अस्सल वारकरी कीर्तन ! ह भ प जलाल महाराज सैय्यद ! Jalal Maharaj Sayyad

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2023
  • अस्सल वारकरी कीर्तन ! ह भ प जलाल महाराज सैय्यद ! Jalala Maharaj Sayyad #kirtan
    #हार्दिक_ज्ञानसागर
    #कीर्तन
    #marathikirtan
    #मुस्लिम_कीर्तनकार
    #kirtanmarathi
  • Zábava

Komentáře • 46

  • @ganpatraoambhurenxm1075
    @ganpatraoambhurenxm1075 Před měsícem +2

    आज आनंदी आनंद झाला,सय्यद महाराजांचे किर्तन त्यांना जोड गायकांची वमृदंग वाचकांची जीव ओवाळुन टाकावा अशी ही किर्तन सेवा झालेली आहे,मंत्रमुग्ध झालो,देहभान हरपले,🙏🙏🙏🙏🙏.

  • @ashokghule-dp8ne
    @ashokghule-dp8ne Před měsícem +1

    खूपच अप्रतिम,, मुद्देसूद फारच अभ्यासु,, ऐकण्यास मधुर असे महाराजांचे प्रवचन,,,🙏🙏

  • @atmaramwalkar3097
    @atmaramwalkar3097 Před měsícem +1

    जबरदस्त किर्तन सर रामकृष्ण हरी

  • @rajendragaykar4518
    @rajendragaykar4518 Před 7 dny +1

    खूप छान कीर्तन

  • @narayanbhutekar9674
    @narayanbhutekar9674 Před 4 měsíci +2

    वेदांताचार्य ह भ प वेदांताचार्य श्री सय्यद जलाल महाराज आपणास कोटी कोटी नमन राम कृष्ण हरी

  • @AmbadasgoreGore-oh5tt
    @AmbadasgoreGore-oh5tt Před 4 měsíci +4

    महाराज आम्हाला पांडुरंग दिसताय जय हरी

  • @user-rg5de7fw5o
    @user-rg5de7fw5o Před 3 měsíci

    आनंद झाला आकावे आकतच राहवे असे वाटते महाराज राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @gokulyeole4487
    @gokulyeole4487 Před 3 měsíci +2

    Jay Jay Ram krushna Hari

  • @sunilrasam5877
    @sunilrasam5877 Před 10 dny +1

    छान

  • @navnathkalel448
    @navnathkalel448 Před 10 měsíci +7

    फार सुंदर मांडणी महाराज आपण केली

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 Před 3 měsíci

    ज्ञानचा सागर अथांग भरगच्च पद्मश्री डॉ

  • @sureshkumbhar6481
    @sureshkumbhar6481 Před 3 měsíci +2

    Ram Krishna Hari Vitthal Keshav 🙏🙏👏👏

  • @user-pe5zx9ls4b
    @user-pe5zx9ls4b Před 5 měsíci +3

    खुप सुंदर प्रस्तुति ऐकत रहाव

  • @chandrakantmakune2303
    @chandrakantmakune2303 Před 4 měsíci +3

    महाराज आपले दर्शन घेण्याची इच्छा आहे परवानगी द्यावी. राम कृष्ण हरी

  • @PrathamSalunke-dv7bd
    @PrathamSalunke-dv7bd Před 3 měsíci +1

    रामकृष्ण हरि माऊली 🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @pushpabaste4359
    @pushpabaste4359 Před 3 měsíci

    खूप छान कीर्तन दादा

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 Před 4 měsíci +14

    कृपया महाराजांचा उल्लेख " मुस्लिम" असा करू नये. ते त्या पलीकडे गेले आहेत. कोणाच्या मोठेपणाची दाद देताना त्याच्या जातीचा धर्माचा उल्लेख गरज नसताना करणे म्हणजे त्यांना लहान करणं असतं.

    • @upendrashitut2678
      @upendrashitut2678 Před 4 měsíci +1

      Very true,

    • @upendrashitut2678
      @upendrashitut2678 Před 4 měsíci +1

      I want to express my thoughts with maharaj. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @cd_gaming404
    @cd_gaming404 Před 3 měsíci +1

    अप्रतिम किर्तन माऊली

  • @vrushaligosavi4305
    @vrushaligosavi4305 Před 5 měsíci +2

    अतिसुंदर किर्लन.

  • @subhashshirke8600
    @subhashshirke8600 Před 4 měsíci +1

    महाराज तुम्ही एक मुस्लिम असून तुम्ही कीर्तन करता . मानल महाराज तुम्हाला .माझा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम .🎉🎉

  • @satishambavane8211
    @satishambavane8211 Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @subhashshirke8600
    @subhashshirke8600 Před 4 měsíci +1

    तुम्ही समजा मध्ये खूप चांगल काम करताय समाजाला खूप चांगली शिकवण देताय आणि असच तुम्ही चांगल काम करीत रहा .ईश्वर तुम्हाला उदंड आऊश देवो.

  • @subhashshirke8600
    @subhashshirke8600 Před 4 měsíci +1

    हीच ईश्वर चरणी माझी प्रार्थना

  • @HaribhauShindePatil-ke3ri
    @HaribhauShindePatil-ke3ri Před 10 měsíci +4

    खुपच छान

  • @shrikantselkar7186
    @shrikantselkar7186 Před 3 měsíci +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 Před 4 měsíci +1

    सुंदर कीर्तन 🙏

  • @subhashshirke8600
    @subhashshirke8600 Před 4 měsíci +1

    महाराज खूप सुंदर करता कीर्तन

  • @rambhaupadar7302
    @rambhaupadar7302 Před 5 měsíci +1

    Pranam Maharaj

  • @Ramesh_Sharma603
    @Ramesh_Sharma603 Před 4 měsíci +1

    गुरुवर्य नरहर कुरुंदकर सरांची त्यांचा बोलण्याची पद्धत अशीच होती महाराज त्यांची आज आठवण झाली धन्यवाद. सादर प्रणाम. रमेश शर्मा datwha

  • @uddhavdeore3420
    @uddhavdeore3420 Před 3 měsíci

    Ram krushna Hari Maharaj.

  • @vijaychakor7237
    @vijaychakor7237 Před 3 měsíci

    जय हरी हभप जलाल महाराज सैयद , उत्तम, अभ्यास,व, तयारी.अभिनंदन,,, हभप अध्यक्ष विजय महाराज चकोर पाटील पिंपळे व भजनी मंडळ पिंपळे

  • @cd_gaming404
    @cd_gaming404 Před 3 měsíci

    खूप खूप सुंदर च

  • @santoshkale9651
    @santoshkale9651 Před 5 měsíci

    छान कीर्तन महाराज

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 Před 3 měsíci

    खूप छान किर्तन

  • @kartiknimbalkar6148
    @kartiknimbalkar6148 Před 8 měsíci +1

    खुपच छान👏

  • @pandhrichavhan102
    @pandhrichavhan102 Před 5 měsíci

    😊 pranam Maharaj

  • @vasantlabade3046
    @vasantlabade3046 Před 3 měsíci

    Apratim

  • @chandrasekharbhutnar
    @chandrasekharbhutnar Před 10 měsíci +3

    अतिसुंदर उत्कृष्ट किर्तन परमार्थ शास्त्र अभयाशधनेवाद😂😢

  • @ushathakur5465
    @ushathakur5465 Před 3 měsíci

    कीर्तन असावं तर अस

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 Před 5 měsíci

    महाराजांनी गुहा गांव येथील कानिफनाथ मंदीर येथे झालेल्या वादा मधे आपली बाजु मांडावी. आणि सनातन धर्मीयांना न्याय मिळून द्दावा .

    • @VYDEO
      @VYDEO Před 2 měsíci

      काय वाद आहे ?

  • @sunilrasam5877
    @sunilrasam5877 Před 10 dny +1

    छान