Video není dostupné.
Omlouváme se.

ह.भ.प. जलाल महाराज सय्यद करंजीकर 9822158352

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 07. 2023
  • वेदांच्या उगमासंबंधी # ब्रम्ह सूत्र # अद्वैत वेदांत # जागतिक दर्शन परिचय # वारकरी अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेसाठी अनुकूल # ज्ञानेश्वरी # गाथा # पंचदशी # विचार सागर # वृत्तीप्रभकर # आदी अनेक ग्रंथांचा अभ्यासक्रम ......

Komentáře • 40

  • @saradarghavane524
    @saradarghavane524 Před 5 měsíci +3

    विद्वान हरिभक्त परायण जलाल महाराज सय्यद आपला पहिला पाठ आज रात्री पाहून ऐकिला इतके उत्कृष्ट तुम्ही समजून सांगितलं त्याबद्दल पंढरीचा पांडुरंग तुमच्या मुखातून बोलतोय हे मला जाणवलं कारण तुम्ही इतक्या तळमळीने पाठ घेत होता

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 Před 2 měsíci

    🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏

  • @ushathakur5465
    @ushathakur5465 Před 4 měsíci +1

    इतका अभ्यास हिंदू कीर्तनकाराकडे कदाचित नसेलही धन्य माउली

  • @user-vy1pq3iy3m
    @user-vy1pq3iy3m Před 5 měsíci

    महाराज आपण सांगितलेला वेदांताचा अभ्यास खूप खूप भावला आहे

  • @ushathakur5465
    @ushathakur5465 Před 4 měsíci

    खूप खूप अभ्यास खरोखर तूम्ही संत आहेत

  • @balupatilkadu8514
    @balupatilkadu8514 Před 6 měsíci +3

    धन्यवाद महाराज याला म्हणतात विद्वत्ता याला म्हणतात ज्ञान हेच ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांना अभिप्रेत असलेले कीर्तन करणारे महाराज मंडळी होय

  • @user-zl9fi8xi4q
    @user-zl9fi8xi4q Před 4 měsíci

    रामकृष्ण हरि छानच छान महाराज वा

  • @dagadappagudup
    @dagadappagudup Před 5 měsíci +1

    आज हे ज्ञान दुर्मिळ झाले आहे.धन्यवाद.

  • @Fact_and_Stories
    @Fact_and_Stories Před 5 měsíci +2

    माऊली तुम्ही जे सांगताय त्यावर upsc प्रश्न विचारते हो....
    असला ज्ञानाचा भंडार आजवर बघितला नाही...
    धन्य माऊली...

  • @ganu696
    @ganu696 Před 11 měsíci +2

    खूपच छान महाराज.
    आनंदी आनंद झाला.
    तुमच्यामुळे आम्हाला हा अद्वैत सिद्धांत ऐकायला भेटतो हे आमचे परम भाग्य आहे.

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh Před 9 měsíci +1

    खुप मार्मिक विवेचन माऊली 🙏जय हरी 🙏

  • @hemlatasurve6030
    @hemlatasurve6030 Před rokem +1

    महाराज आपल्या चरणी प्रणीपात आपली अभ्यासु वृत्ति आणि त्यातून प्राप्त केलेलं ज्ञान अध्यात्मिक जिज्ञासूना उध्दबोधक आहे.

  • @vilaskhandaresir1567
    @vilaskhandaresir1567 Před rokem +1

    अप्रतीम सखोल ज्ञान मार्ग दर्शन बाबाजी

  • @jagdishamle1871
    @jagdishamle1871 Před rokem +1

    खुप छान उपकृम राबवत आहात बाबा ईश्वर तुम्हांला उदंड आयुष्य देवो ही ईश्वर चरणि प्रार्थना व अभिनंदन

  • @nandukharate2698
    @nandukharate2698 Před 6 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke8980 Před rokem +1

    जय हरी माऊली दंडवत

  • @dattapaul8142
    @dattapaul8142 Před rokem +2

    खूप छान आहे अभिनंदन असेच आम्हाला माहिती देण्यात यावी अशी मी आशा करतो व आपल्या प्रतिक्रिया जरूर कळविण्यात येईल राम कृष्ण हरी

  • @yogeshnake3945
    @yogeshnake3945 Před rokem +1

    खुप छान महाराज, अनमोल मार्गदर्शन🙏

  • @JayshreeDhase
    @JayshreeDhase Před rokem +1

    धन्यवाद बाबा आमच्या साठी इतकं महत्वाच्या गोष्टी सांगितल्या बद्दल 🙏🚩आणि आम्हांला ज्ञानदान केल्या बद्दल

  • @mgmusic8411
    @mgmusic8411 Před 10 měsíci +1

    अप्रतिम मार्गदर्शन महाराज

  • @ashtangmovies7036
    @ashtangmovies7036 Před rokem +1

    खुप खोलवर अभ्यास करून हा एपिसोड सादर केला. अभिनंदन

  • @rajendrzinjrde2571
    @rajendrzinjrde2571 Před rokem +1

    Ram Krishna Hari Baba

  • @babasahebkale4692
    @babasahebkale4692 Před rokem +1

    राम कृष्ण हरी खुप छान.

  • @anandras4378
    @anandras4378 Před rokem +1

    ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान..खूपच छान उपक्रम..राम कृष्ण हरी..

  • @RohidasMadhukarBangar
    @RohidasMadhukarBangar Před 11 měsíci +1

    जय हरी गुरुजी

  • @user-uv6ut4mw1k
    @user-uv6ut4mw1k Před rokem +1

    खूप सुंदर मार्मिक विवेचन

  • @shantanirmale
    @shantanirmale Před 9 měsíci

    खुप छान गुरू जी रामकृष्ण हरी

  • @sandipavhad7417
    @sandipavhad7417 Před 10 měsíci

    अतिसुंदर मार्गदर्शन गुरुवर्य

  • @ganeshjibavche6594
    @ganeshjibavche6594 Před 11 měsíci +1

    Va khup abhyas kela mharaj tumhi

  • @sushmapawar8565
    @sushmapawar8565 Před 6 měsíci

    🙏🏻

  • @RajendraJagdale-ml3gs
    @RajendraJagdale-ml3gs Před rokem +1

    लयच भारी बाबा

  • @rajendragodge5709
    @rajendragodge5709 Před rokem +1

    अतिशय सुंदर सांगितलं.

  • @bhuibawadagav8256
    @bhuibawadagav8256 Před 6 měsíci

    जय श्री राम

  • @prashantkulkarni2847
    @prashantkulkarni2847 Před rokem +1

    महाराज खूप छान उपक्रम राबविला असुन निश्चित स्पर्धा परीक्षा देत असल्याना व आम्हा श्रोताना खूप ज्ञान प्राप्त होईल.
    प्रशांत भाऊ कुलकर्णी
    शहा तालुका सिन्नर

  • @dnyaneshpawar7248
    @dnyaneshpawar7248 Před rokem +1

    खुप सुंदर

  • @user-ct5bw7yd4c
    @user-ct5bw7yd4c Před rokem +1

    जय हो

  • @Aapla_Shetkari__915
    @Aapla_Shetkari__915 Před rokem +1

    महाराज माझा एक प्रश्न आहे ज्ञानेश्वरी कोणत्या वेळेत वाचावे

    • @jalalMaharaj2103
      @jalalMaharaj2103  Před rokem +1

      ज्ञानेश्वरी केव्हाही वाचली तरी चालेल . नाम वेळ काळ उच्चरण्यास कुठेही बंधन नाही पण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी वाचल्यास उत्तम

  • @mgmusic8411
    @mgmusic8411 Před 10 měsíci +1

    राम कृष्ण हरी