EP 1317 अंत्यविधीसाठी शेवटची अंघोळ घालताना उलगडले खुनाचे रहस्य / गोंदिया Gondia Shocking story

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2024
  • नमस्कार
    dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
    ABOUT
    Murder mystery unraveled while taking last bath for funeral Gondia Shocking type
    आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...
    #dsdmarathikatha
    #dsdmarathistory
    #dsdmarathinews
    #dsdmarathilalestvideo
    #dattasonawanedeshmukh
    #dattabhaustory
    #dattasonawanedeshmukh
    #latestmarathispeech
    #dsdmarathimahiti
    #dsdmarathikahani
    #dsdmarathiupdate
    #dsdmarathifamily
    #dsdmarathiparivar
    #dsd
    #dsdMarathicrimestory
    #Marathicrimediary
    #MarathiCrimeseries
    #Marathicrimepatrol
    #Marathidetectivestory
    #dsdMarathicrime kahani
    #Marathiwordforstory
    #dsdMarathilatest
    #Marathicrimestorybydsd
    #Marathistory
    #Marathicrimeupdate
    #dsdMarathicrimetoday
    #dsdMarathiDattaBhaulatest
    #gondiya
    #gondiyadsdstory
    #gondiyadsd
    link
    FACEBOOK - dsdmarathien...
    #dsdmarathistory
    #dsd
    #dsdlatest

Komentáře • 219

  • @umeshnikam3849
    @umeshnikam3849 Před 14 dny +67

    खुणा ऐवजी बाई अंधारात पळून गेली असती तरी चाल असते

  • @user-bq1xh5qq4w
    @user-bq1xh5qq4w Před 18 dny +177

    या पुढे सात फेरे मारल्या नंतर
    "मी नवऱ्याचा खून करणार नाही" अशी शपथ
    भटजींनी नवरीला देववावी.

  • @user-ws3gp7pk9h
    @user-ws3gp7pk9h Před 18 dny +46

    हे जगभर चालूच आहे बऱ्याच ठिकाणी सहमती असते किंवा आपापसात अदालबद्दल असते ज्या ठिकाणी सहमती नसते किंवा नवरा भोळसार असतो अशाच ठिकाणी अशी घटना घडते यात जात धर्म निवडीला काही अर्थ नाही

  • @archanachandewar8308
    @archanachandewar8308 Před 11 dny +48

    ती आमच्या चं गावची आहे ती आधी पासूनच तशी होती दोघांमध्ये आजिबात पटत नव्हते . त्यांची रिअल स्टोरी आम्हालां माहित आहे

    • @csk3281
      @csk3281 Před 6 dny +1

      कुटली गोष्ट आहे

    • @nishakhan-mz2zt
      @nishakhan-mz2zt Před 3 dny

      मग पहले का नाही संगलिस

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 14 dny +32

    खुप चांगल्या पद्धतीने सांगता आपण saddprititi खुपचं मोकाट झालेली आहे कुणाच्या जीवाची कुणाला फिकीर राहीली नाहीं अनैतिकता खुपचं वाढलेली आहे

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 Před 16 dny +52

    अंधारात हत्येपेक्षा अंधारात पळुन जायला पाहिजे होते।

  • @MANGESH1727
    @MANGESH1727 Před 15 dny +33

    नवरा साधा सुधा असनार आनी बाई ला लग्नाधिपासुन खाज अस्नर

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Před 13 dny +14

    अत्यंत दुर्देवी घटना आहे.भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @alankarpatil5699
    @alankarpatil5699 Před 10 dny +14

    सखोल माहिती एकदम कमी वेळात... फालतू बडबड नाही छान

  • @nileshwahane5612
    @nileshwahane5612 Před 14 dny +41

    पत्रकार म्हणून आपण केलेले वृत्तांत अगदी कमी शध्दात मांडलेले आले....

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 Před 17 dny +85

    अशा बायका या सुरवाती पासूनच बाहेरख्याली स्वभावाच्या असतात अगदी विवाहापूर्वी पासूनच या शारिरीक संबंधासाठी भुकेलेल्या असतात आणि मिळेल त्या,पुरूषाकडून आपली भूक भागविण्यासाठी अशी कृत्य करतात

    • @PratibhaWaghmare-bi5vh
      @PratibhaWaghmare-bi5vh Před 14 dny

      😮😮 5:40 5:41 5:41 5:42 5:42 5:42 5:42 5:42 5:42 5:42 5:42 5:42 5:42 5:42 5:42 5😢😮😮😮:42 5:42 5:42 😮😢

    • @vilasvaydande-dv3uw
      @vilasvaydande-dv3uw Před 12 dny +1

      शेवटी पुरुष असो वा‌ स्री अनैतिक संबंधाची सजा ही भोगाविच लागते

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 15 dny +42

    प्रेयसी आणि प्रियकर यांना भर चौकात फाशी द्यायला हरकत नाही तसा कायदाच करायला हरकत नाही

  • @jyotipatil5784
    @jyotipatil5784 Před 16 dny +25

    शरीर अंघोळीसाठी बाहेर काढण्यात आले

  • @rubypilmenraj8572
    @rubypilmenraj8572 Před 11 dny +6

    जगात पाप वाढण्या चे कारण काय?? परमेश्वरा चे सत्य वचन न ऐकल्या मुले

  • @jagannathjaaware7835
    @jagannathjaaware7835 Před 14 dny +21

    तुमचे निवेदन खूप छान वाटलं

  • @harishnaik9079
    @harishnaik9079 Před 15 dny +10

    He tv serial mule ani attacha kalatlya marathi ani hindi (bollywood)film mule hot ahe......ajuni vel geleli nahi savadh wha ,mula, mulina aapli sanskriti, shikhwa........🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @akshayabarve5378
    @akshayabarve5378 Před 14 dny +10

    संस्कारमय शिक्षणाच्या कमतरतेमुळे,होत चाललाय माणुसकीचा खून.........

  • @user-hk1pc9ju8x
    @user-hk1pc9ju8x Před 18 dny +51

    जेव्हा नवीन खाज सुरूवात होते ना त्याचा अंत हा आयुष्य भर जेलची वाट दाखवतो .... म्हणून कसे असो आपलं जुनं सोनं नंबरी ठेवावे .... संसाराची राखरांगोळी यालाच म्हणतात म्हणून मोबाईल हा वाईट पण आणि चांगलापण...वापर त्याने करायचा......?😅🚩🙋

  • @user-np1qy8mt5n
    @user-np1qy8mt5n Před 13 dny +10

    खरच सर खूप छान सांगितलं आहे 101सत्य प्रतित्ती आहे अजून अशा अनेक घटना घडत राहणार बायाना खूप खाज आहे

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Před 16 dny +38

    बाईच्या कमरेखाली किती खाज
    पतीचा खुन करण्यासाठी काय केले.
    जेलमध्ये सुध्दा अशीच वागणार.

    • @vilasgandhi8428
      @vilasgandhi8428 Před 15 dny +4

      पतीचा खून करण्यापेक्षा प्रियकर बरोबर निघून जायचे हे योग्य ठरले असते

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe Před 12 dny

      संसार म्हणजे खिलवाड समजतात,,आणि दुसरं म्हणजे जास्त कायदे महिलांकडून आहे त्याचा फायदा घेताय,,,पण न्याय दयायला ईश्वर आहे,,,मिला फाशी झाली कां,,, व्हायला हवी गुन्हा कबूल केल्यावर,,

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Před 13 dny +13

    विनाशकाले विपरित बुध्दी

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv Před 16 dny +15

    सध्या कली युग आहे.त्याचाच हा महिमा. स्त्रीचं चरित्र परमेश्वर जानू शकत नाही,आपण तर सामान्य माणसे आहोत. एकत्र कुटुबपद्धती अश्या गोष्टी ताळण्यासाठी आवश्यक आहेत.

    • @chandadhavle5166
      @chandadhavle5166 Před 16 dny

      पुरुषांच चरित्र कोण सांगू शकते. पुरुष आपल्या बायकांचा खून नाही करत? रोज पेपरमध्ये बायकांनी नवऱ्याला मारलं हेच असते का? माणसांनी काहीही केलें तरी त्याला सगळं माफ. तेंव्हा सत्ययुग. कितीतरी माणसांचे बाहेर अफेयर असतात. ते सगळे चरित्र वान.

    • @nageshjadhav5335
      @nageshjadhav5335 Před 12 dny

      💯 % बरोबर आहे.

    • @viralhog358
      @viralhog358 Před 6 dny

      @@RameshPatil-qe9gv कोणत्याही,,,वर विश्वास ठेऊ नये

  • @user-ci9hk4wj2h
    @user-ci9hk4wj2h Před 13 dny +6

    दोघांना फाशी दया म्हणजे ह्यांच बघून दुसरे करणार नाही अस

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 Před 18 dny +21

    नाद बाई... जीव जाई

  • @ratnakarsalve4765
    @ratnakarsalve4765 Před 11 dny +4

    खूप चांगल समजून सांगता साहेब तुम्ही.

  • @babakharade
    @babakharade Před 13 dny +6

    एक असावं ज्याला जे करायचं आहे,जे पाहिजे ते सरळ सांगून करावं कुठं बोंबलत जायचं तिथं जावं गु खात फिरावं, आसं एखाद्याचा जिव घेनं चुकिचं आहे ते कधीही लपत नसतं, त्यामुळे तुम्हाला जे हवं ते पण मिळतं नाही आंणि अशा चुकीच्या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त होतात मुलाबाळांना वाईट दिवस येतात त्यापेक्षा सरळ निघून जावं.

    • @prakashpowar2224
      @prakashpowar2224 Před 4 dny

      बरोबर आहे तुमचं, आता इथून पुढे मुला बाळाचं काय...... सर्वांचीच आयुश्याची वाट लागली

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před 18 dny +212

    *बाई तशी चांगली पण दुसऱ्या च्या जाळ्यात अडकली. आणि सर्वांत महत्त्वाचे की आजकाल स्रीयांना 20/22 वर्षाच्या मुलांमध्ये नक्की काय हव आहे. यांच्या नवर्याला पण.. आहेच ना. असा सुगावा लागताच यांना बापाचे घर दाखवा. 😮

    • @dipakutekar1997
      @dipakutekar1997 Před 18 dny +29

      तरुण वया मध्य yeka वेली 3/4शॉट बस्तात

    • @sambhajilokhande5388
      @sambhajilokhande5388 Před 18 dny +7

      @@dipakutekar1997 पण प्रक्रीया तीच ना. वेगळे काय आहे ना

    • @sunilshilvant580
      @sunilshilvant580 Před 18 dny +10

      लग्ना पुर्वी बॉयफ्रेंड ची चटक टेस्ट change

    • @baludarekar9857
      @baludarekar9857 Před 18 dny

      😮​@@dipakutekar1997

    • @must604
      @must604 Před 17 dny

      एका व्यभिचारी बाईला दगड मारायला ,जमाव, जमला होता.तेथून येशू ख्रिस्त जात होते.त्यांनी सांगितलं,अवश्य दगड मारा, पण त्यानच मारावा, ज्याचं मन शुद्ध आहे,ज्याच्या मनात, कधीही व्यभिचारी विचार येत नाहीत.एकही माणूस ,दगड मारायला पुढे आला नाही.
      सांगायचा मुद्दा असा की वासना स्त्रियांना असते तशीच पुरुषांना पण, त्यातून बाहेर पडून,आपल्या हातून, काही अनुचित घडू नये याची काळजी घेतली पाहिजे.

  • @chandrashekharjadhav5961
    @chandrashekharjadhav5961 Před 15 dny +24

    डेथ सर्टीफिकेट ज्या डॉक्टराने दिले त्यावेळी त्या डॉक्टरच्या लक्षात आले नाही काय की हा नैसर्गिक मृत्यू नाही ?

    • @jyotirane6709
      @jyotirane6709 Před 14 dny +4

      बरोबर आहे . मुळात डाॅक्टरने death certificate दिलेच कसे ? पैसे घेऊन अशी कामे करणारे डॉक्टर आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे . त्यांनी खुन्याला मदत केली असे म्हटले तर चुकीचे नाही .

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 Před 14 dny +2

      Bahutek thikani dr.na contact n karta antyavidhi kartat
      Ashaprakare purvichya Kali kittek khun pachavle aahet.

    • @SadanandRane-ug3jv
      @SadanandRane-ug3jv Před 12 dny

      सही कमेंट

    • @kalpanajadhav5975
      @kalpanajadhav5975 Před 12 dny +2

      मृत्यू झाल्यावर दवाखान्यात नेले नव्हते. किंवा डॉ पण बोवलले नव्हते. सासरे ना सुनेवर संशय नसल्याने त्यांना अकस्मात मृत्यू वाटला होता.... 😢

  • @BhamtyaVasave
    @BhamtyaVasave Před 15 dny +7

    या प्रकरणातून आपल्याला शिकायला मिळते की, गळा आवळण्या एवजी, दुसऱ्या च्या बाईला घरातून पळवुन😅😅😅😂😂😂 घेऊन जाणे योग्य.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Před 18 dny +46

    पुलिस कसून चौकशी करतात म्हणजे नेमके काय करतात ते पण सागत जा म्हणजे गुन्हे कमी होतील निदान जे सराईत नाही ते तरी

    • @akbarnadaf8947
      @akbarnadaf8947 Před 18 dny +5

      तसं म्हणायचं असतय 😅

    • @samadhankunde12
      @samadhankunde12 Před 18 dny +8

      ते सांगितलं तर गुन्हेगार हुशारीने काम करील भाऊ

    • @manishabhagwat7612
      @manishabhagwat7612 Před 16 dny

      Aààà​@@akbarnadaf8947

    • @nandkishorsuryavanshi49
      @nandkishorsuryavanshi49 Před 16 dny +3

      कसुन चौकशी म्हणजे बोलण्यातून संशय निर्मान झाल्यास त्यावर पुन्हा प्रतिप्रश्न करून छडा लावणे

    • @sulabhadate7688
      @sulabhadate7688 Před 14 dny

      ​@@akbarnadaf8947aaa

  • @geminian295
    @geminian295 Před 16 dny +16

    वेळेवर लग्न झाले पाहिजे.

  • @aaplaamolvlogs5149
    @aaplaamolvlogs5149 Před 18 dny +17

    अवघड आहे राव 😅

  • @satishporedi6587
    @satishporedi6587 Před 18 dny +27

    मोठे लोक या sathi घरी asave.

  • @namdeojumde4964
    @namdeojumde4964 Před 17 dny +15

    हत्या करने पर्याय नाही

    • @Userabc1333
      @Userabc1333 Před 15 dny

      @@namdeojumde4964 काही वेळेस जीवनात अशी परिस्थिती तयार होते.... की.... "न उगलते बनता है न निगलते "

  • @moreshwarsuroshe3581
    @moreshwarsuroshe3581 Před 14 dny +6

    माहिती चांगली दिली

  • @user-xs6eu7jq2j
    @user-xs6eu7jq2j Před 12 dny +3

    निंदनीय प्रकार आहे...

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 Před 15 dny +13

    मानवत खून खटला सांगा 1970 च्या दशकांत घडलेला खून खटला.

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 Před 11 dny

      अंगावर काटा आणणारी घटना म्हणजे मानवत खून खटला

  • @bhartbansode9334
    @bhartbansode9334 Před 18 dny +3

    Waiting ❤

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 Před 18 dny +28

    कोणत्याही बाई वर विश्वास ठेऊ नका

  • @Village_Life_16
    @Village_Life_16 Před 12 dny +3

    जैसा कर्म करेगा,वैसा फल दे गा भगवान ये है गीता का ज्ञान यह,,,,,,,,,,,,,,,,,,,

  • @jagannathdashwant1825
    @jagannathdashwant1825 Před 4 dny +1

    सलाम आपलया ला

  • @kamalagashe
    @kamalagashe Před 18 dny +46

    भा ऊ हा सर्व प्रकार आहे त्या ला मोबाईल जिम्मेदार आहे बायांना दिवस भर शेतात काम पाहिजे

    • @baludarekar9857
      @baludarekar9857 Před 18 dny +4

      U r right

    • @cmshastri1995
      @cmshastri1995 Před 17 dny +2

      हे मात्र अगदी खर आहे

    • @dhananjaypatil9474
      @dhananjaypatil9474 Před 16 dny

      Yes

    • @dilippande8677
      @dilippande8677 Před 14 dny +2

      आता तर बाया शेतातले काम बंद करणार हो,, कारण,,,, लाडली बहीन,,,, दे रे हरी पलंगावरी,

    • @rahulvw266
      @rahulvw266 Před 3 dny

      Agdi barobar Instagram Facebook account band kara

  • @tohidhalagale7483
    @tohidhalagale7483 Před 13 dny +2

    ही बातमी वाईट आहे

  • @user-sw3dn8xx5z
    @user-sw3dn8xx5z Před 18 dny +11

    सध्य परिस्थितीत स्री जात कमी प्रमाणात आहे, व काही मुली थर्म बाह्य विवाह करून जातात, त्याचा फायदा मुली व त्याचे नातेवाईक घेत आसावेत.

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 Před 18 dny +6

    Good night sir🙏

  • @sagarkolhatkar6768
    @sagarkolhatkar6768 Před 14 dny +4

    मी पण गोंदिया जिल्ह्यात राहतो

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 Před 18 dny +3

    Good night Mama 🎉

  • @anuradhachimkar7668
    @anuradhachimkar7668 Před 18 dny +5

    Namaskar sir

  • @SayraShaikh-bz2nj
    @SayraShaikh-bz2nj Před 18 dny +10

    नमस्कार सर

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 Před 17 dny +11

    कसुन चौकशीला कसून साथ दिली असती तर ती सूटली असती.😂😂

  • @sunnymonteiro7914
    @sunnymonteiro7914 Před 18 dny +1

    🙏😮😮👍

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před 18 dny +4

    दत्ता भाऊ नमस्कार❤❤❤❤❤

  • @shashikantkesarkar3855
    @shashikantkesarkar3855 Před 15 dny +6

    Best katha kathan

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 Před 18 dny +12

    इतकी वाईट वागणे हे महा पापआहे. जैसा कर्म वैसा फल .मीलता है.यह तो भगवान का नियम है.

  • @alkagajbhiye5553
    @alkagajbhiye5553 Před 15 dny +4

    इसापूर् he गाव amchya गावाजवळ आहे

  • @swapnilgaikwad6803
    @swapnilgaikwad6803 Před 14 dny +3

    बाईचा नाद करतो बाद

  • @user-om9wk9ff2n
    @user-om9wk9ff2n Před 6 dny +1

    Good story

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Před 15 dny +2

    ❤❤❤......नमस्कार

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 Před 18 dny +1

    Bhai tumche vidio me baghte nirlipt pane tumhi sangta

  • @ravigaikwad4181
    @ravigaikwad4181 Před 12 dny

    Kamal zali tya baeechi

  • @anuragpakhare3463
    @anuragpakhare3463 Před 18 dny +4

    नमस्कार सर 🎉🎉🎉🎉

  • @user-kn8jz8sc9j
    @user-kn8jz8sc9j Před 6 dny

    Good❤

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 Před 18 dny +2

    नमस्कार सर 🙏🙏🙏

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 Před 18 dny +2

    James hadley chase. Style. Vv. Thanks. Good luck. Storytelling great. Vv. Thanks. 5724.

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 Před 2 dny

    पतीच धन पाहिजे पती नको. हेच सरळ सरळ दिसतय...

  • @dbelamkarsol
    @dbelamkarsol Před 10 dny +1

    आता नवीन कायद्याप्रमाणे कायद्या चे कलम ही बदला

  • @bhartbansode9334
    @bhartbansode9334 Před 18 dny +3

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 Před 18 dny +1

    Samarpan dhyanyog pratekane shikava jene karun mansana aplyasathi changle kai vait kai te samjel samasytun swatala marg kadhta yeyil swatala janun ghenyachi hi prakriya aahe hyat dharmache kahi nahi nisargashi jodun ghene aani tithun margadarshan ghene net ver serva mahiti milel

  • @ashokaghav8753
    @ashokaghav8753 Před 18 dny +1

    नमस्कार सर ❤❤❤❤❤❤❤❤

  • @amrutwaghere8059
    @amrutwaghere8059 Před 14 dny +2

    बाई पाई..जीव जाई💯😢

  • @abhimandattu7942
    @abhimandattu7942 Před 18 dny +3

    दत्ता भाऊ दिस्क्रिन बॉक्स कुठे असतो यू ट्यूब वर

  • @sayadrasul8420
    @sayadrasul8420 Před 16 dny +2

    खर saangun dur jaa, pan vishwas ghaat yekmekacha nako.।। Kaayda?

  • @shashikantkesarkar3855
    @shashikantkesarkar3855 Před 15 dny +1

    Chhan katha sangata

  • @amolgunvare4140
    @amolgunvare4140 Před 18 dny +3

    Kay watale asel tya patila

  • @machindrasanap9357
    @machindrasanap9357 Před 15 dny +8

    दोन मिनटाची मजा आयुष्याची सजा

  • @maheshpatil2518
    @maheshpatil2518 Před 4 dny +1

    किती लांबड लावली

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e Před 18 dny +1

    Aata Niwrutti maharaj la kirtan kartana muli sobat bayko cha mobile check kart ja hey pan sagave lagel

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn Před 11 dny +1

    अचानक मौत होने पर पोस्ट मार्टम होता ही है

  • @kalpanagajway8935
    @kalpanagajway8935 Před 18 dny +4

    Namste sir

  • @vidyashinde7047
    @vidyashinde7047 Před 15 dny +2

    Divorce tar deu shakte

  • @sunandakshirsagar6312
    @sunandakshirsagar6312 Před 18 dny +4

    Namsty sir

  • @sitaramumavane8682
    @sitaramumavane8682 Před 13 dny +1

    आरोपींचे फोटो दाखवले तर बरे होईल

  • @milindkumarjawalgekar5641

    मेडिकल सर्टिफिकेट (MC) शिवाय स्मशानात प्रेत कसे नेले? ग्रामीण भागात MC शिवाय दहन केले जाते का?

    • @mohan1795
      @mohan1795 Před 15 dny

      ✅✅✅
      .
      पोस्ट मॉर्टेम???

    • @ashishshirsat8050
      @ashishshirsat8050 Před 13 dny

      अकस्मात मृत्यू होता त्या मुळे ....

  • @sumitmandape1285
    @sumitmandape1285 Před 6 dny +1

    आजकाल घरी राहणाऱ्या बाया फेसबुक WhatsApp दावरे लफडी करत आहे आहे. तरी सर्वांनी आपल्या बायको वर लक्ष द्यावे

  • @raviwade1476
    @raviwade1476 Před 6 dny

    अवघड आहे

  • @sagarmali7885
    @sagarmali7885 Před 18 dny +2

    नमस्ते साहेब 🎉😊

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 Před 9 dny

    Sarkarne jashas tashi shiksha kayda karava mhnje khunachya badlyat fashi whitout inquiry.

  • @Kaरे
    @Kaरे Před 18 dny +3

    लांबड फार लावली.

  • @avinashsathe2322
    @avinashsathe2322 Před 9 dny

    Kaliyug

  • @Memer660
    @Memer660 Před 8 dny

    prem ha shabdha vapru nka

  • @umakanherkar8152
    @umakanherkar8152 Před 9 dny

    पटत नसेल तर सोडून देण चालेल पण जीव घेण किती निर्दय पणा

  • @ranjananikam7390
    @ranjananikam7390 Před 17 dny

    Doctor ne death certificate detana check kele nahi ka ?

  • @prashantrajput3141
    @prashantrajput3141 Před 5 dny

    Lagna pavitra Kumari ka v shikshan n ghetleli v gharat ch rahnari shi Kara.

  • @balkrishnabapardekar779
    @balkrishnabapardekar779 Před 17 dny +2

    जग हे ठोका- ठोकीवर चालते. तुम्ही सुध्दा ठोकमठाक करुन पैसे कमवता. नसती उठाठेव करण्यामागे कारण काय ❓

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz Před 16 dny

      तुझी आई

    • @dilippande8677
      @dilippande8677 Před 14 dny

      ह्या राजकारणी लोकांनी ,,देशाची आणि जनतेची वाट लावली,,

  • @astalk2727
    @astalk2727 Před 14 dny +1

    मोबाईल

  • @radhikaasb
    @radhikaasb Před 13 dny +2

    मृत्यू झाल्यावर death certificate न घेता अंत्य संस्कार कसे केले जातात?

  • @abhimandattu7942
    @abhimandattu7942 Před 18 dny +4

    दत्ता भाऊ तुमची स्टोरी शेलार मामा ने आज टाकली तीनशे दोन वर

  • @abhimandattu7942
    @abhimandattu7942 Před 18 dny

    दत्ताभाऊ मोबाईल चावट झाला आहे बगां

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 Před 13 dny +1

    डॉक्टरांनी मृत घोषित केल्याशिवाय अंत्यसंस्कार करता येते का?

    • @amitkkar9183
      @amitkkar9183 Před 12 dny

      हाच प्रश्न मला पण पडला होता...... दवाखान्यात गंभीर परिस्थितीत व्यक्ती आणल्याचे नंतर बिनाउपचार जर डॉ समोर किंवा उपचार करतांना म्रुत्यु आला /झाला असेल तर डाॅ त्या व्यक्तीला नैसर्गिक /आजाराने म्रुत्यु झाला हे घोषित करतो.... आणि त्या वेळी शवविच्छेदन न करता तुम्हाला अंत्यसंस्कार ची परवानगी असते ....अन्यथा नाही..... आधीच म्रुत पावलेली व्यक्ती आणल्यानंतर डॉ शवविच्छेदन करण्याचा आग्रही सल्ला देतो ,अन्यथा त्याचेकडून कुठल्याही documents/ कागदी कारवाई करायला स्पष्ट नकार मिळतो

  • @shambattin208
    @shambattin208 Před 15 dny +3

    वासनांध माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो.त्यात भावे,मेघश्याम ही नावे ब्राम्हण कुटुंबातील असू शकतात.अशांना मरेपर्यंत फाशी देणे योग्य ठरेल.ईश्वर मृतत्म्यास शांती देवो.

    • @KrantikumarRajput
      @KrantikumarRajput Před 14 dny

      ब्राम्हण असेल म्हणून फाशी द्या, मग अब्दुल असला तर गोट्या कुरवाळणार का ???😂

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq Před 11 dny

      Ka baki chya jatit asa hott nhi ka?? Kuth pn jaat ghysawaychi...