आंबा लागवड कोणत्या जमिनीत लावावा,अश्या पद्धतीने आंबा लागवड केली तर कोणत्याही जमिनीत सक्सेस होईल का?

Sdílet
Vložit

Komentáře • 49

  • @MadanShinde-hj4gy
    @MadanShinde-hj4gy Před měsícem

    एक नंबर माहिती दिली धन्यवाद

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 11 dny

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 Před 2 lety +2

    खुप छान

  • @jaydeepgund7627
    @jaydeepgund7627 Před 2 lety +5

    दादा माझ्या झाडाला साल खाणारा किडा वारंवार होत आहे काही उपाय आहे का

  • @rahuljagtap1048
    @rahuljagtap1048 Před měsícem

    Aao tumhi aabhar, dhanywad kellyasni ch reply detaya, prasn vicharnaryala uttar dya ki, naytar kashala video takta o asl mag.

  • @vinaychavan8302
    @vinaychavan8302 Před 2 lety +1

    👌👌

  • @krushihelp4465
    @krushihelp4465 Před 2 lety

    Dhannywad dada

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee Před 2 lety +1

    जबरदस्त

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 Před 2 lety

    🙏🙏👍👍

  • @pawantarate1068
    @pawantarate1068 Před 2 lety +1

    अप्रतिम खुप छान धन्यवाद

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 Před 2 lety +2

    नमस्कार दादा आंब्या विषयी खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद

    • @sufiengineer
      @sufiengineer Před 2 lety

      Bhava 😊 मला नवीन प्रयोग करायला नवीन enovenstion 🤟करायला आवडते . जेकी आपल्या daily life मध्ये वापरू शकतो .आशे प्रयोग मी या .👇chennel वर जाऊन बागा आणि मराठी मध्ये हे पहिलाच चैनेल आहे .👍thank

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      धन्यवाद

    • @vijaykhankal9998
      @vijaykhankal9998 Před 2 lety

      खूप छान माहिती दिली धन्यवाद.दादा तुमचा नंबर दया

  • @arunaswale9237
    @arunaswale9237 Před 2 lety +1

    Annasaheb tumche khupach abhar

  • @user-ey8bx5hr8p
    @user-ey8bx5hr8p Před 2 lety +2

    गुरु राम राम👏👌

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 Před měsícem

    दोन ते तीन फुटांपर्यंत चुनखडी टाईप जमीन आहे अंबा लागवड केली तर यशस्वी होईल का

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 2 lety +2

    राम राम भाऊ🙏🏼👍🏻👌🏻🤝🏻🐂🐂🐂🐂🏠🏡🚲🚲🚲🚲

  • @gajananjadhav4174
    @gajananjadhav4174 Před 2 lety +1

    कलम किती दिवसांनी करायच् आणि कस करायचे ते पण सांगा

  • @ghanshyamlohakare308
    @ghanshyamlohakare308 Před 2 lety +1

    Kharay anna tumacha

    • @sufiengineer
      @sufiengineer Před 2 lety

      Bhava 😊 मला नवीन प्रयोग करायला नवीन enovenstion 🤟करायला आवडते . जेकी आपल्या daily life मध्ये वापरू शकतो .आशे प्रयोग मी या .👇chennel वर जाऊन बागा आणि मराठी मध्ये हे पहिलाच चैनेल आहे .👍thank 😀😀

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      धन्यवाद

  • @vikaskumbhar1182
    @vikaskumbhar1182 Před 2 lety

    3 te 4 फुटावर थोडी पांढरी चुनखडी सारखी माती आहे
    आंबा येईल का

  • @armywalabanda8360
    @armywalabanda8360 Před 2 lety +2

    Dada jar koy laun aambya var gavran aamba kalam kili tar fal yayla kiti varsha lagtil

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      व्हिडीओ दिलेला आहे सर यावर

  • @b.katkade4174
    @b.katkade4174 Před 2 lety

    आंब्याची छाटणी यावर माहिती द्यावी

  • @maheshvardam2752
    @maheshvardam2752 Před 4 měsíci

    सर पानथळ जमिनीवर आबां कलम होउ शकतो का

  • @vasantkendre5379
    @vasantkendre5379 Před rokem

    अन्नासाहेब जगताप तुमचा पत्ता , तुमच्या नर्षैरीला भेट द्यायची आहे व तुम्हाला भेटायचे आहे

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 Před 2 lety +1

    राम राम भाऊ

  • @vitthal8819
    @vitthal8819 Před rokem

    माळ राणावर येईल का पिलीज रिप्लाय मी सर

  • @jyotimahajan5901
    @jyotimahajan5901 Před 2 lety +1

    नमस्कार , आंब्यातून काढल्यावर आंब्याची कोय लगेच लावायची का थोड्या दिवसांनी लावली तरी चालेल .

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      लगेच लागवड केली तरी चालते,कारण नंतर कोय वळते त्यामुळे उगवण होत नाही, धन्यवाद

  • @Ram-wg6cd
    @Ram-wg6cd Před 5 dny +1

    उपाय सांगा सर

  • @vitthal8819
    @vitthal8819 Před rokem

    एक रोपांची किंमत किती पडेल पिलीज रिप्लाय मी सर

  • @vinaychavan8302
    @vinaychavan8302 Před 2 lety +1

    खड्याचा आकार कीती असावा

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      जेवढी हलकी जमीन तेवढी चांगली सर

  • @sufiengineer
    @sufiengineer Před 2 lety +2

    Mala मझ्या येते व्हिडिओ बघायला तुमच्या

  • @rushikeshavhad1892
    @rushikeshavhad1892 Před 2 lety +2

    तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @dev99212
    @dev99212 Před 2 lety +2

    Mobile number dhayaaa…