बहकलेला भ्रमिष्ट ! | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 04. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 2,4K

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 Před měsícem +345

    खरोखरच हा महाराष्ट्राला लाज आणणारा माणूस आहे. हीन पातळी गाठली आहे.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před měsícem +172

    देवेंद्र फडवणीस साहेब महाराष्ट्रात एक नंबर नेते आहेत खोटं कधीच बोलणारे नेते नाहीत रामाचा आशीर्वाद आहे त्यांना

    • @vivekkanade9209
      @vivekkanade9209 Před měsícem

      यांच्या दोन मुखात काय हरकत नाही दोन चॅकलेट

    • @yashgedam9159
      @yashgedam9159 Před měsícem +1

      😂😂😂😂😂😂

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 Před měsícem +2

      Devendra Fadanvis kothe Ani ha Uddhav Thackeray kothe ? Tulana Tari hou shakte ka ? Sharad pawaranchya ashirwadane layaki nasatana ha mukhya mantri zala. Te suddha ghari basun, mantralayat n jata. .

    • @googleuser6894
      @googleuser6894 Před měsícem

      काही लोक कसे आहेत हे दूर गेल्यावर कळतं असं म्हणतात ते बरोबर. उद्ध्वस्त वाकरे किती 3rd class माणूस आहे हे महायुतीच्या समर्थकांना आता तो दूर गेल्यावर कळलेलं आहे. तो इतका नालायक, स्वार्थी माणूस आहे असं कधी वाटलं पण नव्हतं. सगळ्यात भंगार माणूस निघाला.

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 Před 28 dny

      ए पोपट नावाप्रमाणेच तू पोपटगिरी करतोस आम्हाला माहीत आहे तू भाजप विरोधी आहेस
      म्हणून उपरोधिक बोलतोस तुला मी चांगलाच ओळखून आहे ह्या अगोदरपण मी तूला टोकल आहे

  • @Parthshorts009
    @Parthshorts009 Před měsícem +223

    उध्दव ला भरभरून मनातून असंख्य शिव्या देणारे लाईक करा :--👍

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 28 dny +4

      दादा! भ्रमिष्ट तो आहे आपण नाही.😂

    • @sandhyapanke9796
      @sandhyapanke9796 Před 27 dny +4

      देवेंद्रजीं आपली सहनशक्ती खूप आहे पण आता हे सगळं अती होतय . दुर्लक्ष करून चालणार नाही. सवैधानिक भाषा तर ठाकरेंकडून अपेक्षितच नाही पण इतक्या खालच्या दर्जाची भाषा ???
      मोदीजी,अमित शाहा यांना देखील अश्याच असभ्य भाषेत बोलतात. व्यक्तिस्वातंत्र्याचा/भाषास्वतंत्र्याचा अतिरेक होतोय.

    • @gayatrikulkarni7076
      @gayatrikulkarni7076 Před 25 dny +4

      मनातून नाही ..खुलेआम देतोय

  • @makarandinamdar4620
    @makarandinamdar4620 Před měsícem +26

    अत्यंत सामान्य कुवतीचा भंपक माणूस आहे हा. सूर्यावर थुंकायचा केविलवाणा प्रयत्न.

  • @user-kf1ct1zf7z
    @user-kf1ct1zf7z Před měsícem +440

    100अपराध भरायला आलेत, सुदर्शन चक्र तयार आहे. जय श्री कृष्ण.

    • @ashokshinde3939
      @ashokshinde3939 Před měsícem +5

      😢😢😢😢😢

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 Před měsícem +19

      विनाश काले विपरीत बुद्धी

    • @pramodkatke8089
      @pramodkatke8089 Před měsícem +18

      अपराध लवकर भरो. ...... बापाचे आणि लेकाचे सुद्धा.......

    • @seematodkari4868
      @seematodkari4868 Před měsícem +7

      Kharay

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 Před měsícem

      ​@@pramodkatke8089तथास्तु

  • @rushikeshmore2435
    @rushikeshmore2435 Před měsícem +450

    नरेंद्र मोदी, योगी आदित्य नाथ यांच्यावर टीका करणारे आणि देवेंद्र फडणवीस यांना दुखावणारे, द्वेष करणारे धुळीस मिळाले आहेत.यापुढे कितीही प्रयत्न केला तरी राजकारणात स्थिरस्थावर होणं कठीण आहे.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před měsícem +17

      VERY TRUE

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 Před měsícem +12

      जून नंतर फक्त व्हाट्सअप युनिव्हर्सिटी शाखा महाराष्ट्र काही दिवस बंद राहील 😂😂😂

    • @pranavrisbud1990
      @pranavrisbud1990 Před měsícem

      Yes 4 june nntr ... ​@@vilaspatil495

    • @vrushalipatkar2096
      @vrushalipatkar2096 Před měsícem +20

      यांची आता गरज पण नाहीये महाराष्ट्राला, यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आहे

    • @ckpatekar
      @ckpatekar Před měsícem

      नॉटी आणि त्याचा मालक असली नीच प्रवृत्तीची माणसं राजकारणात असल्यामुळेच बदनाम होतोय महाराष्ट्र .

  • @mity521
    @mity521 Před měsícem +121

    सुड बुद्धीने पछाडलेला तात्या विंचू...🎉

    • @snehatipnis3370
      @snehatipnis3370 Před měsícem +3

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @pravindeshmukh2414
      @pravindeshmukh2414 Před měsícem

      You are great. I like very much as called him 'Tatya Vinchu" ​@@snehatipnis3370

    • @sparkgym
      @sparkgym Před měsícem +2

      अगदी बरोबर

  • @prakashsalunke5549
    @prakashsalunke5549 Před měsícem +35

    महाराष्ट्रातील सर्वात अयोग्य नेता...उद्धव ठाकरे

  • @pradeepkirloskar2741
    @pradeepkirloskar2741 Před měsícem +115

    पक्ष गेला, चिन्ह गेले, आमदार गेले, मतदार गेले.म्हणून हे अत्यंत निराश झाले आहेत.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před měsícem

      Saglyat mothe no future for mulga...

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 28 dny +2

      भ्रमिष्ट होण्याचे केवळ हेच एक मात्र कारण आहे.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před měsícem +427

    त्याच दैवताला भर पुरात घरात एकटं सोडून हा माणूस माझे कुटुंब माझी जबाबदारी ला घेऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसला होता

    • @mukundlk
      @mukundlk Před měsícem +43

      जो जन्मदात्या बापाला विचारत नाही तो जनतेला तुम्हा आम्हाला काय घंटा विचारणार...

    • @anilghongade4995
      @anilghongade4995 Před měsícem +1

      ​@@sureshsalekar4214ŕ5dŕ5d5d5d5dd5r5dŕ5dr5d5dŕ5dd5rdd5rďďďdddddddddddddddddddddddddddsdddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddsdddddddddddddddddddddd

    • @chetannevrekar8583
      @chetannevrekar8583 Před měsícem

      ​@@sureshsalekar4214बरोबर आहे सालेकर साहेब...आपण इतक्या विश्वासाने बोलता म्हणजे प्रश्नच नाही..

    • @msk3847
      @msk3847 Před měsícem

      ​@@sureshsalekar4214नाही. मी त्यावेळेस तुझ्या भामट्या आंबट ढेकराची लंडनमधील लफडी बघत होतो

    • @AnadraoDevsarkar-gf8wg
      @AnadraoDevsarkar-gf8wg Před měsícem

      😅😅😅😅😅😅😢😅😮😅😅❤😅😅❤😅😅 hu​@@mukundlk

  • @arvindalone8531
    @arvindalone8531 Před měsícem +114

    खरोखरच हा माणूस इतका वाईट बोलत होता अशा धोका देउन पदं बळकावणारांना राजकारणातून निवृत्त केलें पाहिजे.

    • @deepakdhonde6561
      @deepakdhonde6561 Před měsícem +3

      Why Mr.Uddhav is so much
      'Uddhat' ?

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 28 dny

      बाळासाहेबांच्या हयातीत याचे वागणे असे नव्हते.

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 Před měsícem +101

    स्वतःच्या क्षुद्र विनोदावर स्वतःच खुष होऊन जेव्हा ते हसतात तेव्हा मठ्ठपणा चेहऱ्यावर झळकत असतो.

    • @shubhadadivekar927
      @shubhadadivekar927 Před měsícem +6

      भ्रमिष्टच आहेत.

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 Před měsícem +5

      100% भ्रमीष्ट

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 Před měsícem

      सभेला पैसे देऊन लोक जमवायचे व फुटकळ कोट्या करून समोरच्या लोकाकडून वाहवा मिळवायची सोबत प्रसिध्दीसाठी HMV मिडीया आहेच

    • @gorakhkadlag385
      @gorakhkadlag385 Před 29 dny +1

      अति भ्रमिष्ट आणि बे अक्कल. पिसाळलेला कुत्राच आहे हा उबाठा खान ू...

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 Před měsícem +179

    माझं सर्व भारतीयांना एकच आव्हान आहे कि चार जुन ला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर शत्रू राष्ट्रात जल्लोष केला जाणार नाही याची काळजी घ्यावी फक्त भारत देशात आणि मित्र देशात हा जल्लोष झाला पाहिजे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před měsícem +5

      हे विरोधकांना समजेल काय

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 Před měsícem +159

    ज्याने घरबश्या व आधारवड ऐका फटक्यात संपवले तो ग्रेट माणूस देवेंद्र..

    • @samruddhipetkar8841
      @samruddhipetkar8841 Před měsícem +9

      😂😂

    • @sureshsalekar4214
      @sureshsalekar4214 Před měsícem +2

      ढोकळा, जिलेबी व फाफडाच्या लाचारांकडून वेगळी अपेक्षा नाही.

    • @avinashyadav1384
      @avinashyadav1384 Před měsícem

      @@sureshsalekar4214 बारामती स्वीट मार्ट.

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z Před měsícem +5

      ते त्यांच्या कर्माने संपले,

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 28 dny +2

      कर्माने सुद्धा आणि फडणीसांच्या प्रयत्नाने सुद्धा.

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 Před měsícem +116

    वसुली इन्कम बंद झाल्यामुळे डोके भ्रमिष्ट झाले आहे, जेल मध्ये उपचार करा

  • @onerule3874
    @onerule3874 Před měsícem +47

    पंचतारांकित हॉस्पिटल मध्ये तीन खाटा तयार ठेवा। निवडणूक निकाल जाहीर झाला की तीन VIP मनोरुग्ण भरती होणार। 😊😊😊😊

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 28 dny

      देवेंद्र वरती जाणार, त्याने आश्वासन दिले; त्यामुळे हे पंचतारांकित ला सुद्धा,"देवेंद्र च्या अंकित" म्हणतील.

  • @tejasbandivadekar891
    @tejasbandivadekar891 Před měsícem +82

    नुसते टोमणे मारून पक्ष वाढवता येत नाही आणि जर आपला पक्ष नाही वाचवता आला तर दुसऱयांना का दोष द्याचा? 😆😆

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Před měsícem +74

    वसुली गेल्यामुळे बहकलेला भ्रमिष्ट नामर्द उबाठा असं हवं होतं...😂😂😂😂 👌👌

    • @vasantdeshpande9484
      @vasantdeshpande9484 Před měsícem

      Really he is mad

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 Před měsícem

      वसुलीचे स्त्रोत बंद झाल्याने ऊबाठा पागल झाला आहे.

    • @DP_Strong
      @DP_Strong Před měsícem

      Chu..UBATHA😂

  • @rohidasghadge5479
    @rohidasghadge5479 Před měsícem +17

    बंद खोली 😂 बंद खोलीत काय काय करायचं हे आदुं बाळाने उभ्या भारताला दाखविले, दिशा आणि सुशांत 😢 विसरू नका.

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před měsícem +12

    एकही खासदार निवडून येणार नाही,न यवो हि श्री राम जी चरणी प्रार्थना

  • @pravinkulkarni8752
    @pravinkulkarni8752 Před měsícem +191

    उध्दव लवकरच पूर्ण वेडा होईल असे वाटते आहे

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Před měsícem

      चिंध्या नेसून रस्त्यात फिरणार.हे राजकारण्याचे भाषण नाही गुंडाचे भाषण वाटते.

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 Před měsícem

      उद्धव already पक्ष फुटल्यापासून वेडा झाला आहे
      अतिशय नीच मनोवृत्तीचा माणूस आहे त्याची (xx )फक्त बारामतीकरच मारू शकतात

  • @phule_shahu_ambedkarwadi
    @phule_shahu_ambedkarwadi Před měsícem +170

    छकुलीपेंग्विन फावडे आणि त्याचा ब्वॉयफ्रेंड डिणू मौव्हर्रीया (उबाठ्याछैनिकांचे दाजी) यांची कसून चौकशी झाली पाहिजे. सुशांत दिशाला न्याय मिळालाच पाहिजे. 😢😢😢

    • @bhalchandrajogdev2542
      @bhalchandrajogdev2542 Před měsícem +9

      काय झाले SIT चे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem +4

      ​@@bhalchandrajogdev2542विधानसभा निवडणूकानंतर

    • @govindfatik606
      @govindfatik606 Před měsícem +6

      डीनो मोरीया चा चोखणारा तो चोखोबा कोण ? लहान मुलांकडून डांगीची खाज कोण मिटवतो हे सांगना, उद्धोद्दीन

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 Před měsícem

      ​@govindfatik606photo Ganpati cha Ani bhasha 😂😂

  • @pratikmali4577
    @pratikmali4577 Před měsícem +44

    खोलीविषयी ठाकरेंचे सखोल विचार ऐकून त्यांची विचारांची खोली किती खोल गेलेली आहे हेच दिसते

  • @shekharmule9045
    @shekharmule9045 Před měsícem +9

    ही निवडणूक देशाची आहे, देश यांच्या ताब्यात द्यावा असे देशातल्या एकाही नागरिकाला वाटणार नाही.

  • @tokekarvc9457
    @tokekarvc9457 Před měsícem +273

    बाळासाहेबांचा मुलगा शोभत नाही. बाळासाहेब वर कपाळावर हात मारत असतील

    • @dattatrayadamle2056
      @dattatrayadamle2056 Před měsícem +10

      Faltu speech

    • @vasantpatil5848
      @vasantpatil5848 Před měsícem

      कपाळावर हात यापूर्वीच मारला असेल बाळासाहेबांनी.आता ते स्वतःच स्वतःचं तोंड बडवत असतील.

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry Před měsícem +512

    हा बाळासाहेबांचा पुत्र असूच शकत नाही...

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 Před měsícem +47

      थोडक्यात काय तर राजकरणासाठी लायक नाही हे त्यांच्याच भाषणावरुन कळते.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před měsícem +45

      जत्रेत हरवलेलं पोरगं आहे ते.

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před měsícem +32

      Yachi DNA test kara.

    • @GaneshPatil-fh8bv
      @GaneshPatil-fh8bv Před měsícem +28

      ​@@DESIBOY-fe7nmआणि बाळासाहेबांना सापडलेला 😅

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 Před měsícem +17

      ​@@DESIBOY-fe7nm
      मांदर देवीची जत्रा की मग नाशिकचा
      कुंभमेळ्यात ?😂

  • @ArundadasahebpawarPawar
    @ArundadasahebpawarPawar Před měsícem +7

    एकदमच खालच्या दर्जाचा माणूस आहे कुठे बाळासाहेब आणि कुठे हा ने...ट, खुप खुप करमणूक करतोय हा नेभळट.हा पुरता माल पाणी बंद झालेमुळे भ्रमिष्ट झाला आहे
    धन्यवाद सुशिलजी नमस्कार,🙏

  • @dilipvaidya6491
    @dilipvaidya6491 Před měsícem +23

    गल्लीबोळातले नेतेहि यापेक्षा जबाबदारीने बोलतात ही बाब या व्हिडियोमुळे लक्षात आली. धन्यवाद सुशीलजी!

  • @AnandDeshpande-th1or
    @AnandDeshpande-th1or Před měsícem +110

    ही अवस्था म्हणजे, आधीच मर्कट तशात मद्य प्याला, तशात वृश्चिकदंश झाला त्यात पुनः भुताने बडविले..

  • @shubhadandekar641
    @shubhadandekar641 Před měsícem +258

    नशीब अल्लाची शपथ नाही

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před měsícem +10

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे."स्वप्नभंग"फार दुःख दायक असते बाबा.धन्यवाद.

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 Před měsícem +8

    सुशीलजी धन्यवाद,
    तुम्ही वापरलेला " जबाबदार राजकारणी " हा शब्दच मुळात ह्या बीन्डोक माणसाच्या बाबतीत लागू होत नाही, नाहीतर अडीच वर्ष घरात बसून अंडे उबवली नसती ।

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 28 dny

      ती अंडी सुद्धा करामती काकांच्या सांगण्यावरूनच उबवत बसला होता. त्याचे परिणाम काय होतील हे देखील या मूर्खाच्या लक्षात आले नाही.

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 Před měsícem +169

    हया उद्धव ठाकरे चे भ्ष्टाचारा लवकर बाहेर काढले पाहिजे

    • @samruddhipetkar8841
      @samruddhipetkar8841 Před měsícem +16

      हो नक्कीच....covid काळातले काळे कारनामे पण...

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 Před měsícem

      भ्रष्टाचार उघड होण्याची भीती वाटत असेल.

  • @prashant.3110
    @prashant.3110 Před měsícem +191

    ह्यांना सत्ता दिली तर जनता भ्रमिष्ट होईल. मग सत्तेवर येणारा कसा असेल

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 Před měsícem +11

    या वेळी जर यांच्या पक्षाला एक अंकी जागा मिळाल्या तर नक्कीच ठाण्याच्या ईस्पितळात यांना अॅडमीट व्हाव लागेल.

  • @anjalibhagwat4641
    @anjalibhagwat4641 Před měsícem +54

    करुदे मरणाची चर्चा उलट त्यामुळे देवेंद्रजींचे आयुष्य अजून वाढले. खरोखर भ्रमाचा भोपळा फुटायची वेळ आता आलीच आहे जवळ.

  • @user-cb1ll6gd9w
    @user-cb1ll6gd9w Před měsícem +311

    डोकं फिरलेला माणूस.याशिवाय दुसरी उपमा देता येत नाही

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 Před měsícem +30

      बहुतेक 04 जून नंतर दगड मारत फिरतील

    • @shripaddingare4802
      @shripaddingare4802 Před měsícem +22

      ​@@pralhadsawant465अंगावरील कपडे पण फाडतील

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 Před měsícem

      @@shripaddingare4802 😀😀😀

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Před měsícem

      अहो या कुलकर्णी चे डोकं ठिकाणावर आहे आणि तु म्हणतोस
      कुलकर्णी यांचं डोकं फीरलय

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Před měsícem +1

      ​@@pralhadsawant465
      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 Před měsícem +343

    औरंगजेबाची शपथ घ्यायची राहिली त्यामुळे ते बोलतात यावर विश्वास बसत नाही !

    • @chandrashekhardivekar-cz7et
      @chandrashekhardivekar-cz7et Před měsícem +10

      Agdi khar aahe

    • @arpitakhalap697
      @arpitakhalap697 Před měsícem +12

      Great sense of humour 😅😅

    • @malatichougule4431
      @malatichougule4431 Před měsícem +17

      आधीच माकड त्यात दारू प्यायले अशी गत झालीय 😂

    • @msk3847
      @msk3847 Před měsícem +4

      औरंग्याच्या भावाची घेतली की विद्यापीठवाल्या 😂

    • @SS-vr8gf
      @SS-vr8gf Před měsícem

      ​​@@malatichougule4431 या अविकसित इसमाला माकडाची उपमा देणे म्हणजे माकडाचा अपमान करण्यासारखे आहे. 😜

  • @shailajaghanvatkar5759
    @shailajaghanvatkar5759 Před měsícem +4

    खरच भ्र मिष्ट झालेत। काय बोत्ततात कोणाला बोलतोय ह्याचे भान विसरेत। ह्याला योग्य उत्तर देवेंद्रजी देतीलच।
    वाचाळ माणसच्या नाथळाच्या पाठी बसेल काठी।

  • @adnyat
    @adnyat Před měsícem +6

    हे उध्दवचे मूळ रूप आहे.
    मी खूप आधीच सांगितले होते. संजय बोलतो त्याचे तोंड दिसते. पण त्याच्या तोंडून उध्दवच बोलत असतो. मुख्यमंत्री पदावर असल्याने थोडी बंधने तो पाळत होता. आता पद नाही, त्यामुळे बंधनेही नाहीत.

  • @spp4708
    @spp4708 Před měsícem +45

    ह्या माणसाला एकही जागा मिळता कामा नये 😡😡

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 Před měsícem +56

    उध्वस्त ला आता खरोखरच वेड लागलय, काहीतरी वेडवाकड करण्याची शक्यता नाकारता येत नाही

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 Před měsícem +3

      आतापर्यंत केल नाही? दंगली, हत्या, दिघे, सुशांत, दिशा?

    • @user-mq6xf8yi3o
      @user-mq6xf8yi3o Před měsícem +1

      Kon re.tu aadhi aaplya पायाखालची जमीन घसरते

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 Před měsícem +9

    देशाचे सुज्ञ मतदार योग्य पक्षाला मत देतील.

  • @arunkulkarni7494
    @arunkulkarni7494 Před měsícem +3

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच कायमच तहहयात रहावेत. व त्यांना दीर्घायुष्य लाभुन ऊत्तम असे आरोग्य लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @shubhinair363
    @shubhinair363 Před měsícem +157

    सगळ्यांनी या निवडणुकीत यांची खरी जागा दाखवावी.

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 Před měsícem +179

    देवेंद्र फडणवीस यांनी तीन पैलवानाना धोबीपछाड केल्यामुळे ते उताणे पडले व मग पिसाळले.

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 Před měsícem

      मग दिल्लीने उपमुख्यमंत्री करून लायकी दाखवली 😂😂😂😂अन काँग्रेस चे लोक घेऊन घेऊन काँग्रेस युक्त bjp झाली..... जून नंतर दिल्लीवले कसे राज्यातील नेत्यांना कोलतात ते पहायला मज्जा येणार कारण 45 प्लस चे गाजर उलट घुसलंय 😂😂😂

  • @sunilhatwalne634
    @sunilhatwalne634 Před měsícem +4

    लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची गरज आहे

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Před měsícem +6

    ❤ उद्धव ठाकरे यांनी आई-वडिलांची शपथ नाही तर पवार सोनिया गांधी राहुल गांधी यांची शपथ घेतली

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před měsícem +294

    किती गलिच्छ आणि खालच्या दर्जाची भाषा ? देवेंद्रजींना इतक्या खालच्या भाषेत बोलतात तरी देवेंद्र जी त्यांना का सम्मान देतात ?

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 Před měsícem +15

      बाळा साहेबामुळे

    • @sudhirmalgundkar7994
      @sudhirmalgundkar7994 Před měsícem +39

      हा देवेंद्र फडणवीस यांच्या संस्कारचा भाग आहे. वेळ प्रसंगी ‌शत्त्रूला देखील त्यांच्या चुकांची जाणीव झाली पाहिजे.

    • @sudhirmalgundkar7994
      @sudhirmalgundkar7994 Před měsícem +12

      आदरणीय बाळासाहेब ठाकरे‌ यांचे विचार ‌सामान्य मराठी माणसाला आकर्षित करत होते.

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 Před měsícem +24

      ४ जून नंतर ते कायमचे माजघरात च बसून राहणार...असे वाटते...😂😂

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Před měsícem +12

      खुराड्यात 🐓

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Před měsícem +158

    काळ सूड उगवेल . पैशाचा ओघ बंद झाला की माणूस कसा पिसाळतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव.

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Před měsícem +5

    आता उबाठापेक्षा मनसे पक्ष मोठा होणार आणि बरेच मनसेचे निवडून येणारे मंत्रीही होतील तेव्हा उबाठा संपलेला पक्ष असेल

  • @sudhiremahajan
    @sudhiremahajan Před měsícem +5

    खोट्या शपथा घेण्याचा जागतिक विक्रम, उ.ठा. आणि खुजलीवाल यांना संयुक्तपणे देण्यात यावा अशी जनतेतून जोरदार मागणी होत आहे.

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 Před měsícem +139

    ह्या उद्धव ठाकरेचा संजय राउत झालेला आहे कारण संजय राउताचा गुण लागलेला आहे.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před měsícem +158

    हा माणूस आणि याचा नोकर जी भाषा वापरतात ती भाषा जनतेला बिलकुल आवडत नाही, त्यामुळे जनता यांना त्यांची जागा मतपेटीतून दाखवून देईल

  • @ganeshgaikwad21
    @ganeshgaikwad21 Před měsícem +5

    आहो सर उद्धव ठाकरे फडणवीसाच्या मरणाची कामना करणारच कारण फडणवीसाने उद्धवची लंका उद्ध्वस्त करून टाकली आहे त्यामुळे हा मानुस खरच भ्रमीष्ट

  • @ashokingle2293
    @ashokingle2293 Před měsícem +18

    हा बहकलेला भ्रमिष्ट उद्या रस्त्यावर येऊन लोकांवर दगडं मारायलाही कमी करणार नाही असं आता वाटू लागलंय..😢

  • @anilghadi4679
    @anilghadi4679 Před měsícem +120

    या माणसाच ४जून नंतर काय होनार कल्पनाच करवतनाही !वाटत बर झालं शिवसेना शिंदेनी वाचवली !

  • @sadanandbidave3664
    @sadanandbidave3664 Před měsícem +108

    अजून थोडे दिवस थांबा.4 जून नंतर यांची अवस्था कशी होते ते दिसेलच.एकमेकांचे कपडे फाडून नागवे होऊन नाचतील.

  • @arunjamwadikar1066
    @arunjamwadikar1066 Před měsícem +3

    सुशीलजी वास्तव मांडताना आपण जो पुरावा देता त्याला तोड नाही

  • @abhaynath5833
    @abhaynath5833 Před měsícem +3

    BMC हातातून गेल्यानंतर पूर्ण पिसाळणार आहेत साहेब 😂😂

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před měsícem +55

    खोटं बोलणार्‍या माणसाला आपण आधी काय बोललो होतो ते लक्षात ठेवावं लागतं नाहीतर फजिती होते .

  • @madhuvitvekar7780
    @madhuvitvekar7780 Před měsícem +29

    शंभर टक्के बरोब्बर , उद्धव बहकलेला भ्रमिष्ट झाला आहे याच्याशी मी पूर्ण पाने सहमत आहे.
    सुंदर विश्लेषण केले सर.

  • @murlidharkarangutkar3649
    @murlidharkarangutkar3649 Před měsícem +2

    तुमच्या पत्रकारानी बातमी बनवण्यासाठी वाढवलेले हे बाळ आहे. असे म्हणणारे हा देशाचा पंतप्रधान होणार. हे सुध्दा समर्थन देणारे पत्रकार आहेत.

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Před měsícem +3

    हे भाषण ऐकून उबाठाला मतदान करणारे सुदधा मतदान करणार नाहीत

  • @suryakantkhedekar1198
    @suryakantkhedekar1198 Před měsícem +81

    ४ जुन नंतर उबाठा रस्तावर वेडा होऊन ठाण्याला एडमिट होणार हे नक्की 😂😂😜😜

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 Před měsícem +166

    नुसताच भ्रमिष्ट नाही धर्मभ्रष्ट पण आहे

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Před 25 dny +1

    ❤ धन्यवाद सुशील कुमार जी

  • @prakashdiwate8286
    @prakashdiwate8286 Před měsícem +3

    चार जून रोजी उध्दव उध्वस्त झालेला दिसेल.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před měsícem +106

    खोट्या शपथा घेण्यात उठा आणि केजरीवाल नंबर एक केजरीवाल यांनी मुलाची खोटी शपथ घेतलीय

  • @user-lc9me4jp2v
    @user-lc9me4jp2v Před měsícem +132

    आई वडील यांची शपथ घेऊन खोटे बोलत आहे

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Před měsícem +5

      नरकात जातील

    • @kailassonmankar9033
      @kailassonmankar9033 Před měsícem

      ​@@maheshkulkarni5769😊अं 1:50 1:51 1:57 2:17 अंअंअंअंअंअंअं😊😊😊😊😊😊😊😊😊😊अं

  • @sudeshlagdive9821
    @sudeshlagdive9821 Před 5 dny

    लहानपणी मी लहान होतो हे महाराष्ट्राला लाभलेले मोठे कर्तुत्ववान मुख्यमंत्री.

  • @KhanderavVahadane-dq2ei

    बरोबर आहे सारया गंमतीशीर गंमती आहे काय नेते गिरी वा कुलकर्णी साहेब अभिनंदन सर आपले very nice 👍❤

  • @vijayakshantal5108
    @vijayakshantal5108 Před měsícem +50

    लोकांनी या निवडणुकीत यांना योग्य जागा दाखवून देणे महत्त्वाचे आहे

  • @kishorsurdas8988
    @kishorsurdas8988 Před měsícem +34

    अतिशय हलकट माणूस पण ह्याला जवाबदार देवेंद जी आहेत ह्याला v ह्याचा मुलाला देवेंदजी नेच वेलो वेळी वाचवले आहे

  • @umeshkolwankar6305
    @umeshkolwankar6305 Před měsícem +2

    अडीच वर्षे घराबाहेर पडले नसल्याने परीनाम झाला आहे.

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 Před měsícem +3

    हा कोण जो बोलतो त्याचं Deposit जप्त करा आधी

  • @sandiptaware5
    @sandiptaware5 Před měsícem +263

    इज्जत चव्हाट्यावर आली की माणूस येडा होतो

    • @meghajoshi3459
      @meghajoshi3459 Před měsícem +19

      उध्दव चे मानसिक संतुलन बिघडले आहे त्याला शॉक treatment ची गरज आहे

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 Před měsícem +6

      ​@@meghajoshi3459😂😂 अगदी बरोबर

    • @santvasant
      @santvasant Před měsícem +2

      इज्जतदार माणसांची इज्जत चव्हाट्यावर येते. ज्याची इज्जतच नाही त्याची काय कथा सांगता?
      उद्धव ठाकरे बद्दल तर आता कंगना राणावत सुद्धा बोलत नाही. म्हणजे वेळ घालवत नाही.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 28 dny

      १००%✓

  • @mavleashutosh
    @mavleashutosh Před měsícem +48

    दिवसेंदिवस जास्त निच्चांकी पातळी गाठत चाललाय हा माणूस.

  • @rajendrakhati5617
    @rajendrakhati5617 Před měsícem +1

    खरं बाळासाहेब असते तर उद्धव चे काय झाले असते देव जाणे 😂😢😮😮😅😊

  • @Sunitajoshi711
    @Sunitajoshi711 Před 4 dny

    आपण धन्य आहlत धाडस् केला हे सर्व संगताय लोकांना हि कलत हो

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Před měsícem +35

    ह्याच्या भाषणावरून असं वाटतंय की ह्यांना निवडणूक अवघड जात आहे.😂

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Před měsícem +47

    किती जळफळाट, किती तो मस्त्सरी उद्वेग .( खर तर नाव ' उद्वेग ' ठेवायला हव होत ) भाषेचा खालचा थर. मराठीची अस्मिता शून्य असलेल्या माणसाला आम्ही बाळासहेब समोर ठेवून मत देत होतो.

  • @sandeepmungekar915
    @sandeepmungekar915 Před měsícem +1

    जो दुसर्याला देतो आणी ते जर दुसऱ्या ने घेतलच नाही तर ते देनार्या जवळ राहत हे ज्याला समजत नाही तो माणूस कसा असेल?

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya Před měsícem +2

    मोबाईल काढून घेतला तर पाच वर्षांच पोरग घर डोक्यावर घेत ,इथ सी एम ची खुर्ची काढून घेतलीय, पदाचा मान राखून सांगतो, खुर्चीवर बसलेला काहीही असला तरी ,प्रत्यक्ष नारायणाला पण त्याला नमस्कार करावाच लागतो!

  • @SP-sg9cd
    @SP-sg9cd Před měsícem +47

    पक्षाची वाट लाऊन ऊबाठा ठार वेडा झाला आहे,

  • @dnkeskar
    @dnkeskar Před měsícem +87

    अगदी खरंय, उद्धोजी बहकलेले भ्रमिष्टच आहेत. काहीही बोलू लागलेत.

  • @sandeshbrid5420
    @sandeshbrid5420 Před měsícem +1

    हे, अगदी, बरोबर, आहे, हा, भर्मिस्ट, झालेला, आहे,

  • @prakashjoshi284
    @prakashjoshi284 Před měsícem +4

    याचे डोक्यावर केजरीवाल यांचा हात.

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 Před měsícem +96

    खरोखरच डोक्यावर परीणाम झाला आहे

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Před měsícem +175

    देवेंद्रजीनी या हलकट माणसाला ओळखलेच नव्हते का? या विषारी सापाला वेळीच का नाही ठेचले,?निदान आता तरी या सापाला ठेचून ठेचून त्याला नाहीसं करा, म्हणजे जनता सुटेल

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR Před měsícem +19

      फक्त महाराष्ट्रातील जनताच येत्या लोकसभेच्या आणि नंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या सापाला ठेचू शकते. 👊👊👊

    • @ajaypednekar3677
      @ajaypednekar3677 Před měsícem +11

      होय नक्कीच ठेचला पाहिजे.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před měsícem +3

      ​@@CVPUSDEKAR४ जुन नंतर

    • @sharadthite919
      @sharadthite919 Před měsícem

      सत्तेसाठी काही पण , हे बापाला बाप म्हणणार नाहीत. असो
      ४ जुनं.......... भवितव्य ठरेल

  • @sachhadeshbhakt4622
    @sachhadeshbhakt4622 Před měsícem +2

    हा उद्धवाचा उध्वस्त झालेला आहे महाराष्ट्रात

  • @AshokSule-gt3xh
    @AshokSule-gt3xh Před 14 dny

    आमचे देवेंद्र,आमचे छत्रपती आमचे पेशवे आमचे होळकर,आमचा हिंदु धर्म,जय हिंदुराष्ट्र

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 Před měsícem +237

    DF नी याचे सर्व भ्रष्टाचार उघडे पाडावे...

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem +24

      जनतेला सर्व भ्रष्टाचार माहित झाले आहेत आता. आता लखनौ चा जमीन भ्रष्टाचार पण समोर आला आहे

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 Před měsícem +4

      सर्व भ्रस्थाचारी फडणवीस साहेबाच्या आजू बाजूला आलेत पक्षात 😂😂😂

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před měsícem +9

      ४ जुन नंतर

    • @vrushalipatkar2096
      @vrushalipatkar2096 Před měsícem +1

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 Před měsícem +1

      It's required

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 Před měsícem +30

    आता वेळ आली आहे राजपूत व दिशा च्या खुन्यांना पकडण्याची।

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 Před měsícem +1

    श्री स्वामी आता श्सन केल्याशिवाय राहणार नाहीत. उबाठाकरेचा अंत जवळ आला.

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 Před měsícem +70

    जेव्हा दिशा सालियान सुशांत सिंग चे प्रकरण बाहेर येईल व चौकशी चालु होईल तेव्हा फडणवीसांचा पाया पडायला येईल

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před měsícem

      TYALA MODINI MAAF KELELE AHE.
      MHANUN ETKI MASTI MARLIYW.

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 Před měsícem +2

      याप्रकरणात फडणवीस का गप्प बसले आहेत कळत नाही.

    • @sureshsalekar4214
      @sureshsalekar4214 Před měsícem

      घंटा, कर नाही त्याला डर कशाला?

    • @sharadsonawanesonawane4539
      @sharadsonawanesonawane4539 Před měsícem

      दोन वर्षांपासून 🍉 झोपला होता का

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 Před měsícem +35

    काही दिवसानी ही व्यक्ती दगड मारत फिरेल असच दिसतंय. हे बोलतोय ते खरं झालं तर क्षमस्व.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Před měsícem +1

    ❤ शिवाजी महाराज आणि जय भवानी तिचा मनाची याची लायकी नाही

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před měsícem

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.याच्या अगोदर च्या अनुभवावरून च ठाकरे बोलत आहेत, काय करणार आहात,बोला?अहो बोरू बहादुर, काय कराल? सुशीलकुमार "--------संग शिमगा"खेळु नये.धन्यवाद.

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Před měsícem +40

    भ्रमिष्टा मुखी विष्ठा ही नवी म्हण आज पासून