कांदा लसूण विरहित मेनू: पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी |चातुर्मास स्पेशल मेनू | Easy recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • नमस्कार मंडळी!
    चातुर्मासाच्या पवित्र काळात बिना कांद्याचे योग्य, पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ करणार आहोत! आपण आज चातुर्मास स्पेशल मेनू तयार करण्याची सोपी पद्धत बघणार आहोत चला तर मग वेळ वया न घालवता, आपला चातुर्मास आनंदी आणि आरोग्यदायी बनवूया आजच्या स्पेशल मेणूने.
    Ingredients
    चटणी -
    हरभरा डाळ (Harbhara Dal)
    हिरवी मिरची (Green chillis)
    कोथिंबीर (Coriander leaves)
    हिंग (Asafoetida)
    मीठ (Salt)
    जिरे (Cumin Seeds)
    फ्लॉवर बटाटा मटार ची भाजी -
    फ्लॉवर (Cauliflower)
    बटाटा (Potato)
    मटार (Greenpeas)
    तेल (Oil)
    मोहरी (musturd seeds)
    मीठ (Salt)
    हळद (Turmeric powder)
    लाल तिखट (Red chilli Powder)
    खोबऱ्याची चटणी (सुक खोबर, जिरे, लाल तिखट, मीठ) (Dry Coconut Chutney)
    कोथिंबीर (Coriander leaves)
    धनेपूड (coriander powder)
    गूळ (Jaggery)
    आमटी-
    तेल (Oil)
    मोहरी (Mustered Seeds)
    हिंग (Asafoetida)
    हळद (Turmeric Powder)
    तिखट (Chilli Powder)
    कोथिंबीर (Coriander leaves)
    कैरी (Raw Mango)
    मीठ (Salt)
    काळा मसाला (Kala Masala)
    गूळ (Jaggery)
    शिजवलेली तुरीची डाळ (Cooked Turdal )
    आमटी चटणी आणि भाजी आपण पोळी आणि भाता सोबत खाऊ शकतो. हा चातुर्मास स्पेशल मेनू नक्की करून पहा आणि आम्हाला आमच्या व्हिडिओ क्या कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कॉमेंट करा.
    व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका!
    #चातुर्मास #उपवास #चातुर्मासस्पेशल #महाराष्ट्रीयनपदार्थ #सण #हिंदूसंस्कृती #स्वादिष्टरेसिपीज #उपवासाचेपदार्थ #पौष्टिकआहारमराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
    -------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

Komentáře • 56