नवीन

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 05. 2024
  • #dailypoojavidhi #swamivanigreat #swamisamarthprachiti
    रोजची देवपूजा | कशी करावी. सोपे नियम | देवांना अंघोळ कशी घालावी🙏Dev ghar tips देवपूजेत या चुका टाळा.
    #dailypoojavidhi# Devpooja
    #देवपूजा #dailypoojavidhi#devpuja #swamiseva
    #swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivanigreat #swamisamarthprachiti#paisayenyasathiupay
    #paisatikatnahi
    #gharatpaisayenyasathiupay
    #onlymarathi
    #ओन्लीमराठी
    dailypujavidhiरोजची पूजा अशी करा. How to do daily Pooja Vidhi in Marathi. पंचोपचारी पूजा अशी करावी
    #देवघर
    #पूजा
    #dailypooja
    #pooja
    #देव्हारा
    #dailypoojavidhi#devpuja #swamiseva
    #swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivanigreat #swamisamarthprachiti#paisayenyasathiupay
    #paisatikatnahi
    #gharatpaisayenyasathiupay
    #onlymarathi
    #ओन्लीमराठी
    dailypujavidhiरोजची पूजा अशी करा. How to do daily Pooja Vidhi in Marathi. पंचोपचारी पूजा अशी करावी
    #How to do daily Pooja in Marathi
    This video is about doing daily Pooja in Marathi. In this video there is the Maharashtrian way to worship God daily.in this video you will find the importance of daily Pooja and some rules regarding daily Pooja Vidhi.
    घरातील देवघर कसे असावे.?,देवघर,देवघर कसे असावे,कोणते देव घरात असावेत,देवघराची दिशा,देवघराची दिशा कोणती असावी,#devghar konate asave,devghrachi disha,home temple,home temple direction,best direction,best directions for temple,देवघर कुठे ठेवावे,कोणते देवघर असावे,मंदिर,टेम्पल,
    पंचोपचारी पूजा म्हणजे गंध, पुष्प, धुप, दिप आणि नैवेद्य
    1) नित्य पूजा कशी करावी
    देव पूजा हा एक आचार आहे.... एक आचरण पध्दती
    उप - आचार
    मानस पूजा
    प्रत्यक्ष पूजा - नित्य पूजा / नैमित्तिक पूजा
    1) पंचोपचार, 2) षोडशोपचार, 16 ( शोडोपचार x )
    3) राजोपचार!!!
    रोज ची पंचोपचार पूजा करु शकतो.
    काही विशेष दिवशी उपाध्यायांच्या देखरेखीखाली जी पूजा केली जाते ती षोडशोपचार पूजा / राजोपचार पुजा
    शुचिर्भूत होणे - आसन सिद्धी - दीप - धूप -
    निर्माल्य - विसर्जन उत्तर दिशा - कनिष्ठ देवता - थोडी फुले सुवास घेणे।
    शंख घंटा - दिशा -
    देव स्नान घालणे - ओली पूजा / कोरडी पूजा.
    पंचोपचार पूजा (५ प्रकराचे उपचार)
    १) गंध (चंदन, अष्टगंध, गोपीचंदन)
    २) पुष्प (फुले) - सुकलेली x उलटी x आवडीची बेस्ट - स्वतः लावलेली श्रेष्ठ - विकत - गौण - दुसऱ्याच्या बागेतील x किडलेली/ रस्त्यावरील / पडलेली/ चोरलेली - पुष्पदंत - गंधर्व राज कथा
    ३) धूप (अगरबत्ती, ऊदबत्ती, धूपकांडी)
    ४) दीप (गाईच्या तुपाचे नीरांजन)
    ५) नैवेद्य (नुसती साखर, गाईचे दूध व साखर इ.)
    षोडशोपचार पूजा (१६ प्रकारचे उपचार)
    १) आवाहन (प्रतिमेमध्ये येण्याची देवाला विनंती करणे)
    २) आसन (बसण्यासाठी आसनाची व्यवस्था करणे व स्थानापन्न होण्याची विनंती देवाला करणे)
    ३) पाद्य (देवाची पावले धुणे)
    ४) अर्घ्य (देवाला हात धुण्यासाठी सुगंधी पाणी देणे)
    ५) आचमन (देवाला पिण्यासाठी पाणी देणे)
    ६) स्नान (देवाला विविध द्रव्यांनी आंघोळ घालणे - यात पंचामृत पण येते) (या नंतर देवाच्य आवडत्या सुक्तांनी अभिषेक केला जातो
    जसे गणेश - अथर्वशीर्ष, देवी श्री सुक्त, विष्णू - पुरुष सुक्त, शंकर - रुद्र सुक्त.... )
    ७) यज्ञोपवित (जाणवे घालणे)
    8) वस्त्र (देवाला अधरीय नेसवणे) उपवस्त्र (देवाला उत्तरीय नेसवणे)
    ९) गंध (देवाच्या कपाळाला गंध लावणे
    १०) पुष्प (देवाला आवडतील अशी त्या त्या ऋतूत उपलब्ध असलेली ताजी फुललेली, निरोगी फुले वाहणे)
    ११) धूप (उदबत्ती पेटविणे व तिने देवाला घंटा वाजवित ओवाळणे)
    १२) दीप (तुपाची वात पेटविलेले नीरांजन देवापुढे घंटा वाजवित ओवाळणे)
    १३) नैवेद्य ( वाटीत दुधसाखर वा मिठाई ठेउन व तुळशीचे पान घालून त्याद्वारा आपले पंचप्राण अर्पण करणे)
    १४) प्रदक्षिणा (स्वतःभोवती / मंदिरात देवाभोवती देव उजव्या हाताला ठेवून नमस्कारासहित चालणे)
    १५) नमस्कार (हात जोडणे व डोके नमविणे / अष्टांग टेकवून)
    १६) मंत्रपुष्प (मंत्र म्हणत फुले व अक्षता वाहणे)
    राजोपाचार पूजन - देव / देवी राजा - सिंहासन छत्र चामर वाद्य आवरण पूजन अंग पूजन या सह।

Komentáře • 11

  • @VaishusKitchen.
    @VaishusKitchen. Před měsícem +2

    खुपच छान वीडियो होत ताई... ताई माझ्या कड़े पण पाणी ठेवनार शंख आहे त्यात मि रोज पाणी ठेवते आणि dusarya दिवशी ते पाणी मि घरात शिंपते आणि उरलेला पाणी तुलशी ला takun देते ताई मि हे शंख याच वर्षी घेतल वर्ष पण नही झाल. ताई मि हे बरोबर करत आहे की चुकीच माला कमेंट द्वारे नक्की सांगा 🙏🙏 ताई तुमचे वीडियो खुप सुंदर 👌असतात मि नेहमी बघत असते 😍🙏🙏

  • @SunitaPatil-fx8ld
    @SunitaPatil-fx8ld Před měsícem +3

    Mi aajch devaghar ghetle tai, tr tumi je sangitle ki sakali kinwa sandhyakali devaghar sathapn Karu Naya tr mg kontys veli karave pls sangal ka.

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 Před měsícem

    Khup chan

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Před měsícem

    Shree Swami Samarth Tai.Nice video.

  • @divyanarkhede5367
    @divyanarkhede5367 Před měsícem

    तुमचा व्हिडिओ बघितल्या वर काहि शंका च राहत नाही आणि सं वार असो का व्रत you tube वर तुमचा व्हिडिओ आला म्हणजे कळलं...खूप आवश्यक माहिती दिली धन्यवाद ताई...आमच्या घरी वाजणारा शंख आहे तर त्याला वाजवायला हवं की पूजा करायला हवी...का दोघी वेगवेगळे असावे

  • @yogitapatil9396
    @yogitapatil9396 Před měsícem

    Kupch chan mahiti sagitli tai

  • @kamakshirathodkamakshirath6848

    माझ देवघर फायबर चे आहे पंधरा वर्ष झाले आहेत त्याला ते तुटले आहे काही जागी मी त्याला कोनाला देऊ शकत नाही मी काय करू देवघर खंडित आसल्यास विसर्जित करता येते का

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Před měsícem

    ताई आता आम्ही फर्निचरचं देवघर बनवणार आहे चांगला दिवस आणि काय करावे सांगा प्लीज🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹 स्वामींची इच्छा होती म्हणून हा व्हिडिओ मला भेटला कारण की आम्ही आता दोन दिवसात बनवणार आहे देवघर🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹 धन्यवाद

  • @sonudagade408
    @sonudagade408 Před měsícem

    Tai tumhi dhupdhani kitichi ghetli

  • @shwetawarang7675
    @shwetawarang7675 Před 27 dny

    ताई, बाळकृष्णा च्या बाजूला कोणाची मूर्ती आहे कोपऱ्यात आणि माझी गजांत लक्ष्मी सोंड खाली असलेली आहे. तर ती चालेल ना चांदीची आहे. तू देव कसे चमकवतेस.