डॉ. जलाल महाराज सय्यद
डॉ. जलाल महाराज सय्यद
  • 12
  • 8 722
#योग दर्शन मराठी ,, महर्षी पतंजली .. संशय निवृत्ती..
मराठीत समजून घ्या महर्षी पतंजली आणि त्यांचे दर्शन ( शास्त्र ) .. शंका असल्यास संपर्क करा 9822158352 श्री. जलाल महाराज सय्यद करंजीकर
zhlédnutí: 393

Video

# सांख्य दर्शन महर्षी कपिल ... श्री. जलाल महाराज सय्यद 9822158352
zhlédnutí 460Před 11 měsíci
जगभरातील विविध प्रकारच्या दर्शनाचा अभ्यास करूया सबस्क्राईब करा शेअर आणि लाईक करा
न्याय दर्शन # nyay darshan मराठी भाषेत.श्री. जलाल महाराज सय्यद 9822158352
zhlédnutí 378Před rokem
भारतीय साहित्याचे सखोल ज्ञान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर आणि लाईक करा. स्पर्धा परीक्षेची गुणवत्ता वाढवा आणि आपल्या धर्माचे ज्ञान पदरी ठेवा . राम कृष्ण हरी
# इस्लाम मराठी भाषेत # जलाल महाराज सय्यद 9822158352
zhlédnutí 615Před rokem
मराठी भाषेत # धर्म # इतिहास# परंपरा आणि व्यापक ज्ञानासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर आणि लाईक करा
भगवान महावीर # bhagvan mahavir # जलाल महाराज सय्यद 9822158352
zhlédnutí 317Před rokem
जागतिक कीर्तीचे दार्शनिक आणि त्यांची विचारधारा जाणून घ्या आपल्या चॅनल वर . चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.... जलाल महाराज सय्यद 98221583522
# महात्मा गौतम बुध्द # मराठी मध्ये ऐका.. ह.भ.प.श्री. जलाल महाराज सय्यद 9822158352
zhlédnutí 460Před rokem
भगवान बुध्द आणि त्यांची विचार धारा . मराठीतून ऐका आणि प्रतिक्रिया द्या . आपल्या मुलांना ऐकवा आणि त्यांची स्पर्धा परीक्षेची गुणवत्ता वाढवा
# मराठी भाषेत ऐका # इस्कॉन ( # अचींत्य # भेदाभेद ) ह.भ.प.श्री. जलाल महाराज सय्यद 9822158352
zhlédnutí 583Před rokem
जगाच्या कानाकोऱ्यात पसरलेला संप्रदाय # इस्कॉन . चैतन्य महाप्रभू ह्या बंगाल प्रांतात जन्मलेल्या महा मानवाचे दर्शन . # अचींत्य भेदाभेद .. नक्की ऐका आणि प्रतिक्रिया कळवा
# भारतीय दर्शन # मराठीत # द्वैत वेदांत #श्रीपाद मध्वाचार्य.. ह.भ.प.श्री.जलाल महाराज सय्यद 9822158352
zhlédnutí 417Před rokem
१२ व्या शतकातील भक्ति आंदोलनातील महत्त्वाचे विचारवंत श्रीपाद मध्वाचार्य द्वैत वेदांत सांगून भक्ती आनंद मिळवणे शक्य असल्याचा दावा केला . जगतगुरु शंकराचार्य यांच्या माया वादाचे खंडन केले . नक्की ऐकून प्रतिक्रिया कळवा .. ह.भ.प.श्री.जलाल महाराज सय्यद 9822158352
# शुद्धाद्वैत संप्रदाय # वल्लभाचार्य # मराठी .. ह.भ.प. श्री. जलाल महाराज सय्यद 9822158352
zhlédnutí 533Před rokem
महाप्रभू वल्लभाचार्य मध्ययुगिन विचारवंत ज्यांनी रूद्र सांप्रदायाची प्रेरणा घेऊन वैष्णव संप्रदाय उभा केला . ह्यांना श्री कृष्णाच्या अवतार म्हणून ओळखले जाते . शुद्धाद्वैत संप्रदाय भक्ती मार्गी असून जीव आणि जगत एक आहे , तर ब्रम्ह ह्यापेक्षा वेगळे असल्याचा दावा करतात ... ह.भ.प.श्री.जलाल महाराज सय्यद 9822158352
# रामानुजाचार्य # विशिष्टाद्वैत .. श्री. जलाल महाराज सय्यद 9822156352
zhlédnutí 410Před rokem
दहाव्या शतकातील वैष्णव विचारांच्या आळवार संप्रदायाचे विद्वान दार्शनिक रामानुज आचार्य . जिवन परिचय आणि त्यांचे साहित्य
# अद्वैत वेदांत ( जगतगुरु शंकराचार्य ) ह.भ.प. श्री. जलाल महाराज सय्यद .. 9822158352
zhlédnutí 708Před rokem
जागतिक दर्शने आणि दार्शनिक यांचा परिचय . अद्वैत वेदांत ह्या आदी शंकराचार्य यांच्या दर्शनास समजावून घेऊ . स्पर्धा परीक्षा आणि अध्यात्म ज्ञानाचे अभ्यासक यांना सुरे मेजवानी . अवश्य ऐका आणि प्रतिक्रिया नोंदवा ...
ह.भ.प. जलाल महाराज सय्यद करंजीकर 9822158352
zhlédnutí 3,5KPřed rokem
वेदांच्या उगमासंबंधी # ब्रम्ह सूत्र # अद्वैत वेदांत # जागतिक दर्शन परिचय # वारकरी अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेसाठी अनुकूल # ज्ञानेश्वरी # गाथा # पंचदशी # विचार सागर # वृत्तीप्रभकर # आदी अनेक ग्रंथांचा अभ्यासक्रम ......