आंब्याची अति घन लागवड | लवकर उत्पन्न व अधिक उत्पादन | वंदे किसान

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 09. 2021
  • आंब्याची अति घन लागवड केल्याने एकरी झाडांची संख्या वाढते. उत्पादनात २.५ ते ४ पट वाढ होते. तिसऱ्या वर्षांच्या सुरवातीला कलमांची चांगली वाढ होऊन भरपूर मोहोर येतो. व्यापारीदृष्ट्या आंब्याचे चांगले उत्पादन मिळू शकते. ह्या व्यतिरिक्त फळ उंचावर न येता कमी उंचीवरच येत असल्याने अगदी हाताने काढण्यासारखे असते. झाडाची उंची मर्यादित रहात असल्याने फवारणीचा खर्च, आंबे काढणीचा खर्च कमी होतो.
    फळांचा राजा हा कोकणाचा जरी असला तरीही आता इतर भूभागात देखील विविध प्रयोगांती अंब्याच्या लागवडीला यश मिळत आहे. नारायणगाव येथील प्रगतिशील शेतकरी व नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे फार्म मॅनेजर श्री. वैभव शिंदे ह्यांनी त्यांच्या शेतात यशस्वी प्रयोग करत आहेत.
    #आंबा_शेती
    #आंबा_पीक
    #आंबा_लागवड
    #आंबा_घनदाट
    #आंबा_कोकण
    #आंबा _उत्पादन
    #आंबा_निर्यात
    #आंबा_बाजार
    #आंबा_सीजन
    #आंबा_फायदे
    #आंबा_बँक
    #आंबा_योजना
    #आंबा_गटशेती
    #आंबा_मागणी
    #आंबा_परदेश
    #आंबा_झटपट
    #आंबा_महाराष्ट्र
    #आंबा_मराठी
    #आंबा_शासकीय_योजना
    #आंबा_कर्ज
    #आंबा_बँक_योजना
    #आंबा_बँक_स्कीम
    #आंबा_शासकीय_स्कीम
    #आंबा_स्कीम
    Shri. Vaibhav Shinde (M.Sc. Agri) is progressive farmer and Farm Manager at KVK, Narayangaon, Dist. Pune. He is doing high density mango farming. Benefit over traditional farming is, the number of plants are more in numbers, cost of spraying and un plucking of mango is less than traditional.
    #Mango_Farming
    #Mango_Export
    #Mango_Farming
    #Mango_Market
    #Mango_Advice
    #Mango_Pik_kas_ghyav
    #Mango_tips
    #Mango_profit
    #Mango_Marathi
    #Mango_Maharashtra
    #Mango_niryat_Kaise_kare
    #Mango_Govt_Scheme
    #Mango_Bank_loan
    #vandekisan
    #kvk
    #narayangaon
    #Maharashtra #पंजाब #Punjab #Kokan #Konkan #yatra #यात्रा #प्रदर्शन #pradarshan #valu #bail #cow #junnar #sultanpur #bailgada #sharyat #बैलगाडीशर्यत #पंढरपूर #कार्तिकीवारी #माघवारी #kartikvaari #wari #आषाढीवारी #ashadivari #बैलजोडी #indiancow #farming #dairy #farmer #indian #ऊसशेती #खोडवाऊस #शासकीययोजना #शासकीययोजनांचीमाहिती #शासकीययोजना2020 #शासकीययोजना2021 #शेतकऱ्यांसाठीशासकीययोजना #शेळीपालन #शासकीययोजना #शेतकरी #शासकीययोजना #शासकीयअनुदानयोजना2020 #शासकीयअनुदानयोजना2021 #शासकीयअनुदानयोजना #शासकीयकर्जयोजना #Olympic #Olympic2021 #Loksabha #LoksabhaSession #Indianlifestyle #Indianpeople #ruralIndia #Americanlifestyle #Chinapeople #SaudiArabia #Indianfarmerslife #Goabeaches #Keralabackwater #Indiandairyfarms #Indiangoatfarms #Kashmir #tourism #travelling #holidays #holidaypackage #TajMahal #Delhi #Bombay #370#Covid #Covid19 #Indiantravelguide #Indiacheapcities #mahabaleshwar #holidayinIndia #Indiasugarcanefarmer #sugarcanefarming #gannakheti #amrudkikheti #angurkikheti #drumstickfarming #Indiancowmilk #Indiancattle #OrganicFarming #paanifoundation #naamfoundation #NABARD #पाणीफाउंडेशन #नामफाउंडेशन #नाबार्ड #लोकसभा #राज्यसभा #कृषीकायदा #कृषीकायदा२०२० #कृषीकायदा२०२१ #७१२ #७१२च्याबातम्या #आमचीमातीआमचीमाणसं #गावाकडच्याबातम्या #ऍग्रोवन #Agrowon #सातबाराच्याबातम्या #माझाशेतकरी #गावोगावीचोवीसतास #शेतीजगत #गावोगावी२४तास #मुरघास #मुरघासतयारकरण्याचीपद्धत #मुरघासमशीन #मुरघासकितीदिवसाततयारहोतो #मुरघासविक्री #मुरघासबनवण्याचीप्रक्रिया #मुरघासखड्डापद्धत #मुरघासविक्रीकेंद्र #मुरघासफायदे #मुरघासपैकिंगमशीन

Komentáře • 47

  • @vinayakdudhate8716
    @vinayakdudhate8716 Před měsícem

    खूप उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏

  • @dnyaneshatkari9528
    @dnyaneshatkari9528 Před 2 lety +6

    नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि अभ्यासपूर्ण विवेचन.
    पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा...

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Před 5 měsíci +3

    आजची position सांगा.....उदा..खर्च एकरी व उत्पादन

  • @balkrishnagawali2215
    @balkrishnagawali2215 Před 7 měsíci

    खुप छान माहिती. धन्यवाद.

  • @lakshaycoaching3348
    @lakshaycoaching3348 Před 2 lety +1

    Useful information 👌👍🙏🙏🙏

  • @adinathwalunj4340
    @adinathwalunj4340 Před 2 lety +1

    खुप छान माहिती सर

  • @pankajwalunj3475
    @pankajwalunj3475 Před 2 lety

    Good information Sir

  • @mayurdaulatpatil3853
    @mayurdaulatpatil3853 Před 2 lety +1

    Thank you sir
    Such a nice channel for farmer
    Helpful information we get
    Thank you sir ones again ❤🙏

    • @vandekisan
      @vandekisan  Před 2 lety

      वंदे किसान !
      ज्ञानाने होतो विकास. ज्ञान वाटुया, शेतकरी समृद्ध करूया !

  • @santoshpatange3703
    @santoshpatange3703 Před 2 lety +1

    धन्यवाद . उपयुक्त प्रश्नांची विचारणा

  • @chandrakantshinde8674
    @chandrakantshinde8674 Před 2 lety

    Very nice Sir

  • @annasahebwani3632
    @annasahebwani3632 Před rokem +1

    लागवड दक्षिणोत्तर करावी की पूर्व-पश्चिम.

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 Před 2 lety

    👆👌🤝🙏

  • @arunsathe3465
    @arunsathe3465 Před 2 lety

    Good

  • @rajeevprabhu6722
    @rajeevprabhu6722 Před rokem

    In 10 feet x 5 feet you actually get 800+ pits / plants, in 1 acre ( of 40,560 sq feet.)

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Před rokem

    Farm Manager कृषी व्यवस्थापक

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 Před 10 měsíci

    ड्रिप मधुन कोणती खते केव्हा दयावी ते पण सांगा

  • @maheshmkulkarni
    @maheshmkulkarni Před rokem

    israel lowest spacing is 5m x3m 5m in row east west and 3 m north south.
    But in israel as well as in Australia mango commercially planted on 6 x 4 m

    • @truepatriot8402
      @truepatriot8402 Před 5 měsíci

      मग हे इस्राएल चां नावाने 10*3 feet हा खोटा प्रचार आहे का

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Před 2 lety

    माहिती छान आहे.परंतु खतं कोणती वापरली आहेत.त्याची माहिती दिली तर बरे होईल? धन्यवाद सर

  • @avinashghodke2896
    @avinashghodke2896 Před rokem

    Sir mala 1 acar madhe kesar chi lagvad karaychi aahe Kalam aani yoge margdarshan bhetel ka

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 Před 2 lety +3

    नारायणगाव जुन्नर तालुक्यातील का ?
    पुर्ण नाव, पत्ता मिळेल का?

  • @santoshbiradar4260
    @santoshbiradar4260 Před rokem

    वैभव सर केशर आंबा ची माहिती द्यवी

  • @krishnachaudhari7000
    @krishnachaudhari7000 Před rokem

    Mango chatani or cutting ya subject var video banva

  • @santoshmasal5114
    @santoshmasal5114 Před 4 měsíci

    आंबा पिकामधे सुपारी लागवड करता येईल का

  • @pramodpatil7570
    @pramodpatil7570 Před 5 měsíci

    अं बा कलमे किति मधे मिळतिल

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Před rokem

    Video चा आवाज कमी आहे..🙏🙏🙏

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao Před 10 měsíci

    मी दोन एकर जमीन आहे आणि मी आनंबा लागवड केली आहे तसा मला सहकार्य करा

  • @mr.pradeepharyan5959
    @mr.pradeepharyan5959 Před rokem +1

    अति संघणं लागवड म्हणजे सुरुवातीस पहिले पाच वर्षे फायदा पण आगामी संकट तर नाही?. म्हणजे पाच फुटावर झाड, फक्त 2.5 फूट झाडाच्या फांदयाना जागा. जनू पपईचे झाड. मित्रानो आपण आंब्याचे झाड लावत आहोत.3 पिढ्यासाठी. कुपया आपण ज्या शेतकऱ्याने अति घन लागवड दहा वर्षांपूर्वी केलेली आहे असा व्हिडीओ दाखवावा

    • @specialone.........
      @specialone......... Před rokem +1

      जनार्दन वाघेरे यानी केले आहे . त्याचे व्हिडिओ युट्यूब आहे..

    • @mohanjiwane5411
      @mohanjiwane5411 Před rokem +1

      कलम ची किंमत किती आहे
      आणि कूठं मिळत आहे.

    • @balwantthube9029
      @balwantthube9029 Před rokem

      सर मीआपला व्हिडीओ पाहिला.छान माहिती सांगितली. ठुबेसरटाकळी.

    • @dhanajipatil9242
      @dhanajipatil9242 Před 2 měsíci

      अति घन लावड चूकच आहे

    • @dhanajipatil9242
      @dhanajipatil9242 Před 2 měsíci

      व्यापाऱ्यांना फायदा होतो याचा नर्सरी वाले घन लागवड म्हणजे रोगांना आमंत्रण

  • @ram3096
    @ram3096 Před rokem

    Plot kuthe ahe

  • @dudilepandharinath8987
    @dudilepandharinath8987 Před 2 lety +1

    Sheti che video dakhvat Astana shetat firun ka dakhvat nahi. Ekach thikani thambun ka dakhavta?

  • @ganeshpabale2615
    @ganeshpabale2615 Před 2 lety +1

    शिंदे साहेब फोन नंबर दया प्लिज

    • @vandekisan
      @vandekisan  Před 2 lety +1

      Shri. Vaibhav Shinde +91 98902 31891

  • @bipinbhosale1940
    @bipinbhosale1940 Před 2 lety

    नंबर द्या तुमचा

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 Před rokem

    नमस्कार महोदय,
    अशी शेती तर एकांतांत असल्यामुळे खेड्यापाड्यात असे बहरलेले व चांगले वाढलेल्या झाडे व फळे हे चोर किंवा त्या गांवातील किंवा ईतर ठिकाणचे गुंड ती बाग कापून टाकणे किंवा नष्ट केल्या जाते, यावर काय उपाय आहे, तेही सांगावे, असे वाटते.

  • @santoshaher7626
    @santoshaher7626 Před rokem

    सोनपरी आंबा लावा

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Před 9 měsíci

    वैभव दादा cont no.