विजय मिळून सुतक 'मविआ'चे पातक | Shrikant Umrikar | Analyser | Mahavikas Aghadi

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 206

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 Před 16 dny +111

    हा विजय कपटाने मिळविला. समाज विभाजन करून मिळविलेला विजय देवाला कसा आवडेल? वाट बघत बसा. 🚩🚩🚩

  • @rameshdhokate5082
    @rameshdhokate5082 Před 15 dny +64

    उद्धवजी सरकार आपलं अडीच वर्षात पडले म्हणून बी जे पी. सरकार वाट पाहता काय पडायची मोदी सरकार पूर्ण पाच वर्षे सरकार चालवेल

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Před 16 dny +80

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @nitinchandrapchaudhari6657
      @nitinchandrapchaudhari6657 Před dnem

      जे आहे ते मागण्याची जरूरी काय? मोहं भागवतांनी सांगितलं ना DNA एक आहे म्हणून. फक्त त्यांना जाणीव व्हायची राहिलीय कि हाच DNA असलेला पश्चिम पाकिस्तान तेथील कुणीही वेगळं व्हायला तयार नसतीनाही गांधीनी वेगळा केला आणि आता वेगळा पाकिस्तान मांगणारे नोआखाली दंगलीत हजारो हिंदूना मारणारे बांगला देशी फळं भोगून भारतात येत चाललाय. मोहनदास गांधी सांगतील कां त्यांनी इतकी मोठी चूक कां केली ज्यात ५० लाखांच्या वर हिंदूंची कत्तल झाली. हिंदूंचे जीव इतके स्वस्त झाले होते की ब्रिटीशांना कराची मार्गे सुखरूप पळून जाण्यास मदत केली ज्यात कराची पूर्णतः ताब्यात येण्यासाठी सिंधच्या कराचीच्या हिंदू राजाची ही हत्या केली गेली. पूर्ण पाकिस्तानात इतर कोणत्याही सुलतान राजाची हत्या झाली नाही

  • @sandhyaranade4378
    @sandhyaranade4378 Před 16 dny +75

    शरद पवार यांची जात कुळी कोंग्रेसला माहीत आहे.

  • @rku03
    @rku03 Před 16 dny +124

    फक्त देशभक्त मोदीं बरोबरच.
    महाभंगार आघाडी हटाओ देश बचाओ.

    • @suhaskulkarni1280
      @suhaskulkarni1280 Před 15 dny

      युती पण महा भंगारच आहे महाराष्ट्रात.

    • @prashantsharma9809
      @prashantsharma9809 Před 15 dny +8

      जय श्रीराम

    • @Hard55555
      @Hard55555 Před 15 dny +3

      All HMV marathi media 🙏
      Mamta Banarjee 🙏
      .

  • @rushikeshjoshi003
    @rushikeshjoshi003 Před 15 dny +59

    पवारांनी विकासाचे राजकारण कधीच केले नाही त्यामुळे महाराष्ट्राबाहेर ह्यांना कोणी विचारत नाही. ही त्यांची वैयक्तिक शोकांतिका आहे.

    • @tsc2708
      @tsc2708 Před 15 dny +5

      Fakt sadetin jilhyatach
      Maharashtra t nahi

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 Před 15 dny +2

      विकास केला पण तो फक्त आपल्या कुटुंबाचा 😂😂😂

    • @shivajigadage597
      @shivajigadage597 Před 7 dny

      Very Very Good Nice ​@@sushamaapte7268

    • @anilbathe5655
      @anilbathe5655 Před 7 dny

      साडेतीन जिल्ह्याचे जिल्हे इलाही म्हणुन तर त्यांची ओळख तयार झाली

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 Před 16 dny +54

    ९८ ला काय किंवा आता काय पवारांना किंमत दिली नाही, ह्याचं आपल्याला एवढं दुःख कां ? उमजत नाही! मविआचं यश म्हणजे कॉपी करून पास होणं आहे, त्यांना कोण विचारणार ?

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Před 15 dny +36

    बिचारा साडेतीन जिल्ह्य़ाचा किंगमेकर

  • @Gar391
    @Gar391 Před 15 dny +30

    *हिरवी हिरवी सेना❤, मालेगावची सेना, धारावीची सेना, मुंब्राची सेना, मस्जिद बंदर्ची सेना, कुरल्याचीसेना, भायकल्याची सेना, औरंगाबाद ची सेना, भेंडी बाजार ची सेना, मशीद मधून निघालेल्या फतव्यांची सेना. मुस्लिम हुदय सम्राटाची सेना.* ... 😂

    • @anilbathe5655
      @anilbathe5655 Před 7 dny

      💯💯💯✅✅✅ बरोबर आहे

  • @sharad_wagh
    @sharad_wagh Před 16 dny +34

    याच कारण अस वाटत कि पवारांवर विश्वास ठेवत नाहीत

  • @yashwantnagam5583
    @yashwantnagam5583 Před 15 dny +19

    एक हिंदु म्हणून उबाठ ची कीव येते. बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळो.

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Před 15 dny +38

    ऊबाठा सेना ची अवस्था घर का न घाट का

    • @pranit241
      @pranit241 Před 15 dny +7

      आता हिम्मत आणि मर्दपणा बाहेर येणार आहे. 😄

  • @SGNGAMING007
    @SGNGAMING007 Před 15 dny +8

    प्रभाकरजी नमस्कार, तुम्हाला नम्र विनंती काय वाटेल ते होवो, महाराष्ट्राने नाक कापले, आता तरी आपल्या महाराष्ट्रात बी. जे. पी. आलेच पाहिजे. असाच प्रचार करा.

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Před 12 dny

      अगदी बरोबर आहे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप चे उमेदवार जास्तीत जास्त आमदार निवडून येतील असे काही तरी कृपया मार्गदर्शन करा हि विनंती.

  • @shriyag7112
    @shriyag7112 Před 15 dny +21

    एकदा धोका खाऊन जर शिकत नसेल तर तो मुर्ख म्हणतात आणि फडणवीस किंवा मोदी मुर्ख नाहीत. पण तुम्हाला एवढे विश्लेशक असूनहि हा प्रश्न निर्माण झाला?
    फारच दु:ख झाले आहे बहुधा

  • @Hard55555
    @Hard55555 Před 16 dny +20

    HUMANITY above the CONSTITUTION & RELIGION 😅
    USMAN B THAKARE 🙏

  • @balasahebshinde3504
    @balasahebshinde3504 Před 16 dny +13

    जय जय श्रीराम

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 15 dny +14

    खटा खट खटा खट 😂😂😂
    लोक आता विश्वास ठेवनार नाहित
    एकदा फसले परत फसनार नाहित,, की बघु,

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 15 dny +2

      खात्री देता येत नाही. एका दिवसासाठी कशाला पण विकले जाणारे बेभरवशी लोक महामूर्ख लाचार असतात हेच खरे

    • @dilipkarambelkar6942
      @dilipkarambelkar6942 Před 15 dny +1

      बरोबर आहे... मराठी माणूस फक्त जात पात बघतो, विकासाशी त्याला काही देणे घेणे नाही, त्यामुळे आपला तो बाब्या... म्हणत परत काँग्रेसला भरघोस मतदान होणार आहे, बाकी शहरी मतदार आहेतच, मतदानाचे दिवशी सहलीला जायला...

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 Před 15 dny +3

    खरंच आहे, जेव्हा विधान सभेला जेथे मुस्लिम मत मिळाली ती त्यांचा उमेदवार उभा असेल तर यांना कोणाची मते मिळणार.

  • @udaybirari1345
    @udaybirari1345 Před 15 dny +4

    एक वर्ग 100% मतदान त्याला करतो जो त्यांच्या संस्कृतीचं समर्थन करतो.
    आणि आपले येडे जो आपल्या संस्कृतीच खुले आम समर्थन करतो त्या मोदींच्या विरोधात मतदान करतो.

  • @annakedari2612
    @annakedari2612 Před 15 dny +6

    साहेबानि काड्या घातल्या नसत्या तर पंतप्रधान असतें.

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on Před 15 dny +7

    जातीयवाद करून मिळविलेल्या खासदारांना देश पातळीवर कोण विचारणार?

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 Před 15 dny +5

    याचा अर्थ शरद पवार यांना गल्लीतील म्हणून ओळखले जाते तसेही पवारांना केंद्रा पेक्षा गल्लीत रस आहे

  • @sudhirdeshmukh439
    @sudhirdeshmukh439 Před 9 dny +1

    श्रीयुत उम्रिकरच्या मताशी मी सहमत आहे एवढ्या जागा मिळून सुद्धा या महाराष्ट्रातील तिन्ही नेत्यांना केवळ मुठी आवळून बसावं लागत आहे,,,एक प्रकारचं सुतक चेहरे घेऊन बसावं लागत आहे .है म्हणण अगदी रास्त आहे.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 16 dny +14

    शरद पवार का राजकरण संधि साधु आहे चामुंडा शरद पवार आज केंद्र राज्य 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 शरद पवार

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 Před 15 dny +8

    आपण फक्त BJP चा विचार करू काँग्रेस त्यांचा विचार करेल आपल्याला काय करायचे

  • @Hard55555
    @Hard55555 Před 16 dny +13

    Where are Respected Advocate NILESH OZA SIR ?
    All HMV marathi media 🙏..

    • @Hard55555
      @Hard55555 Před 15 dny +3

      Sachin Vaze/waze 🙏..

  • @user-uf6px1fm1k
    @user-uf6px1fm1k Před 16 dny +5

    Excellent!!sir

  • @suhaspatil9175
    @suhaspatil9175 Před 15 dny +4

    मा. पवार साहेब हे स्वतः च जबाबदार आहेत. कारण त्यांच्या वर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीत.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Před 16 dny +14

    जय हिन्दू राष्ट्र

  • @nationfirst1961
    @nationfirst1961 Před 15 dny +9

    श्रीकांत जी
    कांग्रेस मधे गांधी घराने सांगेल तो पंतप्रधान असी पद्धत आहे मग ते श्री नरसिंह राव असोत की श्री मनमोहनसिंग असोत .
    आणि श्रीकांत जी कांग्रेस ही इतर पक्षाचा पंतप्रधान स्वीकारित नाही
    जसे चौधरी चरणसिंह ला बसविलेआणि पाडले
    देवेगौड़ा ना बसवीले आणि पाडले
    चंद्रशेखर ना पाडले
    इंद्रकुमार गुजराल ला पाडले
    कांग्रेस उद्धव ठाकरे किंवा ममता , अरविंदकेजरीवाल वा इतराना सपोर्ट करनार नाही।
    नहितर कांग्रेस राजद ने श्री नितीश कुमार याना indi alliance चे संयोजक आणि PM उम्मीदवार म्हणून मान्यता दिली असती

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 Před 15 dny

      हे चुक आहे काग्रेस दुकान दुसर्‍याच्या ताब्यात गेले की पार्टीची सर्व पैसा दुसर्‍याच्या ताब्यात जाईलच

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 Před 15 dny +31

    कालच्या शिवसेना वर्धापनदिन, सोहळ्याच्या,उबाठा सेनेचा भाषण ऐकलं .
    उध्दव ठाकरेंनी तर " मोदी सरकार पडलेच पाहीजेत" असा सूर लावला. कुणाला आवडलं हे भाषण.
    जय श्री राम.
    *पवार पंतप्रधान होत नाही*.................😅

    • @satishrekhi
      @satishrekhi Před 15 dny +11

      उध्दव पंतप्रधान होतीलच असे संज्या म्हणतोय,व त्यासाठी तो खासावीस होतोय

    • @nileshm1051
      @nileshm1051 Před 15 dny +10

      खिसियानी बिल्ली खंबा नोचे 😂😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 15 dny +14

      पंत प्रधान बनायला जनतेतुन nivadun यावे लागते म्हणजे आपली योग्यता ( लायकी)समजते
      फक्त टोमनी मारली म्हणजे पंत प्रधान होता yet नाही

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 Před 15 dny +11

      पवार साहेबांनी बारामती सोडून देशामध्ये कीती उद्योग आणले आणि पाडा पाठीच्या राजकारणात शिवाय काय केले की ते पंतप्रधान होतील

    • @tsc2708
      @tsc2708 Před 15 dny +1

      Janabali Uddhavoddin khan budda tadfadtoy sattesathi tyala Modiji ni kalanagar cha PM mhanun ghoshit karave

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Před 15 dny +1

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @dayaramnemade4714
    @dayaramnemade4714 Před 15 dny +1

    Khupach Chhan mahiti sangitali aahe 👍👍👍👍👍👌👌👌👌👌💖💖💖💖💖💖💖

  • @mukeshmanekar475
    @mukeshmanekar475 Před 15 dny +2

    शरद पवार सोबत जे पण साथ देतात ते त्यांनाच् पाठीमागे ठेवतात जसे की उद्धव ठाकरे

  • @kantilalpatel5178
    @kantilalpatel5178 Před 9 dny

    Very very Good explenetion by sri Umrigarji.

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Před 15 dny +6

    ऊ बा ठा....सेना बांडगुळे सेना

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 Před 15 dny +1

    आजचा भाऊंचा विडीओ आम्ही अपेक्षित होतो तसा, आज त्यांनी मनातली मळमळ बाहेर काढली, अजीत पवारांना घेणं म्हणजे, घरची म्हणते देवा देवा अन् बाहेरची म्हणते चोळी शिवा

  • @AnitaJoshi-lr5ub
    @AnitaJoshi-lr5ub Před 15 dny +1

    👍👍 खुप छान

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 Před 11 dny +2

    शरद पवार वाकडया आठ खासदार आणले मनजे फार काय केले. केंद्रात काय येत वाकडयाला. किंमत नाही केंद्रात याला आता तिसरा नातू आमदार साठी तयार करत आहे. बाकी फक्त सतर ज्या उचला 90 घ्या

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 Před 7 dny

    सर तुमच्या उसंतवाणी ला तोडच नाही ❤❤❤

  • @jarvi5019
    @jarvi5019 Před 16 dny +4

    Namaskar

  • @umeshsawantsawant8136
    @umeshsawantsawant8136 Před 15 dny +1

    पवारांनी जिवंत पणी आपली आणि आपल्या इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीची समशान यात्रा काढली.

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 Před 15 dny +3

    वयाचा विचार केला असेल.

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 Před 16 dny +6

    Congress is having it's own foot soldiers because of which though in last Election they had only 1 MP their Vote share was not affected in Maharashtra thogh at the national level it was reduced. 😊

  • @gajanankulkarni433
    @gajanankulkarni433 Před 15 dny +1

    Jay Shri Radhey 🙏🏻

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v Před 16 dny +6

    1924 च्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे करामती कर काका मुंगेरी लाल च्या प्रमुख भूमिकेत राहून महाराष्ट्रातील सर्व राजकीय खेळी आपल्या हाती ठेवणार आहेत

  • @snehakulkarni964
    @snehakulkarni964 Před 15 dny

    छान विचार मांडले.

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Před 15 dny +1

    *. श्रीकांत जी * दैव देतं अन् कर्म नेतं *. अशीं अवस्था म्हणतात .*. विनाश कालैं विपरित बुद्धी .* . असं हीं म्हणू शकतो ..*. खरं कीं नाय .*. धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 16 dny +4

    🙏🙏🙏

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 Před 15 dny +2

    पवार कपटी मानुस आहे

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 Před 15 dny +1

    उबाठ ची कीव येते. बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळो.

  • @Vande4392
    @Vande4392 Před 15 dny

    मजहब के नूर को दिलीसलाम 💚🇯🇴🇲🇷

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 Před 15 dny +2

    विजय मिळवून सत्ता नाही

  • @vatsalapokharkar938
    @vatsalapokharkar938 Před 8 dny

    तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो काही झालं तरी मीच बरोबर ____ हे सर्व सोडा सत्य सविकारा

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 Před 15 dny +1

    The point to note is - the vote is against Modi and BJP and not for MVA!! That is why we have such skewed results in the country so that opposition is not able to work out anything positive.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před 9 dny

    धीरे रका झटका जोर से लगे संयमाच्या ब्रेक शिवाय जीवनाची गाडी चालत नाही शरदचंद्र पवार साहेबांचे वेळ येऊ द्या त्यांची किंमत ते दाखवणार 100%

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 Před 15 dny

    Right sir and good vishleshan sir I like your opinion sir 🙏

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 Před 15 dny

    Good explain it sir

  • @abhayjaipurkar5936
    @abhayjaipurkar5936 Před 15 dny

    Mast analysis saheb 🙏

  • @manohargarmale4054
    @manohargarmale4054 Před 15 dny +2

    काय करायचं , लोणचं

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 Před 15 dny

    👌

  • @chandrakantkhairnar9971
    @chandrakantkhairnar9971 Před 15 dny +6

    सर भाजप च्या अती शहानपनावर एक विवेचन करा प्रामुख्यानं महाराष्रावर

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 Před 11 dny +2

    हा शरद पवार याला पन्नास वर्षे राजकारण करून देशात काही करता आले नाही फक्त किडे पाडले देश पातळीवर हा माणूस काही करू सकला नाही.

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Před 15 dny +1

    वाव्वा काय मस्त तुलना १९९८ ला ३८ तर २०२४ ला ३१.३८ असताना निदान विरोधी पक्ष नेता पद होत.पण अविश्वासाच्या ठरावावर विरोधी पक्ष नेता म्हणून पवार नव्हते तर उपनेते माधवराव शिंदे यांना संधी दिली गेली.श्रीकांत सर दिल्ली श्वर मग ते इटलीतून आले तरी महाराष्ट्रा विषयी आकस आहे पवार पहिले नंतर प्रमोद महाजन नितिन गडकरी यांना आकसापोटी डावलल गेलयं.उध्दव रांवांच्या हाती धत्तुरा.इंडी आघाडीच्या बैठकीत पवार अक्षरशः घुसण्याचे केविलवाणे दृश्य पाहून वाईट वाटल.आजकाल उसंतवाणीन शेवट नाही करत !!!

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Před 15 dny +3

    जय श्रीराम जय हनुमान जय हिंदुराष्ट्र

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 15 dny

      श्रीरामाने आयोध्येत,तर हनुमानाने अमरावतीत भाजप ला हद्दपार केलय. उन्माद केला कि देव देखील सोडत हे भाजप नेतृत्वाने लक्षात ठेवावे.

  • @drujwalahake007
    @drujwalahake007 Před 15 dny

    👍

  • @rajeshgosavi2376
    @rajeshgosavi2376 Před 15 dny +1

    काका फक्त मराठा आहेत आणि 2/4 HMV पत्रकार हाताशी धरून, 50 वर्षे फक्त ब्रिगेडी जातीयवाद जोपासला, कर्तृत्व झिरो

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 Před 15 dny +1

    श्रीकांत सर अजून थोडंसं थांबा. आगे आगे देखिये होता है क्या!

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 Před 15 dny +2

    पवारांच्या हातात तुतारी आहेत तर...

  • @shailajakulkarni6112
    @shailajakulkarni6112 Před 15 dny

    Dada tumche vishleshan sarva samanyala achuk kalel ase aste

  • @parasramkahate7803
    @parasramkahate7803 Před 16 dny +4

    Hindu rashtra ghoshit karave

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite Před 15 dny

    Sir ji your analysis is correct. Even though leaders may get elected with Pawar’s help when it comes to support they never remain with Pawar. Whether he inside or outside Cong his fate remains same. With his own 8 and UBT’s 9 he could have tried to negotiate on the strength of 17 MPs even in INDI Alliance or with NDA. Cong has already moved to cut him to size by denying him credits of getting so many seats elected in Maha.

  • @pankajkumavat7411
    @pankajkumavat7411 Před 15 dny

    We want hindurashtra.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Před 15 dny

    Shri Shrikantaji Apan ha chanagal video Banawala ahe vivechan manala Patale Vidhan sabhechya nivadnukit MVA kiva Mahayuti yanchyapeki eakach nivdun yenar ahe nusatya darkrakalya phodun kiva BJP la Maovadi tharavun chalanar nahi donihi Aghadyana parasparatil bhed milavun Janamanasala jikave lagel

  • @udayraut3336
    @udayraut3336 Před 15 dny +4

    BJP नेते मतदार संघात active नाहीत व फडणवीस यांची मराठी मीडिया कडे दुर्लक्ष्य या बाबी का उजेडात आणत नाहीत. तुमच्या क्लिप्स फक्त BJP वाले पाहतात तर मराठी न्यूज अख्खा महाराष्ट्र पाहतो ही साधी गोष्ट कळत नाही का ? मीडिया चां BJP विरुद्ध प्रचार कधी आटोक्यात आणणार?

  • @satishachlerkar4947
    @satishachlerkar4947 Před 15 dny

    Minister banyachi swapne pahanare sagle wirodhi pakshache Khasdar banle jyana satta oxigen hoti te hatbal zale ! Janta janardanachi lokshahi chi krupa ! Dhanya bhartiya. Lokshahi !

  • @satishachlerkar4947
    @satishachlerkar4947 Před 15 dny

    Wirodhi pakshache kartawya imandarine par padne hach. Janatecha wishwas milwinyacha ekmew Marg :

  • @adiishelke-jagtap8345
    @adiishelke-jagtap8345 Před 15 dny

    He

  • @surendraranade2610
    @surendraranade2610 Před 14 dny

    I don't think that they will get same seats as they got in loksabha.

  • @santc2678
    @santc2678 Před 15 dny

    Ishwar a kade hi 'checks nd balances'astat,manushya jast 'udu' lagla ki tyala khali anta yeto tyala.

  • @pad3805
    @pad3805 Před 15 dny

    INDI aghadi is most dangerous for future of Hindustan and it is 100percent true 👍 No doubt in it.

  • @Gtyjj
    @Gtyjj Před hodinou

    Sir Uadav Thakarey Nawacha Mubaicha Labad khichadi chorand Kovid chorandMbaicha BMccha chortayala yala Ahankar Chadala HotaTasech Sharad Pawar ya Baramatcha Dhurat Rajakarani Yani Maratha And OBC Madhe BAgalaun kapataneMusalimanchi Mate vikat Gheun Khasadar wadhun Ghetalekaran Yana sarakar Sthane karanechi Prabl Icha Hoti pan kapatane Khelalela Dhav Angalat Ala Khotepana kelaki Asech Ghadanarkaran Nastikala Deokasa Sath Deil

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 Před 7 dny

    Khate kadeich pachat nasate
    Khotacha kapali gota😂😅😢 10:28

  • @tsc2708
    @tsc2708 Před 15 dny

    Tighanche chehre bagha mahanalayak

  • @mukeshdesai6792
    @mukeshdesai6792 Před 16 dny

    Pl hve it in hindi...why marathi...we are not hvng tamil telugu etc

  • @anagh3223
    @anagh3223 Před 15 dny

    fakt 8 . Karan uralele weglya pakshache ubt 9 aani congress13 aahet.

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 Před 15 dny +1

    इतिहासामुळे लोक वा पक्ष विश्वासठेवत नाहीत.karma returns back म्हणतात ते हे...च.हिरवी मते मिळून वा येनकेन प्रकारे मिळवून निरुपयोगी.

  • @dayaramnemade4714
    @dayaramnemade4714 Před 15 dny

    😂😂😂😂 Sharad Pawar 😮😮😮😮 Uddhavaji 😭😭😭😭😭😢😢😮😮😅😅😊😊😂😂😂

  • @prashantdharmamer6937
    @prashantdharmamer6937 Před 15 dny

    Whatever it is but these anti nationals managed to a huge portion of Maharashtra"s MP seats & Maha uti was left high & dry . By taking Ajit Pawar the Idea was to completely uproot Sharad & Udhav but the plan did not work at all . I hope & pray in the upcoming Vidhan sabha elections BJP & SS will top , so that we have a Double or triple engine sarkar . If MVA again wins Maharashtra is doomed !

  • @satishrekhi
    @satishrekhi Před 15 dny +4

    मोदी चे निवडून आलेल्या खासदार मध्ये
    पिवर भाजप किती व
    कांग्रेस चेच फोडुन भाजपला जोडुन घेतले
    यावरही एक परखड स्पष्टपणे व्हिडिओ बनवु न पहा

  • @dayaramnemade4714
    @dayaramnemade4714 Před 15 dny

    JAISHI KARANI VAISHI BHARANI aatta tari BODH gheun chala GARVACH GHAR KHALI 😭😭😭😭 Sharad Pawar 😢😢😢😢 Uddhavaji 😭😭😭😭😭😭😭😭

  • @ShivajiraoBarhate-lc5xi

    Pawar. So. Kunachahi. Vishswas. Nahi.

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv Před 16 dny +1

    You preparing such videos so the public will again be aware of about 400 par slogans for Reapeting same 😮

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 16 dny

    स्वप्न पहने व को लोकन पसंद नहीं महा विकास अघड़ी एक क लॉक करना पसंद भी नहीं

  • @jarvi5019
    @jarvi5019 Před 16 dny +4

    Karan kk dagabaj ahet😢😮😅😊😂

  • @PK-qe2py
    @PK-qe2py Před 16 dny +5

    ओबीसी आंदोलनावर एक व्हिडिओ बनवा.
    सखोल विश्लेषण करा.

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 Před 15 dny

    Andha bhaktanno ajun tari sudhra kiti Vatole karanar Mahautiche

  • @paragacharekar1294
    @paragacharekar1294 Před 15 dny +1

    Pawar yani apman sahan karat basmyapeksha bjp cha hst pakdawa deshala stharya milel ek karyakarta

  • @yashwantkulkarni471
    @yashwantkulkarni471 Před 15 dny

    विषयाचे हेडिंग गमतीचे असू नये. अनुप्रास जुळवून हेडिंग करणे म्हणजे विषयाचे महत्व कमी केल्याचे वाटते.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 15 dny

    🐓🐓🐓🐓
    🐧🐧🐧🐧