घरात शिवमूर्ती किंवा फोटो पाहिजे की नको? Do you want a Shiva murti or photo at home or not?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 08. 2022
  • वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करतो. आपल्या घरामध्ये कोणते फोटो असायलात पाहिजे याची आपण प्रथम माहिती घेतो. पण घरात शिवमूर्ती किंवा फोटो पाहिजे की नको? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
    #lokmatbhakti #shivmurti #shiva #shivatemple #mahadev
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Komentáře • 6

  • @amrutadeshmukh5730
    @amrutadeshmukh5730 Před rokem +2

    नमः शिवाय..

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 Před rokem

    नमः शिवाय

  • @user-gk2cy4bm4t
    @user-gk2cy4bm4t Před 9 měsíci

    Mahadev che murti gharat madhe tehwli tar chalel ka

  • @ranjanaganar9940
    @ranjanaganar9940 Před rokem

    Gharat Dulha devache photo lavave ki nahi

  • @tanajikharat9316
    @tanajikharat9316 Před rokem

    ताई नमस्ते माझ्या कडे धन्या संत मुर्ती आहे ती व्यवसाय ठिकाणी ठेवली आहे ते चालेल का ताई

  • @sushilpawar2797
    @sushilpawar2797 Před rokem

    शिव लिंगा चा फोटो चालेल का जसे की महाकाल Jaitley ता फोटो