इस्रायल तंत्रज्ञान अतिघन केशर आंबा लागवड | आंबा लागवड संपूर्ण माहिती | Keshar Amba | Mango Farming |

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 08. 2021
  • जमिनी पासून तब्बल शंभर फूट उंच डोंगरावर इस्रायल तंत्रज्ञान पद्धतीने अतिघन केशर आंब्याची लागवड केली आहे. केशर आंब्याची कोय लागवड, आंब्याचे कलम करणे, आंब्याची छाटणी, आंब्याचा डोळा भरणे, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर, ड्रीप एरिगेशन, केशर आंबा हार्वेस्टिंग, अशा पद्धतीची केशर आंब्या विषयीची सविस्तर माहिती व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. ती सर्व माहिती पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ पहा... आणि व्हिडीओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका....🙏
    #केशरआंबालागवड #शोधवार्ता #Indianfarmer
    #MangoPlantationByIsraelTechnique
    केशर आंबा लागवड
    केशर आंबा लागवड संपुर्ण माहिती
    केशर आंबा लागवडीचे इस्रायल तंत्रज्ञान
    इस्रायल तंत्रज्ञान
    केशर आंबा बाग
    केशर आंबा नर्सरी
    केशर आंबा लागवड कशी करावी
    आंबा लागवड संपूर्ण माहिती
    आंबा लागवड खताचे नियोजन
    आंबा लागवड पाण्याचे नियोजन
    आंबा लागवड फवारणी नियोजन
    केशर आंबा कलम कसे करावे
    अतिघन आंबा लागवड
    आंबा लागवड अंतर
    आंबा लागवड व छाटणी तंत्रज्ञान
    आंबा लागवड अनुदान
    Mango Plantation By Israel Technique
    Ultra High Density Plantation in Mango
    Mango tree
    Mango tree planting
    Mango Tree farming
    Mango Tree Growing
    kesar Mango Tree plantation
    kesar Mango Tree farming
    Mango Tree
    Subsidy for mango plantation
    High Density Plantation in Mango
    Ultra High Density Farming in Mango
    kesar amba narsari
    kesar amba lagvad
    kesar amba favarni
    kesar amba harvesting
    ...............................................................................
    Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
    या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
    ...............................................................................

Komentáře • 245

  • @komalmaske1545
    @komalmaske1545 Před 2 lety +5

    आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे
    देशात जास्तीत जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. परंतु पारंपारिक शेती पध्दती आणी पारंपारिक पिक पिध्दती यामुळे शेतीच आणि शेतकर्यांचही मोठ नुकसान होत आहे अश्या परिस्थितीत तरूण उच्च शिक्षित वर्ग शेती व्यवसाकडे दूर्लक्ष करत आहे..अश्या वेळी आपण शोधवार्ता च्या माध्यमातून शेतीविषयी जाणकार आणी आदर्श शेतकरी यांचा परिचय लोकांना आणी शेतकर्यांना करवून शेतकर्यांनसाठी मोठे मार्गदर्शक ठरत आहात
    धन्यवाद सर...!
    जय जवान..
    जय किसान..🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      अगदी बरोबर मॅडम,
      पारंपरिक शेती मधून आर्थिक उन्नती कठीण आहे. त्यासाठी आधुनिक शेती करणेच वर्तमान गरज आहे. डोंगरावर आठरा एकर क्षेत्रामध्ये वीस हजार आंब्याची झाड कौतुकास्पद आहे....
      कायम शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती असणारीच पुरवली जाईल याचाच प्रयत्न आहे आणि राहील...
      मनःपूर्वक आभार मॅडम🙏

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद! 🙏

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta Před 2 lety +15

    शेतकरी बांधवांना आदर्श ठरावेत असे आदर्श व्हिडीओ पोहचले तर, शेतकरी समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही..

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      नक्कीच सर जी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवनवीन कृषी विषयक माहिती शोध वार्ता टीम आपल्याला कायम पुरवत जाईल. केवळ आपल्या शुभेच्छांची किंवा कौतुकाची थाप टिम शोध वार्ताच्या पाठीवर असावी, हीच माफक अपेक्षा....

    • @sopanmaske1979
      @sopanmaske1979 Před 2 lety

      @@shodhvarta वा छान

  • @archanaandhale4289
    @archanaandhale4289 Před 2 lety +10

    केशर आंबा लागवड उत्तम रित्या केली आहे. शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अशी आधुनिक शेती कामी आहे... धन्यवाद शोध वार्ता.... 👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +5

      अगदी बरोबर मॅडम 18 एकर मध्ये 20000 केशर आंब्याची लागवड शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधणारी आहे.
      किंबहुना सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे यासाठी गोरक्ष कुडके यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे....
      शोध वार्ता परिवार आपले आभार व्यक्त करत आहे....

    • @vijaykumarwaghmode4607
      @vijaykumarwaghmode4607 Před rokem

      😮

  • @ambadastakik1926
    @ambadastakik1926 Před 2 lety +6

    डोंगरावर केशर आंब्याचा पिकवलेला बाग अतिशय उत्कृष्ट आलेला आहे. कुडके पाटलांनी वापरलेली इस्रायल टेक्नॉलॉजी अतिशय प्रभावी आणि उपयोगी आहे.
    पिठी सारख्या डोंगराळ भागात केशर आंब्याचे विश्व अद्भुत आहे...
    अभिनंदन शोध वार्ता टिमचे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      नक्कीच सर जी गोरक्ष कुडके यांनी डोंगरावर अठरा एकर मध्ये 20000 केशर आंब्याची झाडे लावून एक एक हरितक्रांतीचे केली म्हणावी लागेल कारण अशा उंच डोंगरावर जनावर सुद्धा चांदण्यात जाण्यास धाडस करत नव्हते अशा जागेवर त्यांनी हा भाग बनवलेला आहे

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद! 🙏

  • @sureshpimpale4071
    @sureshpimpale4071 Před 2 lety +9

    केशर आंब्याची लागवड ती ही डोंगरावर अद्भुत आहे. वीस हजार आंब्याची झाड वाढवली आदर्श बाग आहे आम्हा शेतकऱ्यांसाठी.... धन्यवाद शोध वार्ता....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      अगदी बरोबर सर,
      हा केशर आंब्याचा बाग खरच पाहण्यासारखा आहे. लाखो रुपये उत्पन्न देणारा हा बाग आहे...

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद! 🙏

  • @rameshshinde2378
    @rameshshinde2378 Před 2 lety +6

    केशर आंबा बाग डोंगरावर सुंदर उभारली आहे. कुडके साहेबाचे अभिनंदन...💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद सरजी

    • @adibro18
      @adibro18 Před 2 lety

      आमच्या घरी म्हणजे कोकणात एक आंबा आहे ते झाड खूप वर्षाचं आहे मला त्याचं कलम करायचं आहे ती जात चांगली आहे कुठे मिळणार नाही

  • @setnetexam3383
    @setnetexam3383 Před 2 lety +3

    केशर आंब्याचा बाग डोंगरावर आणुन कूडके पटलाणी महाराषट्रासारख्या राज्यासमोर आदर्श ठेवला आहे. इस्त्रायल तांत्रज्ञान वापरुन केलेलीं व्यवस्था अनुकरणीय आहे. केषर आंब्याची आशी महिती आम्हाला दिल्याबद्दल शोध वर्ता टिमचे धनयवाद....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सरजी या केशर आंब्याच्या अद्भुत विश्वात एक भेट आवश्यक द्या, खूपच घेण्यासारखं आहे. केशर आंब्याच्या या अद्भुत विश्वात कुडके पाटलांनी घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे.
      पारंपरिक शेतीला फाटा देऊन 100 फूट उंच डोंगरावर 18 एकर क्षेत्रामध्ये अति घन पद्धतीने केलेली लागवड उत्पन्न हजारात नव्हे तर लाखात देणारी आहे....
      सरजी शोध वार्ता टीम आपले आभार व्यक्त करत आहे...

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद! 🙏

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Před 3 měsíci +1

    I proud of you 👏 ❤❤❤❤❤

  • @kailastekale3515
    @kailastekale3515 Před 2 lety +2

    Keshr aambyachi lagvad ti hi dongravr Maharashtrasathi aadrsh aahe.... abhinandan shodh varta....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      अगदी बरोबर सरजी,
      पारंपरिक शेती मधून आर्थिक उन्नती कठीण आहे. त्यासाठी आधुनिक शेती करणेच वर्तमान गरज आहे. डोंगरावर आठरा एकर क्षेत्रामध्ये वीस हजार आंब्याची झाड कौतुकास्पद आहे....
      कायम शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती असणारीच पुरवली जाईल याचाच प्रयत्न आहे आणि राहील...
      मनःपूर्वक आभार सरजी🙏

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद!

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 Před 2 lety +2

    खूप छान माहिती सर सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पाहावा धन्यवाद ढाकणे सर व शोध‌वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏

  • @rameshwarwaghmare3035
    @rameshwarwaghmare3035 Před 2 lety +3

    केशर आंब्यांची बाग कित्तीचं छान आहे. धन्यवाद शोध वार्ता

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      मनपूर्वक आभार सर जी

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Před 2 lety +4

    सर आज कुडके पाटील यांनी सिद्ध करून दाखवलं की जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर खापर पट्टी शेती ही सुद्धा सोन्या सारखं उत्पन्न देऊ शकते...
    आणि ही प्रबळ इच्छाशक्ती ची ताकत सर आपण शोध वार्ता या माध्यमातून आम्हा शेतकऱ्यां पोहचविता त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद ...!
    धन्यवाद शोध वार्ता टीम....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      अगदी बरोबर सरजी,
      शंभर फूट उंच डोंगरावर आठरा एकर क्षेत्रामध्ये केशर आंब्याची लागवड आश्चर्य आहे. पाण्याचं नियोजन, खताचे नियोजन, फवारणी नियोजन अतिशय उत्कृष्ट केली आहे. केशर आंब्याचे वीस हजार झाड अतिशय सुंदर आणली आहेत....
      धन्यवाद सरजी..🙏🙏

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety +1

      धन्यवाद! 🙏

    • @sachinyt7008
      @sachinyt7008 Před rokem

      ​@@gorakshkudke3882खूप छान😊🎉🎉

  • @kansepatil
    @kansepatil Před 2 lety +3

    खूपच छान 👌👌 कुडके पाटील आणि पत्रकार ढाकणे सर आपले खूप अभिनंदन💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏

  • @Paulvata
    @Paulvata Před 2 lety +5

    खुप प्रेरणादायी

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏🙏

  • @sureshpimpale4071
    @sureshpimpale4071 Před 2 lety +2

    भारीच बर खूप आनंद वाटला बाग पाहून

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      केशर आंब्याचा बाग आहेच तसा सर, एक वेळेस नक्की भेट द्या...

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद! 🙏

  • @ganeshtambe8222
    @ganeshtambe8222 Před 2 lety +3

    केशर आंब्याचा बाग भारीच आला आहे. कुडके पाटलांच व शोध वार्ता टीमचे अभिनंदन...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार सरजी आपल्या शुभेच्छा प्रेरणादायीच.....

    • @imtiazahmed1020
      @imtiazahmed1020 Před 2 lety

      czcams.com/video/LugliZb86-M/video.html

  • @Paulvata
    @Paulvata Před 2 lety +5

    अति सुंदर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      सर प्रयत्न केलाय...🙏🙏❤️

  • @shrikantjadhavjadhav6655
    @shrikantjadhavjadhav6655 Před 2 lety +3

    मुक्त पत्रकार संतोष ढाकणे सर खूप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खूप खूप आभार सरजी🙏🙏

  • @akshayandhale1555
    @akshayandhale1555 Před 2 lety +3

    नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती 👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      आपण भासमारे व शोध वार्ता टीमचे मुक्तकंठाने केलेले कौतुक आमच्या पुढील कार्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आपलं पाठबळ व सकारात्मक दृष्टिकोन सरजी,
      आमच्यासाठी नवसंजीवनी ठरेल. आपल्या या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल शोध वार्ता टीम आपले शतशः आभार मानत आहे. खूप खूप खूप धन्यवाद....🙏🙏
      #मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे

  • @bhagvatmaske6719
    @bhagvatmaske6719 Před 2 lety +3

    Keshar aamba lagvad atyant sundr aahe.... Abhinand kudke patil

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏🇨🇮

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      अगदी बरोबर केशर आंब्याची केलेली लागवड ही आदर्शच आहे....

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद!

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 Před 2 lety +1

    खुप सुंदर माहीती सांगीतलीत,
    योग्य व्यवस्थापण व परिपूर्ण माहीतीमुळे डोंगरमाळावर देखील फळबाग लागवड करून दाखवली आहे.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      100 फूट उंच डोंगरावर तब्बल अठरा एकर मध्ये केशर आंब्याचे 20000 झाडे लावून कुडके पाटलांनी इतिहास रचला आहे...

    • @imtiazahmed1020
      @imtiazahmed1020 Před 2 lety

      czcams.com/video/LugliZb86-M/video.html

  • @meeraandhale6589
    @meeraandhale6589 Před 2 lety +3

    Aadhunik,pdhatichi,sheti,chan,aahe....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खूप खूप आभार...

  • @sopanlabade6372
    @sopanlabade6372 Před 2 lety +5

    संतोष राव, तुम्ही जबरदस्त माहितीपूर्ण असा केशर आंबा व्हिडिओ तयार केला आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सरजी धन्यवाद याची आम्हाला नक्की प्रेरणा मिळेल...

  • @ViralVideos-fm7lo
    @ViralVideos-fm7lo Před 2 lety +2

    अप्रतिम माहिती सर, आपल्या भारतामध्ये जी सर्वसाधारण पद्धत वापरली जाते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने नफा मिळवून देणारी इस्राईल पद्धत आहे, आणि त्यांचा वापर आता भारतामध्ये होत आहे म्हणजे निश्चितच उत्पन्न हे पटीत वाढणार आहे.....
    ही माहिती आमच्यापर्यंत पोचवली त्याबद्दल ढाकणे सर आणि शोधावार्ता परिवाराचे आम्ही आभारी आहोत आणि कुडके सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      केशर आंबा लागवडीमध्ये इस्राईल पद्धत ही सर्वोत्तम मानली जाते कारण त्या पद्धतीमध्ये पाणी कमी खर्चात कमी खर्च कमी आणि उत्पन्न दुखत असं त्या पद्धतीचे विशेष आहे त्यामुळे इजराइल पद्धतीमध्ये उत्पन्नात निश्‍चित वाढ होते

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद! 🙏

  • @rahuldubale5764
    @rahuldubale5764 Před 2 lety +3

    केशर आंब्याची लागवड डोंगरावर अद्भुत आहे सरजी

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सरजी केशर आंब्याचा बाग पाहण्यासारखा आहे...

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद!

  • @kailastekale3515
    @kailastekale3515 Před 2 lety +2

    Ashach navnavin vidio aamha shetkryansathi pathvt ja majhyakde daha jhad aahet keshar ambyache...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      नक्की सर शेती विषयक नवनवीन माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहील....

  • @spardhaparikshachanakyagro3909

    अनुकरणीय
    माहितीपूर्ण व्हिडिओ सर.👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      अगदी बरोबर शेतीविषयक माहिती आपल्याला शोध वार्ता चैनल मध्ये कायम मिळणार आहे..

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 Před rokem

    अतिशय सुंदर आहे छानच वाटत होते पहायला मन प्रसन्न झाले आपल्या कार्याला नमस्कार एवढ्या वयात अशी तळमळ अजब आहे छानच आहे ❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před rokem

      अगदी बरोबर,
      या माणसाला काम करताना पाहून एक वेगळीच ऊर्जा स्पर्श करते

  • @kanthalevaibhav
    @kanthalevaibhav Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली सर याचा आम्हाला खूप फायदा होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      निश्चित फायदा होईल सर आपल्याला विस्तृत प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार...

  • @sanjaypimpale6426
    @sanjaypimpale6426 Před 2 lety +1

    Aambyacha bag sundr aanla ahe kudke patlanche baabhinandan aani shodh varta timche hi abhimdan...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      होय सरजी,
      अतिशय सुंदर बाग आला आहे. आणि विशेष म्हणजे शंभर फूट उंच डोंगरावर आहे...

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद! 🙏

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 Před 2 lety +3

    जाहिरात सुरु झाली सर अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      महाराज मनपूर्वक आभार

  • @bhausahebbardade1004
    @bhausahebbardade1004 Před 2 lety +2

    या माहिती चा अनेक शेतकरयांना फायदा होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा हवा म्हणून आपण गावातील प्रत्येक गोष्टीमध्ये

  • @chandrakantshinde8674
    @chandrakantshinde8674 Před 2 lety +5

    खुप छान सर

  • @sandipc3528
    @sandipc3528 Před 8 měsíci

    Fabulous! Khupach Chan.... Nad khula 👌

  • @pandurangpadile1563
    @pandurangpadile1563 Před 2 lety +4

    खुपच सुंदर माहीती मिळाली पण कोय लावताना कोनत्या जातीची लावावी? आणी उगवल्यास कीती दिवसानी कलम करावी

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      सरजी, व्हिडिओमध्ये कुडके पाटलांचा नंबर दिला आहे. त्यांना संपर्क करा सविस्तर माहिती मिळेल...

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 Před 2 lety +1

    खूप चांगली माहिती, धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद माने सर

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial Před 2 lety +3

    खुप छान माहिती दिली आहे सर आपण. महाराष्ट्राच्या जर सर्व शेकऱ्यांनी अशाच आधुनिक पदधतीने शेती केली तर लवकरच आपले शेतकरी बांधव जगाला मार्गदर्शन करू शकतील...!
    ---- महेशराव मानेपाटील.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      सरजी शेतकऱ्यांना लागणारी कृषी विषयक माहिती शोध वार्ता टीम कायम देत आली आहे आणि भविष्यातही देत राहील. मुळात शोध वार्ता टीमचा उद्देश असा आहे की देशाचा आर्थिक कणा असलेल्या बळीराजाला आर्थिक पारतंत्र्यातून बाहेर काढून स्वावलंबी बनवणे किंवा त्यासाठी मदत करणे. कुडके पाटला सारख्या आधुनिक शेतकऱ्याला मार्गदर्शनासाठी विनंती केल्याने मी कायम मदत करणार असे सांगणारे कुडके पाटील महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आदर्श करतील....
      सरजी शोध वार्ता टीम आपले आभार व्यक्त करत आहे.....

    • @MaheshManeOfficial
      @MaheshManeOfficial Před 2 lety +1

      @@shodhvarta नक्कीच सर. जे काम टीम शोधवार्ता करत आहे ते वाखाणण्याजोगे आहे. आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवलेली ही मोहीम स्वागतार्ह आणि अनुकरणीय आहे.

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 Před 2 lety +2

    मस्त सर

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर विडिओ 👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      मेरा भारत महान🇨🇮 🇨🇮 🇨🇮
      मनःपूर्वक आभार सरजी...🙏🙏

  • @rushikeshthosar1174
    @rushikeshthosar1174 Před 2 lety +2

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खूप खूप आभार ठोसर साहेब

  • @amolwaghmare5754
    @amolwaghmare5754 Před 2 lety +2

    केशर आंबा भारी आला आहे कुडके पाटलाचे अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आंब्याच्या बागा बद्दल गुडघे पाटील यांचे अभिनंदन करणे अनिवार्य आहेच...

  • @balkrishnajaigade3977
    @balkrishnajaigade3977 Před 2 lety +1

    कुडके साहेब खूप छान काम आहे आपले

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी

  • @laxmanmaske3246
    @laxmanmaske3246 Před 2 lety +2

    Aambyacha bag sundr aala aahe

  • @kacharutupe3236
    @kacharutupe3236 Před 2 lety +3

    केशर आंबा लागवड माहिती सुंदर आहे. आम्ही भेटीसाठी आलो होतो आपली भेट झाली नाही. नंतर कधी यावे....

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety +1

      गैरसोयीबदल क्षमस्व!तुमचे च शेत आहे कधी या! स्वागत आहे 🙏

  • @ganeshvidhategani2257
    @ganeshvidhategani2257 Před 2 lety +7

    केशर आंब्याची शेती ती ही डोंगरावर वीस हजार झाड अविश्व्सनीय नाही का....
    ज्या जागेवर जनावर चरण्यासाठी जाणे कठीण होतं अशा ठिकाणी असा बाग फुलवणे खरंच एक कृषी क्रांती म्हणावी लागेल....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      जमीन सपाटी पासून शंभर फूट उंच डोंगरावर 18 एकर क्षेत्रामध्ये 20000 केशर आंब्याची झाड या पद्धतीत आणणे म्हणजे असाधारण काम आहे त्याबद्दल कुडके पाटलांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे ज्या जागेवर अगदी जनावर सुद्धा चालण्यासाठी जाण्याचे धाडस करत नव्हते अशा उंच जागेवर केशर आंब्याचे जिथे विश्वास फुलवला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आदर्श असणार आहे

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद! 🙏

    • @tanujanigade7491
      @tanujanigade7491 Před 2 lety

      खुपच छान माहिती दिली सर 👍🏻

  • @avinashtawade
    @avinashtawade Před 2 lety +2

    PATIL SAHEBANCHE ABHINANDAN KARAWE TEWADHE KAMICH AHE....GOD BLESS YOU SIR 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खरच कौतुकास्पद आहे आंब्याचे अद्भुद विश्व...

    • @sanskrutikudke3894
      @sanskrutikudke3894 Před rokem

      🙏

  • @skstudio-co4uo
    @skstudio-co4uo Před rokem

    Awesome vadi

  • @kaleram993
    @kaleram993 Před 2 lety +2

    sundar

  • @ashokkhairkar5717
    @ashokkhairkar5717 Před 5 měsíci

    Very nice

  • @sopan880
    @sopan880 Před rokem

    दिशादर्शक कार्य

  • @dnyandeepgurukul758
    @dnyandeepgurukul758 Před 2 lety +3

    Keshr aamba sundar aalla aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी

  • @rahuldubale5764
    @rahuldubale5764 Před 2 lety +2

    🙏🙏

  • @laxmanmaske3246
    @laxmanmaske3246 Před 2 lety +1

    👍👍👍

  • @Vtooka
    @Vtooka Před 2 lety +2

    ग्रेट 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद काळे साहेब

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर 👌👌👌

  • @santoshbhange5662
    @santoshbhange5662 Před 2 lety +3

    Keshar samba chi bag chan aage...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      होय सरजी खूप खूप धन्यवाद...

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद! 🙏

  • @omkarsolunke7379
    @omkarsolunke7379 Před 2 lety +2

    👍👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी..💐

  • @kailastekale3515
    @kailastekale3515 Před 2 lety +1

    👌👌👌🙏🙏

  • @bsinglepatil8906
    @bsinglepatil8906 Před 2 lety +3

    Keshar aamba lagvad ti hi dongravar avishvasniy aabhinandan...

  • @sanjaypimpale6426
    @sanjaypimpale6426 Před 2 lety +1

    🙏🙏👍👍❤️

  • @jadhavshriram368
    @jadhavshriram368 Před 2 lety +2

    शोध वार्ता शेतकऱ्यासाठी नव संजीवनी आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      नक्की सर,
      शोध वार्ता टीम कायम शेतकऱ्यांना न्याय देत आली आहे व भविष्यातही कायम न्याय देईल.... या शब्दा सह शोध वार्ता टीमच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार....

  • @prakashkathe6449
    @prakashkathe6449 Před 2 lety +2

    आंबा लागवडीची माहीती चांगली आहे पण सर्वसाधारण घनपद्धत अतिघन पद्धत आहे त्यांचे लागवडीचे अंतर सांगीतले नाही कृपया लागवड चे अंतर उभे कि ती फुट आडवे किती फुट हे सांगावे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सर व्हिडीओ लक्षपूर्वक ऐका सर्व माहिती दिलेली आहे. तरीही अपूर्ण वाटली तर शेतकऱ्याचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे...

  • @rajebhaubabre7880
    @rajebhaubabre7880 Před 2 lety

    शोध वतॉ धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před rokem

      धन्यवाद दादा

  • @akshaynagargoje1208
    @akshaynagargoje1208 Před 2 lety

    Nice 👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार सरजी🇨🇮🇨🇮

  • @nisarpathan4036
    @nisarpathan4036 Před rokem +2

    Really inspiring personality.
    If you have the will you can achieve it.
    Mr Patil has shown the way 🙏

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Před 2 lety

    Superb

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी

  • @mathsshorttricks1079
    @mathsshorttricks1079 Před 2 lety +3

    Nice

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी

  • @PanditThanos
    @PanditThanos Před rokem +1

    Me Maza 15ekad jagi made Zar lavla tar kiti peishe bhetnar Nagpur Cha zavad

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Před 2 lety +3

    केशर आंब्याची अशा ठिकाणी फुलवली की जो भाग अतिशय डोंगराळ आहे त्या कष्टाला खरंच जोड नाही कुडके करावं तेवढं कौतुक कमीच

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      अगदी बरोबर कुडके पाटलांनी तो केशर आंब्याचा बाग पिकवण्यासाठी आर्थिक व शारीरिक मेहनत खूपच घेतली आहे त्यांच्या संयमाला व दूरदृष्टीला खरंच मानावा लागेल म्हणूनच ते कौतुकास पात्र आहेत आपल्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत लवकरच पोचतील या आश्वासनाचा सह शोध मारता टीमच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      धन्यवाद! 🙏

  • @ganeshvidhategani2257
    @ganeshvidhategani2257 Před 2 lety +4

    आंब्याचा बाग पाहण्यासाठी आम्ही कधी यावे कळवा म्हणजे आम्हाला यायला....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      एक दिवस अगोदर फोन करून कधीही आवे आपले आमच्या केसर आंब्याचे विश्वात स्वागत आहे

  • @kacharutupe3236
    @kacharutupe3236 Před 2 lety +6

    कलमासाठी लागणारी काडी मिळेल का

  • @laxmanmaske3246
    @laxmanmaske3246 Před 2 lety +2

    Bhetayla nakki yenar aahot

  • @pardikersuresh1803
    @pardikersuresh1803 Před rokem

    Don haat jodun tumchya bhagirat prayatnala mujra, u r real life H E R O.

  • @shahadevsangle8655
    @shahadevsangle8655 Před 2 lety +1

    अप्रतिम सर् शेती उत्पन्नाबरोबर 20000 झाडामुळ निसर्गाचा समतोल राखन्यास सुद्धा मदत होईल 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      निश्चित सरजी जेव्हा आपण या केशर आंब्याच्या अद्भुत विश्वात प्रवेश करतो तेव्हा ही गोष्ट आपल्या प्रकर्षाने लक्षात येते की, निसर्गाचा समतोल साधल्यानंतर काय चमत्कार होऊ शकतो...

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 Před 2 lety +2

    Multi grafting आंबा कोणत्या महीन्यात करावे?

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सर व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर आहे. त्यांना फोन करा विस्तृत माहिती मिळेल..

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 Před 2 lety +1

    आमच्या भागात जंगली जनावरे खूप आहे त रानडुक्कर नीलगाय वानरे आणी हरिण यांचा बदोबस्त कसा करावा याचे मार्गदर्शन करावे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सरजी,
      व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि सविस्त चर्चा करा

  • @anilpatil4958
    @anilpatil4958 Před 2 lety

    आंबा बियाणे धुवून लागवड केली आहे तर त्या झाडाला फळं लागतील का

  • @saishraut7997
    @saishraut7997 Před 2 lety +1

    सर १३×१५हे अंतर लागवडीसाठी २२ गुंठें क्षेत्रासाठी किती झाडे लावावी

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      सरजी व्हिडीओ मध्ये कुडके पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा🙏🙏

  • @hedolyasandip
    @hedolyasandip Před měsícem

    Sir 2024 me fir video bhejo

  • @rahulchaudhari3497
    @rahulchaudhari3497 Před 2 lety +1

    7 बाय 7 ने आंबा लागवड केली
    तर 1 एकर मध्ये किती आंब्याचे रोपे बसतील सर....

    • @vinodkumaragrawal6159
      @vinodkumaragrawal6159 Před 2 lety

      800 ते 825

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे फोन करा सविस्तर माहिती मिळेल...

  • @bhikanpatait101
    @bhikanpatait101 Před 2 lety +1

    😄👋🥂👌👌💯👌👌

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 Před 2 lety +2

    कोय कलम जर कोणी करत असेल तर सांग म्हणते शेतात येऊन

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      तुमचा प्रश्न समजला नाही सर प्लीज डबल सांगा

    • @sanskritikudke7763
      @sanskritikudke7763 Před 2 lety

      Gaav kuthle aahe sir tumche?

    • @gorakshkudke3882
      @gorakshkudke3882 Před 2 lety

      आपलं गाव कळवावे,

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 Před 8 měsíci

    डबल बाटा केशर बद्दल काय म्हणनय सर आपल बागा सक्सेस आहेत की

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 8 měsíci

      व्हिडिओमध्ये कुडके पाटलांचा नंबर दिला आहे

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 Před 2 lety

    छान. पण आपण कुठपर्यंत परदेशी लोकांच्या मेहनतीची काॅपी करणार? इस्रायल ची लोकसंख्या फक्त 70 लाख आहे. आपण 130 कोटी. . संशोधनात एकच नाव आहे, महिको चे बद्रीनारायण बारवाले. जयहिंद.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सर यामध्ये सुरवात आपल्या सारख्या सुज्ञ व्यक्तींनी पुढाकार घ्यावा अशी आमची ही आग्रही मागणी आहे...

  • @sureshpimpale4071
    @sureshpimpale4071 Před 2 lety +3

    आम्ही भेट द्यायला कधी यावं करण मी एक एकर मध्ये लागवड करत आहे...
    आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची गरज लागणार आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      एक दिवस आगोदर फोन करून कधीही या आपले स्वागत आहे...👍

  • @santoshabakakade
    @santoshabakakade Před 2 lety

    आदर्श घ्यावा असे काही....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      मनस्वी आभार सरजी...🙏

  • @ravindrathalkar6227
    @ravindrathalkar6227 Před 10 měsíci +1

    केसर आबा का?

  • @Mr.APerfect55
    @Mr.APerfect55 Před 2 lety +1

    सर मी आपल्याला भेटु शकतो का, मी पण बीड मधुनचं आहे

  • @nandanshelar
    @nandanshelar Před 2 měsíci

    Sahebancha number dila asta tar bara zala asta

  • @sawantkeshav607
    @sawantkeshav607 Před 2 lety

    czcams.com/channels/oAaVpe_ClspaE94lpIVSrQ.html
    छाटणी साठी व्हिडिओ पहा

  • @ram3096
    @ram3096 Před rokem

    1 acre madhe kiti amba lagwad hoil ???

  • @rajjagconsultantgeologist7282

    बाकी सगळ कळलं, पण, *जमीनी पासुन १०० फुट* लागवड म्हणजे काय हेच मुळात कळेना ...???

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před rokem +1

      ही आंब्याची बाग जमीन लेवल पासून शंभर फुटापेक्षा जास्त उंच असणाऱ्या डोंगरावर आहे. त्यामुळे जमीन सपाटीपासून 100 फूट उंच जागेवर असा उल्लेख केलेला आहे...
      आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल ?????

    • @rajjagconsultantgeologist7282
      @rajjagconsultantgeologist7282 Před rokem

      @@shodhvarta
      हो, म्हणजे आजु-बाजुच्या जमीनिपेक्षा ईथलं आंबा लागवड झालेल क्षेत्र हे १०० फुट ऊंच असलेल्या डोंगरावर आहे तर ?

  • @aaravking30.
    @aaravking30. Před rokem

    Location

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 Před 2 lety +1

    Mala jaga pahije

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      ती आम्हीं कसं देणार

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 Před 2 lety

    Jaga bhetel kay

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आपण वेगळा काहीतरी प्रश्न विचारत आहात असं नाही का वाटतं...

  • @obc1943
    @obc1943 Před rokem

    नौकरीतुन कमावलेली संपत्ती 100 टके आहे , इथं लावलेल निघत नाही शेतकऱ्यांना

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před rokem

      तुमचा अंदाज 100 % चुकीचा निघाला आहे.... कुडके पाटलांना एक फोन करा.... आणि उत्पन्न विचारा.... मग प्रतिक्रिया द्या...👍

    • @obc1943
      @obc1943 Před rokem +3

      @@shodhvarta साहेब मी 90 पासून शेती करतो ,काळा पैसा असेल तरच शेती बहरते नाहीतर एकदा अपयश अल तर तीन वर्षे माणूस सावरू शकत नाही

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 Před 2 lety +1

    कुडके मामांचा नंबर मिळेल का🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे

  • @aaravking30.
    @aaravking30. Před rokem

    Address

  • @22011973yogiraj
    @22011973yogiraj Před 11 měsíci

    Stop backgrounds music

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 11 měsíci

      आता ते बंद करता येत नाही...

  • @vilaschavan8678
    @vilaschavan8678 Před 2 lety +1

    Mala pan lawauacha ahe contact number diya

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे