महाराष्ट्र के नाशिक जिलेसे सबसे खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन....कैसे बच गया बच्चा...आप यकिन नही कर सकते

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 08. 2019
  • Most dangerous video from Nashik district of Maharashtra state of India

Komentáře • 5K

  • @ravindrapatil4865
    @ravindrapatil4865 Před 3 lety +127

    तुम्ही या घटनेचे रिपोर्टींग फार छान केले. या बद्दल तुमचे कौतूक करायला हवे ! ••• तुमच्यामुळे हि घटना आम्हाला पहावयास मिळाली. आभार

    • @bhaveshsolanki8703
      @bhaveshsolanki8703 Před 2 lety +2

      News Cha kaam ahe Sarvan Agodar Yevun Gosht published karaychi he matra chhan are kay mans tumi laj vatayla havi tumhala

  • @sandeeppawar9274
    @sandeeppawar9274 Před 3 lety +38

    जनतेच्या टॅक्स ने जी काही हेलिकॉप्टर घेतले असतील त्यातील एक दोन मिन्त्ता साठी तरुणाच्या सुटकेसाठी वापरता आले असते...... नाहीच होते तर शेजारील राज्य कडून उसने घ्यायचे होते...... महाराष्ट्र ल ही लज्जास्पद बाब आहे.... तरुणाची चिकाटी आणि दिसले साहेबांच्या प्रयत्नाला सलाम!!!

  • @STTeaching
    @STTeaching Před 2 lety +22

    पोलीस निरीक्षक देसले साहेबांना व मच्छिंद्र यांच्या हिंमतीला सलाम!👌👌💐💐

  • @sujitmane-patil6841
    @sujitmane-patil6841 Před 3 lety +114

    एका सामान्य माणसाचा जीव ७ तास धोक्यात ठेवला.. इथंच जर एखाद्या राजकीय नेत्यांचा पाहुणा जरी असता तर ४-५ हेलिकॉप्टर पाठवले असते...हेच आपल्या सिस्टीमचे दुर्दैव आहे... पोलीस प्रशासनाच्या कर्तव्याला सलाम 🙏

    • @akulanarayana2428
      @akulanarayana2428 Před 11 dny +2

      😅😅😅

    • @barnadodesuja
      @barnadodesuja Před 7 dny +1

      🎉

    • @SW-sb8gj
      @SW-sb8gj Před 3 dny +1

      खरं आहे

    • @sudeshjaiswal2601
      @sudeshjaiswal2601 Před 18 hodinami

      दयाना गद्दार चोर भषटाचारयाईले मत 500 रुपयात आपले परीवार लेकराईच भविष्य हरामखोरा चया हातात मोदीला भाजपाला मत पंजाला लात 🌹🌹🙏

  • @ManishSharma-bb4ls
    @ManishSharma-bb4ls Před 2 lety +43

    🙏🚩 इस पूरी टीम को और सभी को मैं प्रणाम करता हूं और ऐसी मुश्किल की घड़ी में सभी गरीबों की ऐसे मदद पूरी पुलिस प्रशासन को बहुत-बहुत धन्यवाद जय हो जय हिंद🇮🇳🚩🌹🙏

  • @gokulbhabadadode1768
    @gokulbhabadadode1768 Před 5 lety +294

    सर्वप्रथम त्या मुलाच्या हिमतीला दाद द्यावी आणि पोलिसांनी केलेले प्रयत्न खूप छान

    • @anjaligaikwad1748
      @anjaligaikwad1748 Před 5 lety +1

      Ekdum barobar

    • @chanduambore16
      @chanduambore16 Před 5 lety +3

      श्री वासुदेव देसले सरांचा मुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन सत्कार केला पाहिजे चंद्रकांत वामन अंभोरे

  • @rataningale3214
    @rataningale3214 Před 13 dny +10

    आदिवासी चा गरीब मुलगा आहे म्हणून 7 तास लागले हेलिकॉप्टर पण नाही पाठवले असे प्रशासन आहे आपले

  • @kamalkembhavi2723
    @kamalkembhavi2723 Před 2 lety +18

    खूप खूप शुभेच्छा त्या पोलिस अधिकारी यांना त्या युवकाला जीवनदान दिले आहे 👏👏 आणि त्या युवकाणं,,पण खूप हिम्मत दाखवुन आईचं जीव भांड्यात पडला धन्यवाद आई तुला असा धाडसी मुलगा नशीबी आले आहे 💐💐👏👏

  • @samadhanshinde4113
    @samadhanshinde4113 Před 5 lety +689

    एका व्यक्तीला वाचवण्यासाठी तब्बल सात तास लागावेत हे भारताच्या दृष्टीने पर्यायाने महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय लज्जास्पद आहे. तरीही त्याला वाचवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!

  • @suvarnagoykar3783
    @suvarnagoykar3783 Před 5 lety +85

    मी पाहिलेले पोलीस भ्रष्टाचारी आणि लालची होते पण..खरी कामगिरी बजावणारे वासूदेव देसले यांनी शरतिचे कार्य करून पोलिसांची मान उंचावली.....सलाम आहे यांना अनेकदा अभिनंदन आपले.....सर...भारत माता की जय....

  • @yuvrajshelkande5669
    @yuvrajshelkande5669 Před 2 lety +35

    आभार सर्वांचे मोलाची मदत केली आणि निसर्गाचे , झाडे लावा झाडे जगवा एका झाडणेच जीवनदान दिले निसर्ग वाचला तर मानव वाचेल जय आदिवासी

    • @kishorkudaal2946
      @kishorkudaal2946 Před 2 lety +2

      छान निरीक्षण ! झाडाने स्वतः नष्ट होतानाही मानवास मदत केली !

    • @gajanandpanchal2528
      @gajanandpanchal2528 Před 7 dny

      देव तारी त्याला कोण मारी सलाम तुमच्या कार्याला आई तुळजा भवानी आपणा सर्वांना उंदंड आयुष्य देवो हीच प्राथना

    • @gajanandpanchal2528
      @gajanandpanchal2528 Před 7 dny

      👌🙏🙏

  • @pradipshete4782
    @pradipshete4782 Před 8 dny +2

    साहेब साक्षात तुमच्या रुपात देव येऊन त्या गरीब कुटुंबांतील एक आधार स्तंभ वाचवला.त्या बद्दल शिवसेना शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे. नसरापूर तर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद.सलाम तुमच्या कार्याला.
    जयमहाराष्ट्र 🚩💐💐

  • @parveenpatel2060
    @parveenpatel2060 Před 5 lety +1607

    शेवटी झाडानेच मदत केली . निसर्ग हे आपल्यासाठी देनगी आहे , झाडे लावा झाडे जगवा.
    नाशिक पोलिसांचे अभिनंदन😊👏

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 Před 5 lety +212

    श्री,वासुदेव देसले साहेब पोलिस निरीक्षक म्हणून तुमचे मनापासून आभार,आज तुमच्यासारख्या देवाची गरज आहे,एका मुलाचे प्राण वाचवण्यासाठी एवडी मेहनत घेतली,आणि आपल्या यंत्रणेची लाज वाटली ,,मच्छीन्द्र काकाजीचा सवांद 👌👌पुनर्जन्म मिळाला आई वडिलांच्या आशिर्वाद होता म्हणून आई वडिलांच्या चांगला सांभाळ,पोलिसांना सन्मान दे,,आज ते होते म्हणून वाचला आहेस,पोलीस दलाचे आभार,धन्यवाद🙏🙏🙏

    • @IAM_TIGER28
      @IAM_TIGER28 Před 5 lety +5

      मॅडम हे ऑपरेशन फेल आहे . तो जो वाचला तो फक्त त्याच्या जिगरबाज वृत्तीने. गरीब लोकांची ही चेष्टा आहे. लिफ्ट नाही करता आल अस्त काय? मुंबई किती दूर होती? शासनाचा जाहीर निषेध ....निषेध .....निषेध....

    • @kalpanashinde1479
      @kalpanashinde1479 Před 5 lety +3

      @@IAM_TIGER28 mhanunch mi yantranechi laj vatali ase mhanale👍👍🙏🙏

    • @maheshasabe3782
      @maheshasabe3782 Před 5 lety

      Khere ahe very nice..👌👌

    • @lalitkumarsable6740
      @lalitkumarsable6740 Před 5 lety

      Ghar kamat laksh de g ja bhandi clean kar aali mothi comment kar nari murkh

    • @kalpanashinde1479
      @kalpanashinde1479 Před 5 lety +2

      @@lalitkumarsable6740 murkha var lihilele vachale ka re,,respect aahe ki nahi,,mala bhandi ghasayla pathavnara tu kon re mi ek class 2 retired officer hote,,murkha konala kay comment karavi kalate ka,,tula aai nahi vatate aadar nahi shikavala tula ,lagna zale asel tar ja baykola madat kar bhandi ghasayla,,

  • @user-zu5pb9ls8p
    @user-zu5pb9ls8p Před 2 lety +3

    खुपच छान...सलाम करतो सर्व पुलिस कर्मचाऱ्यांना आणी राजकिय व सामाजिक लोकांचा व सर्व जणते चा..की आपण खरोखरच एक जिव वाचवला त्या आई ला बघितलो तेंव्हा डोळ्यात पाणी आले..
    सर्वांच्या प्रयत्न व जिद्दीने हा तरुण वाचला..
    आणि बातमी चैनल आपण अतिशय सुंदर पद्धतीने सविस्तर माहिती व बातमी दिल्या त्या बद्दल आपलं ही धन्यवाद..
    हे द्रुष्य पाहुन मला आपलं कोल्हापूर आठवलं.🙏🙏🙏🙏

  • @balasahebgangurde7919
    @balasahebgangurde7919 Před 3 lety +4

    सलाम एकाच्या जिद्दीला एकाच्या प्रयत्नांना 👍👍

  • @dipakdaf7480
    @dipakdaf7480 Před 5 lety +74

    व्हिडीओ पाहताना वाटत होत हा काही पण झालं तरी चालेल पण मुलगा बाहेर निघालाच पाहिजे. खरोखर पोलीस सर तुमचे आभार कसे मनापासून मानव हेच मि शब्दात बोलून सुद्धा दाखवू शकत नाही. मुलाची आई खुप खुप देवाला प्रार्थना करत होती.
    माय माऊली ची माय कशी असते वासराले हे पाहून वाटते माय असावी साऱ्या ले.
    मीडिया वालेंचे खूप खूप धन्यवाद

  • @krishnalokhande342
    @krishnalokhande342 Před 5 lety +36

    सर्वात मोठा पुरस्कार सहेबांना दिलाच पाहिजे फार शुर आणि हुशार आहेत psi साहेब धन्यवाद सर

    • @malinigite467
      @malinigite467 Před 5 lety

      ताला नोकरीदया

    • @shobhamuley1022
      @shobhamuley1022 Před 3 lety

      @@malinigite467 दैव बलवत्तर व प्रयत्न

  • @anilvekhande9863
    @anilvekhande9863 Před 4 dny

    कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक देसले साहेब व, त्यांच्या टीमला व मच्छिंद्र यांना सलाम.

  • @Akstudio__
    @Akstudio__ Před 3 lety +43

    कधी कधी नशीप पण साथ देत❤️🙏

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing Před 5 lety +1819

    हेलिकॉप्टर का नाही वापरले ?तो garib आहे म्हणून?

  • @arvindvalvi4417
    @arvindvalvi4417 Před 5 lety +685

    आदिवासी मानस कडक असतात म्हणून वाचला राणावनात फिरून फिरून भीती नसते नाहीतर पाणी बघूनच जीव गेला असता ....हिंमत केली पोराने ........

  • @pareshkhabiya742
    @pareshkhabiya742 Před 3 lety +1

    झाडाने वाचवले.
    म्हणून झाडे लावा, झाडे जगवा.
    बाकी सर्व वाचवणारे देवदूत यांना सलाम.
    🙏🙏🙏

  • @pratima.b.awasthee6528
    @pratima.b.awasthee6528 Před 12 dny +1

    देवतारी त्याला कोण मारी
    देसलेसाहेब आपले आणि अआपल्या टिमचे आभार , कौतुक.युवकाचा आत्मविश्वास आणि सहकार्य लाख मोलाचे त्यामुळे जीवन दान मिळाले.

  • @chandrashekharbokhare5287
    @chandrashekharbokhare5287 Před 5 lety +448

    खर तर तो त्याच्या स्वतःच्या प्रयत्नामुळे वाचला.
    त्याने शेवटपर्यंत धीर सोडला नाही..

  • @Khumkar
    @Khumkar Před 5 lety +103

    अक्षरश: पुनर्जन्म अनुभवला या युवकाने ....
    पोलीस अधिकारी , झाड व त्या व्यक्तीची हिम्मत आज जिंकली..

  • @tukaramkure257
    @tukaramkure257 Před 3 lety +22

    अशी माणुसकी सर्वत्र बघायला मिळाली तर सत्ययुग यायला उशीर लागणार नाही असंच प्रेम एकमेकांना एकमेकावर करत.जाव हेच खरे पुण्य आहे

  • @laxminarayanpashine149
    @laxminarayanpashine149 Před 3 lety +2

    पुलिस विभाग के जिस अधिकारी ने‌ एक व्यक्ति को बचाने में अहम भूमिका निभाई, इस हेतु पुलिस अधिकारी के व्यक्तित्व और कृतित्व को कोटि कोटि नमन, वंदन, अभिनन्दन जयहिन्द, जयभारत, जयभवानी।

  • @qariashfaqueofficial2061
    @qariashfaqueofficial2061 Před 5 lety +329

    सर्वांनी हे विचार करा कि त्याच्या आईला किती बर वाटलं असेल......
    हि सगळी आई चीच क्रुपा आहे

  • @kiranjadhav3619
    @kiranjadhav3619 Před 5 lety +119

    सलूट ....ह्या मा. पोलीस निरीक्षक यांच्या कार्याला...यांना राष्ट्रपती कडून सन्मानित करण्यात आले पाहिजे....ह्या बातम्या मिडियावाले का दाखवत नाही...?? जय हिंद...सलूट...सलूट...या अधिकारीचे...

  • @hemlatatrimakhe5238
    @hemlatatrimakhe5238 Před 3 lety +1

    God bless U,wasudew tumhi ani tehsil जनतेने खूपच अथक प्रयत्न करून माच्चींद्रला वाचवले,तुम्हाला सगळ्यांना आमचा मानाचा मुजरा🙏🙏,त्या मुलाच्या माऊलीचे आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना मिळाले,ते खूपच छान,🙏❤️God bless U all 🙏🙏

  • @ravindrasonavane5361
    @ravindrasonavane5361 Před 3 lety +2

    👍अतिशय प्रशंषनीय सेवा 👍
    पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी
    यांना 🌷अभिनंदन.🌷धन्यवाद🙏
    जय हिंद
    🌻🌻🌻🌻🌻🌻

  • @trushalgiramkar830
    @trushalgiramkar830 Před 5 lety +510

    नाशिक सारख्या शहरात एक इसम पाण्यात तब्बल ७ तास उभा होता त्याच्या मदतीसाठी हेलिकॅप्टर पण नाही नाशिक मध्ये.लज्जास्पद गोष्ट आहे ही.

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 Před 5 lety +14

      गिरीष महाजन नाचतो मूर्ख माणूस
      नागरिक व पोलीस दलाचे आभार मानतो

    • @bajiraopacharne9187
      @bajiraopacharne9187 Před 5 lety

      .

    • @dilippatil565
      @dilippatil565 Před 5 lety +2

      Nashik nahi re bhau baglan

    • @dilipsable1576
      @dilipsable1576 Před 5 lety +4

      helicopter pathaval asat tr evade 6-7 tas lagle naste.

    • @user-qr6bs2zt4u
      @user-qr6bs2zt4u Před 5 lety

      Khari goshta aahe bhavano

  • @azizbachne1520
    @azizbachne1520 Před 5 lety +38

    पोलिसांचा मदतिमुळे एक जिव वाचला। वासुदेव जेसले साहेब आणि dysp व ईतर पोलिस कर्मचारि यांचा आभार व्यक्त करुन धन्यवाद करत आहे." जय महारास्ट्र"

  • @vasanthrai1275
    @vasanthrai1275 Před 3 lety +3

    Waah! Hats off to the Police Officer and the boy who could muster the courage and manage to save himself under that tough condition. Great job by Public too.

  • @mahetabshaikh3933
    @mahetabshaikh3933 Před 3 dny

    पोलिस निरीक्षक साहेब यांचे अतिशय सुंदर कार्य केले आहे आभारी साहेब.

  • @shidheshenterprises3892
    @shidheshenterprises3892 Před 5 lety +210

    खूप छान कामगिरी पार पाडली पोलीस प्रशासन आणि गावातील लोंकांचे मनापासून आभार

    • @rajpanda6796
      @rajpanda6796 Před 5 lety +1

      👌👌👌👌

    • @shubhadakhatoo1254
      @shubhadakhatoo1254 Před 5 lety +1

      Phakt police prashasan yanchch abhinandan...gavkaryanni phakt baghyachich bhumika ghetli.

    • @jamilshaikh4431
      @jamilshaikh4431 Před 5 lety

      Mobliching madhesapadlelay satipan eddy Charlie mast jar. Pahije.

  • @juberpinjari3087
    @juberpinjari3087 Před 5 lety +25

    आधुनिक साधने पोलिसांकडे असावी । भारत 100 वर्ष मागे गेला अस वाटत. तरीदेखील पोलीस प्रशासन चे आभार.

  • @nileshrathod6655
    @nileshrathod6655 Před 3 lety +1

    नशीब वान आहे तो माणूस 🙏🏼🙏🏼🙏🏼 आणि पोलीस अधिकारी यांच्या प्रयत्नाने हा मचिंद्र ला. नवीन जीवन दान मिळालं ..पोलीस साहेबाचा मनापासून अभिनंदन 🙏🏼🚓🚓🚓🏆🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🏆

  • @bhimraomore4798
    @bhimraomore4798 Před 3 lety +1

    आयुष्याची दोरी बळकट होती त्याची म्हणून वाचायला त्याला पोलिस इन्स्पेक्टर देसले साहेबांनी केलेल्या प्रयत्नांची पराक्रम वाखान्यासारखा होता ,सोबतचे सहकारी यांचे अभिनंदन !!!!!

  • @rajendraushire3620
    @rajendraushire3620 Před 5 lety +86

    सलाम त्या आदिवासी युवकाच्या हिंमतीला व त्यास वाचवण्यासाठी धडपड करणारे बागलान पोलीस निरीक्षक देसले साहेबांना मानाचा मुजरा 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

    • @kailasbodode3241
      @kailasbodode3241 Před rokem +2

      धन्यवाद त्या सर्व पोलीस बाध वाना

    • @rajendraushire3620
      @rajendraushire3620 Před rokem +1

      आज या घटनेला जवळपास 3-4 वर्ष झाली बगा योगायोगाने तेच पोलिस निरीक्षक एक कर्तव्यदक्ष अधिकारी आयु देसले साहेब आम्हाला कोपरगाव शहराला लाभले परत एकदा साहेबांना धन्यवाद आणि स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी 75 दिनानिमित्त सलाम करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो. जयहिंद 🙏जयभीम🙏 जय महाराष्ट्र 🙏

  • @priyaalokhandevlogs7451
    @priyaalokhandevlogs7451 Před 5 lety +405

    देसले साहेबांच्या कार्याला सलाम..
    पण आपण एक हेलिकॉप्टर मागवु शकत नाही ही शोकांतिका आहे...

    • @moinoddinpatel6093
      @moinoddinpatel6093 Před 5 lety

      Borabar manli bai

    • @moinoddinpatel6093
      @moinoddinpatel6093 Před 5 lety

      Barobar manli bai tu

    • @mayurmali..m4448
      @mayurmali..m4448 Před 5 lety +10

      Helicopter not working in rain.....salute police Department..

    • @akshaymedhane7877
      @akshaymedhane7877 Před 5 lety +1

      The location was remote village..... It would have took 2 to 3 hours for a helicopter to reach the location

    • @VadapavIQ
      @VadapavIQ Před 5 lety +1

      @@akshaymedhane7877 remote village?
      I hope that our ndrf or sdrf team capable to provide service in village area also not just cities and they are actually just you didn't know it.
      And that guy was in there for almost 7 hours.
      Helicopter service could have been easily access.
      Pn bc to garib ahe hi tyachi chukich ahe. Ekasathi amche lok helicopter vagaire aannar nahi.
      And annother person said helicopter not working in rain. Really?? Kahi pn.
      Siachen madhe pn helicopter jatat ithe tr kahich jatat
      Satara, sangali helicopter arrange karu shaktat. Ani nashik nhi ka?
      I hope you know the speed of helicopter. Even if that village is far from nashik it wouldn't have been not reachable for helicopter within time (7 hours)

  • @SantoshKumar-si5co
    @SantoshKumar-si5co Před 3 lety +3

    I salute the police inspector vashuev Deshle saab... Thanks for his incredible work🌹🙏

  • @babanchavan7424
    @babanchavan7424 Před 2 lety +8

    त्या मुलाला वाचवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी पर्येंतण केले सगळ्याचे आभार

  • @girishdeshmukh4476
    @girishdeshmukh4476 Před 5 lety +62

    पोलिस निरीक्षक सरांचे प्रयत्न शेवटी सफल झाले
    तुमच्या सारख्या पोलीस दलातील अधिकारी यांना salute सर

  • @rajdattagavde8459
    @rajdattagavde8459 Před 5 lety +955

    नाशिक पोलीस दलाचे अभिनंदन तुमच्या सारखे पोलीस अधिकारी सगळीकडे असावेत

  • @rajupandit2736
    @rajupandit2736 Před 3 lety +3

    साहेबांच्या कार्याला सलाम..🙏🙏🙏🇮🇳🇮🇳💯💯🚩🚩💐💐

  • @bushramaryam1853
    @bushramaryam1853 Před 3 lety +5

    I don't know this language ☹️☹️☹️ how can understand this .but seeing only picture something understand h by me. Salute to his savior 😊😊

  • @rahuljagtap885
    @rahuljagtap885 Před 5 lety +48

    घटनेचे वृतांनाकान ग्रामीण भागातील पत्रकार असूनही अतिशय अप्रतिम रित्या केले आहे

    • @Manishmathankar
      @Manishmathankar Před 5 lety

      wo bhai logo Kam kar lo ya fir bar bar padadhikariyo ke name le lo

  • @itssurajjj9178
    @itssurajjj9178 Před 5 lety +417

    महापुरामुळे देवळं पाण्यात बुडत आहेत आणि "वर्दीतले देव" माणसांना तारत आहेत ,,,★ सलाम महाराष्ट्र पोलीस ★

    • @jayendrapatil122
      @jayendrapatil122 Před 5 lety +7

      Ek no. Bola re

    • @mohanjathar5878
      @mohanjathar5878 Před 5 lety +3

      सलाम महाराष्ट्र पोलीस

    • @rahulahire3616
      @rahulahire3616 Před 5 lety

      Dev kuthe ahe disat nahi chala pad yatra

    • @rajupatil4985
      @rajupatil4985 Před 5 lety

      Yesss

    • @kamalkulat6804
      @kamalkulat6804 Před 5 lety +1

      वर्दीतले देव जर एवढे कर्तव्यदक्ष असतील तर जनता सुखी होईल .या खाकीधारी देवास त्रीवार वंदन .

  • @elenaalmeida4163
    @elenaalmeida4163 Před 3 lety +21

    Bravo. A mão de Deus agindo na vida desse homem.
    Foi um milagre. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @AnitaSharma-ts8ux
    @AnitaSharma-ts8ux Před 12 dny

    Pulic ne bahut himmat dikhaya, salute tham, bahut duaaen milegi unhe shukriya kisi garib ka sahyog karne ke liye 🙏🙏

  • @dnyaneshwarsankpal5228
    @dnyaneshwarsankpal5228 Před 5 lety +179

    एका मुलाला वाचविण्यासाठी ७ तास लागतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कुचकामी यंत्रणा आपली.

    • @happilyforever.aashuhappil2972
      @happilyforever.aashuhappil2972 Před 5 lety +4

      अगदी बरोबर

    • @sachinnanawade
      @sachinnanawade Před 5 lety +1

      Agadi barobar

    • @abdulwajeed9707
      @abdulwajeed9707 Před 5 lety +1

      sankalpji अगदी बरोबर भाऊ

    • @amitanantwar1861
      @amitanantwar1861 Před 5 lety +10

      bhau kay boltat ho tumhi.... prayatna keleli pn bgha.... kiti kshta kelet bgha..... pratyek jagi helicopter n sgla dyayla yevdh faar se pudh nahi..... N lokani pn mjja bghnua peksha dusri madat pn krayla paije n..... ki sgla sarkar ni ch kela paije?????

    • @aartivalanju368
      @aartivalanju368 Před 5 lety +1

      @@amitanantwar1861 ✔✔

  • @suvarnagoykar3783
    @suvarnagoykar3783 Před 5 lety +147

    धर्याने संकटाला सामोरे गेले की ते पूर्णत्वास जाते...हे, मछिंद्राकड़ून शिकावे...तूझ्या आईला सलाम...जिने अशा जिगरबाजाला घड़वले

    • @laxmankavthe3444
      @laxmankavthe3444 Před 5 lety +1

      , o

    • @sushilaverma6439
      @sushilaverma6439 Před 5 lety +2

      Yes

    • @sushilaverma6439
      @sushilaverma6439 Před 5 lety +3

      Thanks Maharashtra polic

    • @deepapatil739
      @deepapatil739 Před 5 lety +2

      Nice

    • @satishashatekar4841
      @satishashatekar4841 Před 4 lety +3

      खरोखर निसर्गाचे खुप खुप आभार🙏 सर्वाच्या च मनपुर्वक भावनेस
      निसर्ग राजाने मछिंद्रनाथ यास जिवंतपणी च दुसरा जन्म दिला.
      पोलिस साहेब आणी सर्व जनता जनार्दन यांनी छान मनातुन त्यांच्या भावनेच्या इच्छा आकांक्षा यमराजा पर्यंत नक्किच पोहचल्या मुळे
      मछिनद्रनाथा याचे प्राण परत मिळाले
      या बागलान च्या वाघास पुढील
      जिवनास अनेक उत्तम
      🌹हार्दिक शुभेच्छा🌹
      🙏!!ॐस्वामीॐ!!🙏

  • @felcyvaz3943
    @felcyvaz3943 Před 3 lety +5

    Hats off to all rescued operation team . Well done.

  • @sunitalad5735
    @sunitalad5735 Před 3 lety

    किती धैर्यशील आहे हा तरुण. इतका वेळ धीर एकवटून उभं रहाणं,एक प्रयत्न फसला तरी डगमगला नाही. पोलीस बंधू , ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठाच केली. सॅल्युट 🙏

  • @ravirajrajeshitole3190
    @ravirajrajeshitole3190 Před 5 lety +535

    एखाद्या मंत्र्यांचा मुलगा आसता तर एवढा वेळ लागला असता का?? असे शर्ती चे प्रयन्त करण्यासाठी... ?

  • @bhilasurase6693
    @bhilasurase6693 Před 5 lety +54

    पो.नि.देसले साहेब अभिनंदन !
    संकट समयी अशीच मदत करण्यास आपणास यश लाभो.

  • @humanbeingsk561
    @humanbeingsk561 Před 2 lety

    शेवट क्षणापर्यंत हिम्मत नाहीं हरली म्हणूनच तर वाचला जबरदस्त चित्तथराक 👍

  • @user-jt3ve7im7h
    @user-jt3ve7im7h Před 5 lety +536

    अखेर निसर्ग कोपला आणि निसर्गातील झाडानेच मदत केली
    अजूनही वेळ गेली नाही प्लास्टिक ला गोळी मारा आणि झाडे लावा जगवा 🙏🙏🙏🙏

  • @mpjagdalecreation8318
    @mpjagdalecreation8318 Před 5 lety +367

    नवीन जन्म झाला आहे तुझा,
    नको विसरू त्या मातेला,आन
    देसले साहेबाला ,आणि मदत करणाऱ्यांना.

  • @sam040572
    @sam040572 Před 3 lety +18

    Thank god he is saved, also it shows how are our preparedness for such events. Are we developing...

  • @rameshbansod725
    @rameshbansod725 Před 6 dny +1

    देव तारी त्याला कोण मारी सर्व अधिकारी ❤ खुप अभिनंदन

  • @dattakhavale8001
    @dattakhavale8001 Před 5 lety +24

    पोलिस यंत्रणेला माझा सलाम, वासुदेव सराणला आभार, पण एक वाईट वाटत जनता पहात होती, मद्दत काही नाही
    तुमच्या वरती ही वेळ येई मद्दत करा, तुमच्यासाठी पण आम्ही येऊ, वासुदेव सर तुम्हाला मनापासुन आभार,

  • @nishanpawar4233
    @nishanpawar4233 Před 5 lety +84

    मुलाच्या जगण्याच्या धडपडीला सलाम. ..
    रेस्क्यू आॅपरेशन फेल..
    पण मदत करण्याचा 100%प्रयत्न त्याचं कौतुकच..
    दोर आधीच कंबरेला बांधायाला हवा होता. .

  • @subhashradhakisandongare6817

    देव तारी त्याला कोण मारी. देसले साहेबांच्या कार्याला मनपूर्वक अभिवंदन व गावकर्याना धन्यवाद आणि आदिवासी युवक मच्छिंद्र यास ईश्वराकडून दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @madhuridongre381
    @madhuridongre381 Před 2 lety

    खुप सुंदर देसले साहेब आणि पोलीसांची टीम आजही माणूसकी जिंवत आहे , आणि ज्यांनी ज्यांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केला त्यांना निसर्गाची मदत एक ना एक दिवस जरूर मिळेल आणि त़ निसर्ग पुत्रा चं आयुष्य होतं म्हणून तो पण वाचला काय दृष्य होतं बापरे ..... 👌

  • @user-dt6bz3qw3f
    @user-dt6bz3qw3f Před 5 lety +10

    पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब आणि सर्व पोलीस अधिकार्यांचे हार्दिक अभिनंदन.

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha Před 5 lety +202

    मूर्खपणाचे रेस्क्यू ऑपरेशन महासत्ता होतो देश आणि एक हेलिकॉप्टर नाही आपल्याकडे

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 Před 3 lety

    खूप खूप धन्यवाद अभिनंदन शिवसेनेचे नेते पोलिस आयुक्त साहेबांचे खूप वाईट वेळी आले असून त्यात खूप खूप धन्यवाद अभिनंदन जिअहमदनगरमहीलाआघाडीताप्रमुख

  • @yallappawaghmode4834
    @yallappawaghmode4834 Před 3 dny

    हेलिकॉप्टर फक्त फक्त मंत्री लोकांनाच असतात, गरिबाला कोणीही पाठवत नाहीत, त् पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्या या सर्व टीम ला मनापासून अभिनंदन व्यक्त करतो

  • @ashokabhang7626
    @ashokabhang7626 Před 3 lety +2

    Great job, P. I. Desalesaheb...
    Well Done. 🙏🙏🙏🙏

  • @shwetashinde6942
    @shwetashinde6942 Před rokem +2

    Hats off to the boy n salute to the rescue team

  • @girijad6796
    @girijad6796 Před 5 lety +187

    ज्यांनी हा व्हिडीओ काढला, चित्रीकरण केले ,ज्या गांभीर्याने व संवेदनशीलततेने निवेदन केले त्यांनाही धन्यवाद!!

  • @asaddeshmukh7092
    @asaddeshmukh7092 Před 5 lety +164

    अल्लाह का शुक्र है भाई सही सलामत है ❤

  • @naeemkokni6407
    @naeemkokni6407 Před 13 dny

    Very good job Hat's Off ❤ God bless you 🙏🌹 Jai Maharashtra ❤ Jai Hind 🌹❤️🇮🇳🌹❤️

  • @lv-yd8nv
    @lv-yd8nv Před 2 lety

    आज वो काहवत सच हो गई, हिमते मर्द मददे खुदा, धन्यवाद सभी का जिन्होंने इंसानियत दिखाई

  • @maulikachare9960
    @maulikachare9960 Před 5 lety +77

    तो तरूण जिगरबाज आहे, म्हणून वाचला आणि पोलीस निरीक्षकांचे अभिनंदन

    • @mankarisunilsubhash6898
      @mankarisunilsubhash6898 Před 5 lety +1

      Garibsati sadaha boat yate nahi shirmantha sathi halicpatr yate hi ghosth dhake ahai

  • @ganeshshinde9964
    @ganeshshinde9964 Před 5 lety +111

    पण शेवटी झाडामुळे म्हणजे निसर्गामुळेच वाचला..... आणि महाराष्ट्र पोलीसांच्या कार्याला सलाम..

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 Před 12 dny

    पोलीस दलास दिसले सर आपणांस कोटी कोटी दंडवत प्रणाम अर्पण करताहूं जय हिद...!!👑❤😊🏵️🙏🇮🇳

  • @SantoshDiwadkar
    @SantoshDiwadkar Před 3 lety

    खूप छान संघर्ष केला.... आणि तुम्ही पण छान वृत्तांकन केलेले आहे...

  • @maqsoodhusain9656
    @maqsoodhusain9656 Před 5 lety +33

    Police Officer Shri Vasudev Dechle ko 10000 topo ki salami...every major problems is of less importance for brave hearts...God bless you sir.

  • @pkmj1752
    @pkmj1752 Před 5 lety +12

    भावा सलाम तुझ्या हिमतीला आणि वाचवणार्यांना पोलीस निरीक्षक साहेब तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील
    😢😢😢😢😢👍

  • @MahendraSingh-qo4lm
    @MahendraSingh-qo4lm Před 2 lety +1

    Very good helicopter Har Har Mahadev Jay Shri Ram बहुत-बहुत dhanyvad

  • @subasriramachandran5893
    @subasriramachandran5893 Před 3 lety +6

    God bless you.. Thank you police officer 🙏🙏

  • @chetanchauhan4676
    @chetanchauhan4676 Před 5 lety +6

    ओ माय गॉड ! एखादा लाकडी ओंडका जरी त्याच्या जवळ आला असता तरी तो युवक प्रवाहासोबत वाहून गेला असता. नशीब आणि यंत्रणा या युवकासोबत होती. "हॅट्स ऑफ" नाशिक पोलीस 👏👏👌👍

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 Před 4 lety +158

    आदिवासी हा लाखात एक आसतो
    झाडे लावा झाडे वाचवा हिच एक मानवप्राण्यासाठी चांगली प्रेरणा असेल.नाशिक जिल्ह्यातील पुलिस अधिकारी साहेबांना मानाचा मुजरा

  • @narayanbulbule5067
    @narayanbulbule5067 Před 3 lety

    श्री.वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक यांच्या प्रयत्नातून आलेले यश, हे अप्रतिम यश मिळाले.त्यासाठी शतशः प्रणाम आम्ही माणसात देव पाहीला.

  • @yogeshpawar8038
    @yogeshpawar8038 Před 3 lety +12

    स्वतः वरचा असणारा आत्मविश्वास एवढा बलवान होता की अफाट अशी जलदेवता सुद्धा त्या मुलाच्या धैयापुढे नमली .....👍👍👍

  • @chhayanipanikar2220
    @chhayanipanikar2220 Před 4 lety +80

    5:56 च दृश्य अतिशय करुणादायी आहे...आईच्या आत्म्याचे काय हाल झाले असतील, कल्पनाच करू शकत नाही...

  • @shubhambhosale4325
    @shubhambhosale4325 Před 4 lety +17

    सलाम त्या पोलीसाला ज्याने आपला जीव धोक्यात घालून त्या मूलाचा जीव वाचवला

  • @vishwasraokate6536
    @vishwasraokate6536 Před 8 dny

    देसले साहेब आपल्या कार्याला आणि त्या युवकाच्या धैर्याचा सलाम

  • @kiranpatil267
    @kiranpatil267 Před 3 lety

    आज या मुलाने इतक्या मोठया संकटांवर जी मात करून स्वतःचे प्राण वाचविले आहे आणि आपल्या सर्वांनसाठी एक उदाहरण बनला आहे की आपल्यावर संकट कितीही मोठ आले तरीही आपला आत्मविश्वास हिम्मत कधीही खचून जावू नाही.मग आपण कोणत्याही परिस्थितीत यशस्वी नक्कीच होणार .👍

  • @SamadhanKhandagle
    @SamadhanKhandagle Před 5 lety +201

    ड्रोन मधुन् दोरी पोचवायची idea खरच लाजवाब !!!!
    अशिच साथ राऊदे गरिबान सोबत💐💐🙏🏻🙏🏻

  • @tusharkhairnar3279
    @tusharkhairnar3279 Před 5 lety +139

    सर्वत्र कडे पाऊस जोरात सुरु आहे,हे माहित असताना पण पुलावर जाणे हे चुकीचं आहे.आणि न्यूज वाले जे भाऊ आहेत त्यांचा तर विषयचं नाही.क्रिकेट कॉमेंटरी वाल्याला पण लाजवेल अशी कॉमेंटरी.भाऊ सलाम तुम्हाला.आमच्या बागलाण चा विषयच नाही कुठे.

  • @bharatpanchal2124
    @bharatpanchal2124 Před 5 dny

    तुम्ही या घटनेचे रिपोर्टींग फार छान केले. या बद्दल तुमचे कौतूक ! •••

  • @ushajadhav2843
    @ushajadhav2843 Před 2 lety

    सलाम त्या पोलीस निरीक्षक साहेबांना व मानाचा मूजरा कोण म्हणतं की पोलीस निष्ठूर आहे त्यांच्यातही मानूसकी आहे काळीज आहे हे सिध्द झाले पून्हा एकदा सलाम साहेबांना

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 Před 5 lety +79

    मानवता, माणुसकी, हाच खरा धर्म आहे !
    या युवकां सर्वांनी प्रार्थना केली आहे !💐

  • @tukaramdarade5807
    @tukaramdarade5807 Před 5 lety +80

    मर्दो वाला काम देसले साहेब
    Proud of KHAKI 💐💐💐

  • @mukarramali8187
    @mukarramali8187 Před 20 dny +1

    Great Work Sir 👏, jai Maharashtra