‘ठाकरेंना बाजूला करून राऊतांच्या सत्तास्थापनेसाठी बैठका’, वाघमारेंचा गौप्यस्फोट | Raju Waghmare |

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2024
  • ‘ठाकरेंना बाजूला करून राऊतांच्या सत्तास्थापनेसाठी बैठका’, वाघमारेंचा गौप्यस्फोट | Raju Waghmare |
    #rajuwaghmare #sanjayraut #uddhavthackeray
    उद्धव ठाकरेंना बाजूला करून सत्ता स्थापन करण्यासाठी खासदार संजय राऊतांनी दोन बैठका घेतल्या होत्या, असा गंभीर आरोप राजू वाघमारेंनी केला आहे. काय म्हणाले वाघमारे पाहा...
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Updates | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
    #sarkarnama​ #marathinews​​ #latestmarathinews​ #pune #maharashtra​​ #politics​
    #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    Sarkarnama is India's Best Marathi News Channel And Marathi News Website From Maharashtra. Live stream news online on Politics in Marathi. Catch Up On All The Breaking News, Daily Important News Updates, Trending News Videos On Sarkarnama. The Marathi News Channel Gives You 24-Hour News Updates, About News From All Over Maharashtra, India And The World. Experience Our Live Tv Streaming Option 24-Hours News Update, All On Our CZcams Channel.
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
    OG_NS_0424

Komentáře • 568

  • @dhananjoshi
    @dhananjoshi Před měsícem +210

    शिंदेसाहेब तळमळीने अथक काम करणारे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राच्या खर्या विकासाकरिता मुख्यमंत्रीपद शिंदेसाहेबांकडेच राहिले पाहिजे... फेकबुकवर राहणारे नाहित

    • @Puranpoli79
      @Puranpoli79 Před měsícem +4

      Flop Shinde 😂

    • @karan-ng1rc
      @karan-ng1rc Před měsícem

      गद्दार मिंधे भाजपचा घरगडी आहे

    • @karan-ng1rc
      @karan-ng1rc Před měsícem

      हा भडवा वाघमारे आतापर्यंत काँग्रेस चा गु खात होता आता हा भडवा मिंधेंची दलाली करायला लागला आहे,हा नक्की एकाच बापाचा आहे का हा प्रश्न पडला आहे

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před měsícem +12

      Susanskari CM shinde saheb ❤🚩

    • @mangalrajput4743
      @mangalrajput4743 Před 15 dny

      😂😂

  • @mayursankhe4980
    @mayursankhe4980 Před měsícem +137

    जसे आनंद दीघें हयाना हटवले, तसा प्लान नक्कीच

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 Před měsícem +170

    संजय राऊत खतरनाक आहे , काहीही करू शकतात सावध राहणे गरजेचे आहे

    • @hemantraut5502
      @hemantraut5502 Před měsícem +13

      पण त्याचा मालकच बिनडोक आहे तर कोण काय करणार 😮

    • @venkateshranvirkar5519
      @venkateshranvirkar5519 Před měsícem

      त्याचा मालक हा पैश्याचा लोभी आहे त्याला सत्ता असली किव्हा नसली त्याला पैसा हवा हे संजय राऊत याला माहीत आहे

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 Před 29 dny

      तूम्ही जे राऊत बाबत खरे आहे तेच तर बोलले.....आणी अजुनही हा राऊत उध्धवजीला मातीत कसे घालता येईल याच हेतूने रोज रोज काहीही भाष्य करीतच असतो...दिसताना ते भाष्य जरी सत्ताधारीवर दिसत असले तरी त्याचा उलट परिणाम हा उध्धवजीला खड्ड्यात घालने हाच असतो.हेच तर सर्वाना उघड उघडच कळते.....म्हणूनच हा राऊत किती कळसुत्री आहे..हे आपणही सांगतच आहात...आणी सध्य परिस्थितीही तशीच आहे....
      म्हणून आपल्या या वक्तव्याला पुष्टीच मिळते....

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 Před 29 dny

      ​@@hemantraut5502
      तसे नाहीच..बिनडोक असा काही नाही...त्याचे असे आहे.एका जादुगारच्या गोष्टीतील राक्षसाचा जीव हा त्याच्या पोपटात असतो.जर पोपट मारला तरच राक्षस मरतो..तसा हा संज्या उध्धवजीचा पोपट आणी जीव आहे...आता बोला...
      आता आठवा ती पत्रा चाळ. 55 लाख आले कसे.गेले कसे. कुठे गेले. तसा हा अजुनही जामिनावरच आहे...दिशा सालियान.
      सुशांत रजपूत. असे बरच काही या पोपटाच्या पोटातच आहे...काही कळले का ?लक्षात येतय का ?
      आता सांगा की उध्धवजी खरच बिनडोक आहे की डोकेबाज आहे....विचार करा.....

    • @mohan1795
      @mohan1795 Před 7 dny +1

      खतरनाक आणि नॉटी (हराम खोर)
      😡👊

  • @sandeepgoregaonkar5076
    @sandeepgoregaonkar5076 Před měsícem +113

    एवढं खुल्लेआम बोलतात म्हणजे, खरोखर काही तरी तथ्य असावं

    • @jayawantpatil634
      @jayawantpatil634 Před měsícem +1

      Kahi pan boatat satte sathi

    • @akshayblogs3555
      @akshayblogs3555 Před 19 dny

      ​@jayawantpatil634 सतेसाठी सर्वच नेते खोटे बोलत असतात. यात नवीन काय आहे. हेच तर राजकारण आहे. एकनाथ भाऊ अश्या काही गोष्टी बोलतात ज्याला काही अर्थ आहे.

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Před měsícem +88

    संजय जे कृत्य करतोय बोलतोय तेच्या वरून वाटत अस होऊ शकत

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Před měsícem +83

    सचिन वझे 💯 कोटी रुपयांची वसुली कोणाला देत होते

  • @shriramkadam6922
    @shriramkadam6922 Před měsícem +57

    राजू वाघमारे हे आगोदर काँग्रेस मध्ये असल्यामुळे त्यांना कदाचित सगळं माहीती असावं .असं झालं असेल तर किती भयंकर आहे

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 Před měsícem +14

    हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच आमचे दैवत आहे.
    ऊद्धव ठाकरे आणि त्याच्या पोटचा पेंग्वीन हे निष्क्रीय बिनकामाचे बोलघेवडे यांना जनतेने घरी बसवावे.एकनाथ शिंदे साहेब ग्रेट आहेत .
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय .

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 Před měsícem +47

    👍👍👍
    वा ! आपल्या स्पष्टवक्त्या बोलण्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! धन्यवाद !💐💐💐💐💐💐

  • @veenarajarshi3505
    @veenarajarshi3505 Před měsícem +37

    नारदमुनी म्हणू नका. नारदमुनींनी कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही इतकंच नव्हे वाईट चिंतिलंही नाही.

  • @sk.music-1811
    @sk.music-1811 Před měsícem +11

    संजय राऊत कडे उद्धव ठाकरे चे सगळे गुपित आहेत, त्यामुळे उद्धव आणि आदित्य संजय राऊत कसा ही वागला तरी काही करू शकत नाही

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 Před měsícem +71

    ज्या पक्षाचा प्रमुखच बावळत आहे, त्या पक्षात लोकं तरी कशी असणार

  • @ankushmohite9124
    @ankushmohite9124 Před měsícem +133

    ऊधव ठाकरे यान कोनी नेता मोठा होऊ नये जो नेता मोठा झाला की ऊधव ठाकरें तयाला जगू देणार नाहीत हे सत्य आहे

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 Před měsícem +3

      असली वारसदार जयदेव ठाकरेच होते....
      तीच भाषणाची लकब तोच, भारदस्त आवाज...
      खरंच "किस्मत" बोलतात ती हीच

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 Před měsícem +8

      राज ठाकरे, नारायण राणे ....या खराब नीती मुळेच उध्दव गती गेली

    • @user-ii2wq5zl5z
      @user-ii2wq5zl5z Před měsícem +2

      Usman vakare ami salman raus ne dighe sahebanna sampavale. Ani bapala pan sampavale usmsn vakate ni

    • @Puranpoli79
      @Puranpoli79 Před měsícem +1

      Arey pan shinde motha kadi zala 😂

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 Před měsícem +1

      ​@@Puranpoli79 balasahebaninkela uddhya ne nahi badhvya

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 Před měsícem +45

    साहेब तुमच्या जिवाला काही धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घ्या.

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t Před měsícem +34

    राजू वाघमारे साहेब 🙏, बऱ्याच दिवसांनी मीडिया समोर आले, 🙏🚩

  • @captsgbhalchandra6288
    @captsgbhalchandra6288 Před měsícem +57

    राऊताला मनाचीच नाही तर जनाची लाज कशी वाटेल ?

  • @ravibehere1143
    @ravibehere1143 Před měsícem +69

    हि संजय राऊत याचा खरा मुखवटा आहे.

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Před měsícem +56

    नाचा विदुषक संजय राऊत भन्नाट डांस करतो

  • @praveenbankar7931
    @praveenbankar7931 Před měsícem +118

    माहिती दडवून ठेवल्या बद्दल पोलीसांनी कारवाई करावी

    • @URMAN33
      @URMAN33 Před měsícem +6

      MVA sarkar Astana bolu dile nahi mahnun MVA chya CM vr action ka ghet nhi h.....

    • @digambersurya3700
      @digambersurya3700 Před měsícem +6

      Tumi Tashi complaint dya

    • @URMAN33
      @URMAN33 Před měsícem +3

      Konala khot vatat asel tr complaint kara

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 Před měsícem

      He agodarach jantela mahit ahe

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 Před měsícem +11

    जो कोणी मोठा व्हायला लागतो त्याला संपवायचे हेच काम ऊबाठा करते,नशीब चांगले म्हणून शिंदे साहेब वाचले,

  • @rajaramkale4552
    @rajaramkale4552 Před měsícem +8

    मी नेहमी या वाघमारे यांना टिव्ही वर कॉग्रेस कडून बोलताना पाहिले आहे. मला तर ते पटत नसे पण आज जे बोलले ते बरोबर आहे असे वाटते कारण जो कोणी यांच्या पेक्षा मोठा व्हायला लागला की त्याचा गेम झाला समजा, ज्यावेळी शिंदे यांनी बंड केले त्यावेळी ऐन वेळी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून भाजप सोबत बिनशर्त यतो फक्त शिंदे यांना बाजूला करा. असे कोन म्हणाले होते म्हणजे यांना कोणी कार्यकर्ता हा कामगार च राहीला पाहिजे. पण मी शिंदे यांना मानतो कारण त्यांनी कधीही या गोष्टीचा आपन हून वच्छता नाही केली. खरा माणूस शिंदे साहेब. जय हिंद🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaytambe8154
    @vijaytambe8154 Před měsícem +31

    महाराष्ट्राच्या राजकारणात यांचं स्थान काय आणि योगदान काय.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před měsícem +63

    महाभयंकर कारस्थान म्हणावे लागेल...खुप धोका झाला असता..प्रामाणिक सी.एम.शिंदे साहेब 🚩

  • @rajendradesai6919
    @rajendradesai6919 Před měsícem +5

    डॉ. राजु वाघमारे साहेब,
    मी डीलाईलरोड बीडीडी चाळीत रहातो तुमचे काँग्रेस मध्ये प्रवक्ता होतात तरी निर्भीडपणे बोलण्याची सवय आहे आत्ता शिवसेनेचे प्रवक्ता आहात तरीही निर्भीडपणे व स्पष्टपणे बोलता त्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा!
    बीडीडी चे प्रश्न आत्तापर्यंत जसे सोडविण्यासाठी प्रयत्न केलेत ते चालूच ठेवा.
    तुमच्या या पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक अनंत शुभेच्छा!
    ||जय महाराष्ट्र|| ||जय रोहिदास||
    ||जय भीम||
    🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉

  • @raveenk3855
    @raveenk3855 Před měsícem +23

    We support eknath shinde ji. Marathi manus jaago.

  • @sjbshinde
    @sjbshinde Před 15 dny +2

    बातमीत नक्कीच तथ्य असणार.
    आ.दि.साहेबांबरोबर काय झाले ..?

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před měsícem +36

    असली वारसदार जयदेव ठाकरेच होते....
    तीच बाळासाहेबांसारखी भाषणाची लकब तोच, भारदस्त आवाज...
    खरंच "किस्मत" बोलतात ती हीच

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Před 29 dny

      अरे बाबा जयदेव नव्हे राज ठाकरे खरे वारसदार होते.🚩🚩

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 Před 29 dny

      @@sambhajiparale4594 भाऊ शिव सेना जवळून पहिली आहे म्हणुन बोलतोय......
      आणि उदय निरगुडकर ला मुलाखत जयदेव ठाकरेंनी दिली ती ऐक... काय जबरदस्त माणूस आहे पण नशिबाच्या फेऱ्या मुळे आज संधीला मुकला...

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Před 29 dny +1

      @@abhijeetkate645 भाऊ मी पण जवळून पाहिली आहे पण मला जेव्हा पासून कळत होते तेंव्हा पासून मी पाहत आलोय की अगदी लहानपणापासून बाळासाहेबांचे बोट धरून राज साहेब प्रत्येक सभेला असायचे आणि १९९० च्या दशकात राज साहेब शिवसेनेसाठी स्वतः सभा घेत होते बाळासाहेबांना एकट्याना त्रास नको म्हणून.तुझे म्हणणे बरोबर असू शकते पण मी जयदेव ठाकरेना कधीही प्रचारसभेत भाषण करताना पाहिले नव्हते.पण बाळासाहेबांच्या सभेचे नियोजन ते त्यांना काय हवं नको ते जयदेव ठाकरे पाहायचे हे मला माहित आहे.

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 Před 29 dny

      @@sambhajiparale4594 राज साहेब असतील बाळासाहेब यांच्या बरोबर मी नाकारत नाही पण जीवनातील सूक्ष्म विचार, आचार, बोलण्याचे बाळासाहेबांचे हुबेहूब वक्तृत्व, राजकरणातील डावपेच, सर्वस्व त्यांना ठाऊक होते....
      कधी कधी तर शिव सैनिक यांना पोलिसांनी उचलला तर बाळासाहेब कामात व्यस्त असतील तर दस्तूर खुद्द जयदेव ठाकरेंना हे बाळासाहेबानाच्या आवाजात CP /SP शी फोन वर बोलून शिवसैनिकांना सोडवायचे......

    • @mangalrajput4743
      @mangalrajput4743 Před 15 dny

      बाळासाहेब स्वतःचा वारसदार ठरवून गेले होते....

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 Před měsícem +28

    अरे कुठे पापं फेडाल?

  • @nitinpagedar1246
    @nitinpagedar1246 Před 18 dny +3

    ह्यांच्या बोलण्यात तथ्य वाटते...कारण इतकं स्पष्टपणे कोणी बोलणार नाही....

  • @user-bv8zi2kx1t
    @user-bv8zi2kx1t Před měsícem +11

    राजु भा ई जबरदस्त

  • @narayankaple5316
    @narayankaple5316 Před měsícem +32

    आधी वडिलांना, मग भावाला, नंतर भाजप ला आणि आता शिंदेंना, नक्किच विचार करायला उद्दुक्त करते, शेवटी राजकारणीच!

  • @ashwinikinhikar6061
    @ashwinikinhikar6061 Před měsícem +4

    खर असेल म्हणुनच बोलत आहे👍👍 लोकानी खरच भावनिक n hota घराने शाही बंद करा

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před měsícem +3

    खरी वाट संजय राऊतने उध्दव ठाकरेंची लावली.

  • @PravinShahane-nf6ob
    @PravinShahane-nf6ob Před měsícem +13

    हे तर पहिलेच लक्षात आले होते कारण त्याला स्वतःला मुख्यमंत्री व्ह्यायच होत यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर ह्या ने दिले पाहिजे

  • @sahadevparab4024
    @sahadevparab4024 Před měsícem +32

    वडापाव सैनिक आता तरी आपल्याला थोडे तरी मेंदू असेल तर विचार करा जो पक्ष आपल्या देवावर टिका करतो, आपल्या धर्मा वर टिका करतो, आपल्या ला जाती जाती मध्ये विभाग तो, एवढेच कमी म्हणुन आपल्या राजा, महाराजान वर टिका करतो त्या पक्षाला मतदान करायला सांगतो.

    • @shankarphuke4072
      @shankarphuke4072 Před měsícem

      निवडणुका. आल्यावर. अशा. बातम्या. येत. असतात. आता. तर. माहाविका स
      आघाडीला. मिळणारा. जनतेचा. प्रतिसाद. अंध भक्त. गाजराचां. हलवा

  • @pandurangpapal2833
    @pandurangpapal2833 Před měsícem +24

    Right pan uddhav ani Sanjay Raut dhoghe hi kapti aahet

  • @srb6135
    @srb6135 Před měsícem +5

    शिंदे नी मुख्यमंत्री असताना गप्प का बसले ......का नाही बंदोबस्त केला ???? अरे भले भले गायब होतात तर ही झुरळे काय तुम्हाला जड होते !

  • @satya5197
    @satya5197 Před měsícem +66

    अरेरे उद्धव कुणालाच नको आहे एकही माणूस त्याच्या बाजूला नाही हे सिद्ध झाले याची फॅमिली तरी आहे का यांच्या बरोबर

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 Před měsícem

      तुझ्या आईला पाहिजेत पण ठोकायला 😂

    • @SohailMirji
      @SohailMirji Před měsícem +3

      Teri family hai na saath me ya tujhe bhi Ghar se bahar nikal Diya hai

    • @satya5197
      @satya5197 Před měsícem +3

      @@SohailMirji tu khud ka dekh

    • @SohailMirji
      @SohailMirji Před měsícem +1

      @@satya5197 mujhe dusronka dekhne ka koi shok nhi hai lekin tujhe to dusronka dekhne bada maza aata hai wo bhi jhukke dekhne me 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i Před měsícem +1

      संजयला हवा आहे

  • @SudamBhabad-id4yl
    @SudamBhabad-id4yl Před měsícem +9

    लगे रहो मुन्ना भई आखिर सच तो सच है मेरे भाई

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Před měsícem +30

    उद्भव हे krutya करू shakto.

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 Před 7 dny

    वाघमारे साहेब धन्यवाद,
    असे अनेक गौप्यस्फोट ऐकन्यास आम्ही खूपच उस्तुक आहोत, खुप छान,पण मनाला वेदना देणारे आहे ।

  • @vikasmane805
    @vikasmane805 Před měsícem +5

    उद्धव ठाकरे हटाव महाराष्ट्र बचाव

  • @maheshnabdlik
    @maheshnabdlik Před měsícem +5

    नारदमुनी नाही हो शकुनी म्हणा

  • @kalgondapatil7387
    @kalgondapatil7387 Před 17 dny +1

    साहेब तुम्ही ज्या माणसाचं नाव घेता आहात त्याचा नाव सुधा घेत्यास आपलाच तोंड घान होणार पण त्यांना लाज वाटणार नाही.जय महाराष्ट्र.

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 Před měsícem +16

    माणसांची सवयच असते की जो पर्यंत तो ज्या पक्षात असतो तो पर्यंत काही नाही. मात्र पक्ष सोडला की सगळंच बाहेर काढतात ह्यालाच म्हणतात राजकारणी म्हणजेच लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा याचा विचार व्हावा.

    • @user-cj5pm1uz2j
      @user-cj5pm1uz2j Před měsícem

      हाच वाघमारे यापूर्वी भाजप व मोदींवर पंजे मारत होता.

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 Před měsícem +9

    जे झालं ते खूप चांगलं झालं .

  • @santoshgangurde7555
    @santoshgangurde7555 Před 6 dny

    100% खर असल्यास याची उचल बागडी केलीच पाहिजेत उध्दव साहेब

  • @Jadhav..p
    @Jadhav..p Před měsícem +4

    राजकारणी कधी पक्ष बदलतील कधी एकत्र येतील, किती खोटं बोलतील काही सांगता येत नाही.

  • @dfmc8064
    @dfmc8064 Před měsícem +5

    जनताच मुरख आहे

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 Před 15 dny +2

    एकदम खरं बोलतं आहे, शिंदे साहेब एकदम सच्चा माणूस.

  • @uttammore143
    @uttammore143 Před dnem

    श्री मान वाघमारे साहेब तुम्ही बरोबर बोले साहेब 👌👌👌👌👌

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale Před 3 dny

    धन्यवाद रामकृष्ण हरी संज्या बाराखडी बाहेर काढून दाखवा

  • @jayhind195
    @jayhind195 Před měsícem +30

    एव्हढा गंभीर आरोप आहे , तर या उद्धवला आत का टा कत नाही

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 Před měsícem

      आत कुठे तुझ्या आईच्या रूम मध्ये का 😂

    • @SohailMirji
      @SohailMirji Před měsícem

      Chutiye sabut leke AA tu pahile fir arrest karne ki baat kar ,3 saal se kaha so Raha tha ye ,itni badi baat isne q chupai pahile isko arrest Karo itni badi baat chupane ke liye

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 Před měsícem +1

      योग्य दिवस.योग्य वेळ.अस सर्व काही आपल्या हातात नसते...फक्त नियतीच्या आणी श्रीशनीदेवाच्या हातात असते.आणी त्यांचे आदेश येताच श्रीयमदेव लगेच अमलबजावनी करतात....
      हेच सत्य आहे....

    • @pma1161
      @pma1161 Před 29 dny

      १०० वा गुन्हा होताच आत तरी नाहीतर वरती तरी काही तरी होईल आणि ते फक्त प्रभु राम ठरवतील.
      जय श्री राम.

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 Před 29 dny

      आत कुठे तुझ्या आईच्या पुच्चीत टाकायचे कारे भोसडीच्या

  • @mahadevcharatkar5223
    @mahadevcharatkar5223 Před 20 dny +1

    साहेब हे जर माहित होते ते आदीच सांगायला पाहिजे होते

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Před 15 dny +2

    म्हणून तर आ.राणे राऊतांना अक्कर माश्या म्हणतात.

  • @shripadwarudkar6487
    @shripadwarudkar6487 Před měsícem +4

    फक्त एकच हरकत...
    नारद मुनींना बदनाम करू नये... त्यांच्या कुठल्याही कथेत नारद मुनिंनी कुणाचे अहित केले, चिंतले नाही...
    बाकी सर्व विश्वास ठेवता येईल असेच वाटते...
    कुटिल, शकुनीसम...म्हणणे जास्त योग्य ठरेल...

  • @pradipkulkarni639
    @pradipkulkarni639 Před měsícem +2

    एव्हढे कुटिल राजकारण असेल तर त्यात सहभागी असलेल्याचा मागे शोध घेऊन निकाल लाऊन तीनतेरा करायलाच पाहिजे

  • @youtubemumbaiproperties
    @youtubemumbaiproperties Před měsícem +2

    जेव्हा मीटिंग केल्या तेव्हा नाही बोलले आता साक्षात्कार झाला , उंदीर मारे

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale Před 3 dny +1

    राउत संज्या आहे बिनलाज्या म्हणून मी तो मदिरा धुंद होऊन बोलत असतो

  • @SachinJadhav-ey7dt
    @SachinJadhav-ey7dt Před měsícem +1

    Thanks Raju Sir

  • @kiranyogi7266
    @kiranyogi7266 Před měsícem

    वा खरोखरच चांगली माहिती आहे

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 Před 18 dny +1

    आज या संजय राऊत यांच्या हातात उद्धव ठाकरे यांची मान फसली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे काहीच करू शकत नाहीत. म्हणून गुमाने या संजय राऊत यांची मनमानी कारभार सहन करत आहेत.
    त्यांना पदावरून हटविण्याची हींमत करत नाहीत.

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 Před 13 dny

    फार लवकर सांगितले

  • @PUTKEBADEBHAI
    @PUTKEBADEBHAI Před měsícem +3

    Anand dighe yanchi athavan aale ❤

  • @khandugend5410
    @khandugend5410 Před 25 dny +2

    पुरव्यासहित आरोप केलेला आहे म्हणजे ती fact असणार याची खात्री वाटते. Routani याचे उत्तर द्यायला हवे

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 Před měsícem +7

    ही एव्हडी महत्वाची माहिती आता पर्यंत लपवून ठेवली, यासाठी या साहेबावर खरं तर गुन्हाच दाखल करायला हवा का ------😂😂😂

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před měsícem +2

      सत्य जास्तच झोबलेल दिसतय😅😂

    • @ravindrasaraf9613
      @ravindrasaraf9613 Před měsícem

      @@user-wb5tp7pc2lसत्य काय आहे हे फक्त बोलणारे यांनाच माहीत असेल 🤣🤣🤣🤣🤣

    • @kishorkalgutkar87
      @kishorkalgutkar87 Před měsícem

      Correct​@@user-wb5tp7pc2l

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 Před 16 dny

    दोनच गोष्टी एकतर ह्याने पैसे घेतले असतील नाहीतर दबाव असेल

  • @user-om8ik3ev5l
    @user-om8ik3ev5l Před 9 dny

    Good.

  • @SanjayShendarkar
    @SanjayShendarkar Před měsícem +2

    बाळासाहेब उधव यांच्या मध्ये जमिन आसमान फरक याला काँग्रेस सोबत गेलेला पाहु चपलने बडवला असता

  • @Yogi00199
    @Yogi00199 Před měsícem +7

    इतके दिवस गप्प का यावर पोलिस प्रशासने ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे ठाकरे साहेब असो या शिंदे साहेब असो आमचे महाराष्ट्राचे नेते आहे वाघमारे याना तात्काळ पोलिस प्रशासने ताब्यात घ्यावे

  • @pmg8425
    @pmg8425 Před měsícem +16

    दोघे पण आतल्या गाठीचे आहेत.
    दोघांच्या वर विश्वास ठेवणे योग्य नाही.

  • @rahulbandal3133
    @rahulbandal3133 Před měsícem

    Barobar ahe

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Před měsícem

    स्पष्ट वक्तव्य करीत आहेत सत्य लपु शकत नाहीत जय महाराष्ट्र

  • @kishorvasantpatil421
    @kishorvasantpatil421 Před měsícem +4

    ज्याला वरळीतील जनता देखील ओळखत नाहीत. ह्याला बोलघेवडा बनवला कसा?

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Před měsícem

      तू माहिती आहे बस झालं

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 Před 21 dnem

    खतरनाक सत्य😂

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 Před měsícem +1

    राजकारणात लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही . हे काल पर्यंत काँग्रेस सोबत होते तेव्हा का बोलले नाही . त्यामुळे लोकांचा नेत्यांवरील भरोसा उडाला आहे .

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv Před měsícem +3

    UT काही हि करूशकतो

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 Před 16 dny

    अरे मग कसे आले निवडून ठाकरे गटाचे

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 Před měsícem +2

    ह्यात होटल मधल्या मिटिंग्स हा शिवसेनेचा नव्हे N C P च्या राजकरणाचा भाग असावा इतक्या उघडं मीटिंग्ज घेणे शक्य नाही

  • @GokulBinnar
    @GokulBinnar Před měsícem +27

    निवडणुकीत कुटे तरी पराभव दिसत आहे म्हणून असे वक्तव

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před měsícem

      संज्या आणि उध्दव दोघेही धूर्त प्राणी आहे

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 Před měsícem +3

      कोणी सांगितले ? पराभव तर उबाठाचा नक्कीच आहे

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore Před měsícem +3

    Planning..... उध्दव....चे पुरावे...लागतील......
    कमिशनर.....द्या...
    ठार..मारणे......हा ..विषय डेंजर....proof....लागेल.🎉🎉🎉

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 Před 17 dny

    राजकारणी प्रसंगी अतिशय क्रुर होऊन कुठल्याही पातळीवर जाऊ शकतात.हे सर्वश्रुत आहेत.

  • @akshayblogs3555
    @akshayblogs3555 Před 19 dny

    संजय असल्या गुंनानीच शिव्या खातो नेहमी

  • @suchitra5581
    @suchitra5581 Před měsícem +2

    Shevti satya kass hi krun baher yetach

  • @sureshpawar3631
    @sureshpawar3631 Před 14 dny

    राजीव वाघमारे साहेब चे प्रवक्ते होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो ते स्पष्ट वक्ते आणि खरे बोलणारे नेते आहेत . ते स्वाभिमानी आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडले.

  • @viththalpatil5795
    @viththalpatil5795 Před měsícem +2

    Katter Shiv Sainik. Yachemadhun tari bodh ghetil ka ?

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 Před měsícem +1

    Vaghmare saheb perfect 💯👍👏

  • @namdevnewal3414
    @namdevnewal3414 Před měsícem +1

    मग उध्दव साहेबांना कोरोना काळात त्यांनी जे काम केले त्या विषयी यांचे जगानी कौतुक केलं आहे खोटं आहे का

  • @vasantalur7444
    @vasantalur7444 Před měsícem

    😢😢😢😢

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw Před měsícem +3

    udhav Ani Raut ni adhic varsh hech dhane kelet. kahihi jantech bhal karu shaktat nahi.

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 Před měsícem +2

    मग बाळासाहेब ठाकरेनी नारायण राणेला नाही कशा वरून?

  • @seemabhosale8627
    @seemabhosale8627 Před 14 dny

    ही अतिशय गंभीर आहे शिंदे साहेब हे कष्टाळू वमेहनती आहेत देव त्यांचरक्षन करो,संजय राऊत हा अतिशय नीच आहे,

  • @tanajibiradar4938
    @tanajibiradar4938 Před měsícem

    ते खरं असू शकते.

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 Před měsícem +1

    हे आताच कसे सगळे बाहेर काढत आहेत याला कोण विचारतो कोण

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před měsícem +3

      सत्य झोबलेल दिसतय 😅😂

  • @bandumore487
    @bandumore487 Před měsícem +1

    Mukhyamantri honyasathi Raut dhadpad challi hoti he Matra nakki 🎉🎉

  • @barkukurhade5320
    @barkukurhade5320 Před 6 dny

    सहीबात है शिंदे जैसा सच्चा आदमी कहीं नहीं मिलेगा यह जो बोल रहे हैं इसमें कुछ तो कुछ तो सच्चाई होगी ऐसा हवा में नहीं बात कर सकते हैं

  • @pradnayajoshi4080
    @pradnayajoshi4080 Před měsícem +6

    ठाकरेंची निती तशीच आहे

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 Před měsícem +24

    झोप पूर्ण झाली नसेल चालू सभेत ऑन कॅमेरा झोपा काढतो हा जास्त महत्व द्यायची गरज नाही

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před měsícem

      कटूसत्य सांगितले म्हणून तुमची झोप उडालि वाटतय😅😂

  • @nikhiljalwa
    @nikhiljalwa Před 8 dny

    वफ्त बोर्ड ला 10 कोटी मजबुती करणासाठी दिल्या बद्दल NDA सरकारचे अभिनंदन.

  • @suvarnabokare2186
    @suvarnabokare2186 Před 19 dny

    Waah.. Kiti badlalay Rajkaran.