलंत ..! नी दाखवलंत ही..!Thanks

  • @shashikalasachidananda6390
    @shashikalasachidananda6390 Před 11 měsíci

    खूप छान मी करून बघते

  • @shubhadanandeshwar5337
    @shubhadanandeshwar5337 Před 11 měsíci

    Khup mast

  • @manishaberad907
    @manishaberad907 Před 11 měsíci

    खूप छान रेसिपी

  • @surekhapatil9648
    @surekhapatil9648 Před 11 měsíci

    Khup chyan

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 Před 11 měsíci

    Khup chaan🎉

  • @n.athalye7454
    @n.athalye7454 Před 11 měsíci

    छान रेसिपी

  • @anilsarin325
    @anilsarin325 Před 11 měsíci

    Chaan kelyat .

  • @anuradhagadekar7408
    @anuradhagadekar7408 Před 10 měsíci

    Khupch chaan recipe..me nakki banven...

  • @vasundharabastodkar9764
    @vasundharabastodkar9764 Před 11 měsíci

    Farach chhan aahe padarth.

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Před 11 měsíci

    Khupch chan.

  • @pratibhababar9808
    @pratibhababar9808 Před 11 měsíci +1

    Mast, kup tasty,Thank you ❤

  • @jagannathnikumbh6388
    @jagannathnikumbh6388 Před 11 měsíci

    Khuup chan...sugran tai aahet

  • @neetaparanjape3518
    @neetaparanjape3518 Před 11 měsíci

    अप्रतिम

  • @ShwetaaaG
    @ShwetaaaG Před 7 měsíci

    Mast 🎉❤

  • @vrishalibhangaonkar7762
    @vrishalibhangaonkar7762 Před 11 měsíci

    अनुराधा ताई खूप छान दाखवल्या साटोय्रा
    धन्यवाद
    माझी आई बहूतेक वेळा सांजोय्रा करायची मला खूप चांगल्या जमत नाहीत.साटोय्रा मात्र करणार आहे.

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 Před 11 měsíci +1

    छान आहे पदार्थ ❤

  • @sonalkale2435
    @sonalkale2435 Před 11 měsíci +2

    Saran thod garam astanach sakhar hhalavi lavkar mix hote

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 Před 11 měsíci +2

    ❤ सुंदर. करून बघेन. 😊

  • @rekhaparande9004
    @rekhaparande9004 Před 11 měsíci

    बारीक सारीक तपशील देऊन शिकवलत....मन: पुर्वक अभिनंदन व धन्यवाद...

  • @shrikanthamine4234
    @shrikanthamine4234 Před 11 měsíci

    Khupach chaan! Dhanyawad Madam

  • @suhasgodbole7362
    @suhasgodbole7362 Před 11 měsíci

    खुपच सुरेख

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 Před 10 měsíci

    खुपआवडीचा..पदार्थमस्तदाखवला

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 Před 11 měsíci

    Kaku khup chan karun bagnsr mast Thanku Bahiniche aabhar ❤

  • @Swati_bhale.
    @Swati_bhale. Před 10 měsíci

    Ajji mala pan khup satorya avadtat khup chhan kelya आहे

  • @surekhaapte2733
    @surekhaapte2733 Před 11 měsíci +1

    वा ekdam सुगरणी सारख्या निगुतीने बनविल्या ते मला खूप आवडले❤️❤️🙏

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 Před 11 měsíci

    खुप छान नक्की करणार

  • @snehachhatre3079
    @snehachhatre3079 Před 11 měsíci

    Apratim

  • @sunitabhuskute2487
    @sunitabhuskute2487 Před 11 měsíci

    आज मला पण माझ्या आईची आठवण झाली. तीपण अश्याच करायची. 🙏🙏खुपच सुंदर.

  • @yojanaingale8954
    @yojanaingale8954 Před 11 měsíci

    खुप छान

  • @satishpatankar5198
    @satishpatankar5198 Před 11 měsíci

    Delicious

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 Před 11 měsíci

    Massst

  • @ypkharde2750
    @ypkharde2750 Před 11 měsíci

    Wow amcha parundekar kaku❤

    • @CookwithTeja
      @CookwithTeja Před 10 měsíci

      Thank you यशोमंदिरा

  • @rajyashreepatil5201
    @rajyashreepatil5201 Před 11 měsíci

    Waa waa Teja Ani Mayatai sahi recipe Ani sahi bahini suddha 😊❤

  • @sushilaw7005
    @sushilaw7005 Před 11 měsíci

    सादरीकरण फारच छान

  • @bharaticharekar6068
    @bharaticharekar6068 Před 11 měsíci

    खुप छान तुमच्या दोघींचे बॉंडिंग छान आहे

  • @vijayapawar8844
    @vijayapawar8844 Před 11 měsíci +1

    खूपच सुंदर 😊

  • @abhilasha1465
    @abhilasha1465 Před 11 měsíci

    Vah❤

  • @foodykapish
    @foodykapish Před 11 měsíci +1

    👌👌

  • @seemakulkarni5692
    @seemakulkarni5692 Před 10 měsíci

    Nice

  • @satiskumardewgdo6067
    @satiskumardewgdo6067 Před 11 měsíci

    छान

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 Před 11 měsíci

    काकु मी तुमचा व्हिडिओ नेहमी बघते मला खुप आवडतो

  • @suvarnakulkarni7873
    @suvarnakulkarni7873 Před 11 měsíci

    खूप सुंदर मी पण अशा च करते मी माझ्या सासूबाई कडून शिकले. धन्यवाद

  • @learndiy3688
    @learndiy3688 Před 7 dny

    धन्यवाद

  • @raginioholjamlinematalabar1506

    Sukha khobare ghatale ki mast lagatat

  • @surekhagavli7112
    @surekhagavli7112 Před 11 měsíci

    nice

  • @sureshmestry159
    @sureshmestry159 Před 11 měsíci

    Khushi chhan

  • @meeravaidhya
    @meeravaidhya Před 11 měsíci +1

    सासूबाई आठवल्या त्या साटोऱ्या फार छान करायच्या

  • @sujatajagtap4693
    @sujatajagtap4693 Před 11 měsíci +40

    Madam plz रव्याच्या पण दाखवा ना. मी 50 years ago गावी खाल्या होत्या. सांजोर्या दाखवल्या तर फार बर होईल. Thank you

  • @smitainamdar9953
    @smitainamdar9953 Před 11 měsíci

    तीचे चायनीज पदार्थ फार छान असतात.

  • @yashsabne3523
    @yashsabne3523 Před 11 měsíci +1

    नमस्कार ताई
    खूप छान recipe
    Pan भाजून ( दुसऱ्या) पदधतीप्रमाणे दाखवणार होतात ती दाखवायची राहून गेली

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 11 měsíci

      होना ठरवले होते पण वेळ कमी पडला पुढच्या वेळी नक्की दाखवीन धन्यवाद

  • @nalinibele677
    @nalinibele677 Před 2 měsíci

    Khawa poli dhakhawa plz

  • @swatijoshi1238
    @swatijoshi1238 Před 10 měsíci

    साटोऱ्या ताई सांजोऱ्या म्हणजे सांज्याच्या पोळ्या .. मी साटोऱ्या दोन पारीत भरून करते आणि तव्यावर तूप सोडून भाजून घेते.. मस्त होतात.. खवा जास्त भाजला म्हणून कोरडे झाले सारण...

  • @pournimajagtap7339
    @pournimajagtap7339 Před 11 dny

    बाजुला काढुन ठेवलेल्या सारणाच काय केल ते दाखवल नाही बाकी साटो-या मस्त

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Před 11 měsíci

    "संजू "खूप छान बोरते.

  • @raginioholjamlinematalabar1506

    Madam Mazhi Aai Sudha khoop Sunder Khava Satirya karayachi....
    Aaj tichi Athavan ali

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Před 11 měsíci

    तेजाताई सदैव हसतमुख असतात. पाहून प्रसन्नता मिळते.

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Před 11 měsíci

    Hi sanju,what a great surprise to see you alongwith Anuradhatai😊❤.kitti divsanni tuza aawaj aikla ani tuzya sarkhyach godgod satorya pan khayla milalya 😅😅.mazi aai pan navratrat nehmi karaychi satorya,tyachi aathvan zali.mast mast.sadhya tuza mukkam kuthe ahe?nasik ki pune.

    • @CookwithTeja
      @CookwithTeja Před 11 měsíci

      Hi विद्या.मस्त वाटले ग कॉमेंट वाचून.
      मी पुणे नाशिक दोन्ही कडे असते सध्या..

  • @anjaliranade3925
    @anjaliranade3925 Před 11 měsíci

    अनुराधा ताई 😀🙏
    सामोऱ्या मस्त दिसतायत 😊
    छान समजावून सांगितलं आहे 😃🙏
    माझा संजुताईंना पण नमस्कार 🙏😀
    मला एक सांगा गोड पदार्थ तेलात मी कधी तळले नाही
    तुपातच तळले ,पण मग ते तूप कशासाठी च वापरता येत नाही.
    तेलामध्ये तळल्यावर पदार्थाला तेलाचं वास येतो का? ते तेल कशासाठी ही पुढे वापरता येते का?

    • @a.a.a6062
      @a.a.a6062 Před 11 měsíci

      ते तूप तुम्ही शिरा,किंवा फोडणीसाठी वापरू शकता.तेलाचाही तसच आहे,फक्त तिखट पदार्थ तळला असेल तर गोड पदार्थासाठी ते तूप/तेल वापरता येणार नाही.मोहन म्हणूनही कशात ही वापरू शकता.

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 Před 11 měsíci +1

    खूप नजाकतीने बनवल्या तुम्ही म्हणता त. घरात कुणाचीही चाहूल लागणार नाही पूर्ण शांत एकांतात करावे काही पदार्थ खरय

  • @medhanyayadhish6213
    @medhanyayadhish6213 Před 11 měsíci

    Sanjorya pan dakhwa , atl saran kas banvaych, phakt rawach vapraycha ka

  • @surekhajoshi6188
    @surekhajoshi6188 Před 11 měsíci

    माझी आई करायची त्यामुळे आम्ही सगळ्या बहिणी अशाच करतो.

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 Před 10 měsíci

    खोबरे घालायचे असेल तर प्रमाण सांगता का ?
    सुके खोबरे की ओले खोबरे
    खोबरे घातले तरी rava घालायचे का ?

  • @shamdandswate8312
    @shamdandswate8312 Před 10 měsíci +2

    उत्तम मराठी बोलतायत दोघीही