देवाच्या जुन्या आणि खंडीत मूर्तींचे ,फोटोंच,भेट मिळालेल्या फोटोंचं काय? विसर्जन कसे करावे? नक्की पहा

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 02. 2022
  • देवाच्या जुन्या आणि खंडीत मूर्तींचे ,फोटोंच,भेट मिळालेल्या फोटोंचं काय? विसर्जन कसे करावे? नक्की पह|
    #devpooja#khanditmurtikaykarave#devghar#poojakashikaravi#dailypujavidhiरोजची पूजा अशी करा. How to do daily Pooja Vidhi in Marathi. पंचोपचारी पूजा अशी करावी
    How to do daily Pooja in Marathi
    This video is about doing daily Pooja in Marathi. In this video there is the Maharashtrian way to worship God daily.in this video you will find the importance of daily Pooja and some rules regarding daily Pooja Vidhi.
    घरातील देवघर कसे असावे.?,देवघर,देवघर कसे असावे,कोणते देव घरात असावेत,देवघराची दिशा,देवघराची दिशा कोणती असावी,#devghar konate asave,devghrachi disha,home temple,home temple direction,best direction,best directions for temple,देवघर कुठे ठेवावे,कोणते देवघर असावे,मंदिर,टेम्पल,

Komentáře • 54

  • @bhagyasudha8465
    @bhagyasudha8465 Před měsícem

    🙏

  • @AshwiniPalak.
    @AshwiniPalak. Před 17 dny

    Tai mazy kade datta guru cha photo aahe to photo la valvi lagli aahe tar to photo visharjan karu shakte ka

  • @nishadsawant4540
    @nishadsawant4540 Před 2 lety +1

    छान

  • @ramdasfarande2086
    @ramdasfarande2086 Před 2 lety +1

    Very Very nice👌👌💐💐

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 Před 2 lety +2

    👌

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 Před rokem +1

    धन्यवाद खुप छान माहिती सांगितली तुम्ही

  • @deepaliabhang7764
    @deepaliabhang7764 Před 2 lety +1

    👌👌

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 Před 2 lety +1

    👌👌👌👌

  • @pratibhapdesigner5733
    @pratibhapdesigner5733 Před 2 lety +3

    खूप महत्वाची माहिती सांगितली 👌👌

  • @hnhworld
    @hnhworld Před 2 lety +2

    Useful information 👌👌👌

  • @rupalijadhav5975
    @rupalijadhav5975 Před 2 lety +1

    Khupach chan mahiti ahe 👌👌

  • @ramdasfarande2086
    @ramdasfarande2086 Před 2 lety +1

    Very Very Nice Mrs Pooja💐💐🙏🙏

  • @sangitaranbhare9539
    @sangitaranbhare9539 Před 2 lety +1

    Nayachi pournima poojan video kara plz

  • @truptinaiknaware3525
    @truptinaiknaware3525 Před 3 měsíci

    मला gift मध्ये कुळदेवी ची चांदीची टाक मिळाली आहे त्याच काय करू?

  • @anuradhapatil9583
    @anuradhapatil9583 Před 2 lety +3

    Thanks Tai khup chan mahiti sngitali pn maza ek prashn aahe ki ganpaticcya दोन मूर्ती घरात असतील तर त्या दोन्हींची पूजा केली तरी calte का

  • @pavanbabar6043
    @pavanbabar6043 Před rokem

    khandit devgharache visarjan kase karave

  • @user-du8jy6ep8f
    @user-du8jy6ep8f Před 2 lety

    Ta mazya kade tulja bhavani chi 1foot chi murti ahe tanche weight 5.6 kg ahe tanche kay karave

  • @pavanbabar6043
    @pavanbabar6043 Před rokem

    Reply pls

  • @jagrutidilipsonawanebabli917

    Tai kamal gatechi mal me mazy devghrt anli hoti pn ti tutli m ky krave plz amhla sangve

  • @sunitasplanet2528
    @sunitasplanet2528 Před 9 měsíci

    Tai khandobachya yatre mdhe nazya mistrana khandobachi pitlechi murti sapdli aahe v tyani ti ghri gheun aale aahet mi tyachi khup divs pasun pooja katrey

  • @yogitanhavi8850
    @yogitanhavi8850 Před rokem

    Murti kadi visharjit karave. Mam

  • @reenatambe6207
    @reenatambe6207 Před rokem

    Tai.....junya devgharache kay karave?

  • @sunitasplanet2528
    @sunitasplanet2528 Před 9 měsíci

    Mg mla asa prashn pftoy ki ti murti madirat aahe te yogya aahe ka ka visrjn karun mi dusri aanu

  • @sumitsutar1374
    @sumitsutar1374 Před 11 měsíci +1

    अधिकमासात देव विसर्जन चालते का?

  • @sangitapatil8141
    @sangitapatil8141 Před 7 měsíci +1

    नमस्कार 🙏😊... शनिवारी अशा भंगलेल्या फोटोंच नदीत विसर्जन चालते का? आणि सोबत दहीभात सोडावा का?

  • @vishalpatil8816
    @vishalpatil8816 Před rokem +1

    ताई पितळेची मुर्ती नदि मध्ये सोडली तर चालते का

  • @shaileshgurav3544
    @shaileshgurav3544 Před 10 měsíci

    Taai... Devanche Murti photo Visrjit karyachi yogy vel konti aani kontya Varala murti photo visrjit karavi please Sanga ?

  • @poojapatil864
    @poojapatil864 Před rokem

    Tai mazakadun Ganpati chi ekdum choti murti ahe, ti dev saf kartana hatatun satakali ali padali. Tr tyache visarjan kase karave

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před rokem

    Tai mazya kade kalavati aaicha photo aahe to kharab zala aahe to pujat nahi mg to visrjan kartana tyachi pooja vagre karaychi ka naivedya dakhvaycha ki asach paya padun panya madhe visrjit karava 🙏

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 Před 2 lety +1

    🍓🍓🍓🍓🍓🍓🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nitamankame4737
    @nitamankame4737 Před 2 lety +1

    पूजा ताई तुझा हा विडिओ आत्ताच माझ्या पाहण्यात आला ,तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या देवाच्या आकृति चा पत्रा तुटला गेला तर त्याचे विसर्जन कसे करावे

  • @ashutoshkakde4668
    @ashutoshkakde4668 Před 11 měsíci

    ताई पितळची बनवलेली मुर्ती दुकानांमध्ये मोडली तर चालेल का त्या पैशातून दुसरे देवाचे साहित्य घेतली तर चालेल का

  • @anuradhapatil9583
    @anuradhapatil9583 Před 2 lety +1

    गणपतीची कोणती मूर्ती पूजेसाठी घरात ठेवावी पितळ की बाजारात भेटतात त्या cini maticya plz sanga

    • @PoojasCorner
      @PoojasCorner  Před 2 lety +1

      पितळ किंवा चांदी ची भरीव मूर्ती

  • @snehapatil8416
    @snehapatil8416 Před rokem +1

    Tai mala Navin chandichi Laxmi murti gyaychi aahe tar devgharatil agodarchi Lakshmi chi murti deun Navin murti aanayachi aahe tar ti Abhishek karun dyavi lagel ka murti?

    • @PoojasCorner
      @PoojasCorner  Před rokem

      हा व्हिडिओ पहा ताई
      czcams.com/video/voI7QgDQAI0/video.html

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 Před rokem +1

    घरात नवीन देवघर आणल्यावर जुन्या देवघराचे काय करावे

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 Před 2 lety +1

    मँडम आमच्या देव घरात साई नाथ मुर्ति आहे ती थोड खडींत झालय काय करू दे समजेना ?

    • @PoojasCorner
      @PoojasCorner  Před 2 lety

      वाहत्या पाण्यात विसर्जन करावे..🙏

  • @adeshkhadsan4402
    @adeshkhadsan4402 Před 2 lety +1

    नमस्कार ताई 🙏 आमच्या घरात 8, 10 देवांच्या मूर्ती आहेत ज्या 6 इंच पेक्षा मोठ्या आहेत . त्यामुळे आम्ही त्या मूर्ती ठेऊन दिल्या आहेत . पण असं देवांच्या मूर्ती रोज पूजा न करता ठेऊन देणं चुकीचं वाटत आहे , तर त्या मूर्तींचे विसर्जन करू शकतो का ? किंवा त्या पितळेच्या मूर्ती आहेत ,त्या मूर्तींचे देवासाठी भांडे बनवू ? असे 2 प्रश्न आहेत तर मला यातील काय योग्य आहे असं तुम्हाला विचारायचे आहे . कृपया reply द्या

    • @PoojasCorner
      @PoojasCorner  Před 2 lety +1

      असं असेल तर ज्या दुकानांमध्ये देव बनवून मिळतात त्या दुकानांमध्ये हे तुम्ही सर्व देवांच्या मूर्ती द्याव्यात आणि दोन किंवा तीन असे छोटे छोटे देव बनवून घ्यावेत...🙏

    • @adeshkhadsan4402
      @adeshkhadsan4402 Před 2 lety

      @@PoojasCorner पण त्या मूर्ती खूप आहेत आणि त्या मूर्तींचे वजन 1 किलो च्या आसपास त्यामुळे त्यांचे छोटे छोटे मूर्ती बनवले तर ते जास्त होतील .

    • @adeshkhadsan4402
      @adeshkhadsan4402 Před 2 lety

      त्यातील काही मूर्ती ची उंची 1 फुटांपर्यंत आहे .

    • @prasannas8836
      @prasannas8836 Před 2 lety

      @@adeshkhadsan4402 जर तुम्हाला त्या बदल्यात नवीन मूर्ती नको असतील, तर तुम्ही कोणताही इतर मोबदला न घेता त्या मुर्ती त्या मूर्ती बनवणार्यांना देऊन टाका।

  • @mandarmusicstudio8299
    @mandarmusicstudio8299 Před 2 lety +1

    गणपती मध्ये गौरींचे विसर्जन झाल्यानंतर गौरींचे मुखवटे दरवर्षी वापरले तर चालतात कि विसर्जन करायचे
    आणि ताई तुम्ही गौरी विसर्जनानंतर गौरींचे मुखवटे काय करता

    • @mandarmusicstudio8299
      @mandarmusicstudio8299 Před 2 lety

      Reply mi

    • @PoojasCorner
      @PoojasCorner  Před 2 lety

      हो दरवर्षी तेच वापरावे खंडित झाले तर विसर्जन करून नवीन मुखवटे आणावेत...
      ते मुखवटे गौरी गेल्यानंतर ऐका बॉक्स मध्ये बांधून नीट पॅक करून ठेवावेत..🙏

    • @mandarmusicstudio8299
      @mandarmusicstudio8299 Před 2 lety

      @@PoojasCorner आणि पितळेचै असतील तर काय करायचे

  • @alkafarande3280
    @alkafarande3280 Před 2 lety +1

    👌👌

  • @aniketaniket2822
    @aniketaniket2822 Před 11 měsíci

    👌👌