Iran's President Helicopter Crash: Ebrahim Raisi यांचा अपघाती मृत्यू, अपघात की घातपात ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 05. 2024
  • #BolBhidu #EbrahimRaisiDeath #IransPresidentDeath
    गेल्या काही महिन्यांपासून इराण चर्चेत होता ते त्याच्या युद्धखोर भूमिकेमुळं. पण आता परत एकदा इराण चर्चेत आलाय तो म्हणजे त्यांच्या अध्यक्षांच्या हॅलिकॉप्टर अपघातात झालेल्या मृत्यूमुळं. इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा अझरबैजानमधून परतत असताना हॅलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जोल्फा शहपात हा अपघात झाला आहे. हे संपूर्ण प्रकर नेमकं आहे काय, या अपघातामागची नेमकी कारणं काय आहेत आणि या अपघातावरुन नेमका कोणावर संशय घेण्यात येतोय, पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 111

  • @Analysis565
    @Analysis565 Před 25 dny +60

    तस बघायला गेल्यावर बायडेन अप्पाना काय घंटा कळत नसतंय... त्या मुळे हा हल्ला फक्त मोसाद नी केलंय

    • @jhonelary
      @jhonelary Před 24 dny +1

      Cia operation not depend on president bro cia under of middle East command and usa chya sarv command swathun kam karto same 2019 la usa ne iran cha passger aircraft shoot down kele la tyat 240 lok and iran che army officer melele tyat sudha president la mahit navhat operation badal

  • @akashkaranjkar1205
    @akashkaranjkar1205 Před 25 dny +67

    मोसाद......
    करेक्ट कार्यक्रम
    लवकरच तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल याबद्दल शंका नसावी
    लोकसभा निवडणुकी नंतर यावरून तेलाचे दर वाढतील

  • @commentguy7
    @commentguy7 Před 25 dny +35

    Karma..

  • @kssonansk
    @kssonansk Před 25 dny +11

    Masad chi ajun ek case study

  • @Samyak_sahu
    @Samyak_sahu Před 25 dny +26

    1970 पूर्वीच इराण पहाल तर आश्चर्य वाटेल एक युरोपियन देश पेक्षा कमी नव्हते.. ते अजूनही आपल्या आपल्या पारसी प्राचीन अखंड इराण च सम्राट Cyrus वर आदर आणि अभिमान बाळगतात.. त्यांचा आणि सौदी अरेबिया च 36 च आकडा आहे कारणं इतिहासात इस्लामी खीलापत चळवळी त इराण वर हल्ला व शिया बहुसंख्य

    • @Roger-nu6zj
      @Roger-nu6zj Před 24 dny +1

      चाणक्य यांनी मतले आहे एखद्या राष्ट् चा खरा परआभव तेव्हा होत जेव्हा त्या राष्ट्र ची धर्म, भाष, sanskuriti आणि सभ्यता याच नाश होत तेव्हा त्या राष्ट्र चा खरा पराभव होत इराण सोबत हेच झालं रजा पलवी सारखं लीडर सोडून. एक शिया मोलवी च्या हातात देश दिला 😂

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 Před 24 dny +3

    थँक्यू अरुण सर खूप छान माहिती दिली

  • @mandarp9472
    @mandarp9472 Před 25 dny +10

    अत्यंत जुने हेलिकॉप्टर होते आणि दाट धुक्यामध्ये piolot ने fly केले. मोठी चूक झाली.

  • @Mr.sonu1994
    @Mr.sonu1994 Před 24 dny +3

    छान international affairs सांगता दादा तुम्ही ❤

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 Před 25 dny +12

    संशय निर्माण करणं हे पत्रकारिकतेच काम नाहीतर याच भांडवल कस होणार

  • @Paragsayankar2707
    @Paragsayankar2707 Před 24 dny +5

    भाऊ टकल्याले कोणते तेल लावले ..हेअर growth sati

  • @vaishnavilahare5840
    @vaishnavilahare5840 Před 25 dny +7

    Plz make video on Swati maliwal case

  • @prakashchikte5458
    @prakashchikte5458 Před 24 dny +7

    महिलांच्या अधिकारांना दमण करणारा, कडवा उजवा, धर्मांध नीच. लोकशाहीची कर्दनकाळ. खूप छान झाला. सगळे धर्मांध हुकूमशहा असेच मरावे.

  • @Samyak_sahu
    @Samyak_sahu Před 25 dny +9

    अमेरिका: इराण ल लोकतंत्र पाहिजे असं वाटतंय..

  • @PrashantThakur11
    @PrashantThakur11 Před 25 dny +19

    नक्कीच ह्यामध्ये मोसादचा हात असेल

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 Před 25 dny +12

    Mosad❤

  • @bk-or8cv
    @bk-or8cv Před 25 dny +41

    MOSAD naam suna hai 😂😂😂

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Před 25 dny +7

    मित्रा MPSC चा अभ्यास सुरु केला काय 😄😄😄

  • @globantteam3069
    @globantteam3069 Před 24 dny +1

    Thanks Mosaaad

  • @mahadeolokhande2996
    @mahadeolokhande2996 Před 24 dny

    बिपिन रावत यांच्या वर सुद्धा video बनवा

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před 24 dny

    इराणची घटना बघीतल्यावर त्या मानान आपला भारत अजून बरा आहे

  • @NatureLifeEarth
    @NatureLifeEarth Před 24 dny

    Mi काय म्हणतो ते parachute jump gheu shaklo nsto ka 🤔

  • @SHUBHAMPATIL-mr2sh
    @SHUBHAMPATIL-mr2sh Před 25 dny +13

    जाईना का तिकडं आपल्याला काय करायचंय

    • @theheartrender6343
      @theheartrender6343 Před 25 dny +6

      स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मदत होते अशा महत्त्वपूर्ण विश्लेषणाची

  • @AtishJadhav-cb5qn
    @AtishJadhav-cb5qn Před 25 dny

    Ma aply road ch kai honar jo chabahar port varun janar hote?😢 Mala tr vatai ,India pudhe jau naiye mhnun hyla marla asel

  • @Spartanash
    @Spartanash Před 24 dny

    इराण मधल्या महिला खुश आहेत....

  • @shekharb2981
    @shekharb2981 Před 25 dny +2

    सुन्नी व शिया यांच्यातले गॅंगवॅार,शिया इराण सुन्नी होणार ?

  • @sanjaysonawane7014
    @sanjaysonawane7014 Před 21 dnem

    I love isral ❤

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk Před 23 dny +1

    EV gadiyan Lene Ki taiyari karo.

  • @2025santosh
    @2025santosh Před 23 dny

    Mossad ज्याला समजले त्याने समजून घ्या बाकीच्यांनी pogo बघा

  • @kolhapurikatta5106
    @kolhapurikatta5106 Před 24 dny

    मोसाद. करेकट कार्यक्रम ठोकला ......

  • @NikhilBotre-kv6nj
    @NikhilBotre-kv6nj Před 25 dny +6

    Karmache bhog …

  • @mandarp9472
    @mandarp9472 Před 21 dnem

    बोल भिडूने आपली एक team Tehran ला पाठवावी आणि चौकशी करावी

  • @globantteam3069
    @globantteam3069 Před 24 dny

    Love from Israel

  • @ajitdurge7254
    @ajitdurge7254 Před 25 dny +16

    Je lok hasat ahet tyanna bahutek itihas mahit nasava jya veles isis ne bhartachya 46 nurses la kidnapped kel hot tevha iran 🇮🇷 che ibrahim raeesi aani islamic revolutionary guard che pramukh qaseem solemani ne RAW ani bhartachi madat keli hoti aani bharatache iran sobat sambandh khup june ahet

    • @sssss4534
      @sssss4534 Před 25 dny +2

      ❤❤

    • @Rajuvalve
      @Rajuvalve Před 25 dny

      Tumala he mahit pahije yanech eka muline tiche hair dakhavale hote manun tila marun takla
      masha jina aminia

    • @akhilghag5898
      @akhilghag5898 Před 25 dny +4

      Hech loka Kashmir var tippani pan karat astat 😂😂😂

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 Před 25 dny

      @@akhilghag5898 bhava tu current affairs vachat nahi ka jevha pakistan ka pm iran madhe gela aani kashmir cha mudda uchalala tevha iran ne tya muddyavar bolayla nakar dila

  • @Ganu268
    @Ganu268 Před 24 dny

    Khamiyani main aahe iran chaa.

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Před 24 dny +7

    ज्यांचा फुल सपोर्ट इजरायल ला आहे त्यांनी लाईक करा

  • @sachinkawle-no3xy
    @sachinkawle-no3xy Před 24 dny

    एकच वस्ताद मोसाद

  • @user-ex3bq5ds8v
    @user-ex3bq5ds8v Před 22 dny

    आधी तुमचं नाव सांगा???😂😂😂
    जगाची माहिती देता

  • @pranavpatankar6552
    @pranavpatankar6552 Před 24 dny

    Only मोसाद

  • @maheshvasant5641
    @maheshvasant5641 Před 24 dny

    Mala vat ta mhasa ameni prakaran cha badla tithlya lokanni ghetla

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 Před 24 dny

    Just road roadraler.
    How one you count game
    Changer?
    Sorry. Need to improve
    Love. Marathi..

  • @maheshgharat7
    @maheshgharat7 Před 23 dny

    Isarail la iran che Brian udawayache hote

  • @sssss4534
    @sssss4534 Před 25 dny +19

    अंध भक्तांनो जास्त खुश होऊ नका कारण इजराइल मध्ये भारताला कधीच मदत केली नाही इराण हा देश भारताला ऑइल गॅस पेट्रोल डिझेल सर्वात जास्त देतो आणि प्रत्येक गोष्टीत भारताचा सपोर्ट राहतो

    • @proudindian9039
      @proudindian9039 Před 25 dny

      अरे लाळचाट्या, इराण हा देश भारताला ऑइल गॅस पेट्रोल डिझेल देतो ही तद्दन खोटी बाब तुला कुठल्या येड्याने सांगीतली? इराणकडून भारत एक थेंबही क्रूडऑईल विकत घेत नाही कारण इराणवर तसे आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत. याउलट इस्त्राईल हा आपल्याला सर्वाधीक लष्करी तंत्रज्ञान व इंटेलिजन्स पुरवाणारा देश आहे. कधीतरी लाळ चाटायची सोडून दररोजचा पेपर वाचत जा !

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 Před 25 dny

      आपली govt. इजरायल ची चाटते ..

    • @mr.electrician5074
      @mr.electrician5074 Před 25 dny +19

      मुर्खा आपल्या कडे शेतकरी कमी पाण्याने शेती करतात ते इस्रायल मुळे शक्य झाले आहे आपल्या देशातील शेतकरी तेथे आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी हे शिकण्यासाठी लोक इस्रायल ला जातात. तसेच भारत, पाकिस्तान युद्धा वेळी आपल्या देशाला आधुनिक शस्त्र पुरविण्याचे काम इस्रायल ने केले होते..

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 Před 25 dny +4

      @@mr.electrician5074 तू गेला होता का कधी गावा बाहेर .. चमनाया

    • @mr.electrician5074
      @mr.electrician5074 Před 25 dny +10

      @@gpatilmh5533 अरे चमन तु युट्युब वर बघ महाराष्ट्रातील कित्येक शेतकरी गेले ते तुला दिसुन येईल.

  • @Akash-qc2fe
    @Akash-qc2fe Před 24 dny

    USA connection

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 Před 24 dny +1

    जय श्री Mossad ❤

  • @rajmak1881
    @rajmak1881 Před 24 dny

    मोसाद मोसाद मोसाद

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 Před 22 dny

    Ekhada liberal president yevu de.
    Iran modern hovu de

  • @Vishnuyt.
    @Vishnuyt. Před 25 dny +5

    KUCH TO GADBAD HAI DAYA

  • @akshayjadhav5001
    @akshayjadhav5001 Před 24 dny

    Ayatollah Ali Khamenei ne game kela ahe. Internal politics ahe yat

  • @krishnaavhad3090
    @krishnaavhad3090 Před 25 dny +3

    Mossad

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk Před 24 dny

    इसराइल, मोसाद

  • @ssd0902
    @ssd0902 Před 25 dny +13

    मोसाद जिंदाबाद.....😅

    • @sssss4534
      @sssss4534 Před 25 dny

      अरे जात्याच्या गाडीवर बसून जातो त्या गाडीत पेट्रोल टाकतो डिझेल टाकतो ऑइल गॅस सर्व इराण वरूनच येतं एवढे पण आनंद भक्ती करू नका सगळं बंद झाल्यावर शेण खाणार वाटतं

  • @chaitanyadeshpande9704

    MOSAD

  • @deepaknikam4798
    @deepaknikam4798 Před 25 dny

    Ya apghata mage thakrencha
    Hat nahi na,
    Nahitar kuthe kay vait zal
    Ki bjp che aandhbhakat khakrena jababdar dhartar,

  • @Jrk443
    @Jrk443 Před 24 dny

    Faltu..

  • @dattadhere1626
    @dattadhere1626 Před 24 dny

    Mosad................😂😂

  • @sanjaysonawane7014
    @sanjaysonawane7014 Před 21 dnem

    Mosad

  • @saupatil13119
    @saupatil13119 Před 23 dny

    Israel mosad...

  • @Umeshrahinj
    @Umeshrahinj Před 24 dny

    Only mosad

  • @fujeltambolj2847
    @fujeltambolj2847 Před 25 dny +9

    Modi pahije hota helicopter madhe

    • @KishorMore-sj8hr
      @KishorMore-sj8hr Před 25 dny +10

      Owaisi paheje hota

    • @rakeshkotkar8161
      @rakeshkotkar8161 Před 25 dny

      czcams.com/users/shortsqfsYqM3SB20?si=-rLgfWYbzCK2Y4Xs

    • @rakeshkotkar8161
      @rakeshkotkar8161 Před 25 dny

      Sarkari satkar hoiel

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 Před 25 dny +6

      त्यापेक्षा तुच बसला असतास तर किती बरं झालं असतं... असल्या नासक्या comments केल्या नसत्यास 🤣🤣

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 Před 25 dny +1

      😂😂

  • @user-ui4cd6ed7u
    @user-ui4cd6ed7u Před 24 dny

    🍾🍾🍾🎉🎉🎉🍻🍻🍻

  • @sarthakpawar5360
    @sarthakpawar5360 Před 25 dny +1

    Mosad❤

  • @amrutkukreja999
    @amrutkukreja999 Před 24 dny

    Mossad

  • @nikhilghadigaonkar
    @nikhilghadigaonkar Před 24 dny

    Mossad