शंकराची मूर्ती घरात ठेवली आहे का तर मग हा व्हिडिओ पाहाच

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 09. 2021
  • शिव शंकराची मूर्ती घरात ठेवले तर काय होते त्याऐवजी शिवशंकराच्या कृपा प्राप्तीसाठी पूजेत काय असावे. पाऱ्याचे महत्त्व काय हे सांगणारा हा व्हिडिओ जरूर पहा
    #Anandpimpalkar #Anandivastu #Vastu
    Connect With us on
    Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
    Instagram:- pimpalkaranand?...
    Contact us on- 8149601444 | 8993003591 | 9271214142
    www.anandivastu.in
  • Zábava

Komentáře • 90

  • @dharmendrakharade555
    @dharmendrakharade555 Před měsícem

    Nag murti devghrat thevavi ka

  • @dipakrajmane4714
    @dipakrajmane4714 Před 10 měsíci +1

    अतिशय सुरेख सुंदर माहिती दिली आहे

  • @dipakrajmane4714
    @dipakrajmane4714 Před 10 měsíci

    ओम नमः शिवाय

  • @ashishjagtap9602
    @ashishjagtap9602 Před 2 lety

    thank you sir

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 Před 2 lety

    Thank you sir🙏🙏

  • @priyankayelwande6419
    @priyankayelwande6419 Před 2 lety

    Khup chan mahiti dli.

  • @jyotipawar2153
    @jyotipawar2153 Před 2 lety +1

    Very nice🙏🙏🙏🙏

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 Před rokem

    छान माहिती

  • @reshmamorbale5963
    @reshmamorbale5963 Před 2 lety

    मस्त माहीती

  • @dipakrajmane4714
    @dipakrajmane4714 Před 10 měsíci

    ॐ नमः शिवाय

  • @ishasutar9780
    @ishasutar9780 Před 2 lety +1

    Thank you sir👌

  • @shreehari9907
    @shreehari9907 Před 2 lety +1

    Khup mast margadarshan aahe guruji

  • @shrikripanews875
    @shrikripanews875 Před 2 lety +9

    नमस्कार,शंकराचा फोटो ठेवला तर चालतो का?

  • @geetamane4937
    @geetamane4937 Před rokem

    👍

  • @madhukarbirjdar169
    @madhukarbirjdar169 Před 9 měsíci

    Ku pach Chan dhanyavad

  • @aaryapatil9598
    @aaryapatil9598 Před rokem +2

    माझ्या घरातील देव्हार्यात नागाची तांब्याची मुर्ती आहे, काय करावे

  • @rupalichavan3455
    @rupalichavan3455 Před rokem

    Om namah shivay

  • @manoranjanachavan8707

    अतिशय सुंदर अप्रतिम माहीती दिलीत सर धरू 🙏🙏🙏👌👌

  • @sharadazunjare129
    @sharadazunjare129 Před rokem

    Parivarasahit

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 Před 2 lety

    नमस्कार गुरुजी आपण shivlingabaddal खूपच छान माहिती सांगितली तुमचे खुप आभार

  • @sonujagtap7677
    @sonujagtap7677 Před 11 měsíci

    🍃🔱 हर हर महादेव 🔱🍃

  • @vamanpalvi8824
    @vamanpalvi8824 Před 2 lety

    गुरूजी आज शंकरमुर्ती बद्दल इतकी छान माहिती मिळाली ऐकूण खूपच समाधानी झालो.अशीच छान माहिती मिळो.अशी साई चरणी प्रार्थना सडका मालिक आत्मा!!

  • @Facts-48
    @Facts-48 Před 2 lety

    Thank you Sir 🙏

  • @pagalmp1070
    @pagalmp1070 Před 2 lety +1

    Om Sai ram 🙏🙏

    • @ssjshdjsjs
      @ssjshdjsjs Před rokem

      Sai cha ani ram cha Kay sambandh ?

  • @vidyabaspallitate5311
    @vidyabaspallitate5311 Před 2 lety

    Om Sai Ram Jay Sai Ram

  • @amitdandage2406
    @amitdandage2406 Před 2 lety

    Nice video shriyantra milel ka prise kay

  • @kshamasunkarwar4382
    @kshamasunkarwar4382 Před 2 lety +2

    Hello sir
    Fakt lingach asav ki tya sobat nag ani nandi pan jamte

  • @suknyashingare6674
    @suknyashingare6674 Před 2 lety +3

    फोटो ठेवला तर चालेल का

  • @nainajamadar4652
    @nainajamadar4652 Před 2 lety +1

    Sir mazya dev gharat choti murti aahe tr mi ti panyat visarjit keli tr chalel ka

  • @geetachandekar570
    @geetachandekar570 Před 2 lety

    Ardha pradkxin mhanje kas ghalavi

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 Před 2 lety

    ॐ साई राम

  • @kalapanafulari8778
    @kalapanafulari8778 Před 2 lety +2

    ,,,पारद शिवलिंग आम्हाला मिळेल का. " माझ्याकडे पंचधातूचे शिवलिंग आहे"

  • @rakshadevdharkar2878
    @rakshadevdharkar2878 Před 2 lety

    Nice information guruji parad shivling vikat gyayche aahe pan ek prashn aahe garat already je shivling aahe tyach kay karaych please reply

  • @vinayaknarawade2477
    @vinayaknarawade2477 Před 2 lety +1

    Photo chalel ka

  • @nitapatil8429
    @nitapatil8429 Před 2 lety

    Aamchakade plaster of Paris chi murti ahe tar ky Karu please.replay me sir

  • @shardakavtalkar4831
    @shardakavtalkar4831 Před rokem +1

    नवीन देव केव्हा खरेदी करू देत

  • @ashwinishinde4892
    @ashwinishinde4892 Před 2 lety

    Sir shivlilaamrut granth roj pujet aahe tyawar bhagvan shankaracha photo aahe mag kas

  • @snehalpatil787
    @snehalpatil787 Před 2 lety +2

    OM SAI RAM Sir...🙏🙏
    Please margdarshan kara ...
    Mazya Devgharat Ling aahe aani sobat pitlechi.."Shiv Parvati ektrit pratima" ashi murti pan aahe ....tar ashich Shiv Parvati chi murti pujana saathi chalte ka??

  • @sanjayphadtare9632
    @sanjayphadtare9632 Před 2 lety +1

    देवघरात शंकराचा फोटो असेल तर चालेल का .

  • @prasadgaikwad888
    @prasadgaikwad888 Před 2 lety +2

    सर शंकर पार्वती आणि गणपती ची एकत्र मूर्ती आहे आमचे कडे तर काय करावं

  • @gautamsirdesai539
    @gautamsirdesai539 Před 2 lety

    Kuldevach photo shiv ahe tevla tr chalel ka ...sir

  • @sapnanikam9823
    @sapnanikam9823 Před 2 lety

    Sir shiv, parvati n ganpatichi murti ahe asli tr chalte ka nahitr kay kraych

  • @sharadazunjare129
    @sharadazunjare129 Před rokem

    Photo jamato ka ? Guruji

  • @deeparanishelke2318
    @deeparanishelke2318 Před 2 lety

    Sir devgharat murti nahi pn shankarachi murti present aali aahe ti gharat thevali tar chalel ka

  • @tanajikharat9316
    @tanajikharat9316 Před rokem

    गुरुजी नमस्कार माझ्या कडे शंकर महादेवची मुर्ती आहे तरी त्या मुर्ती चे काय करावे ते सांगा

  • @SakshiKate-oz7lk
    @SakshiKate-oz7lk Před rokem

    Sir shiv parvati aani ganapatichi ektra murti asel tar chalel ka ?

  • @gupshuprajdhumal1980
    @gupshuprajdhumal1980 Před 2 lety

    Gharat photo asel tar chalel ka?

  • @VG-bl2fl
    @VG-bl2fl Před 2 lety +1

    चांदीच शिवलिंग चालेल का

  • @minalchaudhari2079
    @minalchaudhari2079 Před 2 lety +1

    Namaskar sai mi paise khup tikavaycha khup pryatny karte pan mazy kade paise thikatch nahi kahi na kahi hot aani sarw paise kharch hotat mi khup karj hot aahe mi kay karu kahitari upar sanaga mhnje mazyakade paise tiktil

  • @prafullkamble8568
    @prafullkamble8568 Před 2 lety +1

    Photo thevala asel tari chalat nahi na ?

  • @ujwalabhosale2250
    @ujwalabhosale2250 Před 2 lety +2

    सर घरातील कलह टालण्यासाठी अर्धनारीश्वराच्या फोटोची पूजा करायला सांगीतली होती तो फोटो पर ठेवता येणार नाही का ?

  • @subhashbagadi1197
    @subhashbagadi1197 Před 2 lety +1

    सर आमच्याकडे गगनगिरी महाराजांचा फोटो आहे त्या फोटोमध्ये तिन्ही देव त्यांच्या ह्रदयामध्ये आहेत तसे चालेल का?

  • @anaghapawar296
    @anaghapawar296 Před 10 měsíci

    देवघरांत शंकराची मुर्ति असेतर काय करावे

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 Před 2 lety +1

    ओम् साईराम 🙏🙏 शंकर पार्वतीचा फोटो पण ठेवायचा नाही काय?

  • @chandrashekharpathak3767
    @chandrashekharpathak3767 Před 2 lety +1

    देवघरात नाही, पण घरात ठेवली तर चालेल काय

  • @kalpanaparkar9182
    @kalpanaparkar9182 Před 2 lety

    कोणते फोटो ठेवावे

  • @sayalikulkurni1838
    @sayalikulkurni1838 Před 2 lety +1

    माझ्याकडे शंकराचा फोटो आहे तर तो देवघरात ठेवला तर चालेल का

  • @user-sb2is8pt7e
    @user-sb2is8pt7e Před 2 lety +1

    Maje kuldaivat ahe mahadev.. Mi lingachi pooja krte.. Ghrat kiva dev ghrat mahadevacha murti nsavi..fcf lingachi pooja kravi..asel tr visrjit kra..tumchya jvlchya jyotishla vicharun ky right ky wrong mahiti nahi but je mla mahiti ahe te sangitle

    • @prakashmalve7499
      @prakashmalve7499 Před rokem

      Devghar fakt narmdeshwar shivling ch pooju shkto.baki kontehi shivling devghrat pooju nsye.praman narmda puran,ling puran.shiv puran.👍

    • @dattatrayjadhav6070
      @dattatrayjadhav6070 Před rokem

      स्वतःला मराठी मुलगी म्हणता, मग कमेंट इंग्लिश मध्ये का?

  • @subhashjadhav4046
    @subhashjadhav4046 Před 2 lety

    सत्यनारायण चा फोटो देवघरात ठेवला तर चालेल का

  • @shubhadadeshpande958
    @shubhadadeshpande958 Před 2 lety

    पारद शिवलिग कुठे मिळेल? त्याचे नियम व पुजाविधी वेगळा असतो का?

  • @balkrishnaparab33
    @balkrishnaparab33 Před rokem

    मला शिवलिंग पाहिजे
    कुठे भेटलं
    तुमच्या कडून घेउ शकतो का

  • @ujwalabhosale2250
    @ujwalabhosale2250 Před 2 lety +8

    सर शिव पार्वती ची एकत्र मूर्ति असेल तर चालेल का ? जर नाही तर अशा मूर्तिचे काय करावे ? कृपया मार्गदर्शन करावे

  • @anjalimore2552
    @anjalimore2552 Před rokem

    Marble ची बसलेली..शांत चेहऱ्याची मूर्ती..आहे.घरात 1 feet.. देवघर मध्ये नाही..बाहेर हॉल मध्ये टेबल वर आहे..चालेल का?

  • @pallavipatil1937
    @pallavipatil1937 Před rokem

    दगडांची पिंड ठेवली नंदी सोबत तर चालेल का

  • @maharashtrianspecialdish8516

    सर घर होण्यासाठी तुम्ही सांगितलेला उपाय केला घर बांधकाम होत आलाय तर वास्तुपुरुष म्हणून बांधलेला नारळ विसर्जन करायचा की तिकडे बांधायचा ते कृपया सांगा

  • @priyadhuri9497
    @priyadhuri9497 Před 2 lety

    सर मला रुद्राक्ष घ्यायचा आहे तर तुमच्या कडे कुठे ऑर्डर करू om sai ram 🙏🙏

  • @minalchaudhari2079
    @minalchaudhari2079 Před 2 lety

    माझ्याकडुन खुप पैसे खर्चहोतात ते खर्च होऊ नये या साठी उपाय सांगा sir

  • @pushparokade636
    @pushparokade636 Před 2 lety

    सर ...शिवलीलामृत च्या पोथी वर शनकरचा फोटो असतो तर अशी पोथी देवहऱ्यात ठेवली तर चालते का? उत्तराची अपेक्षा करते 🙏

    • @Kashvi.
      @Kashvi. Před 2 lety

      मी पण पोथी ठेवली आहे, व त्याची पूजा करते

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k Před 2 lety +1

    अरे गुरूजी.. शिवशंकर हे पृथ्वीचा राजा होता.... या भारताचा सर्वात पहिला राजा होता... आणि शक्तीशाली राजा होता.... उगाचच लोकांची डोके गुलाम बनवायचे षडयंत्र उच्च वर्नियांनी केले आणि कर्मकांडे करायला भाग पाडले....

  • @swapnilmore4513
    @swapnilmore4513 Před 2 lety

    माझ्या देवघरात लिंग पण आहे,आणि फोटो पण फोटो असावा का सांगावे

    • @user-sb2is8pt7e
      @user-sb2is8pt7e Před 2 lety

      Devghrat mahadevacha photo teu nye...

    • @pratibharaut5887
      @pratibharaut5887 Před 2 lety

      फोटो ठेवला तर चालतो का सर.

    • @prakashmalve7499
      @prakashmalve7499 Před rokem

      @@user-sb2is8pt7e kontya shastrat lihilay ho ? Mla sanga jra.ugach lokanch aaikun kahi hi badbadat javu nka

    • @prakashmalve7499
      @prakashmalve7499 Před rokem

      @@pratibharaut5887 ho chalel.

  • @sayalipatil1612
    @sayalipatil1612 Před rokem

    नमस्कार, @anand pimpalkar's anandi vastu
    मला काही प्रश्न आहेत, कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती.
    मी तुमचे videos पहात असते, फायदा होतो.
    प्रश्न असे आहेत की,
    1. घरात शंकर, पार्वती, गणपती, कार्तिकेय यांचा फॅमिली फोटो आहे, जो देवघराच्या वरती ठेवला आहे, (भिंतीचा आणि देवघराच्या छता चा आधार घेऊन) हे कितपट बरोबर आहे, आणि असा फोटो घरात ठेवणे योग्य आहे का? (घरात नॉन-व्हेज खाल्ले जाते, शंकर कडक देवता आहे असे ऐकले आहेत.)
    2. जसा शंकराचा फॅमिली फोटो ठेवला आहे तसा (देवघराच्या छताचा आधार घेऊन (छताला चिटकवून)) हनुमानाचा फोटो ही तसा च ठेवला आहे ( दक्षिणे कडे तोंड करून) हे ही कितपत योग्य आहे?
    3. तस च महालक्ष्मी चा ही फोटो देवघराच्या छता चा आणि भिंतीचा आधार घेऊन ठेवला आहे, हे ही कितपत योग्य आहे? आणि आमच्या कडे टाक आहेत त्यात महालक्ष्मी चा टाक आहे, तर 2 महालक्ष्मी देवघरात असलेलं कितपत योग्य आहे??
    4. बाळकृष्णाच्या मूर्तीला चीर पडली आहे आणि नाक डोळे नीट दिसत नाहीये, ती विसर्जन कशी करावी, काही विधी असतो का?
    5. अन्न पूर्णा ची मूर्ती पोकळ आहे तर चालते का पोकळ मूर्ती देवघरात ठेवलेली?
    6. गंगाजल च्या गडू ला चीर गेलेली आहे ते विसर्जन करावे का?
    7. देवघरातली घंटी तुटली आहे (दांडा तुटला आहे थोडा आहे घंटी ला) ती सुद्धा विसर्जन करावी का?
    कृपया मला मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. 🙏

  • @middh2222
    @middh2222 Před 2 lety

    सर , गरुड पुराण बद्दल विस्ताराने सांगण्यासाठी विडिओ बनवाल का ? आणि गरुड पुराण मध्ये सांगितलेल्या शिक्षा जर खरोखर असतील तर चुकीच्या कर्माची शिक्षा अथवा फळ भोगण्यासाठी जर परत जन्म तर घ्यावा लागतो मग गरुड पुराण मध्ये सांगितलेल्या या शिक्षा खरोखर असतात का ?

  • @dr.ranjanatijare6081
    @dr.ranjanatijare6081 Před 2 lety

    कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई ची पुजा केली जाते त्यात शंकराची मूर्ती स्वरुपात पुजा केली जाते व ती शंकर पार्वती वर्षभर घरी ठेवतात.पण त्यांची पुजा केली जात नाही असे का मग वर्षभर भुलाबाई घरी ठेऊन नये कां

  • @mr.asp_2608
    @mr.asp_2608 Před 2 lety

    किमती सागा

    • @kalpanaumarkar7059
      @kalpanaumarkar7059 Před 2 lety

      Sir shankar parvati ganpati ani kartiki cha ektra photo lavla tr chalel ka

  • @mayurmurudkar9771
    @mayurmurudkar9771 Před 2 lety

    ओम नमः शिवाय

  • @latakale9459
    @latakale9459 Před 7 měsíci

    फोटो ठेवला तर चालेल का

  • @nirmalajadhav5730
    @nirmalajadhav5730 Před 2 lety

    ॐ साई राम

    • @ssjshdjsjs
      @ssjshdjsjs Před rokem

      Sai cha ani ram cha Kay sambandh ahe ?